गुरुजी अप्रतिम..... भगवान गडावर आपण बरीच वर्षे वास्तव्यास होता त्यामुळे आपणास प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला. आता you tube मुळे संधी मिळाली. धन्यवाद.
चाळीसगाव येथे खतरनाक चाल झाली बाबाजी आपली आणि ओमकार जगताप यांची 🙏🏼तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती गुरुजी.. पण गर्दी मुळे नाही जमलं 🙏🏼येईल योग परत कधी तरी 🙂🙏🏼
!! रामकृष्णहरी वावा भजन समम्राट रवी पवार महाराज संगित विशारद भजनप्रेमी यांना माझा सप्रेम जयहरी नंबर एक गायला तुम्ही- राग -=मारु बिहाग दया वे तेवढे तुम्हाला धन्यवाद पवार महाराज असेच रागा सहीत व नोटेशन सहीत वा वा जयहरी
तुमच्या गायनाने मला वेढ लागल आहे मी तुमचेच video पाहतो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही online classes सुरु करा तुमचा पहिला शिष्य मी बननार माझी पक्वाज आणि गायन शिकायची खुप इच्छा आहे पन कोन शिकवतच नाहि तुम्हीच आता थोडी कृपा करा अशी माझी इच्छा मी व्यक्त करतो माझा WhatsApp नंबर देत आहे मला निदान सांगा तरी की तुम्ही online classes सुरु करत आहात की नाही
रवि महाराज एकदम अप्रतिम दोघांची जोडी छान आहे छान गायलाय मारूबिहाग राग 👌👌
🙏🙏
वा बहुत ही बडीया👌👌👌👌 🙏🙏🙏🙏
वा खुप म्हणजे खुपच छान अप्रतिम❤❤❤
स्वररवी छान महाराज तुकाराम महाराज घाडगे
नाशिक भुषण आदरणीय गुरुजी
गुरुजी अप्रतिम.....
भगवान गडावर आपण बरीच वर्षे वास्तव्यास होता त्यामुळे आपणास प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला. आता you tube मुळे संधी मिळाली. धन्यवाद.
अप्रतिम गायन पवार महाराज दोगाचे अभिनंदन
चाळीसगाव येथे खतरनाक चाल झाली बाबाजी आपली आणि ओमकार जगताप यांची 🙏🏼तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती गुरुजी.. पण गर्दी मुळे नाही जमलं 🙏🏼येईल योग परत कधी तरी 🙂🙏🏼
फोन करा
संगीत रत्न,संगीत अलंकार, संगीत विशारद,असा त्रिवेणी संगम,आणि तालमणी भरतमहाराज, व्वा छान योग
अती सुंदर
खूपच छान महाराज 👌👌👌👌
!! रामकृष्णहरी वावा भजन समम्राट रवी पवार महाराज संगित विशारद भजनप्रेमी यांना माझा सप्रेम जयहरी नंबर एक गायला तुम्ही- राग -=मारु बिहाग दया वे तेवढे तुम्हाला धन्यवाद पवार महाराज असेच रागा
सहीत व नोटेशन सहीत वा वा जयहरी
खूप खूप जबरदस्त आबा शब्दच नाही तुमच्या बद्दल बोलायला खर खूप म्हणजे खूप छान
खूपच गोड चाल भरत अना वा
गुरुजी no 1
Wah Ravi guruji khupach chyan alaf dila tumchya sathi aani abhimannu dada sathi sabda apure padtat
जय. हरी महाराज
Wa ravi maharaj (guruji )
Lay bhari ho guruji
Guruji apratin ..
Jabardast Maharaj
Lay bhari.. Guruji
Aahimannu bhau very nice
Chan Abhi Dada
Jay ho guruji
Very very excellent
Vaa guruji
Khupcha sundar
Bharat mauli sathi Dhannyevad
खुपच गोड
Very nice
भारी
Apratim
Khup sundarrr
khup chan
अप्रतिम गुरुजी
राग सांगाल का महाराज
मारुबीहाग
Mast
वा आवडता गायक रवी बुवा
धन्यवाद
धन्यवाद
@@ravigurujipawarofficial6837 प्लीज online classes घ्या
तुमच्या गायनाने मला वेढ लागल आहे मी तुमचेच video पाहतो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही online classes सुरु करा तुमचा पहिला शिष्य मी बननार माझी पक्वाज आणि गायन शिकायची खुप इच्छा आहे पन कोन शिकवतच नाहि तुम्हीच आता थोडी कृपा करा अशी माझी इच्छा मी व्यक्त करतो माझा WhatsApp नंबर देत आहे मला निदान सांगा तरी की तुम्ही online classes सुरु करत आहात की नाही
माझे क्लास ऑनलाईन चालु आहेत
@@ravigurujipawarofficial6837 मग मी तुमच्या क्लास मद्धे येऊ शकतो का प्लीज प्लीज प्लीज
@@ravigurujipawarofficial6837 please काहीतरी करा
@@ravigurujipawarofficial6837 मला प्लीज reply दया ना
Khupch chan maharaj ji🙏🙏🙏🙏🙏