He जागरण पांडू नी केले होते ....हे जागरण त्याचे होते ......आणि तुम्ही एकत्र नाही आता .... पांडू आणि तू एकत्र नाही .....पांडू आई आपा ल संबलतो तुझे खूप चुकले पांडू नी त्याच्या फिमाली साठी जागरण केले होते ...ते लय शहना आहेस
तुम्ही पण सोमा दादा अर्धा खर्च त्यांना देऊन टाका मी एक माझ्या भावासारखे तुम्हाला सांगते लोक तुमच्या दोघांमध्ये उलट भांडण लावून देतात तुम्ही मोठे आहात तुम्ही समजून घ्यायचं असतं
Avda wait wattay tr ardha tari kharcha return de pandu la,sagla kharcha tyane karaycha ani tu aita yeun sagla credit ghaycha,video bag tyacha mag samjel bicharyala kiti wait watla ahe,ekhadyacha man dukhavna changla nasta
❤❤दादा तुला एक सांगु का तो मोठा आहेस शांत रहा आपलं बघ लेकरांच बघ भांडून करु नको घरात सारखं विडीओ मुळे बारका भाऊ आहे त्याच समजुन घेतजा खरं सांगु पांडु आहे म्हणुन सगळं तुमच सुरुळीत चाललंय तुही पांडुला मदत करतजा दोघे ही निट राहवा बास पटलं तर बघ मोठा आहेस मला कळतंय मि तर खुप लहान आहे❤❤
तस काही नसत सोमा भाऊ तुमी वेगळे आहात ना मग मोठे आनी लहान च काही नसत आता माझ्या चुलत्यान आधी केल नंतर माझ्या पप्पांनी केल तेनी केलत तेनीच नंतर तोडाय पाहीजे होत
8:32 tu nachalach tasa...saglyanchya nachnyt ani tujhya nachyat farak hota...😂😂tyamule sagli bolli...evda lakshat thev ki UA-cam var video takana mhnje barik barik Chuka loka sangnar ani te aikun ghena tumch kaam ahe...asach nahi dollar bhetat fakt yedevakde video taka ani dollar milva Varun fakt Tyanna patel tashech comments kara... wahha 😂
दादा बारक्या भावांनी जरी पैसे जास्त लावले तरी मोठ्या भावाचा मान असतो तुम्ही दोघे सख्खे भाऊ आहेत बापाच्या जागेवर मोठा भाऊ असतो त्याचाच मान असतो प्रत्येक गोष्टीला बारक्या भावाने पैसे लावले तरी मोठ्याचा अधिकारच असतो एक कमेंट करणारी फूट पाडायचा प्रयत्न करतायेत तुमच्यामध्ये दोघांच्यात त्यांचं काय ऐकू नका मोठ्यांचा मान असतो बोलणारी ही दोन तोंडी असतात इकडून पण बोलतात तिकडून पण बोलतात तर मनावर धरू नका सोमनाथ दादा
@Housevlog200 tyanchya garatl ahe te bagtil apan negative comment keli tar tyanchyat bhandan hotil ani apal kas ahe jache video aalela avadatat tyachich baju apan geto kahi chukal asalyas 🙏
बरोबर बोलता दादा तुम्ही आमच्याकडे पण आम्ही लहान आहे खर्च आम्ही करतो मान मोठ्या भावांनाच देतो. कारण आम्ही नोकरी वाले आहेत म्हणून .पण आम्ही काहिच बोलत नाही परंपरा असते
तुला सगळं आयत पाहिजे काय नाही तस ज्याने खर्च केला त्याचे जागरण
लहान असून तोच समजुत दार आहे
He जागरण पांडू नी केले होते ....हे जागरण त्याचे होते ......आणि तुम्ही एकत्र नाही आता .... पांडू आणि तू एकत्र नाही .....पांडू आई आपा ल संबलतो तुझे खूप चुकले पांडू नी त्याच्या फिमाली साठी जागरण केले होते ...ते लय शहना आहेस
सगळ्यांचा बघतो तो थोडासा तुम्ही पण करायचा ना खर्च कशाला वाद होतील तुम्ही तर मोठे आहेत
खर्च करावा थोडासा मग?
सोमादादा थोडा पांडू भाऊला पैश्याची जागरण गोंधळ ला मदत करायची,, तो किती करेल सगळ्यांचा 🙏🏻
खरचा करावा तोडसा?
पांडू दादा लंगर तोडायला पाहिजे होता
Ho
आरे पण मान थोरल्याचा आसतो
Ho...
मग तुम्ही तूम्ही खचॅ करा दुसर जाघरन घाला पुढच्या वर्षी आनी पाडुभाउला लगंर तोडु द्या बघु तुमच मन किती मोठ आहे
😂😂
😅😅😅
Waaaaa.... 😂😂😂😂
Ek dum barobr bolla tai
एक नंबर बोललात
आमच्या आई बाप कशाला काढतोस तुझे तू बघ ना काय पण फालतू बोलतोस
Ho na Dada
कमेंट करतात त्यांना कशाला बोलताय?
