बायकोचा weekend।टीम सोबत गेलो सगळे फीरायला।आजीची सख्खी बहिण❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 роки тому +25

    भारी हरकुळ गाव, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ताे धबधबा, काय ताे अनिकेत, श्वेता वाह रे वा छान👏✊👍मित्र परिवार मस्त👏✊👍 drone shots सुंदर😍💓 वडे मस्त, आजीच्या हातचा चहा सुंदर

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 роки тому

    हिरवा निसर्ग हा भवतीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गीत गारे जीवनाचे खूपच छान सुंदर अप्रतिम विडीयो

  • @muktadantule1581
    @muktadantule1581 2 роки тому +8

    पांढुरना मध्यप्रदेश आजचा वीडियो खुप छान👌 नीवांत होता ईतका वेळ तर सर्वांसोबत घालवायला हवाच लाडुबाई आनी पनाची छान गट्टी झाली 👍काळजी घ्या सोईन राहा🤗

  • @jyotikulkarni913
    @jyotikulkarni913 2 роки тому

    किती छान आहे सगळ...... मस्त एन्जॉय करता तुम्ही ते बघून हेवा वाटतो... मी सांगलीला राहते

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +4

    अनिकेत हरकुळ गाव 1 नंबर हिरवागार निसर्ग 🌿🌳🌴🌴🌿🌱🌾🌾🌾🌾ह्या वर्षी भात शेती खूप छान आहे.👌👍पाण्याचा धबधबा बघून खूप आनंद झाला.👌👍
    अनिकेत तुझे video बघून खूप भारी समाधान वाटत🙏👍
    माझे गाव सातारा आहे. पण आम्ही रहातो नवी मुंबई नेरुळ तुझे video नेहेमी पहाते खूप आवडतात video 💖💞👌👌👍

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому

    खुप छान व्हिडिओ कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद झालाय ❤❤❤❤

  • @hemangiraghav3555
    @hemangiraghav3555 2 роки тому +5

    आनंद म्हणजे काय? तर दादा तुझा chanel 🥰
    Khup Sundar vlogs astat तुझे.
    प्रत्येक vlog आनंद देऊन जातो ☺
    मी देवगडची मुलगी आहे 🌳🌍🥭
    आणि मी खुप भाग्यवान आहे की मी कोकणात राहते 🥰🌍
    आणि सुख म्हणजे काय असत तर म्हणजे _कोकण_🌴🌍🥭
    Ek Happiness☺♥

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +1

    अनमोल मिञ प्रेम व हे कायमच असे राहो व श्वेता वेणी खूप छान घातली होती पना तुझी केस खूप मस्तच आहे पनाला पाहून आनंद झाला सँन्डी मराठी विषय आवडतो अभिमान वाटतो कारण आपली मातृभाषा मराठी आहे व अनिकेत सँन्डी ला सारखा सतावू नको एकतर कधीतरी तो व्हिडिओ मध्ये असतो निसर्ग सौंदर्य अप्रतिम व मस्तच 👌👌👌 श्वेताने छान आनंद लुटला कुठेही घमेंड नाही केली की मी शहरी आहे शेतातून कशी चालू उलट अनिकेतच खूप काळजी घेत होता पण छान वाटले व आम्हाला सुद्धा हरकुळ गाव पहायला मिळाले विवेक की येत नाही तुझी आठवण येते शेवटी शिवाजी महाराज यांचे सगळे मावळे होते म्हणूनच ते स्वराज्य जिंकू शकले तसेच कृस्णाबरोबर सगळे सवंगडी होते तेंव्हाच तो लोण्याचा गोळा चोरून खाण्याचा आनंद घेत होता तसेच तुम्ही सगळे असले की खरंच खूप आनंद होतो पत्याभाई तुम्ही खूप शांत का होता तुमची मस्ती पाहायला मजा येते साहिलच्या आजीने श्वेताला किती प्रेमाने जवळ केले पाहून मन तृप्त झाले व आजी खरच अनुभवाने हुशार आहे राञीची आयडिया भारीच आहे 👍👍👍दोन्ही आजींना नमस्कार 🙏🙏🙏 वडापाव नंतर चहापार्टी 1 नंबर 👏👏👏कितीही मोठे झाला तरी मनाने लहानच रहा व हा आनंद असाच साजरा कधीतरी करत जा कारण ह्याचे मोल अनमोल आहे त्यांचे महत्त्व आम्हाला माहित आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @avinashgore6258
    @avinashgore6258 2 роки тому +4

