कांदा भाववाढ खरंच झालीय की धुळफेक ? | Onion Price Rumor! 👀

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मल्चिंग फिल्मबद्दल अधिक माहितीसाठीः
    वेबसाईटः www.shop.agririse.com
    फोन नंबरः 7720050079, 7720050077, 7722099212
    कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये ३० ते ५० टक्क्यांची वाढ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांदा भावाची चर्चा सुरु झाली. ही चर्चा ऐकून शेतकरी जेव्हा बाजारात कांदा विक्रीसाठी जातात तेव्हा मात्र हा भाव दिसत नाही. ही केवळ अफवा असल्याचं शेतकरी सांगतात. तसंच बाजारातील आवक वाढल्याचाही दावा केला जातो. मग काय आहे कांदा बाजारातील हे सगळं गौडबंगाल? याचीच माहिती पाहुयात या व्हिडिओत...
    🧅Keywords:
    कांदा भाव
    कांदा बाजारभाव
    कांदा बाजारभाव २०२४
    कांदा जुन २०२४ बाजारभाव
    कांदा बाजार भाव आजचे
    कांदा बाजार भाव कधी वाढणार 2024
    कांदा आणि सरकार
    लोकसभा निवडणुका आणि कांदा बाजरभाव
    कांदा भाव वाढलेत का?
    onion
    onion rate
    onion update
    Kanda market today
    Karnataka onion market today
    Maharashtra Onion Market
    Onion Price Today
    Gujarat Kanda market
    What influences onion prices?
    Ahmednagar onion market rate today
    lasalgaon onion market price today
    Jalgaon Kanda market today
    Umrana Kanda market bhav today
    Kanda bajar bhav today kopargaon
    Pune apmc Kanda market today
    Pune Kanda market today's rate
    Kanda bazar bhav today parner
    top 10 onion-producing states in India
    onion market rate today in Maharashtra
    🧅For Brands & Collaborations: connectagricola@gmail.com
    Contact/WhatsApp Number - 9503458499
    #कांदा #onion #onionprices #onionexport #Farmer #Kisan #किसान #agricola

КОМЕНТАРІ • 14

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 3 місяці тому +2

    जेव्हा कांदा पन्नाशी पार करेल तेव्हा समजावे कांदा महाग आहे पण वीस तीस रुपये भाव असताना ही ज्यांना वाटते कांदा महाग झाला त्यांनी खावु नये. खरे सत्य ग्रहाकापेक्षा मिडीया वाल्यांना कांदा महाग वाटतोय आज तारीख 20/6/2024 ला शेतकऱ्यांना 27/28 रुपये बाजार भाव मिळत आहे

  • @digambarjadhav5083
    @digambarjadhav5083 3 місяці тому +2

    देशात शेतकरी सुखी तर सारा देश सुखी✌✌🌅

  • @rajendraaher3709
    @rajendraaher3709 3 місяці тому +1

    मीडिया वाल्यांनी एवढा इगो करण्याचं काही कारण नाही शेतकरी बघून घेतील

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 3 місяці тому

    फुकट खाण्याची सवय काही सरकारमध्ये लावलेली आहे लोकांनी कुठलीही गोष्ट फुकट घेतली नाही पाहिजे किंवा शेतकऱ्यांना कधीतरी पैसा होता तो होऊ द्या पत्रकारांनी कमी आवाज करा खरा शेतकऱ्यांची बाजू घेणारा पत्रकार कुठे असेल तर माझ्याकडे पाठवून द्या आणि शेतकऱ्यांचे क्विंटल मागे 10 रुपये 50 पैसे कट होतात कट नाही झाले पाहिजे

  • @deepakmungase7559
    @deepakmungase7559 3 місяці тому +1

    Barobar aahe pn shetkari yana mahiti khari sangat ja 🙏

  • @SharadJagtap-xd9xu
    @SharadJagtap-xd9xu 3 місяці тому +1

    1300,sa,,ta,,1800,sa,,22oo,ta,,ok

  • @bhimrajpawar8555
    @bhimrajpawar8555 3 місяці тому

    दोन हजार रुपये

  • @panjasingh2552
    @panjasingh2552 3 місяці тому

    मोदी सरकार यह कांड पहाड़ से नहीं मंगवाना यह अपने हिंदुस्तान का हिंदुस्तान में से बाहर क्या भेजो कांड का भाव 4000 मां होना चाहिए

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 3 місяці тому

    भाव वाढले की गोदी मिडियाचे पोट पहीले दुखते

  • @kiranbhavar5859
    @kiranbhavar5859 3 місяці тому

    खरं बोलली ताई आमचा कांदा 2000आजचा भाव गेला

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 3 місяці тому

    Total. 10.khasdar.padallet

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 3 місяці тому

    He Sarkar jan

  • @SandipKadam-iy8oy
    @SandipKadam-iy8oy 3 місяці тому

    २४

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 3 місяці тому

    कांदा दर वाटोळे झाले