देशाने काय नाकारलं | मटण मंगळसूत्र भोवलं ? Loksabha Election 2024 |Harshada Swakul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • #loksabha #maharasthra #vidhansabha #maharasthraassembly #election #congress #bjp #maharasthra #elections #beed #vidharbha #ravet #satara #baramati #sharad #ajitdada #pawar #ashok #chavan #mahavikas #mahayuti #shivsena #thackeray #mns #shinde #ncp #rashtravadi #narendramodi #amitshah #modi #rahul #gandhi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #supriyasule #dipakpawar
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 972

  • @dikshakiduniya3248
    @dikshakiduniya3248 20 днів тому +505

    मराठी मधील ध्रुव राठी 🔥✌🏻अतिशय छान स्पष्टीकरण ✌🏻

    • @sarangbsr
      @sarangbsr 20 днів тому +29

      तुलणा करू नकोस. तिला हर्षदाच राहू दे. तिची वेगळी ओळख आहे.

    • @MyJamadar
      @MyJamadar 20 днів тому +3

      💯💯✅✅✅✌️

    • @mhstarking287
      @mhstarking287 20 днів тому +9

      माझ्या मनातलं बोल्लीस दिदे 🤣🤣

    • @MyJamadar
      @MyJamadar 20 днів тому +5

      Correct

    • @dikshakiduniya3248
      @dikshakiduniya3248 20 днів тому +17

      @@sarangbsr ही तुलना नाही... ती ध्रुव राठी सारखं स्पष्ट आणि सत्य बोलते.. हे सांगितले.. कॉमेंट्स समजून घे आधी दादा ✌🏻😅

  • @nilkanthmirajgave4352
    @nilkanthmirajgave4352 20 днів тому +311

    "मी पुन्हा येईन" पासूनचा प्रवास "मला मोकळं करा" पर्यंत पोहचला.
    या

  • @chandanesamrat
    @chandanesamrat 20 днів тому +69

    नशीब ताई तू बाहेर देशात आहे म्हणून वाचलीस नाहीतर ह्यांचा काय नेम नाही
    नाय तर तुझा निखिल वागळे झाला असता
    पण काहीही असो तु आपल्या महाराष्ट्राचा ध्रुव राठी कडक सलाम

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 15 днів тому +2

      खरोखर फारच सुंदर विश्लेषण केले आहे महाराष्ट्राला तुमच्या सारख्या निडर आणि सत्य सांगणारे पत्रकार वाचवते आहे खूप धन्यवाद 👌👍

  • @classandclass4976
    @classandclass4976 20 днів тому +171

    UA-camrs नी लोकशाही वाचवली ❤

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 17 днів тому

      भारतात बेबंदशाही, कंटेनर्सशाही, घराणेशाही, वाझेगिरीशाही, कमिशन शाही आहे, लोकशाही कागदावरच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हंटरच हवा. गोव्यात दारू सगळेचजण पितात पण कुणीच दंगा करत नाही. पोर्तुगीजांचा दंडूका. खरी लोकशाही ही इस्राएल मध्ये आहे

    • @asksrkr
      @asksrkr 16 днів тому +8

      असीम सरोदे ,अशोक वानखेडे ,नितीन वागळे ,मुक्ता कदम ,विश्वंभर चौधरी ,असे खूप आहेत असीम सरोदे यानीतर live येवून उज्ज्वल निकमचा भांडाफोड करत होते ,या सगळ्याना मानाचा सॅल्यूट 👋

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 16 днів тому

      Mag bjp single largest party kashi zali?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 16 днів тому +1

      ​@@asksrkrkhare tar he sarv sudhha ekangi aahet, chagle v vaitachi sameeksha karat nahit ,no leader is perfect in Bharat,.

    • @classandclass4976
      @classandclass4976 16 днів тому +1

      @@SK-ge3vi ED, CBi, IT, पक्ष फोडणे, विरोधक जेल मध्ये टाकणे

  • @user-oq7xr8wi9i
    @user-oq7xr8wi9i 20 днів тому +41

    जरांगे पाटलामुळे महाराष्ट्र व महाराष्ट्र मुळे भारतभर आघाडीला आघाडी. नसता.....

  • @rajveerjawalkar3292
    @rajveerjawalkar3292 20 днів тому +48

    तुम्ही आणि प्रशांत कदम सर अगदी योग्य विश्लेषन करता धन्यवाद तुमच्या सारख्याचीच गरज आहे आता

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 20 днів тому +53

    जबरा आहे शीर्षक ...😂😂😂😂

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 20 днів тому +228

    भाजपाच्या निवडून आलेल्या 240 उमेदवारापैकी 140 उमेदवार काॅन्र्गेस व इतर पक्षातून आलेले आहेत....
    इथं भक्त मिशीला कोकम लावून फिरतात...
    तुंप तुंप म्हणत...😂

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 19 днів тому +32

    धन्यवाद हर्षदाजी बिजेपी माझा सोडल्या बद्दल व दुर परदेशात राहूनही महाराष्ट्राशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल...
    तुमच्याबद्दल असलेला आदर द्विगुणित झाला आहे.
    तुमच्यासारख्या खऱ्या पत्रकारांमुळे आज महाराष्ट्र व भारतातील लोकशाही जिवंत आहे.
    अभिसार शर्मा, रविश कुमार, ध्रुव राठी, आकाश बॅनर्जी, निखिल वागळे, हर्षदा स्वकुळ, प्रशांत कदम... खुप खुप धन्यवाद❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 14 днів тому

      अभीसार शर्मा, रबिशकुमार, ध्रूव राठी ( खरं नाव बद्रुदीन) अमीत अंजुम हे सतत हिंदीमध्ये भारतविरोधी आणि हिंदूविरोधी विडीओ बनवत असतात म्हणून पाकिस्तानमध्ये अतीशय लोकप्रिय. यांच्या कामेंट वाचा. ८०% पाकिस्तानी
      पण निखिल वागळे, हेमंत देसाई, प्रशांत कदमहर्षदाकाकू या मराठी विडीओ बनवतात म्हणून पाकिस्तानी जनता समजत नाही.