    Shweta is a great addition to you all. Wonderful! Blessings

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 роки тому +2

    छान नजारा, धरती माता जणू हिरवी साडी नेसून येणाऱ्या सर्व सणाच स्वागत करायला तयार आहे, असे वाटते 🌹🌹🌹🌹, धन्यवाद दादा, तुम्हा दोघांना आणि मित्र परिवाराला 👌🙏🙏🙏🌹

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 2 роки тому +5

    तुमच्याबरोबर आम्ही पण एन्जॉय केलं मस्त टीम तुमची ,सगळेच छान आहात ,all the best

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 роки тому

    छान छोटशी वन डे गाव सफर पिकनिक.... बंधारा नयनमनोहर दृश्य 👌👌👌👌👌.... औरंगाबाद वरुन तुम्हां सर्वांना शुभ आशिर्वाद 💐💐🎊👌👌

  • @abhijitpatil6114
    @abhijitpatil6114 2 роки тому +5

    Very beautiful scence ..you all are so lucky people live close to nature .be happy and stay blessed ❤️❤️

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 роки тому

    दादा मस्त निसर्ग सौंदर्य, वाहत असलेले पाणी, गरमागरम बटाटा वडा, दादा तुझे मित्र खूप छान आहेत, आजीची बहीण आजी सारखी गोड आहे,

  • @machhindrakhamkar6016
    @machhindrakhamkar6016 2 роки тому +3

    If we forget mail id and password of our youtube chhanel. Then how to find please helpaniket

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 2 роки тому +1

    माझ गाव माझ माहेर मालवण मसुरा माझ सासर रायगड महाड पडवी सध्या राहतो मुंबई मालाड आणि पहात असतो काय निसर्ग काय डोगर काय काजी आजी बहीण आजी माया गरम गरम वडा तिखट तिखट मिरची मज्जा मज्जा 🥰👌💐

  • @vikramjagtap4119
    @vikramjagtap4119 2 роки тому +4

    😇 संदिप सोबत असला की अजून छान वाटतं vlog बघायला, छान होता आजचा vlog ❤️👍 love from पुणे 😍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +1

      Thank u

    • @dipeshbagkar7992
      @dipeshbagkar7992 2 роки тому

      मी तमासतीर्था दापोली जिथे तुम्ही सर्व येऊन गेलात.... ओसियन पर्ल आठवलं काय?

  • @prakashshinde9409
    @prakashshinde9409 2 роки тому

    मी प्रणाली शिंदे. माझं माहेर गुहागर मध्ये मुंढर गाव. पण मी लहानाची मोठी झाली माझ्या मामाच्या गावी चिपळूणमध्ये भोम गाव.
    माझं सासर आहे खेडमध्ये गुणदे गाव.
    अनिकेत तुझा हरकळ गाव खूपच छान आहे.तलावाचा नजारा तर अप्रतिम. आम्हालाही पाण्यात खेळायला खूप आवडतं.
    तुमचा मित्रपरिवार खूप छान आहे. असेच एकत्र मिळून मिसळून राहा.
    keep it up 💯👌👏👏🙋❤️

  • @shrikantmestri9018
    @shrikantmestri9018 2 роки тому +56

    दादा एवढा वेळ नको ना लावू तुझी आम्ही खूप वाट पाहतो रे आणि सॅन्डीला प्रत्येक ब्लॉ ग मध्ये घेण्याचा विचार कर

    • @baalah7
      @baalah7 2 роки тому +3

      वेळात वेळ काढून Vlog upload तरी केलं
      Plus Network to upload too 😇

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому

      Thank u

    • @bharatpagire2117
      @bharatpagire2117 2 роки тому

      Big fan Say Ndi ❤️💚💙🧡💜🧡💙💚❤️

    • @Aravk31
      @Aravk31 2 роки тому +1

      @@baalah7 हो बरोबर

    • @yugamithari5218
      @yugamithari5218 2 роки тому +2

      Kam dhande nahi vatat

  • @rameshpujare4157
    @rameshpujare4157 2 роки тому

    सुंदर
    निसर्गरम्य वातावरण
    माझे गाव पुरळ(पुजारे वाडी) तालुका देवगड
    धन्यवाद शुभसकाळ