बरोबर ना
3:22 kahi pan udaharan detoy ha soma...navra bayko kuta ..bhau bhau kuta..evda hota tar vegla kashala rahila ..rahaych n bhavasobatch....hyala mhnatat ashikshit manus
तुम्ही पण सोमा दादा अर्धा खर्च त्यांना देऊन टाका मी एक माझ्या भावासारखे तुम्हाला सांगते लोक तुमच्या दोघांमध्ये उलट भांडण लावून देतात तुम्ही मोठे आहात तुम्ही समजून घ्यायचं असतं
अरे तू मग मोठा आहे तू खर्च कर ना
Avda wait wattay tr ardha tari kharcha return de pandu la,sagla kharcha tyane karaycha ani tu aita yeun sagla credit ghaycha,video bag tyacha mag samjel bicharyala kiti wait watla ahe,ekhadyacha man dukhavna changla nasta
सोमा दादा एक लाख रुपये देऊन टाका बंडू दादांना😊
बंडू 😂😂😂
Lay motya motya bata karto tas vag na mng
खर्च आला की त्याच्या घोडा लागला ना पांडू दादाच्या खर्च बी करायचा ना तो
Mag tumi dya aarde payshe
Yachya gharcha vakilpatr dilay kay
अरे पैसा माघे टाक म्हणजे तुझी इमेज राहते सोमा
❤❤दादा तुला एक सांगु का तो मोठा आहेस शांत रहा आपलं बघ लेकरांच बघ भांडून करु नको घरात सारखं
विडीओ मुळे बारका भाऊ आहे त्याच समजुन घेतजा
खरं सांगु पांडु आहे म्हणुन सगळं तुमच सुरुळीत चाललंय तुही पांडुला मदत करतजा दोघे ही निट राहवा बास पटलं तर बघ मोठा आहेस
मला कळतंय मि तर खुप लहान आहे❤❤
Ardha kharcha de mg motha motha bol
तस काही नसत सोमा भाऊ तुमी वेगळे आहात ना मग मोठे आनी लहान च काही नसत आता माझ्या चुलत्यान आधी केल नंतर माझ्या पप्पांनी केल तेनी केलत तेनीच नंतर तोडाय पाहीजे होत
Naka nav theu public la te tumche vedio bagtat mhnun tumi paise kamvtay ..
Kasle alay niyam,thorla man,ala motha,avda wattay tr thorlya sarkha sagla tu kharcha karaycha ki
Tumhi aamhla nit bola aamche aai bapp tumhi ka kadta
Ha barobar lay maz aahe hyala tyachi bolnuachi bhasha Baga tyachi
Tyana 4_5 lack ale tri tynche kutumb moth ahe sglych bgav lgte ani khanari tond pn tikde jast ahe plus sagar dada na payment vgere aselch na...
Khrach tu pan thoda karych na mg ky nasat vatal😂😂😂😂
लय बोलो नको
Pan tumhi ardha khrch krayla pahije
8:32 tu nachalach tasa...saglyanchya nachnyt ani tujhya nachyat farak hota...😂😂tyamule sagli bolli...evda lakshat thev ki UA-cam var video takana mhnje barik barik Chuka loka sangnar ani te aikun ghena tumch kaam ahe...asach nahi dollar bhetat fakt yedevakde video taka ani dollar milva Varun fakt Tyanna patel tashech comments kara... wahha 😂
Mg vadilana todayla lavaycha hota na langar kshala vaad zala asta
Swata chi personal life lokana vikun dollars kamavtat mag lokan tu bolu nakos
Ase vatatena mag video banavne badh kar
दादा तुम्ही लोकांच्या कमेंट कडे लक्ष देत जाऊ नका लोकांना दुसऱ्याचं चांगलं चाललेलं बघवत नसतं..
बरोबर आहे
लोकांना भांडण लावायचे असतात सोमा छान ाऊत्तर दिले भाऊ भाऊ एकत्र रहा
ड्रामा चालू आहे तुमचे घरा नसावा
तुम्ही कमेंट वर व्हिडिओ तयार केला खूप 👌👌👌👌
कमेंट कडे लक्ष देऊ नका कार्यक्रम खूप छान झाला आहे
Dada evd tensoin nka gheu chhan program jala ekch num tumhi khup chhan nachle konachya bolnya kde laksh nka dehu lokanch kam tech aahe changl jal tri boltat vaeit jal tri boltat tumhi laksh nka dehu
🙏
कुनाच मन दुखवल आश्या कमेंट करुन काय फायदा घरचे ते घरचे ऐकच होतात आपन बाहेर चे आहोत वाईट कमेंट करन्यापेक्षा चांगल बोला
दादा हा मान मोठ्या भावाचाच असतो..खरच कोनि पण करा..हा मान मोठ्या निच घेयचा असतो....
