मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी रेणुका ताई शेंडगे जेजुरीकर जाता जाईना डोळ्यापुढून मूर्ती आईची नक्की.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @ranjeetchavan430
    @ranjeetchavan430 Місяць тому +4

    दैवी देणगी लाभलेला आवाज... गाण ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात ...अप्रतिम रेणुकाताई

  • @sandipawate9891
    @sandipawate9891 3 дні тому

    Khup channnn kalakar

  • @dashrathmane5713
    @dashrathmane5713 4 дні тому

    Khup chan

  • @lalasahebshelar5959
    @lalasahebshelar5959 2 місяці тому +21

    खूप छान कला पैसे आले तरी गाण्याचा ठेका चुकू दिला नाही पैशाकडे लक्ष कमी गाण्याकडे जास्त हीच खरे कलावंताची किंमत असते

  • @BaiAppa
    @BaiAppa 2 місяці тому +5

    माझा आईचा नादाला कोणी लागायच नाय माझी आई लता मंगेश कर आहे आई येडामाय अशीच बुदी देवो चरणी पारथना😭🙏🙏😢

  • @vishnugosavi2998
    @vishnugosavi2998 11 днів тому

    किती वेळेस ऐकतो दिवसातून. तरी मन भारत नहीं. (Nice voice )

  • @lakhanjadhav5714
    @lakhanjadhav5714 2 місяці тому +3

    खरच शब्द नाहीत रेनुका ताईन बदल बोलायला खुप खुप छान एवढंच बोलीन

  • @RamraoJadhav-d1i
    @RamraoJadhav-d1i Місяць тому +2

    खरच.ताई.मनापासुन.सांगतो.एकच.नंबर.आवाज....

  • @shankargondhali4765
    @shankargondhali4765 29 днів тому

    काळु दादा ऐकच नंबर वादक गायक ताईसाहेब मानाचा मुजरा❤❤❤❤

  • @VihanRaut-dx9jr
    @VihanRaut-dx9jr Місяць тому +6

    Gav devach ahe tamasha nahi ase paise angavar taku naye.. kalela dat dya paise nit hatat deun plz 🙏🏻

  • @shubhamkadam8733
    @shubhamkadam8733 Місяць тому +1

    रेणुका ताई गायला आणि कळुभाऊ संबळ वाजवायला असेल की नादच नाही ना मग गाण्याचा 😊❤

  • @Jagran_gondhal.mh28
    @Jagran_gondhal.mh28 2 місяці тому +3

    खरच आवाजाला तोड नाही 👌❤️🎧

  • @vijaybhalerao8939
    @vijaybhalerao8939 2 місяці тому +2

    वा क्या बात है ऐक नंबर पार्टी तुमची

  • @maheshdeshmukh2728
    @maheshdeshmukh2728 Місяць тому

    खरंच आई त्या येडामाईला पण तुमच गान ऐकून नक्कीच रडू येत असणार

  • @RajuBhandalkar
    @RajuBhandalkar 2 місяці тому +1

    मस्त आवाज रेणूका,ताई,जेजूरीकर

  • @raavikumardorle2626
    @raavikumardorle2626 Місяць тому

    खुप दिवस युट्यूबवर शोधत होतो हे ओरिजनल गाणं ❤❤

  • @mayurjamdade4533
    @mayurjamdade4533 2 місяці тому

    मनाला समाधान मिळाले 🙏🏻खूप छान आवाज आहे ताई 👌🏻

  • @sainathbhavle8206
    @sainathbhavle8206 2 місяці тому +2

    एकच नंबर ताई 🙏🙏

  • @kartikholkar
    @kartikholkar 2 місяці тому +3

    असे अंगावर पैसे टाकून देण बर वाटत नाही तुमचा हातात द्या पैसे देनार आसल् तर् त्या महाराजांच्या मुरळी आहेत भान ठेव्हा मान द्या आई आहेत त्या

  • @vishalkamble5406
    @vishalkamble5406 2 місяці тому

    Khupch chan aaawaj aahe tai..........

  • @PR-lo4ju
    @PR-lo4ju 2 місяці тому +2

    कडक...❤❤❤❤❤

  • @VithalGirhe
    @VithalGirhe 2 місяці тому +2

    मन प्रसन्न झाले गाणे ऐकून 🙏

  • @बैलप्रेमी-प4झ
    @बैलप्रेमी-प4झ Місяць тому

    बाबा पण मस्त नाचल राव

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 2 місяці тому

    नादच खुळा गायकीचा✨🎤👌

  • @kirankale3646
    @kirankale3646 Місяць тому

    रेणुका ताई खूप छान गाणं गातात

  • @bajiraokamble1460
    @bajiraokamble1460 Місяць тому

    Supar voise renuka tai

  • @NandiniPansare-c3i
    @NandiniPansare-c3i Місяць тому

    Nice 👌

  • @amolmadane1759
    @amolmadane1759 2 місяці тому

    एकच नंबर ❤

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 2 місяці тому

    एकच नंबर गाणं ताई

  • @VikasKamble-m6u
    @VikasKamble-m6u Місяць тому

    ❤ only renuka tai saheb ❤

  • @vijaysonawane9881
    @vijaysonawane9881 Місяць тому

    छान

  • @Sanchitarenukajagdambajagranpa
    @Sanchitarenukajagdambajagranpa 2 місяці тому

    नादखुळा रेणुका ताई

  • @swatiadahgle74
    @swatiadahgle74 2 місяці тому +1

    खूप छान ताई

  • @rameshwarpatilgore
    @rameshwarpatilgore 2 години тому

    धन्यवाद

  • @dashrathmane5713
    @dashrathmane5713 2 місяці тому

    Khupch chan

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 2 місяці тому

    Mast

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 2 місяці тому +1

    एक एक रुपयात देण्या पेक्षा दाण दिले ते सदळ हाताने द्यावे कलाकारांना

  • @pravinlalzare5988
    @pravinlalzare5988 2 місяці тому

    कोणत्या गावाला आहे हा प्रोगरम

  • @DeepakMaske-k9t
    @DeepakMaske-k9t 2 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌👌🤗🙏

  • @jayasawale399
    @jayasawale399 2 місяці тому +1

    ❤❤❤🎉🎉🎉🥳🥳🙏🏻

  • @VaibhaviBabarofficial-zk3yx
    @VaibhaviBabarofficial-zk3yx 2 місяці тому

    👌👌

  • @SachinShinde-ux7cy
    @SachinShinde-ux7cy 2 місяці тому

    खुप छान ताई चा अवाज आहे ❤

  • @SonaliShinde-ue1uk
    @SonaliShinde-ue1uk 2 місяці тому

    👌👌👌👌❤❤❤❤❤

  • @digambarpawar5984
    @digambarpawar5984 2 місяці тому

    🙏🙏🙏

  • @krushnagaikwad8390
    @krushnagaikwad8390 2 місяці тому

    😂

  • @BaiAppa
    @BaiAppa 2 місяці тому +8

    माझा आईचा नादाला कोणी लागायच नाय माझी आई लता मंगेश कर आहे आई येडामाय अशीच बुदी देवो चरणी पारथना😭🙏🙏😢

  • @rohitkapse3396
    @rohitkapse3396 Місяць тому

    Khup chan

  • @BaiAppa
    @BaiAppa 2 місяці тому

    माझा आईचा नादाला कोणी लागायच नाय माझी आई लता मंगेश कर आहे आई येडामाय अशीच बुदी देवो चरणी पारथना😭🙏🙏😢