  • @Grateful2304
    @Grateful2304 2 роки тому +10

    मी सांगुच शकत नाही मला किती आनंद झाला आहे हे ऐकून की ताई तुझं गावं आपली पाली आहे आपलं सुधागड तालुका,Lots of love from आपली पाली🔥❤..कधी पालीला आलीस तर नक्की कळवं(especially I like to invite you for our bappachya utsvala) तुला तर नक्कीच माहीत असेल किती मज्जा असते उत्सवाला.मला तुझा आणि आत्ता पालीचे जावई झालेले अनिकेत दादाचा पाहुणचार मळ्याच्या माशांसोबत करायला आवडेल,आपल्याकडेही मस्त मिळतात😉..सरसगड,उन्हेरे कुंड,आपल्याकडची भातशेती अशी वेगवेगळी ठीकाणं दाखवायला आवडतील.,ताई Please मला याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल तु पालीत नक्की कुठे राहायची,की आजुबाजुच्या कोणते गावात राहायची का?तुझं बालपण इकडेच गेलं का?तुझं शिक्षण आपल्या ग.बा.वडेर हायस्कूल-पालीवाला कॉलेजमध्ये मध्ये झालं का?तु सरसगड पाहिलायस का?Please replyकरून किंवा Video मधून पण मला सांग.I love you from bottom of the my heart..🤩☺🤗

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 роки тому +3

      Thank u

    • @Grateful2304
      @Grateful2304 2 роки тому +1

      @@goshtakokanatli Don't forget to answer those questions please..गाव म्हंटल की किती आपुलकी आणि वेगवेगळ्या भावना हे मी तुम्हाला सांगायला नकोच..☺

    • @kunaldalvi842
      @kunaldalvi842 2 роки тому +2

      Aplya gavatil Kiva talukyatil jar manus olkhicha nighala tr khoop anand hoto🙏🌴

    • @Grateful2304
      @Grateful2304 2 роки тому

      @@goshtakokanatli Dada plz he sangayla visaru nko.,

  • @shardapawar598
    @shardapawar598 2 роки тому +1

    आजचा विडीओ खुप छान वाटला बघायला बारामती,

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 роки тому +6

    आयुष्यात जास्त पैश्या पेक्षा महत्त्वाचे असतात ते मित्र आणि आपल्या जवळची माणस कारण आपल्या सोबत ते कायम असतात म सुख असो किंवा दुःख संकट ते नेहमी साथ देतात म्हणून माणुसकी जपणारी मित्र आणि आपली जवळची हक्काची माणस कमवा तीच हेवती कामी येतात

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 роки тому

    अहाहा काय ते सुंदर हरकुळ . काय त्या पर्वत रांगा.अप्रतिम . विक एन्ड एकदम भारी.फुल टु धमाल . फार छान आहे तुमचे गाव . मी गुहागरची. सासर चिपळूण.

  • @ashoktalekar1481
    @ashoktalekar1481 2 роки тому +4

    पांगरी खुर्द पाचाल 😍😍😍 दादा तुझे गाव लय भारी आहे ❤️

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 2 роки тому +1

    आज सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटलं तुमच्याबरोबर आम्ही पण हरकळ गावाचा पूर्ण बघितला खूप छान वाटला

  • @dayanandsawant3880
    @dayanandsawant3880 2 роки тому +5

    Enjoy weekend & God bless you and your family 🙏🙏🙏

  • @amoldhulap214
    @amoldhulap214 2 роки тому

    Tula भेटण्याची खूप इच्छा तुझे ब्लॉक दरोज नेहमी न चुकता बघतो. ग्रेट........

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 2 роки тому +5

    Cute couple 💑
    Harkul Village means Heaven 😍
    Thanks for showing us Beautiful nature....😍😍😍
    Aaji khoop cute and soft spoken hoti😘🙏
    Tastey tea😋

  • @namratasawant5464
    @namratasawant5464 2 роки тому

    खुप सुंदर निसर्ग रम्य गाव, जे मला ही खूप आवडते. विडीओ छानच होता. रहायला मुंबई त, पण आमचे गाव सांगवे तांबळवाडी, कनेडी बाजार पेठ.