  • @rohitpawar3911
    @rohitpawar3911 19 днів тому +68

    जनतेला आता तुमच्यासारख्या निडर व समाजाला सत्य परस्थिती दाखवणाऱ्या पत्रकारितेची गरज आहे, खूप छान 👏👏👏👏

    • @sanjayahire3245
      @sanjayahire3245 18 днів тому +2

      😊

    • @SubhashBalsaraf
      @SubhashBalsaraf 15 днів тому +1

      ❤❤❤❤❤

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 15 днів тому

      Cabinet🗄️

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 15 днів тому

      रोहीत पवार. पाकिस्तानी जनतेला गरज आहे का ? तर विडीओ हि़दीत पाहिजे.

  • @SandiepGokhale-sn8gc
    @SandiepGokhale-sn8gc 20 днів тому +35

    सहिष्णु भारताचा उल्लेख केलात आशा आहे की nda आघाडी सत्तेत बसल्यावर
    सहिष्णु भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू होईल..

  • @VishnurajVBh
    @VishnurajVBh 14 днів тому +4

    बिचारी EVM आरोप मुक्त झाली बरा झाला 😂

  • @pravinbansode4976
    @pravinbansode4976 20 днів тому +26

    मि खूप सारे विश्लेषण ऐकली आहेत ताई. पण तुम्ही जे आता लोकसभा निकालाचं विश्लेषण केलंयत ते खरंच मस्त वाटलं आणी एकदम खरं वाटलं

  • @avishkarc153
    @avishkarc153 20 днів тому +30

    कितीतरी दिवसांपासून तुझ्या अशा बेधडक video ची वाट बघत होतो ...
    Loved to see you harshada... ❤
    Thank you... 😊

  • @rajendragunjal1839
    @rajendragunjal1839 19 днів тому +13

    खूप अप्रतिम विश्लेषण. भक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घडणारे मुद्दे. अर्थात, तरीही अंधभक्तांचे डोळे उघडणार नाहीत हा भाग वेगळा!!सत्ताधीशांचा अहंकार उतरला असेल असे समजूया. संविधान व लोकशाहीला जीवदान मिळाले हेही नसे थोडके.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      अंधनमाजी लोकांची संख्या वाढवुन बहुसंख्याक लोकांचा धर्म नष्ट करणे हा उत्तम उपाय आहे देशाच्या प्रगतीसाठी.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 14 днів тому

      अंधनमाजींचे डोळे उघडे आहेत ना मग बस झालं ‌.

  • @atishkamble2213
    @atishkamble2213 19 днів тому +19

    हारकर जीतते है उससे बाजीगर कहते है
    जो जीतकर हारते है उसे मोदीजी कहते है😎😎....

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому +1

      एकदम बरोबर.
      आदरणीय राहुलजी हे अखेर पंतप्रधान बनले.

    • @atishkamble2213
      @atishkamble2213 15 днів тому

      @@VijayManjrekar-xs9fe नाही रे तुझा बाप PM झाला आहे.....

    • @atishkamble2213
      @atishkamble2213 15 днів тому

      @@VijayManjrekar-xs9fe हो त्यामुळेच शपत घेताना तोंड बघण्यासरखे झालेले मोदीचे....😂😂.

  • @namratakamble899
    @namratakamble899 20 днів тому +112

    भारतात राहूनही अंधभक्त डोळे बंद करून, डोक्याला ताण न देता सरकारचे गुणगान गात असतात. ज्यांना वैचारीक वाद घालता येतो त्यांना च तुमचे हे विश्लेषण कळेल. पुढील पाच वर्षांत भारतीय लोकशाही अजून प्रगल्भ होईल. तुम्ही तुमचे काम असेच नेटाने चालू ठेवा. तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद.

    • @truptiakolkar716
      @truptiakolkar716 20 днів тому

      Yes....

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 16 днів тому

      Congress cha Kachara manifesto vachunch , Tyanna mat nahi dila.
      Hi patrakar jar Nipaksha asel tar Godi media cha arop dusryanvar lavu naka, Hila pan Congress ne Vikatch Ghetlai.
      Tumcha vichardharela Support na karnarya la Bhakta bolna , Yatch hichi chamchegiri disun yete.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      याकरिता अंधनमाजी लोकांची जनसंख्या वाढली पाहिजे.
      वक्फ बोर्ड कायदा पास करू शकलो आपण.
      पण
      Inheritance tax आणी
      दंगा काढून (Community Violence Bill) हे कायदे जर आपण पास करू शकलो लोकसभेत तर मोदीचे मतदार जिवंत राहुच शकत नाहीत.
      अर्थात त्यामुळे देवळे, मंदिरे ओस पडतील व देवळातील प्रचंड संपत्ती आपण देशांच्या विकासासाठी वापरू शकतो.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 14 днів тому +1

      सर्व अंधनमाजी एकत्र आले तरच पाकिस्तानची आपण स्तुती करू शकणार.

  • @babitatade1914
    @babitatade1914 20 днів тому +86

    अगदी बरोबर देश समृध्द राजकारण बघत आला आहे मोदीने त्याचा गलिच्छ बाजार करून टाकलंय

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 20 днів тому +3

      Ag babe 😂 jaun kashmir firun ye mg😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 19 днів тому

      खरं बोलते आहे बबीता आंटी.
      पाकिस्तान देशाला ला भिकारी बनवला आहे मोदीनै नोटबंदी करून.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 16 днів тому

      Chook ,bahutek sarv thikani politics he dirtych aste. Bhartat sudhha bhrashtachar,anyay ,garibi,he 1947 pasun kami hote ka?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 14 днів тому

      पाकिस्तान देशाबद्दल बोलते आहे बबीता आंटी .

