Prakash Ambedkar on Manoj Jarange मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrarain #rainupdates #manojjarange #marathavsobc #maharashtrapolitics #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #Olymipics #prakashambedkar #manojjarange
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Pranav Orke/Editor
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    Prakash Ambedkar on Manoj Jarange : मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 255

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Місяць тому +11

    आंबेडकर योग्य भूमिका घेवुन महाराष्ट्र सावरण्याचा प्रयत्न करत आहेत 🙏

  • @vijayparhad8049
    @vijayparhad8049 Місяць тому +106

    🤣🤣🤣 जिथं आमची ताकत आहे तिथं आम्ही उभा करणार आणि जिथं ताकत नाही तिथं पाडणार.... 🙏🙏🙏 धन्यवाद....

    • @DnyaneshwarPawar-ph8ik
      @DnyaneshwarPawar-ph8ik Місяць тому +2

      ❤❤❤

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 Місяць тому +10

      एकही उमेदवार निवडून येणार नाही।

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 Місяць тому +11

      @@anilkhiraskar4259 🤣🤣🤣 लोकसभा ला पण असच म्हणत होते.... मराठवाड्यात एकही ओबीसी निवडून आला नाही..... 🙏🙏🙏

    • @Vishalchavan_3777
      @Vishalchavan_3777 Місяць тому +13

      ● बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात. जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले
      आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव... निव्वळ बिगरमौसमी वारे.....

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Місяць тому

      ​@@anilkhiraskar4259दिडटक्क्यावाल्याने.साधा.पं.स.उमेदवार.पण
      येत.नाही
      जिकडे.मराठा.तिकडेच.विजय

  • @bhujangshinde6261
    @bhujangshinde6261 Місяць тому +1

    🙏 जय भिम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.🙏

  • @Dr....123
    @Dr....123 Місяць тому +65

    लढणार पण आणि निवडून पण येणारं... बाकीच्यांना पाडणार पण 🔥🔥

    • @aditiandadityashow6172
      @aditiandadityashow6172 Місяць тому

      पडणार तर येणार कोण?

    • @savata6776
      @savata6776 Місяць тому

      ​@@aditiandadityashow6172tutari vajavanara 😂😂😂😂

  • @KiranGorde
    @KiranGorde Місяць тому +51

    याची एक जागा येत नाही हा शांहन पना सांग तोय

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Місяць тому

      ✅💯

    • @mahadevavhad8580
      @mahadevavhad8580 Місяць тому

      तुझ्या 100 जागा आहेत तर कशाला आरक्षण मागतोय 😂😂😂

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Місяць тому

      @@KiranGorde निट भाषा जरागे गाडु मनतर चलल का सासरी पडलेला कुत्रा चलत का आई निट घाल

    • @babasahebacharya775
      @babasahebacharya775 Місяць тому

      अवकात

  • @sunilsose5049
    @sunilsose5049 Місяць тому +1

    Jai bhim jai obc

  • @ajantapcgangakhed7306
    @ajantapcgangakhed7306 Місяць тому

    100% बरोबर आहे

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 Місяць тому +3

    श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच नुकसान केलं
    प्रकाश आंबेडकर बरोबर बोलत आहे
    जय शिवराय

  • @akj3388
    @akj3388 Місяць тому +1

    २८८ वेळ आमरण उपोषण करुदे.

  • @vikasgaikwad830
    @vikasgaikwad830 Місяць тому

    प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद 💙🇪🇺

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +1

    डबल भूमिका
    आंबेडकर घेत नव्हते.
    तुम्ही पण घेवू नाही
    अशी विनंती आहे

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 Місяць тому +3

    हातात कळसा अन् गावाला वळसा.