  • @foodierupesh4571
    @foodierupesh4571 2 роки тому +3

    आजचा व्हिडिओ 💝 खूप छान वाटला मी कोल्हापूर मधुन शिये हनुमान नगर येथून व्हिडिओ बगतो पर्यटन कधी चालू करणार आहे दादा आणि वहिनी तुमची जोडी भारी आहे 💝🤗😍💗😊❤️❣️💓💕❣️🤴

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 2 роки тому

    खुपच सुंदर. मी सुदाम शिंपी..खारेगाव..कळवा. आजचा एपिसोड अप्रतिम होता. तुमच्याच बरोबर हरकुळचा निसर्ग पाहायला मिळाला.धन्यवाद.

  • @harishnaik1105
    @harishnaik1105 2 роки тому +3

    Very nice 👍,,goa

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому

    Khup chhan Harkul gaav. Tyat panyatla dhabdhaba sobat tujhyabarobar Aniket tujhi team asel tar kaay vicharuch Nako khup bhari watla. Khup mast aahe tumcha gaav. Drone ni tiplela drushya tar khup vilobhniya hota. Sindhudurg aamcha gaav.

  • @ajeetthorwat7805
    @ajeetthorwat7805 2 роки тому +6

    Beautiful nature 👌 I felt personally I am exploring with your team.sandy is awesome..me from small village on the bank of Krishna river Ghalwad taluka shirol district kolhapur..near to Narsobawdi sri datta devasthanam 🙏

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 2 роки тому

    निसर्गरम्य हरकुळ, खूपच सुंदर आहे. संदीपच घर छान आहे. खूप मजा आली.

  • @sandipkamble5562
    @sandipkamble5562 2 роки тому +1

    छान होता भाई विडिओ 1 नंबर संदीप खूप भारी माणूस आहे 👌

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 2 роки тому

    हरकुळ गावच निसर्ग खूपच सुंदर तुझ गाव खूप आवडत तुझ्या जवळची माणसं आणि तुझा मित्र परिवार या गावात इतकीच गोड आणि सुंदर आहेत

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 роки тому

    वा अनिकेत बाळा खरचं तुझ गाव स्वर्ग आहे स्वप्ननगरी आहे खुपचं सुंदर सुरेख अप्रतिम असे हिरवगार चादरीने पांघरलेले भव्य दिव्य असे निसर्गरम्य तुझे होरूकुळ गाव खुपचं आवडलं रंगबेरंगी फुलांनी फळांनी भरलेल्या भातशेतीने बहरलेले आहे आणि झुळझुळ वाहणारा सुंदर झरा व गावची प्रेमळ माणसं व मित्रमंडळी व तुझी जीवनसंगिनी खुपचं छान आहे या सर्व लोकांना जपून ठेव सदैव तुला सगळ्यांची साथ लाभो सदैव सुखी आनंदी व मजेत राहो वडापाव बघून तोंडाला पाणी सुटले व त्या आजीने केलेला चहा व त्यांची दोन गोड नातंवाड खुप आवडला तुझा विडिओ एक नबंर देव बरे करो

  • @rameshsawant6519
    @rameshsawant6519 2 роки тому +1

    Ramesh sawant सावंतवाडी/मुंबई व्हिडियो मध्ये का होईना खूप वर्षांनी हरकुळ पाहिले

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 роки тому

    हे सरव बघुन वेड लागल जर कधी अनुभवायला मिलाल तर लय भारी तुमी दोघ पाना मधे बसला होता तो नजारा छान आनी गरम गरम वडा लय भारीअशी मजा गावीच अनुभवायला मिलते तुमी सरव अशेच मजा करा आनंदात रहा

  • @aahokjoshi4129
    @aahokjoshi4129 2 роки тому

    Ashok Joshi, from USA 🇺🇸,
    Chhan videos astat,mazi wife tar Roj vat bagat aste aaplya video chi..
    Thanks...

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 2 роки тому +1

    Khup chaan 👌 thanks for sharing 👏 🙏 lovely scenery

  • @vidyayamgar1680
    @vidyayamgar1680 2 роки тому

    खूप छान वाटलं निर्सग पाहून मी श्वेताच्या गावाजवळीच पेण - रायगड

  • @ashasonar55
    @ashasonar55 2 роки тому

    मस्त वाटलं व्हिडिओ पाहून. सुंदर निसर्गाने नटलेलं गाव हरकुळ गाव व्वा छान . मजा पण अनुभवली. शेतं पाहिली तुमच्या सोबत हिंडण्याचा आनंद जागेवर बसून अनुभवला अजून काय पाहिजे?गरमा गरम वडे चहा व्वा मजा आली.जणू आमचीच पिकनिक झाली.आम्ही ठाणेकर.