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 14 днів тому +2

    खरं आणि स्पष्ट बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण महाराष्ट्राला फोडाफोडी खोटे आश्वासन देणारे लोक पटले नाहीत,
    कारण महाराष्ट्र शूरवीरांचा आहे.
    एक शेतकऱ्याचा मुलगा.

  • @harshalthorat817
    @harshalthorat817 19 днів тому +8

    जर आम्ही तुम्हाला खुर्ची वर बसवू शकतो तर आम्ही वेळ आल्यावर तुम्हाला खुर्चीवरून खाली सुध्दा पाडू शकतो....ही आहे आम्हा जनतेची ताकद ❤

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm 14 днів тому +9

    आपले महणणे अतिशय योग्य आहे.आता भाजप आणि मित्र पक्षाला हारवणे हेच आपला मोठेपणा आहे...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 13 днів тому

      एवढ्याने काही होत नाही.
      अजून भारतावर हिंदूंचीच सत्ता आहे. हिंदू धर्म आपण स़पवू शकलो नाही.

  • @shubhamkanade2746
    @shubhamkanade2746 20 днів тому +14

    अब कि बार, ३ लाख पार ! लवकरच ! बाकी काय नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर स्पष्टीकरण !

  • @avinashbendale
    @avinashbendale 18 днів тому +11

    घरात बसून भन भन करायला खूप सोपं वाटतं ना.. मैदानात उतारा.. मंग समजेल

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 16 днів тому +3

      He 100%barobar aahe.

    • @jagatthakur7245
      @jagatthakur7245 8 днів тому +1

      😂😂😂😂😂 ekdum barobar n hya Australia mdhe rahun deshavar bolat ahe 😂😂😂😂

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 20 днів тому +10

    अगदी थोडक्यात परंतु नेहमी प्रमाणे उत्तम विश्लेषण❤❤❤❤

  • @sanjaypradhan6219
    @sanjaypradhan6219 19 днів тому +20

    तिसऱ्यांदा सरकार आले आहे . Bjp la मानावे लागेल .
    सलग ३ वेळा pm

    • @anildadmal5773
      @anildadmal5773 14 днів тому +2

      Hona pan ya veda thod vegdach aahe sheth cha payjama kadhi khali utrel kahi khar nahi 😅😅😅😅

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 13 днів тому +2

      भाजप मुळे देश महासत्ता झाला .
      मग तीसर्यांदा येणारच.आणि महागाई , बेकारी. काहीच नाही देशात सर्व जनता आनंदी आहे.

    • @saurabhchitnis2149
      @saurabhchitnis2149 10 днів тому

      महागाई आणि बेकारी कधी नव्हती काँग्रेस च्या ६० वर्षांच्या काळात पण होतीच….ती कधीच कमी होणार नाही कारण वाढती लोकसंख्या

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 9 днів тому

      ​@@vishalkoditkar4776 rashan ghetla ka😃

    • @ketanjadhav4794
      @ketanjadhav4794 7 днів тому

      ​@@vishalkoditkar4776accha bp deshat ali mhanun maha satta zala desh mag computer kay tumchya bapa ne anala ka deshat

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 14 днів тому +10

    प्रशांत कदम व हर्षदा सकळ स्वाभिमानी पत्रकारिते चा नमुना. यामुळे तर देशाची लोकशाही टिकून आहे......❤❤❤❤❤❤

  • @arundhatijoshi9636
    @arundhatijoshi9636 20 днів тому +30

    भाजपा ला नाकरता नाकारता भारताला तर नाकारत नाही ना इथे प्रत्येक देशभक्ताने बघितलं पाहिजे .. अश्या लोकांना अंधभक्त म्हणण्याची चूक करू नये

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 20 днів тому +4

      Bhuke peth bhajan nahi hota.
      Mehanat ka muavaja na mile to koi jai jai kar nahi lagata.
      Bina rojgar ke hindu saksham nahi ho sakata.
      Na jumalo se ghar chalata hai na ram nam japane se.sawal to pet bharane ko hota hai kisi ke pheke hua tukdo (muft rashan) par palane se desh hindu rashtra nahi hota.
      Agar itani chinta hai hindu ki to rojgar dete. Kisano ki fasal ko uchit dam dete. Hindu ko aarakshan dete. Kisano ko 5% gst me equipment aur khad dete.

    • @arundhatijoshi9636
      @arundhatijoshi9636 19 днів тому +6

      @@karanjadhavppp7076 आरक्षण ही तो निकालना हैं भाई। सक्षम बनना है तो फ्री की लालच छोड़नी होगी । 70 साल आंखें बंद थी अब अचानक से कैसे खुल गई? सरकार किसी की भी हो भारत नही हारना चाहिए।

    • @rohannagvekar5794
      @rohannagvekar5794 13 днів тому +3

      भारतीय असण्याची व्याख्या काय आहे .तुमचा नजरेत .भाजपला विरोध म्हणजे देशाला विरोध ?