  • @krushnagore4540
    @krushnagore4540 Місяць тому +14

    Abp Mazha वाले 30 तारीख आहे आज 31 नाही 😂

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E Місяць тому +1

    हो बरोबर …जरंगे २८८ , वंचित २८८ , राजू शेट्टी २८८ , तुपकर २८८ , हाके २८८ आणि मुक्ज्यमंत्री बाळासाहेब 😂😂

  • @babanpathade4111
    @babanpathade4111 Місяць тому +1

    साहेब बरोबर बोलले उमेदवार उभे करा

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc Місяць тому +3

    पाठीवर वार करणारे उभा राहिला धमक लागते एक ओबीसी लाख वर वारी जय भीम जय भारत

  • @nandudhage9528
    @nandudhage9528 Місяць тому

    आंबेडकर साहेब तुमचा आशीर्वाद असल्यावर आम्ही मराठा 288 जागा लढवतो

  • @TusharK-uz1tr
    @TusharK-uz1tr Місяць тому

    Jai bhim 💙🔥🔥

  • @open_challenge007
    @open_challenge007 Місяць тому +1

    हा आधी OBC च्या प्रकाश शेंडगेना पाठिंबा देतो म्हणाला होता... नंतर पळून गेला 😂🤣🤣 नंतर म्हणाला जरांगे फॅक्टर महत्वाचा आहे... आता जरांगेनाच काहीही बोलतोय... याचं काहीही खरं नसतं... सकाळी झोपून उठला कि भूमिका ठरवतो 😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому +1

    जरागे पाटील बारामतीची सुपारी घेऊन तुतारी वाजवत आहेत एक जागा पण ऊभा करु शकत नाहीत लोकांना मुर्खात काढतात

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 Місяць тому +2

    नाही लढत उद्दिष्ट फक्त तुतारी 😂

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz Місяць тому +1

    Only vba sir

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t Місяць тому

    प्रकाश आंबेडकर जरांगे पाटील एकत्र येऊन प्रश्न सोडवावे जय भीम जय शिवराय

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 Місяць тому +29

    मराठे मराठयाच बगतील तुम्ही का न विचारता सलला देताय

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev Місяць тому +1

      Tu lihayla shik adanya

    • @user-32-567
      @user-32-567 Місяць тому +2

      तुझा जरांगे का म्हणत होता वंचित ला मतदान द्या लोकसभे वेळी?

    • @madhukarshinde1391
      @madhukarshinde1391 Місяць тому

      @@user-32-567 वंचीत ला मतदान दया कदीही जरांगे बोलले नाही त जरांगे तस बोलले आसते तर वंचीतचे सगळे निवडणुकीत जिंकले आसते

    • @BharatRailwayDiary
      @BharatRailwayDiary Місяць тому +2

      ​@@AkshayKharat-ex7evतु पहिली देवनागरी लिपी शिक मग मराठीत लिहीत जा त्याने तर मराठीत लिहण्याचा प्रयत्न केला तू इंग्रजीत उपसक्या मारू नको

    • @BharatRailwayDiary
      @BharatRailwayDiary Місяць тому

      ​@@user-32-567तु गांजा नको मारत जाऊ यार

  • @nilesh70007
    @nilesh70007 Місяць тому +2

    तुम्ही शरद पवार मुळे खासदार झालेले आहे

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 Місяць тому +1

    Now the respectable peoples of all different communities have realised and understood the on going reservation politics in Maharashtra. As there are many different communities living peacefully in Maharashtra, the collective strength of all these different communities is much more than any other particular community, which is important decisive factor

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 Місяць тому +2

    288 जागा लढवणे खायची गोष्ट नाही.

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 Місяць тому +5

    आंबेडकर खर बोलत आहेत पाटील यांनी २८८ जागा लढून दाखवा

  • @pralhadhagawane7039
    @pralhadhagawane7039 Місяць тому +18

    आंबेडकर साहेब दुटप्पी भूमिका घेऊ नका

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 Місяць тому +3

    288 निवडून आले तरी आरक्षण मिळू शकणार नाही देश संविधानाने चालतो !
    शरद पवार बोलले OBC तुन मराठा आरक्षण शक्य नाही विषयच संपला!

