“घ्यावा प्रणाम भीमराया” || Konkan Kanya Band
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- Composed, Penned, Arranged By - Raviraj Vijay Koltharkar
Poem Written By इलाही जमादार
Vocals - Raviraj Vijay Koltharkar, Arundhati Tendulkar, Madhura Paranjape, Jui Bhagwat, Deepti Rege, Sanchita Pradhan
❤❤❤❤
शायर इलाही जमादार यांचे सुंदर बोल आणि आपण लावलेली अप्रतिम चाल आणि सर्व मिळून सुस्वरात गायलेली ही रचना अप्रतिम , तुम्हां सर्वांना मानाचा जयभीम
Beautiful Yar . खूपच सुंदर 👌
बाबासाहेबांना खूप छान मानवंदना दिली.
आमच्या मराठी लोकांना खरंच पूर्ण जगात तोड नाही.
जय भीम 💙🙏
अतिशय सुंदर सादरीकरण, गोड आवाज आणि अप्रतिम चाल.बाबासाहेबान प्रती सूरेख मानवंदना..
❤❤❤❤❤❤
घ्यावा प्रणाम भिमराया ❤❤❤❤❤
जय भीम❤❤❤❤ superb ❤ नेहमी प्रमाणे🎉 love you kokan kanya band &raviraj sir ❤
🙏literally goosebumps ❣
🙏
Loved the Vocals @ KKB
खूप सुंदर ❤❤
❤❤👌👌
Very nice 👌👌👌
Jai bhim Namo buddhay 💙😇🙏
अप्रतिम गाणे गायले आहे तुमचं अभिनंदन
Khupch chhan ..
“Such emotion and connection to the song.”
❤❤
Apratim chal, shabd ani sadatikaran.
Khup ch god... Ekch number❤❤ Jay Bhim ❤
खरंच इथे मला १००० लाईक करता आले असते तर बरं झालं असतं 😢
Aprateem ❤❤❤
Just Goosebumps
Jai Bhim ❤
Sounds excellent
As usual amazing... Fantastic harmony and very crisp clear pronunciation of Marathi words... खूप आवडल... असच सदैव गात रहा... ❤❤👌👍👌👌
You kind of gave a taste of how it would look when Dr. Ambedkars' vision comes true.
Very nice
Great, Hats off Team Kokankanya Band
🙏🙏🙏
Love the way how their voices mix together and feels like a single person is singing the song❤
Different one..🎵♥️
Apratim..
❤️
❤👌
❤❤❤ अप्रतिम गाणे तयार केलेले जय भीम कोकण बॅंड thank you very much
Can you create a full song plzzzzz🥺💙
❤❤❤❤❤
Loving your band.... Pls add the meaning of the song
Beautifully inked the lyrics so does the voice. Great piece of of music. Keep going on!
Jai Bhim 🙏🏻💐🙏🏻
💙🙏
🙏🏻💝भीमराया 💝🙏🏻
Excellent delivered by All@ KKB
Jai Bhim
Simply Superb !!!!
Need full song ❤❤🥵🙏🏻🙏🏻
Truly said ...Best Wishes to all the team !
मस्त... मस्त.... आणि मस्त...
लव्ह यू 💙💙
Are You all Jay Bhim ???
अप्रतिम सूर, संगीत आणि गीत 💐💐🙏🙏
Khupach chaan
OMG, this masterpiece just gave me goosebumps. Hats off to you guys for creating such a wonderful piece!❤
Wow..
👍👍
अप्रतीम 👌👌👌
Fantastic and superb voice
अप्रतिम
❤💙
Awesome 👌💙
अप्रतिम जयभीम
वाह... खूप छान गायलात 😍❤️
Nice ❤❤
I am here after watching Instagram reel
Hindi or English translation please…
हे मात्र नाही आवडलं...
तुमची बाकीची गाणी खूप खूप आवडली...
.
समजू शकतो आम्ही तुम्हाला...ज्या महान भारतात माणुसकीला ज्या मनुवादी लोकांनी गाडून गौमुत्र मात्र पवित्र केले त्यांना कसे आवडेल बरं हे गाणे!
@@vaibhavkumarshinde2909
एखादं गाणं आवडलं नाही म्हणून सांगितलं तर त्याचा आणि मनुवाद, गोमूत्र वगैरे काय संबंध आहे? 😂😂
असो...तुमची ३१ डिसेंबरची उतरली की मग या ...
स्वतः ३१ ला घेतली वाटत म्हणूनच अशी पोस्ट केली ... असो...जेंव्हा खरा संबंध समजेल तेव्हा गौमुत्राची , गांजा, धर्म आणि भांगची नशा आपोआच उतरेल... तेव्हा मात्र आपोआच हे गाणं सुद्धा आवडेल ! ... तोपर्यंत सदिच्छा!
|सबका मंगल हो |
@@vaibhavkumarshinde2909
अरे वा.
"एखादं गाणं नाही आवडलं, याच ग्रुपची इतर बरीच गाणी आवडली."
एवढं वैयक्तिक मत व्यक्त केल्याच्या एवढ्या मिरच्या? राहू दे भाऊ. तुमची कुवत समजली.
तुम्ही गाण्याबद्दल बोलला तर मी पण आनंदाने समजून घेईन. पण तुमची एकंदर भाषा बघून त्या बाबतीत आनंदी आनंदच दिसतोय.
👌 सबका भला हो
.
टिप - जरा या ग्रुपच्या इतरही गाण्यांचे व्हिडीओ बघा...यूट्यूबवर आहेत. झीरो, गाईड, बॉंबे या सिनेमातल्या प्रसिद्ध गाण्यांचे कव्हर या कोकण कन्या बँडने फार अप्रतिम बनवले आहेत.
तुझ्यासारख्या जातीयवादी प्राण्याला हे नाही आवडणार..
Unsubscribed
❤❤
❤❤❤
❤❤❤