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 2 роки тому

    तुम्ही सर्वांनी मस्त एन्जॉय केलात...hadkul गाव मस्त आहे ...आमचं गाव maz sasar Sawantwadi, तळवडा,hanuman mandir. Aniket shweta la asich khush tev tumchijodi mast aahe.🙏🏼 shree swami samarth...

  • @saimanoharkothere499
    @saimanoharkothere499 2 роки тому

    माझे गाव पाली बल्लाळेश्वर ,रायगड .पण सध्या वास्तव्य मुंबई घाटकोपर इथे .लहानपणीच ४० वर्षापूर्वी पोटा-पाण्यासाठी गाव सोडलं. तुझे व्हिडिओ पाहून ते गावाकडचे दिवस पुन्हा आठवतात .ती हिरवीगार शेती,रान . ते खळखळणारे पाणी,तो निळा आसमंत,आपली माणसं.खूप छान वाटत. मन पुन्हा त्या जुन्या आठवणीत गुंतून जातो.असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा .

  • @nileshbuchade5094
    @nileshbuchade5094 2 роки тому

    अनिकेत गेली 2वर्ष झाली तुझे सगळे vedio पाहतो तुला तुझ्या सर्व टीम ला भेटायचं आहे एकदा. माझ्या मुलांना खूप आवडतात vedio आणि specially पत्या नक्की येणार तुला भेटायला from पलूस जिल्हा सांगली उद्या chya vedio madhe नक्की माझ्या मुलांचं नाव घे आरव आणि Avnish plz

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 2 роки тому

    अनिकेत श्वेता.... सँडीला व्हिडिओ मधे नेहमी घेत रहा, महत्वाचा कॅरेक्टर आहे....Love from Raigad @🌹❤️

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    एकदम जबरा विकेंड, अप्रतिम, खुप दिवसानी गावचे दर्शन, सर्व मित्रासोबत , बायको सोबत, धमाल मस्ती, निसर्गाच्या सांनिध्यात, पाण्यामधे धमाल, मजा आली👌👍

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 2 роки тому

    आजचा व्हिडीओ खरच खूप छान होता ती साँडी दाखवली ती खूप छान आहे माझ्या पण गावी धरण आहे ते छान आहे आणि माझे गाव चिपळूण तालुक्यात खोपड आणि माहेर सार्वेडा 👌👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +2

    अनिकेत वातावरण मस्तच आहे कोकणातील थोडयाच दिवसात भातशेती पिकेल छानच असेच आनंदी आणि खुशाल राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 роки тому

    विडीओ खूप छान पिकनिक झाली मजा आली
    आणि आपच गाव राजापूर आहे

  • @deepakgothal4372
    @deepakgothal4372 2 роки тому

    Aaj khup chan vatle
    Sandim la thanks sang aaj to sampurna video madhe hota
    ME deepak Gothal
    AANJARLE DAPOLI

  • @sandyajj
    @sandyajj 2 роки тому

    Masta videos astaat tujhe. Me sataryachi ahe. Kokan ani kokanache jeevan jaglya sark he watate he videos baghun. Keep making more such vlogs. And include more of Shweta in your videos.

  • @virajkaranjkar9048
    @virajkaranjkar9048 2 роки тому

    मी चिपळूणचा आहे.....तुज्या व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी पाहतो.

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 роки тому

    माझ माहेरच गाव बांदा डेगवे सासरी गावनाही मुबंईच गाव मनुन मला माझा मुलिला तुमच आनी इतरगावचे विडीआओ बघायला आवडतात दादाचा विडीयो आला अस जोरजोरत ओरडायला लागतेतिला तु खुप आवडतो आमाका गाव खुप आवडता

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 2 роки тому

    Me वैशाली काणेकर माहेरचा गाव मसुरे आणि सासरचा मालवण बाजारपेठ आजचा volg खूप मस्त होता तुझ्या व्हिडिओ ची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो