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k Місяць тому

      शरद पवार कोण लागून गेले त्यांने सगळा घोळ घातला

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k Місяць тому

      @@ashokhinge5227 नाही भेटले तरीही चालेल पण आम्ही कुणालाही हिंग लावणार नाही

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 Місяць тому

    जो बोलतो त्यांनी फक्त निवडून येऊन दाखवलं पाहिजे आमच्या मनोज दादा जरांगे पाटलाला सांगितलं नाही पाहिजे फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Місяць тому +17

    JARANGE ❤ पाटील साहेब यांना कोणाच्या फुकट सल्ल्याची गरज नाही ❤एवढ्या प्रचंड मोठा समाजाचे नेतृत्व ,आंदोलन करणारे मनोज दादा. सगळे राजकारणी लोक v त्यांची खेळी जाणून आहेत ❤ते योग्य निर्णय योग्य वेळी घेणार ❤मनोज दादा चां आदेश आमच्यासाठी हुकूम ❤❤❤❤❤❤❤

  • @SunilDange-zl1me
    @SunilDange-zl1me Місяць тому +17

    डबल. ढोलकी. आहे

  • @bestthings9318
    @bestthings9318 Місяць тому +1

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. खरचं विचार केला तर obc 64%, sc,st 30% ब्राम्हण जैन मारवाडी ३% = ६४+३०+३= ९७% मग मराठा, मुस्लिम हे कुठे आहेत. Obc 64% ही जनसंख्याच चुकीची आहे. जातिनिहाय जनगणना हेच योग्य आहे.

  • @user-xv5pi1cm7k
    @user-xv5pi1cm7k Місяць тому

    आमचा गणीमी कावा आम्ही कुणालाही कळू देणार नाही

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Місяць тому +1

    जरागेनी मराठ्या साठी उद्धव शरद च्या हाताखाल बाहूल बनू नये स्वतः 288 जागा लढवाव्या🚩🚩🚩🚩🚩

  • @kautikraohiwale1135
    @kautikraohiwale1135 Місяць тому +28

    डबल डोलकी आहे ही

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev Місяць тому

      Bhadvya

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Місяць тому

      @@kautikraohiwale1135 सासरी पडलेला नाही जरागे 😀😀 सारख

    • @pranitakamble774
      @pranitakamble774 Місяць тому

      Tuzya magg wajwlyawr kalal

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 Місяць тому +1

    हा आंबेडकर दुसरा राज ठाकरे आहे

  • @jalindar8699
    @jalindar8699 Місяць тому +1

    जरांगे पाटलांनी आधी स्वतः निवडून येण्याची क्षमता ठेवावी कारण त्यांचा शेपूट किती लांब आहे हे सर्व जनतेला माहीत आहे

  • @user-rn7ig1fz4m
    @user-rn7ig1fz4m Місяць тому +1

    शटर बंद करा आणि आपापल्या कामाला लागा 😂😂

  • @digilearnandearn
    @digilearnandearn Місяць тому +29

    प्रकाश आंबेडकर यांची राजकीय खेळी जरांगे यांनी 288 जागा लढल्या म्हणजे मतदान तीन ते चार ठिकाणी विभागणी होईल आणि त्यात काही वंचित ला जागा मिळतात का यासाठी यांचा हा केविलवाणा प्रयन्त आहे.😂