    • @anandmurumkar5190
      @anandmurumkar5190 13 днів тому

      बाई आरक्षण हे त्या लोकांना आहे ज्यांना या भारतीय समाजात शिक्षण, आर्थिक, सामाजिक स्थान यापासून वंचित ठेवलं गेल... इथल्या महार लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता... म्हणून महाड येथे 1927 साली आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. तुझं आरक्षण वरच ज्ञान इथे पाजळू नकोस. बीजेपी ला नकारायचं की भारताला नकारायचं यासाठी इथली जनता खुप हुशार आहे. त्याच तु टेन्शन घेऊ नकोस. आणि जरा या भारताच्या प्राचीन इतिहास जातीवाद, धर्म आणि त्यातील दाभीकता, याचा जरा अभ्यास कर, आरक्षण कोणाला आणि का दिले गेले याचा पण अभ्यास कर नाहीतर कोणाकडून तरी समजून घे.

    • @arundhatijoshi9636
      @arundhatijoshi9636 12 днів тому +2

      ​@@rohannagvekar5794 अजिबातच नाही... विरोध नसेल तर सुधारणा होणार नाहीच. सरकार आएगी जाएगी हे मलाही माहित आहे... पण I.N.D.I.A. चे धोरण बघितले की ते भाजप विरुद्ध वाटतच नाही... भारतीय विरोधी जास्त वाटतं.

  • @avinashkadam1134
    @avinashkadam1134 20 днів тому +25

    अगदी योग्य विश्लेषण केलत. महाराष्ट्राने देशा समोर आदर्श निर्माण केलाय. सत्तेचा माज एका फटक्यात उतरला. "पुन्हा येणार ते मोकळ करा "जय महाराष्ट्र जय भारत. 🙏

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      जय भारत
      किंवा
      भारत माता की जय,
      जयहिंद,
      वंदे मातरम्
      जय श्रीराम अशा घोषणा मुळे विषीश्ट धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतात. म्हणून अशा घोषणा नकोतच.

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 20 днів тому +82

    कमाल आहे की एवढं सगळ करूनही अंधभकत उन्माद करतात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 19 днів тому +4

      अंधभक्तांना कल्पनाच नाही आहे की आदरणीय राहुल गांधी हेच पंतप्रधान बनले की .

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 17 днів тому +1

      मॅडम जी तुमच्यासारखे फार कमी आहेत असे खरी परिस्थिती सांगायला तुमचा आम्हाला अभिमान आहे

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 13 днів тому

      आंधळ्या भक्तांना देशाचं वाटोळं झालं तरी काही देणं घेणं नाही.
      उद्योग पतीचे एकतीस लाख कोटी माफ केले .पण शेतकरयांना एक रुपया ची मदत केली नाही. हे किती अंधभक्तांना माहिती आहे.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 20 днів тому +21

    अप्रतिम सुंदर विश्लेषण....

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 17 днів тому +11

    अगं बाई भाजपा एकटी २४०+ .... लाजा वाटू द्या विरोधकांना एवढं सगळं करून पण सलग तिसऱ्यांदा विरोधात.....

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 14 днів тому +1

      आदरणीय राहुल गांधींची हैट्रीक .

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 13 днів тому

      फेकू ने विरोधी पक्षनेते यांच्यावर इ.डी. सी.बी.आय. चा वापर केला नसता तर फेकू ने शंभरी पार केली नसती.हे ध्यानात ठेवा.

  • @vikram3713
    @vikram3713 20 днів тому +35

    आत्मनिर्भर भारत बनवता बनवता आज दुसऱ्या वर निर्भर व्हायची वेळ आली...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 19 днів тому

      एकदम बरोबर.
      या चैनल चे एकच ध्येय भारत आत्मनिर्भर होता कामा नये.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 13 днів тому

      ते कसे काय ? समजून सांगा.

  • @sabihasayed8389
    @sabihasayed8389 14 днів тому +4

    मराठवाडा की जनता ,जिनमे ज्यादातर किसान है बहोत समझ बूझ का परिचय दिया और किसानो के दुशमनो का सफाया कर दिया

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 19 днів тому +5

    इंडिया आघाडीने सरकार स्थापन करु नये.जनमताने त्यांना विरोधी पक्ष म्हणून आदेश दिला आहे तो इंडिया आघाडीने तो पाळावा.

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 17 днів тому +5

    ७ राज्यात काँगेस ला भोपळा मिळाला त्याच काय

    • @ketanjadhav4794
      @ketanjadhav4794 7 днів тому +1

      Jinke ghar shishe ke hote hai wo dusro par pathar nahi feka karte

  • @shankarpulor6712
    @shankarpulor6712 20 днів тому +5

    भारतात धार्मिक ध्रुवीयकरन नाकारला पण जातीय ध्रुवीयकरन स्वीकार महाराष्ट्रात मराठा तरी यूपीमध्ये दलित, obc, म्हणजे आजही भारतामध्ये जातींच्या समीकरणावर निवडणूक जिंकता येते हे इंडिया आघाडीने दाखवून दिल

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 16 днів тому

      Khare tar aata jaati palane band karayla pahije any logic there?

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 19 днів тому +5

    खूप छान विश्लेषण केले आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥

  • @DigvijayRider
    @DigvijayRider 20 днів тому +16

    खूपच छान विश्लेषण केलं हुकुमशाहीला झटका बसणं गरजेचं होतं आणि आपल्या महाराष्ट्राने दिलेला झटका तर लय भारी होता👍😎

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      अखेर कांग्रेस सरकार येऊन आदरणीय राहुलजी पंतप्रधान बनले.

  • @jayshreejadhav4375
    @jayshreejadhav4375 15 днів тому +1

    ह्यालाच म्हणतात निडर पत्रकारिता हर्षदाताई जिंदाबाद! जिंदाबाद!! जिंदाबाद!!!
    आपल्या स्पष्ट आणि पारदर्शक सर्व मुद्द्यांमुळे मन भरून पावले.

  • @bhagwantbhagat7163
    @bhagwantbhagat7163 20 днів тому +14

    Good analysis.