  • @yuvrajchaudhari7773
    @yuvrajchaudhari7773 2 роки тому

    Sandipchyaa gharun disnarrraaa.. Saahyadddrryyyy...👌👌👌♥️♥️♥️ Me tar khup davasan pasun pahtoy re... Khupach Sundar..,

  • @AudioSwami
    @AudioSwami 2 роки тому

    माझं गाव आचरा पण मी सध्या कामानिमित्त परदेशात कतार ला आहे, इथे पण आपली बरीचशी मालवणी माणसं आहेत. आम्ही सगळे मिळून तुझे व्हिडिओ बघतो आणि खरं सांगू की सगळ्यांच्या डोळ्यात आपल्या गावच्या आठवणी येऊन आपसूकच पाणी येतं. आम्हाला वर्षातून एकदा सुट्टी मिळते, पुढच्या वर्षी गणपतीत आम्ही सगळे सुट्टी घेऊन तुला नक्की भेटायला येणार असं ठरवलं आहे.

  • @priyapednekar4929
    @priyapednekar4929 Рік тому

    Shweta ani tu mast cool couple ahat...chhan ahe harkul gav...yayala awdel🎉😊

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 2 роки тому

    Waw chan
    Pali chya ganpatiche darshan kadhi ghenar? Jodine

  • @nutansukale8128
    @nutansukale8128 2 роки тому +1

    आजचा व्हिडिओ खूप छान होता तुमच्याबरोबर आम्हीही पिकनिकला गेल्यासारखं वाटत होतं .पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर माझं गाव ☺️असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा 👍खूप छान वाटते हरकुल खुर्द गाव😍😍😍

  • @kalpeshmisal2877
    @kalpeshmisal2877 2 роки тому

    अनिकेत रोज मी वाट बघत असतो.आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी पण असे वाटत होते की, तुमच्या मित्र मंडळी सोबत प्रत्यक्ष आहे. आज खुप हसवलात तुम्ही.माझे गाव उसडी तालुका मुरुड जंजिरा, जिल्हा रायगड.🚩

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc 2 роки тому

    खुप छान गाव खूप भारी असेच सगळे श्वेता चा विकेंड घालवा तीला पण बर वाटेल अशीच तीची काळजी घे खूप भारी गाव आणि गावातील माणसे आजी ची बहिण पण आपल्या आजी सारखीच आहे

  • @hardikyashwantrao5781
    @hardikyashwantrao5781 2 роки тому +2

    Dada ek no video hohta kupe chan
    Natural beauty 👍😄🙏
    Dada maza gaon aahey thane dist madhil
    Murbad gaon

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +1

    आजचा विडियो छान होता अस वाटल की आम्ही सुध्दा तुझ्या बरोबर गाव फिरत होतो व आनंद घेत होतो आज टिम पण बरोबर खूप होती खास करून सँडी माहिती पण छान दिली गावतर खूप छान आहे आवडल माझ्या गावाचे नाव गिरिज भंडार आळी ता . वसई पश्चिम पत्याचा भाऊ नालासोपारा येथे असतो अस तु महणाला होता

  • @SurajKalshetty
    @SurajKalshetty 2 роки тому

    तुझे सर्वच vlog छान असतात पण आज आणखीन एकदा पूर्ण हरकूळ गाव बघायला भेटल वहिनी आणि तुझ्या पूर्ण team सोबत छान मस्त महत्त्वाचे म्हणजे तु सर्वाचा आदर करतोस आजी नि एकदा चहा प्यायला बोलवल हजर झाला 👌🏻

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 роки тому +1

    Mast gavcha ferfatka.ya shalet aamhi bhakt pralhad picture pahayla gelo hoto.pavnadevi hun chalat.tyachi aathvan aali.

  • @sushantg2010
    @sushantg2010 2 роки тому

    Best nature scenery woow gaav...1 no.
    sandybhai barobar keleli gammat nehmi chhan watate....tyache expressions niragas astat....sagalech mitra best ahet
    Drone vies mast
    Ek gavchi..shetatli daily feri jari upload keli tari awadel

  • @payaltawde1012
    @payaltawde1012 2 роки тому

    Tuze vedio nehmi ch chhan ch astat Dada comment nehmi nahi keli tari adhi like adhi krte mg vedio bghte.lots of love u all from 😊😊KUDAL and MUMBAI 👍😎