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 Місяць тому +1

      नाही BJP ला मदत होईल महणून 😂😂

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k Місяць тому +1

      हाच गणिमी कावा कळु द्यायचा नाही

  • @sharaddeshmukh5546
    @sharaddeshmukh5546 Місяць тому +18

    तुम्ही सुपारी खा😂😂😂

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Місяць тому

      @@sharaddeshmukh5546 जरागे गु खा

  • @hemchandrakolhe962
    @hemchandrakolhe962 Місяць тому +12

    प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण नापास झाले आहे

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Місяць тому

      @@hemchandrakolhe962 तूझी आई पास कर जरागे 😀 😀 😀 खाली

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Місяць тому

      लोकसभेत फक्त संविधानाचा विजय झाला आहे जरंगे चा नाही 😂😂😂

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn Місяць тому +1

    साहेब एवढा का करायच. डायरेक्ट जाती ची जनगनना हेच उपाय

  • @Vijay-Vijay-o6n
    @Vijay-Vijay-o6n Місяць тому +4

    निवडनुक लढवल्यवर जरांगेच्या 50- 60 जागा निवडून येतीलच...
    पण वंचित ची 1 पण जागा निवडून येत नाही 😂😂😂😂😂😂😂

  • @mr_fouji_121
    @mr_fouji_121 Місяць тому +19

    कडू आहे पण सत्य आहे.पण ही बाब गरीब मराठ्यांच्या लक्षात येत नाही.

  • @Bajrang300
    @Bajrang300 Місяць тому +16

    आम्ही काय करायचे बगू.दुसऱ्यानी वेळ घालू नये या गोष्टीकडे

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 Місяць тому +7

    मन्याचा एकही उमेदवार निवडून येणार नाही कारण मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।

    • @Vk07413
      @Vk07413 Місяць тому +1

      Supreme court cha nakoch amhala pan 😂
      Je pahije te milala tu bas jalat😂

    • @user-xv5pi1cm7k
      @user-xv5pi1cm7k Місяць тому

      @@anilkhiraskar4259 नका भेटुदेऊ तुम्ही खा खिरापती खिर

  • @rajendra9259
    @rajendra9259 Місяць тому

    आहो साहेब त्यां जंरागे ची ईच्छा आहे।
    सर्व समाजातील लोक त्यांच्या नाहीतर त्यांच्या बारामती च्या काका च्या पाया पाशी बसावे। तो निवडणूक लढवू शकत नाही त्यांची लायकी नाही। हिंगा दाखवू निवडणूकीत

  • @AyushJedhe-l2j
    @AyushJedhe-l2j Місяць тому +3

    एकदम बरोबर आहे आंबेडकर साहेबांचं

  • @sudam22kar34
    @sudam22kar34 Місяць тому +1

    श्रीमंत मराठा समाजचे लोक गरीब लोकांना येवू देणार नाही फक्त तुतारीचे मतदानासाठी गरिबी मराठाचा वपार‌ केलं जाईल

  • @Girish-m6j
    @Girish-m6j Місяць тому +1

    Saheb Swta nivdun ya adhi😂😂

  • @dattapathak5893
    @dattapathak5893 Місяць тому +1

    हा भाजपाचा C टिम आहे

  • @bhaskargorte5151
    @bhaskargorte5151 Місяць тому +1

    तुम्ही तुमचं बगा आम्ही आमच बघू लढायचे की पाढाच...

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Місяць тому +11

    स्वत भवितव्य अधांरात असताना.ईतरांच भविष्याचा विचार करू नये.

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      ओबीसी आरक्षण चे जनक आदरणीय बाळासाहेब.

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 Місяць тому

    म्हणजे जस मी फडणवीस ला मदत करतो तसच jaranje नी करावं असं बोलायचं आहे तथाकथित तज्ञाला 😂😂

  • @yogeshgaikwad1244
    @yogeshgaikwad1244 Місяць тому +1

    तु नको आम्हाला सांगू आमचं आमी बघू

  • @santoshkadam3518
    @santoshkadam3518 Місяць тому +1

    Pakya deposit vachav ...😂😂😂

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +1

    जय भीम अरे तो छगन काय स्टेज येत नाही फक्त भांडण लावुन रिकामा झाला 6महिने झाले कोणत्या वेळात लपलय काय कळेना जय भीम जय भारत जय संविधान