  • @aniketpawar8380
    @aniketpawar8380 16 днів тому +6

    ❤तुम्ही अर्धसत्य सांगत आहात. मुस्लीम समाजातील ध्रुवीकरणाविषयी कधी ब़ोलणार?

    • @jyotsnadeshpande4365
      @jyotsnadeshpande4365 15 днів тому +1

      कसे बोलतील😂

    • @pramodgole88
      @pramodgole88 13 днів тому +1

      तिचं पाकीट बंद होईल मग

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 4 дні тому

      तिच्याकडून अपेक्षा ठेवू नका

  • @aamardalavi191
    @aamardalavi191 20 днів тому +12

    खूप छान विवेचन 👌👌

  • @satyajeetpacharne4270
    @satyajeetpacharne4270 20 днів тому +6

    मॅडम,
    छान विश्लेषण.
    माझ्यासारख्या बर्‍याच जणांना मत देता येत नाही किंबहुना मत मांडता येत नाही.
    ते काम आपण चोख करता.
    धन्यवाद

  • @krushnadasyanchewad1485
    @krushnadasyanchewad1485 20 днів тому +50

    Miss you mam … ya lavkar maharashtrat … Marathi journalist Sudha bhakt zalet …❤❤

    • @dipakghadge6445
      @dipakghadge6445 20 днів тому +1

      Ha tyat to ajun ek hota digi 90 fakar vala 😂

    • @jeevanmhatre3534
      @jeevanmhatre3534 19 днів тому

      Ti mh madhe aali ki tond lapun firte😂

    • @jeevanmhatre3534
      @jeevanmhatre3534 19 днів тому

      Ti mh madhe aali ki tond lapavun firte😂

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 16 днів тому

      Madam Pan Bhakta cha aahe , Ticha Dev Anti Hindu ahet farak Fakta yevdhach.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      खरं म्हणता मराठी मिडिया निश्चितपणे अंधनमाजी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंधनमाजी असल्याने अंधभक्तांना चुप बसावं लागतं.

  • @hemantkamble2378
    @hemantkamble2378 20 днів тому +3

    खूप छान दीदी...मस्त अभ्यासू विश्लेषण...लोकांना आणखी समजून संगण्यत भर पडली असेल अशी आश...

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 20 днів тому +13

    Ek kaam nakki honar ....ED OFFICE IS LOCKED for next 5 years......😊😊😊

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 днів тому

      म्हणजे आपण सर्वधर्म समभाव मानणारे सेक्युलर नेते घोटाळा करून अरबोखरबो रुपये कमवायला मोकळे.

  • @yapgamer2834
    @yapgamer2834 20 днів тому +8

    BJP harali nahi ti fakt ghayal ahe, ani pudhachya election la atmchitan karun yeil, pan congress nusatya udya marel 2029 dakhwun deil.

  • @psv8068
    @psv8068 20 днів тому +12

    Last sentence 1 no

  • @Shubham_Gije
    @Shubham_Gije 20 днів тому +6

    खेळाडू नसलेल्यांचा सुध्दा बिनशर्त पाठिंबा मीच घेणार ... 😂😂😂😂😂😂

    • @thealphaN
      @thealphaN 20 днів тому

      उठ दुपारी, घे....

  • @user-uh5fr2ln2d
    @user-uh5fr2ln2d 19 днів тому +4

    प्रकाश आंबेडकर आणि मायावती ह्यांचे आभार मानायला पाहिजे BJP ne नाहीतर पप्पुच तुमच्या उरावर बसला असता.मॅडम बेस्ट जॉब I like you.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 13 днів тому

      पप्पू फेकूपेक्षा जास्त शिकलेला आहे.
      फेकू नुसताच फेकतो. दुसरे त्याला काय येते.

  • @sureshbhadange4276
    @sureshbhadange4276 15 днів тому +1

    हर्षदा स्वकूळ खूप छान विश्लेषण। आवडले

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 20 днів тому +5

    धन्यवाद ताईसाहेब अर्थात मॅडम जी! जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो अर्थात जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद!❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 днів тому

      हा हा हा हा हा😂😂
      मस्तच कामेही.

  • @maheshthorat1150
    @maheshthorat1150 20 днів тому +7

    लोकांचे संविधान प्रेम या निवडणुकीत दिसले ❤

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 20 днів тому +2

      100% Savidhan ch desh bandhun thewalay most Indians respect we the people of India

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому +2

      फक्त आणि फक्त आदरणीय राहुल गांधी कडे इच्छाशक्ती आणि हिंमत आहे की संविधान हटवून शरीया कायदा आणण्याची.

  • @sandipshelar7620
    @sandipshelar7620 13 днів тому

    प्रशांत कदम, हर्षदा स्वकुळ ग्रेट पत्रकार

  • @Indianpersiancouple
    @Indianpersiancouple 20 днів тому +30

    Apala Desh Shivaji Maharaj, Ambedkar, Phule, Gandhi yanchya vicharacha ahe. 🇮🇳❤️💙

    • @marutigenge7944
      @marutigenge7944 20 днів тому +2

      Ekdam correct vivechan Tai , From where you have got this knowledge , exactly u are very brave n clever lady in Maharashtra 🙏🙏

    • @rohitpawar3911
      @rohitpawar3911 19 днів тому

      Khara ahe 👍

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 16 днів тому

      गांधींचे स्वप्न भारताचे तुकडे होऊन एक धर्म संपला पाहिजे ते‌ कोण पुर्ण करणार.