खर्च करताना मोठा भाऊ कुठे असतो खर्च पण मोठ्या भावाचा मान असतो ना
दादा बारक्या भावांनी जरी पैसे जास्त लावले तरी मोठ्या भावाचा मान असतो तुम्ही दोघे सख्खे भाऊ आहेत बापाच्या जागेवर मोठा भाऊ असतो त्याचाच मान असतो प्रत्येक गोष्टीला बारक्या भावाने पैसे लावले तरी मोठ्याचा अधिकारच असतो एक कमेंट करणारी फूट पाडायचा प्रयत्न करतायेत तुमच्यामध्ये दोघांच्यात त्यांचं काय ऐकू नका मोठ्यांचा मान असतो बोलणारी ही दोन तोंडी असतात इकडून पण बोलतात तिकडून पण बोलतात तर मनावर धरू नका सोमनाथ दादा
Kharch kunihi karu dya gharatil motya mulalach man asto aai vadil ase paryat dada
Mothya mulacha maan asto tr kharch karaychya time la maan kute jato.
@Housevlog200 tyanchya garatl ahe te bagtil apan negative comment keli tar tyanchyat bhandan hotil ani apal kas ahe jache video aalela avadatat tyachich baju apan geto kahi chukal asalyas 🙏
आणि प्रियांकाला जे पांडू बोलला की दाताड काढत होत्या हे चुकीचं आहे कारण प्रियांका काय बोलत नहीं
हो ना पांडुच सगळ बरोबर वाटतय लोकांना
Are ha pan pujala muruli Manta la hota
Barobar tai mala pan tech bolaych hot@@SagunaTagad-i4z
खर्च कुणी करुद्या पण मोठा भावाचा मान असतो
सोमा दादा खुप छान डान्स केला तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका
Tumchi family ❤️ khup chan 👌 aahe mi pan baramati madhe rahte
चैन कुठे आहे भाऊ
सोमा दादा लोकांना कडे लक्ष देऊ नका तुम्ही सगळे मिळून मिसळून राहत जावा
Dada mala tumi khup Aavadt
Priyanka la boltat styale marti bichari kam karun karun vaitagali tichya kesala kangava navta
Hublak aahes tu tya Pandu la maan dyala pahije
बरोबर बोलता दादा तुम्ही आमच्याकडे पण आम्ही लहान आहे खर्च आम्ही करतो मान मोठ्या भावांनाच देतो. कारण आम्ही नोकरी वाले आहेत म्हणून .पण आम्ही काहिच बोलत नाही परंपरा असते
ऐक नंबर झाला कार्यक्रम दादा
Naka tension gheu 😊
मी पण तुमचे बघून व्हिडिओ काढत आहे
Pandu Uttar baila dharu dharu nacat hota
Dada loka doni bajune boltat laksh div nako tumi sagle changle rava
जाऊद्या दादा
एकच नंबर भाऊ 💞💞💞💞
Tu barobar boltyo
दादा तुम्ही नंगर तोडला तेच बरोबर आहे
पांडू दादाला समजावून सांगा सोमा दादा समजेल तो
बरं झालं चांगले झाडले मी वाट च बघत होते कधी फायरिंग होती 😂😂😂
😂😊
😂😂😂😂😂😂😂😂
दा दा मी ल ई हा स ले आहे रे दा दा तू ना च ता ण मला त र पो ट दु ख ल हा सु नं दा दा हो 🌷🌷🌷🌷
Hi somabhau
प्रियंकाने पण छान ाऊत्तर दिले एकत्र रहाता बघवत नाही लोकाना
जा व दे रे दादा मा न स काय बी बोल ता त रे जा व दे भाऊ म ला त र दादा तू ज डा स मं ला ल ई आ वं d🌷ले आहे दा दा हो
Tumchi family khup Chan aahe
Barobar bollat langar motha mulgach todto
😅
Hi
Dada lokana mnav video nit bgha murdi ni thorlya la bolvala hota langar cha video bgha
दादा मि कमेंट केलि तर त्या ला कोनि तरी बगा काय उत्तर दिल आहे...... त्या ला बोला जरा मग कळन....
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi dada
Narad asel tar Ramayan aasli gosht ,zhali Bhau saheb sodana gosht aast ase lok
एकत्र रहा सगळे भाडंन करु नका दादा
Barobar bole tumhi
Mi tar akala aai bhahin kadle magchya vidio made
Man hota tuza tu motha aahes kels tar kahi he vait zal nahi
मी पण तुमचे व्हिडिओ बघते व्हिडिओला सबस्क्राईब वर केला आहे
👌👌
माहीती छान सांगीतल
दादा छान नाचला तुम्ही
नको रे मनाला लावून घेवू बाळा
Naka.laksa.dau.lokankada
1ch number answer 👌🏻👌🏻👌🏻dada 👌🏻
Bhava bhava made lok aag lavtat
Brobar aahe dada
Soma bahu 😂😂😂😂Tumach vichar 😂👌👌👌👌👌
बरोबर बोला दादा