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig Місяць тому

    कोणीही राजकारण त ऐक मेकाला शिवा. देऊ‌ नयेत

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Місяць тому

    जरांगे ला बोलण्या तला दर्प कळाला का

  • @Psv3607
    @Psv3607 Місяць тому +8

    सल्ला देणं बंद करा , आपला आपल बघा

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Місяць тому

      @@Psv3607 सासरी पडलेला कुत्रा लोकाचा ताटा त येतात

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому

    Now garibha marata v/s visthapith marata in next assembly election

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 Місяць тому

    जरांगे पाटील यांनी जास्त अकलेचे तारे तोडू नयेत.......,... दम असेल तर 288उभे करावेत एखादा तरी औषध ला निवडून आणावा करामती काकांची पन्नास वर्षे राजकारण केले तरीही पन्नास आमदार आणायची ताकद नाही

  • @AshokKokate-m1d
    @AshokKokate-m1d Місяць тому +1

    काही ही करा वंचित ला ओबीसी चे मत नाही

  • @rajeshpatange1871
    @rajeshpatange1871 Місяць тому +1

    तुम्ही आम्हाला शिकू नका

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Місяць тому +7

    संपूर्ण 288 लढवावेत ,कोणी रोकले आहे.वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात.

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Місяць тому

      आमच्यात.ताकत.आहे.म्हणुनच.म्हणतोत.उगाच
      शाहु.मराठा.खडा.तो
      सरकारशे.बडा.बघीतले.आसलच

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Місяць тому +3

    मराठ्यांना कोनी शिकवायची गरज नाही थोडा भाव दिला म्हणजे काही बोलावं ,,,,,,,ना आमदार ना खासदार ,,,,,,,,,,

    • @SambjiBagul
      @SambjiBagul Місяць тому

      जरांगे पाटलाचे 100 आमदार आहेत का अरे बापरे मला माहितीच नाही केंद्रात सरकार त्यांचीच आहे भव्य प्रधानमंत्री जरांगे

  • @Vk07413
    @Vk07413 Місяць тому +1

    Garib Marathyanna nyay kasa Milnar...tumhi ter amchya hakkache milu naye mhanun Arakshan bachao yatra kadtay.

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 Місяць тому +7

    तुम्ही तुमचं पहा आम्ही आमचं बघु.

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Місяць тому

      @@pramodautade5284 शट बघा आरक्षण घा

  • @vijaypatil509
    @vijaypatil509 Місяць тому +6

    प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेला अनेक फासे टाकून पाहिले पण ते प्रयत्न 100% व्यर्थ ठरले.
    आता नवा प्रयोग जरांगेनी 288 जागा लढावाव्यात असं स्टेटमेंट, वा, वा, पण जरांगे इतकं सोपं व्यक्तिमत्व नाही.
    फडणवीससारखा बहुरूपी पूर्ण फेल ठरला..

  • @user-kp1ym7nb7d
    @user-kp1ym7nb7d Місяць тому +1

    काय करायचे ते जरांगे पाटील पाहतील
    आपल विधान सभा पहा😅

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Місяць тому

    सर्वांचे आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे म्हणजे जाती जातीतील वाद थांबतील

  • @arvindkagrechaa28
    @arvindkagrechaa28 Місяць тому

    Khare tar pratyek swatala neta mahanarayani 288 jaga ladayala pahije

  • @poojathorat3112
    @poojathorat3112 Місяць тому +1

    Date 30 ahe na aj 31 dakhavat ahe

  • @satishsable7838
    @satishsable7838 Місяць тому

    Khar boltay, jarangeni jar 288 jagachi umedvari garib marathyana( 96 kuli sodun) dili tar hech shrimant marahte garib marathanchya virodhat ubhe rahtil

  • @angadgawatepatil9116
    @angadgawatepatil9116 Місяць тому

    Mandul don tondach 😂😂

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому +4

    गरीबा साठी 288 लढवने🎉🎉🎉😢😢😢🎉🎉

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 Місяць тому

    आम्हाला दलाल बनायचं नाही , असं एकही काम आम्ही करणार नाही जेणे करून BJP ला फायदा होईल