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 20 днів тому +6

    2014 नंतर पाकिस्तान रस्त्यावर आला,26/11 घटना कमी झाल्या बाकी कोणी येऊ काम करून पोट भराव लागत😅🚩

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 19 днів тому

      Pakistan नेहमी च रस्त्यावर म्हणून तर इंदिरा गांधी ने पहिल्याच टर्म मध्ये पाकिस्तान चे दोन तुडके केलेत नाहीतर वाढदिवसाचा केक त्या ही खाऊच शकल्या असता

    • @rahulshinde7970
      @rahulshinde7970 19 днів тому +1

      @@tejaskumar4037 नाही तरी तिथलं सरकार आणि जनता bjp न येऊ असं बोलते त्यांचा काय संबंध

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 19 днів тому +2

      @@rahulshinde7970 येवढं पाकिस्तान प्रेम उफाळुन येत आहेत तर इम्रान खान नी पण मागे म्हटलं होत मोदी च pm ह्यायला hav मागच्या ३० वर्षात फक्त दोन च pm Pakistan मध्ये गेले एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे मोदी

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 днів тому

      नोटबंदी करुन चायवाल्याने पाकिस्तानला भिकारी बनवलं.

  • @air-1857
    @air-1857 20 днів тому +2

    नवीन सहिष्णू भारत.....व्वा.छान वाक्य.

  • @nitinbeldar6038
    @nitinbeldar6038 11 днів тому

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन..

  • @sunnyhande1083
    @sunnyhande1083 17 днів тому +5

    2024 लोकसभा निवडणुकीत लोकशाहीचा नक्कीच विजय झाला आहे....
    जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय भारत....❤️🙏🏻

  • @abhik6305
    @abhik6305 20 днів тому +5

    कमी वेळेत कमी शब्दात उत्तम विश्लेषण❤

  • @premrajandalgaonkar1219
    @premrajandalgaonkar1219 20 днів тому

    माफी मागतो पण राहत साहेबांनाच ऐकवत राहव वाटत आहे परत परत पाच सहा वेळा पाहून ही मला पुठे जाऊ वाटत नाहीये,काय अचुक शेर आहे हा,अगदी सडोतोड विश्लेषण करणारी एक धाडसी पत्रकार ❤💐👏👏👏👏

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 18 днів тому

    अलौकीक.., अद्भुत आणी अविस्मरणीय विश्लेषण मेडम !

  • @anilardhapurkar2699
    @anilardhapurkar2699 20 днів тому +7

    अगदी नेमक्या शब्दात छान विशलेशन

  • @yashwantgautre1423
    @yashwantgautre1423 20 днів тому +6

    केवळ इंडिया आघाडीने केलेल्या अपप्रचार भाजपा हारली आहे....
    जनतेला मोदींची भीती घालून दिली...

    • @siddeshbandivadekar-rm1dw
      @siddeshbandivadekar-rm1dw 13 днів тому

      मोदी राष्ट्र प्रथम या तत्वावर चालतील 🙏🙏 कारण " परम वैभवं ने तुमे त्वस्वराष्टम " 🙏🙏 अंखड भारत अमर रहे 🙏🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 14 днів тому

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @shaikhaarifbismillah6897
    @shaikhaarifbismillah6897 20 днів тому

    धन्यवाद 😊

  • @user-hb2bw5ou8v
    @user-hb2bw5ou8v 20 днів тому +10

    हर्षदा ताई तुम्हाला 2029 च्या निवडणूकांसाठी आतापासून प्रचंड शुभेच्छा.....2029 ला तुम्ही,जर्मन शेफर्ड आणि मोहब्बत की दुकान राहुल बाबा तिघांनी मिळून उलथून टाका मोदींना ....आत्तापासून कामाला लागा ताई तेव्हा कुठे 2029 चा गड सर कराल...आणि तोवर मोदींना बघून अंगाची आग आणि लाही लाही झाली तर आहेच तुमचं सर्वाच लाडक बरनॉल😂🤣

  • @sdj1569
    @sdj1569 20 днів тому +4

    But congress mule Deshala dhoka aahe

  • @amitshivdas1150
    @amitshivdas1150 17 днів тому

    अत्यंत मार्मिक व अचूक विश्लेषण

  • @siddhu9930
    @siddhu9930 20 днів тому

    जबरदस्त, मनातलं विश्लेषण ....❤❤

  • @pankajdeshpande6249
    @pankajdeshpande6249 20 днів тому +4

    ध्रुव राठी मराठीत...तुमच्याकडे काय मॅडम..किती खोटं पसरवता

  • @bhuvaneshshevade1587
    @bhuvaneshshevade1587 20 днів тому +15

    ata EVM la shivya ghalnare kuthe disat nahit ?.......Australia la tr jaun basle nahit na?🤣🤣🤣

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 20 днів тому +3

      Nahi , Modi chya NDA madhe .Vichar Chandra Babu la .

    • @kalyandeshpande2173
      @kalyandeshpande2173 17 днів тому +3

      अहो आता EVM चांगले असतात. काँगेस खूप सीट्स हरली की खराब असतात

    • @vickypatil7478
      @vickypatil7478 15 днів тому

      ​@@kalyandeshpande2173 hoy brobr ahe 😂 BJP chya jast seats alya ki tevach tevdh evm hack hotay

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 днів тому

      😂😂😂😊

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 20 днів тому +2

    हर्षदा मॅडम वाढदिवसानिमित्त अभिनंदनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
    🌹💐🤝🙏🎂🍰🍫🍬🍭🎁🛍👏🤗

  • @abhijitkadam691
    @abhijitkadam691 17 днів тому

    Thanks.