  • @nehaborkar5712
    @nehaborkar5712 2 роки тому

    Tuza harkul gav baghun mazya tondat divasbhar harkul, harkul mhanat aste aaj saglyana main swetala baghun khup bara vatla vat bahate tuzya vlogchi👌👌👌

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 2 роки тому

    आजचा विडीओ बघायला खूप मस्त वाटला अनिकेत माझा माहेर साळशी सासर कळसुली

  • @shubhangishinde5512
    @shubhangishinde5512 2 роки тому +1

    मी सौ.शुभांगी प्रकाश पवार. गाव -पवारवाडी (वर्धनगड )जिल्हा -सातारा.
    अनिकेत आजचा व्हिडीओ छानच होता. ड्रोन shoot एकदम भारीच. पाण्याच्या तेथील तर खूपच छान होतं ड्रोन शूटिंग. तुम्ही सगळे जण असे एकत्र असता ते खूपच मस्त वाटतं. तुमच्यातील bonding छान आहे.

  • @shamikasawant2900
    @shamikasawant2900 2 роки тому

    आजचा vedio खूप छान होता हरकुळ बघायला मिळाले (माझी मामी हरकुळ शाळा no ५ वर मुख्याध्यापिका (सौ पळसंबकर) आहे)

  • @minakshipawar4096
    @minakshipawar4096 2 роки тому

    khup mast video. harkul mami ch gav 😀 lahan pani chya athvani

  • @neenalibhojraj7719
    @neenalibhojraj7719 2 роки тому +1

    दादा, खूप प्रश्न आहेत मला तुला विचारायचे आहेत?
    चालेल का?
    1)तुम्ही Organic शेती का करत नाही?
    2)तुमच्या कडे manpower आहे, त्याचा उपयोग शेती साठी करू शकतोस?
    3)ज्ञानेश्वर बोडके Sir,अभिनव farmers club, pune, प्ल्झ यांचे youtoube video नक्की बघ,दादा.
    4)पदमाश्री dr. सुहास पालेकर सर, यांचा organic farming चे youtoube video बघ 👍
    तुझ्या कडे जमीन आहेत, प्रेमाची माणसं आहेत, मेहनत करायची इचछा आहे, तर मग तुझी आणखी भरभराट होऊ दे 👍🙏🏼
    गणपती बाप्पा मोरया 🙏🏼
    Dr. Neenali Sandeep Bhojraj
    Mumbai.
    Waiting for your response👍

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 2 роки тому

    टीमने मज्जा केली सॅन्डीला बघुन बरं वाटलं

  • @pritibhogale9331
    @pritibhogale9331 2 роки тому +1

    मी खुद्द मालवणची बरेच दिवस झाले मालवणचा व्हिडिओ झाला नाही
    एक दिवस श्वेता वहिनीला घेवून मालवणला ये
    आता पर्यटन पण बर्‍यापैकी चालू होईल
    बाकि दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 2 роки тому

    खूप छान सुंदर मस्त अनिकेत👌👍❤️💕💖😍😘🙏एकच जिद्द रिफायनरी रद्द 🙏

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 2 роки тому +2

    कोकणभूमी स्वर्गभूमी ! तुझा गाव 👌 मि राजापूर चा शिळ गाव माझे आजचा व्हिडिओ 👌तुम्हा टीमला हार्दिक शुभेच्छा💐🙏

  • @maqboolarkate223
    @maqboolarkate223 2 роки тому

    माझे गाव चिपळूण, रहातो मुंबईत आणि नोकरी करतो सऊदी अरब ला . सुट्टीत गावात जातो. आणि हा तुझा vlog न विसरता रोज पाहतो

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 Рік тому

    ताईंच्या पापांना पेरू आवडत होते तर त्यांच्या आठवणीत एक पेरूच झाड नक्की लावा काजूच्या रोपांन च्या लाईन मध्ये. Just suggest

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 2 роки тому +2

    निसर्ग खुप छान दाखवला.
    ⭐⭐⭐ मस्त मजा आली.
    मी मुंबईत राहते. गाव करुळ.