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Місяць тому +4

    तुमच्या तुमच्या सुपारीचं तुमी बघा आमचे पाटील आमचे बगायला खंबीर आहेत आमच्या ताटात बघूनका आम्हाला शहाणपण शिकवू नये

    • @shitalshingade6878
      @shitalshingade6878 Місяць тому

      Shetta ghya uptun milatay arkshan tumhala ghya keli 😂😂

  • @kamlakerdeshmukh2084
    @kamlakerdeshmukh2084 Місяць тому +2

    दुतोंडी महांडुळ म्हणजे अंबेडकर

  • @Vishalchavan_3777
    @Vishalchavan_3777 Місяць тому +3

    ● बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात. जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले
    आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव... निव्वळ बिगरमौसमी वारे.....

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Місяць тому +4

    तुम्ही अणाजी पंताची चाकरी करत आहात. मग जरांगे पाटलांनी काय करायच हे तुम्ही सांगू नका. जरांगे पाटील मराठा समाज तुमचा आजही सन्मान करतात. तो सन्मान कायम टिकेल अशी वक्तव्ये करा.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Місяць тому +6

    Bjp च काम करा तुम्ही साहेब .

  • @ritesh_ghorpade_1022
    @ritesh_ghorpade_1022 Місяць тому +3

    आम्ही भविष्यातील मुलांसाठी आरक्षण मागतोय..आणि ही *म्हतारी* का मधी पडत्यात??

  • @smartetutor.1240
    @smartetutor.1240 Місяць тому

    Yala swata la akkal nahi Ani nighala dusryala shikwayla😂

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому +1

    कोणी माघूतलाय सल्ला 😂😂

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Місяць тому

      @@akshaysawant2727 सासरी पडलेला कुत्रा ला देतात सला आई घालेला नाही तू घालू नको आमचा खाली

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w Місяць тому

    288 jaga aalyach samja

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 Місяць тому

    फडणवीस ना शिव्या घाला बाकी काही नको

  • @user-di9eb2vb7i
    @user-di9eb2vb7i Місяць тому

    B.j.p.chi supari.

  • @ravijagtap277
    @ravijagtap277 Місяць тому +1

    ते आमचे आम्ही बघू कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पडायचे तुम्ही तुमचे बघा आमचे आम्ही समर्थ आहे

  • @hanumantsuryawanshi776
    @hanumantsuryawanshi776 Місяць тому

    tumji pan ya ki jarangechya sathila

  • @dnyaneshwarbhosale9954
    @dnyaneshwarbhosale9954 Місяць тому

    Sata anun 1 varsh tax gola karne band kale ki kendra cha baap pan saral hoto

  • @Vinayakghandge04
    @Vinayakghandge04 Місяць тому

    पलटू चाचा 2.0 😂😂😂😂😂😂😂

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o Місяць тому +2

    बाबासाहेब तुम्ही ही 288 जागा उभा करा दुसऱ्या सागू नका जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 Місяць тому

    तुम्ही सोडणार आहेत का तुम्ही बीजेपी सोबत आहेत सगळ्यांना माहीत आहे

  • @adhikravjagtap7851
    @adhikravjagtap7851 Місяць тому

    Pka fdfd kru nko,tu ube kr,mratha aapl bgto.

  • @adp1585
    @adp1585 Місяць тому +1

    मत विभाजनाने भाजपाला मद्दत करण्याचे 'तुमचे काम ( उद्देश ) सफल होईल ?

  • @dhananjaysalunke2481
    @dhananjaysalunke2481 Місяць тому

    b j p seting

  • @bharatpawar2489
    @bharatpawar2489 Місяць тому

    Asa salla tumhi devu naka. Jarangela rajkaran samajkaran tumchya peksha jast samajte.