  • @nitinkadam4210
    @nitinkadam4210 20 днів тому +3

    शीर्षक एक नंबर 😂😂😂

  • @sagarchavanpatil1271
    @sagarchavanpatil1271 20 днів тому +6

    आएगा तो मोदी ही 😂😂😂😂😂

    • @shubhampawar6480
      @shubhampawar6480 20 днів тому +4

      माणसं मोदीभक्त झाली…आता मोदी नितीशभक्त झालाय😂😂😂…तुम्ही म्हणाल तसंच😂

    • @gauravkonghe2796
      @gauravkonghe2796 20 днів тому

      ​@@shubhampawar6480हे भारी होत😂

    • @sagarchavanpatil1271
      @sagarchavanpatil1271 20 днів тому

      @@shubhampawar6480
      आता संविधान बचाओ 😂😂🤣🤣

    • @sagarchavanpatil1271
      @sagarchavanpatil1271 20 днів тому +1

      @@shubhampawar6480
      उद्धव ठाकरे, राहुल गांधी, ममता बनर्जी, शरद पवार, संजय राऊत, ,,,,
      संविधान बचाओ नहीं तो मोदी आएगा
      🤣🤣😂😂🤣😂

    • @shubhampawar6480
      @shubhampawar6480 20 днів тому

      @@sagarchavanpatil1271 संविधान बचाया ना भाई…मोदी सरकार सॉरी एनडीए सरकार पासून😂😂😂😂

  • @Ashi_Hi_Banava_Banavi
    @Ashi_Hi_Banava_Banavi 20 днів тому

    लंय भारी.... 🔥🔥🔥🔥🔥 अगदीच मुद्देसूद ✌️

  • @amarkale5318
    @amarkale5318 12 днів тому

    Modi has been brought down on his knees by The Voters of India. Amazing analysis 🇮🇳👍

  • @sunilkotgire7159
    @sunilkotgire7159 20 днів тому +10

    चमच्यांना कशाचा आनंद होतो मागील 35 वर्षात काँग्रेस एकदाही 240 चा आकडा गाठू शकली नाही

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 4 дні тому

      नरसिंह राव च्या नंतर 200 सुद्धा मिळाल्या नाही आहेत

  • @TechNetIndia
    @TechNetIndia 20 днів тому +9

    मॅडम आधी तुम्ही भारतात या Voting करायला, मग भारतीय राजकारणावर उपदेश द्या!

    • @mhstarking287
      @mhstarking287 20 днів тому +2

      बरोबर 🗿👏🏻

    • @sanketkhapre3138
      @sanketkhapre3138 20 днів тому +3

      कटू पण सत्य👍🏻💯

    • @paritoshmaingadevlogs1228
      @paritoshmaingadevlogs1228 20 днів тому +2

      Barobar 👍 tithe rahun tithe ch hagun Gyan pn tithech dya bhartat nko asle youtuber

    • @pradnyashree1814
      @pradnyashree1814 20 днів тому +2

      Desha bahar mhanje...? je deshat ahet te netemandali brashtachar karun pan tyan kay deshbhakt mhanaych ka??? lokana right information deun harshda hi lok jagrutiche kam kart ahe.. ani he kam mhanje ek loksevach zali

    • @pradnyashree1814
      @pradnyashree1814 20 днів тому +1

      @@paritoshmaingadevlogs1228tichyvar question uthvnya peksha ...je real mudde ahet tyvar bola ..pune porche accident purn system vikali geli tyvar bola...ani ase khup mudee ahet jenekarun tumhla good governace milel

  • @siddeshpatade
    @siddeshpatade 20 днів тому

    खूप सुंदर आणि मुद्देसूद विश्लेषण 👏🏻

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 17 днів тому +1

    छान विश्लेषण... 2019 ला ABP माझा पेड चॅनेल आहे हें लक्ष्यात आले,आकखा मिडीआ bjp ने विकत घेतला त्यानंतर कोणत्याच योग्य बातम्या या मीडियावर दिसल्याच नाही परिणामी चॅनेल बघणेच 2024 साली बंद झाले,सच्चे युट्युब चॅनल पहाणे हे आम्ही पसंद केले,आज तुला हे विश्लेषण करताना पाहणे आमच्यासाठी आनंददायी ठरले आहे,तू तुझे वेगळेपण योग्य रीतीने सिद्ध केलेस..तुमच्या सारख्या बातमीदारांनी आज लोकशाही वाचवली आहे,तुम्हाला धन्यवाद.. इथून पुढेही असेच चांगले कार्य चालू राहील ही अपेक्षा ठेवून तुम्हाला subcribe करत आहोत..👍👍

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 10 днів тому

      आज सबसे दुःखी व्यक्ति यह राक्षस अमेरिकी अरबपति जॉर्ज सोरोस होगा, जिसने सालभर पहले कहा
      था कि चाहे कुछ भी हो जाये मैं मोदी को फिर से भारत का PM नहीं बनने दूँगा, मैं मोदी को
      रोकने के लिए अपनी तिजोरी खोल दूँगा!!
      खोल भी दिया था और इसका असर भी हुआ ,महागठबंधन की इतनी सीट इसके पैसे के दम पर ही आई हैं ,पर इसे पता नहीं था कि भारत में गद्दार ही नहीं देशभक्त भी रहते हैं।
      😀इसके साथ ही जॉर्ज सोरोस के 1290000 करोड स्वाहा 😄
      जयहिंद 🇮🇳 वंदेमातरम 🇮🇳 क्ष

  • @bhaveshnikam9720
    @bhaveshnikam9720 20 днів тому +8

    हे सगळं खरं आहे पण तिथं बसून कोणीही बोलेल पण एकदा इथे येऊन बघ इंडिया आघाडीच्या विजय यात्रांमध्ये पाकिस्तान चे झंडे दिसत होते याला काय समजायचं आम्ही

  • @vikaslondhe476
    @vikaslondhe476 20 днів тому +4

    ध्रुव राठी असो की हर्षदा ताई असो . देशा च्या बाहेर जाऊन च यांना सो कॉल्ड minority चा पुळका खूप येतो . 😅

  • @santoshyenape3424
    @santoshyenape3424 20 днів тому +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे ताई 🙏🙏

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 14 днів тому

    ताई साहेब तुम्ही एकदम सत्य बोलत आहे.