  • @vandanajadhav1631
    @vandanajadhav1631 2 роки тому +1

    आजचा व्हिडीओ एकदम सुंदर होता अस वाटत होतं की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर पिकनिक ला आलोय 👍👌 खुपच सुंदर दृश्य होती

  • @wakaro1
    @wakaro1 2 роки тому

    Chaan...aasech gavaat phirun saglyana bhetath jaa. Hya Sandy la include karun social kara...nahi tar to jangli gufeetla baba hovun rahil....Saglyana aashirvad. Lage raho...🙏🙏🙏🌺🌺🌺❤️❤️

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 2 роки тому

    Mast video anniket aaamcha gaav pendur pendurche Sawant aani aaushicha devgad

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 роки тому +2

    व्वा .. 😀
    भावा मी विकास मोरे माझं गाव महागाव गडहिंग्लज कोल्हापूर
    तुमचं हरकुळ गाव बघताना आणि पोसवणारे भात बघून खूप भारी वाटत...
    बाकी संदीप च घर आणि तिथलं लोकेशन अफलातून...
    साहिल च्या आजीचा जुगाड एक नंबर...
    विचार करतोय सुगीस तुमच्या गावी येण्याचा😂
    अजून काही वर्षांनी तुम्ही लावलेल्या काजुला नक्की काजू लागतील...
    त्याला शेण खत टाकत जा आणि आणि अधून मधून नंतर खास करून उन्हाळ्यात संध्याकाळी पाणी टाकत जा...
    थोडी अजून मोठी झाली की युरिया च खत सुद्धा चालेल जेणेकरून वाढ लवकर होईल... 👍
    बाकी पुढच्या वेळेस नारळ आणि फणसाची सुद्धा झाड लावता येतात का बघ...

  • @mansighadashi2462
    @mansighadashi2462 2 роки тому

    खुप छान स्वभाव आहे वहिनी आणि दादा तुझा तुमच्या दोघांची मला १ गोष्ट खुप आवडते ती मनजे तुम्ही २ कुठेही फिरायला जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाता ते खुपच छान वाटत आणि माझ माहेर आहे आचर्यात रामेश्वर मंदिराजवळ आणि माझ सासर आहे रत्नागिरी साखरपा येथे ंमला तुमचे विडिओ खुप आवडतात

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 2 роки тому +1

    Khup Bhari aahe maja aali jast vel ole kapade naka theu aangavar 😊👌

  • @komalghule719
    @komalghule719 2 роки тому +1

    Khupach masta vattla. Sandicha najara 1 no. Aaji kadhi yenar parat gavala. 👍👍 ,,,,,, Hadapsar (Pune).

  • @surayakantkapase4329
    @surayakantkapase4329 2 роки тому +1

    MH24 ......लातुर हाय पिलू
    लातुर मधुन दररोज पाहतो मी विडीओ तुझे खुप छान आसतात. 3 वर्षान पासुन पाहतोय

  • @gayatrishinde1967
    @gayatrishinde1967 Рік тому

    Maze gav सखारपा ratnagiri video khup mast

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 роки тому +1

    अशेच व्हिडिओ आता रोज येत राहूदे कारण दुःख त्रास विसरून जायला होत आणि बघून नेहमी सुख आनंद मिळतो चेहऱ्यावर फक्त हास्य येत बस

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 2 роки тому

    खुपच छान गाव आहे हे पाहुन मला पण गावी जावास वाटत माझं गाव कणकवली आचरा मार्गे बीडवाडी आहे

  • @amitasvoice4931
    @amitasvoice4931 2 роки тому

    Ajbujche gav pan weekend la explore kar. Bhirwande khalantarwadi

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 2 роки тому

    छान विडिओ आहे मी माणगाव तालुका मु.कुशेडे जि.रायगड तुझे सर्व. विडिओ पाहतो

  • @rajeshreemane4621
    @rajeshreemane4621 2 роки тому +1

    भावा ड्रोन शूट कमाल, आणि तुमच्या सर्वांची मस्त धमाल...👌👌👌😊 वहिनी मस्त enjoy करतायत..

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 2 роки тому

    Murud Janjira aai cha gaav baba konkanatlay aahet pun gaav kuthe aahe te mahit kaaran aajoba 10 te 12 age chi Astana gaav sodun mumbaila aalay hote konala gaav daakhavla naahi. Konkani mansa sanki aahet pun premal pun. Chaan vlog.

  • @vikrantdeshmukh5604
    @vikrantdeshmukh5604 2 роки тому

    Wa aniket ani shweta purna divas mast majjya kelet thumhi ani tumche gav ekdam mast ahe me vasai la rahato