  • @gomteshghumai1685
    @gomteshghumai1685 20 днів тому +15

    हल्ली दुसऱ्या देशात जाऊन रहायचं
    आणि भारताने काय केले पाहिजे , प्रगती कशी करावी?...या वर काही बुद्धिजीवी लोकांचा सुळसुळाट माजलाय..🎉😅

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 20 днів тому

      India is beautiful by nature and dirty by politics and system.

    • @gsgirish2
      @gsgirish2 20 днів тому

      ठोको ताली ….😂

    • @WAGH6789
      @WAGH6789 20 днів тому +1

      दुसऱ्या देशात सुभाषचंद्र बोस पण गेले होते त्यांना पण म्हणणार का

    • @gomteshghumai1685
      @gomteshghumai1685 20 днів тому

      @@WAGH6789 तुलना करण्यासाठी काही मापदंड असतो.. कोणाशी तुलना घेतला तराजू आणि काढलं माप असं होतं नाही
      .. आणि राहिला विषय बाहेर जाऊन राहिलेल्यांचा भारताने कशी झक मारली हे सांगता ..पण मतदान करायच म्हटलं त्यांच्या खिशात डॉलर गडगडतो ... आणि मेरा भारत महान 🙏🏻

    • @gomteshghumai1685
      @gomteshghumai1685 20 днів тому +1

      ​@@WAGH6789 तुलना करण्यासाठी काही मापदंड असतो.कोणाशी तुलना करता घेत नाही...घेतला तराजू आणि काढलं माप असं होतं नाही..
      राहिला विषय बाहेर जाऊन राहिलेल्यांचा भारताने कशी झक मारली हे सांगता पण मतदान करायच म्हटलं की त्यांच्या खिशातला डॉलर गडगडतो आणि वर मेरा भारत महान 🙏🏻

  • @sagarkhatal2683
    @sagarkhatal2683 20 днів тому +1

    Nicely discussion Done.

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 16 днів тому +1

    खूप सुंदर व थोडक्यात विश्लेषण

  • @dipakkhambait1681
    @dipakkhambait1681 20 днів тому +4

    आमच्या गोठ्यातील एक म्हैस वाचली 😂😂😂

    • @maheshgosavi722
      @maheshgosavi722 20 днів тому

      फेकू ला दे मग...
      आता सिलिंडर वाली पण नाही...

  • @nishantmadhavi8595
    @nishantmadhavi8595 20 днів тому +12

    जेवढे मोदी बद्दल वाईट सांगितलं तेवढं चांगल पण सांगायचं ना
    राहुल गांधी ची बहीण #harshada swakul

  • @rajkishornayak1430
    @rajkishornayak1430 20 днів тому

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @ravindrakalbhor7959
    @ravindrakalbhor7959 16 днів тому

    Superb Analaises Tanks

  • @user-hb2bw5ou8v
    @user-hb2bw5ou8v 20 днів тому +3

    आतच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार... जर्मनी सोबतच औस्ट्रेलिया मध्ये सुद्धा बरनॉल चा खप प्रचंड वाढला😂😂

  • @ganeshsalokhe6335
    @ganeshsalokhe6335 20 днів тому +5

    Deshabaher Jaun Akkal pajala 🤣 criticism kara pn constructive …Kolhapurat Waft Board ne dava takalay tevdha vishay congress ne solve karun dyava…

    • @paritoshmaingadevlogs1228
      @paritoshmaingadevlogs1228 20 днів тому +1

      Hya vr video nhi karnar he 😂

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 20 днів тому

      Chatugiri chalu de . Burnol lav

    • @pradnyashree1814
      @pradnyashree1814 20 днів тому

      Desha bahar mhanje...? je deshat ahet te netemandali brashtachar karun pan tyan kay deshbhakt mhanaych ka??? lokana right information deun harshda hi lok jagrutiche kam kart ahe.. ani he kam mhanje ek loksevach zali

    • @ganeshsalokhe6335
      @ganeshsalokhe6335 20 днів тому +2

      Mi evdhach mhanatoy Tika kara pan upay pan dya …Hi Australiat jaun bolanar 😂…Agniveer ch bolali tyacha prastav tr Indian Army n congress chya kalat dilela aahe ….Waft Board cha kayada kasa barobar he pn sanga .. UCC ka nako he pn sang mhanav …Sanvidhan kas dhokyat alay he pan sang mhanav 🤣🤣 ..To German Shefard mg hi Kon ??🤣

    • @paritoshmaingadevlogs1228
      @paritoshmaingadevlogs1228 20 днів тому

      @@ganeshsalokhe6335 he Australian kangaroo

  • @vasantsapkal78713
    @vasantsapkal78713 20 днів тому

    सुरेख विश्लेषण

  • @rameshsawant7308
    @rameshsawant7308 15 днів тому

    अगदी योग्य विश्लेषण केलेत.👌👌👌👍👍👍

  • @sujitghorpade2619
    @sujitghorpade2619 20 днів тому +4

    ही पण ध्रुव राठीच आहे कारण ही पण देशाचा बाहेर राहून मोदींच्या विरुद्ध बोलते 😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 дні тому

      ध्रुव राठी हा भारतविरोधी आणि हिंदूविरोधी विडीओ नियमितपणे बनवतो.

  • @rupeshauti5467
    @rupeshauti5467 20 днів тому +3

    अभ्यास न करता काठावर पास झालेल्या मुलासारख वागत आहेत तुम्ही 😂😂

  • @rajnigandhalive1
    @rajnigandhalive1 20 днів тому

    Khup chaan 👌🏼👌🏼🤘🤟 Jai Bharat "