@@nishvanjara6647 अस्मिता माझ्या cllas मध्ये होती... गुड 👍 म्हणजे माझ्या कडून काहीतरी शिकलीय 😅.. अस्मिता नंबर दे... एक गाणं माझ्या बरोबर सिंगिग करतेस का...
अस्मिता ताई तुमचं हे तर पहिलं song आहे..आणि खुपचं छान singing केलेली आहे..तुमचा आवाज खुप आवडला आम्हाला 😊 तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक song साठी best of luck..I proud of you tai 💯 आता मुलीही कमी नाहीत 👍
🙂Hi Ashmita Tumcha Contact Number bhetal kay Song Vishay Thod Vicharycha hota..! 🙂😊 Amchya Next Song Sathi Female Voice Sathi Singer Tumhla Ghycha Vichar kart aahot Jara Comment cha Reply Dya Ha 😁 Team - Adivasi Music Town ( ZARI )
या गाण्याची शब्द रचना लय सूर ताल एवढी मस्त आहे ना की सॉंग किती पण अयिकला तरी कमीच किमान दिवसातून 10 ते 15 वेळा गाणं आयकतो ! Lyrics music 1 number अशीच चांगली चांगली गाणी आणत राहा ! जय आदिवासी !
एकदम मस्त गाणं, अस्मिता.... आवाज पण खूप मस्त आहे, अशीच मस्त मस्त गाणी लिहत जा आणि आम्हा सगळ्यांचे मनोरंजन करत राहा. Nice song, nice dance,all over tumchi team zakkasss ahe, keep it up and singing was awesome 👍 आणि लास्ट अँड बेस्ट, तुमची जोडी एक नंबर आहे , love you both 😘😘 🥰👩❤️👨🥰... Best of luck for your future.
सोंग 1 नंबर आहे गीत रचना अतिशय शान झाली पुढच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा आणि अश्मिता तुझा आवाज फार गोड आहे अजून जरा मेहनत कर आणि लवकरच सिंगर मधे सगळ्यांना मागे टाकसील अशी अपेक्षा करतो
Ek nambar ajay bhai😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
गाणं मस्त लिहलंय.. गाण्याला चाल पण भारी लावलीय.. मस्त गाणं आहे आवडलाय मला.. पुढच्या गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक..👍🙏
Sir Asmita tumchach klasmdhe hoti
@@nishvanjara6647 अस्मिता माझ्या cllas मध्ये होती... गुड 👍 म्हणजे माझ्या कडून काहीतरी शिकलीय 😅.. अस्मिता नंबर दे... एक गाणं माझ्या बरोबर सिंगिग करतेस का...
Sir tumch no. De
@@dalvimusic ho sir
ौॉ009222
Kadakkk 👍
Bhari Gana Aahe Rav #rupeshUmbarsada
आठवण आली आज तुझी हे गाणं ऐकल्यावर
Miss you My Love Jaan
हो का 🤩
Wa re khupa shudhr
Aavaj kup bhari vatte dada
Roshn tuza aavaj ek nabar aahe aani gavachi aatvan karun देतो tuja ganet
Khup sundar gan aahe asech song navnavinyevdya pudhchya vatchalish khup khup subheksha
Very nice song spesal song mazyasathi aahe re bro and shis😘😘😘😘😘
खरचं गाणं जीवात गुंतून गेलं ,मन भरून गेलं,असेच गाणं बनवत राहा. तुमच्या youtube टीम साठी आमच्या कडून तुम्हाला पुढे वाढचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..❤️❤️ Asmita tuzi singing ek number aahe g.. ❤️❤️
( गाव पाडा ) कोणता तुमचा ....🙏👍
Aswali
Dhanu
१ नंबर 🔥❣️
Khup chan song re
Very very nice Song best of luck All Team 👌👍 Asmita
अस्मिता ताई तुमचं हे तर पहिलं song आहे..आणि खुपचं छान singing केलेली आहे..तुमचा आवाज खुप आवडला आम्हाला 😊 तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक song साठी best of luck..I proud of you tai 💯 आता मुलीही कमी नाहीत 👍
Asmita tuza आवाज खूप मस्त आहे पुडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Bhai 1 no tone all the best bhau
Naish video bhavo
🙂Hi Ashmita Tumcha Contact Number bhetal kay Song Vishay Thod Vicharycha hota..!
🙂😊
Amchya Next Song Sathi Female Voice Sathi Singer Tumhla Ghycha Vichar kart aahot
Jara Comment cha Reply Dya Ha 😁
Team - Adivasi Music Town ( ZARI )
Tumcha Number wali Comment Delete kara ..
🤗
Asmita ek number voice butiful song
Fvriet song
खूप छान सोंग झालय तूमच 😎🤞 आणि तुमचा डान्स मस्त आहे 👍👍👍
SUPER HIT SONGS ASMITA 🥰Dil Ko Chhuu Gaya 😍🥰🥰❤️🔥❤️🔥❤️🔥
पुढच्या वाटचालीस Best Of luck All Team Keep👍Grow.
या गाण्याची शब्द रचना लय सूर ताल एवढी मस्त आहे ना की सॉंग किती पण अयिकला तरी कमीच
किमान दिवसातून 10 ते 15 वेळा गाणं आयकतो !
Lyrics music 1 number
अशीच चांगली चांगली गाणी आणत राहा
! जय आदिवासी !
Looking for your very fantastic videos 🥀✨🥀🥀🥀🥀
Osm yarr
खूपच भरी . मनातच बसून गेलाय रे भावा 🤗🤗🤗😍😍
Layric खूप छान आहे....voice पण खुप चांगला आहे.
1 nabar song aahe
Ek nabar song❤️🥰
Nice song.....chal pn mast lavali...
Khup mast song.....& next song all the best
खूपच मस्त आहे गाणे#अस्मिता आणि रोशन तुमचा आवाज खूपच गोड आहे#सर्व टीमला शुभेच्छा
Ek namabr bhava
खुप खूप सुन्दर आहे सॉग मला खुप आवडल 😘🥰🥰👍
nice song भारी गाणं आहे आवाज पण खूप छान आहे असच गणे येविदे अशी मी विनंती करतो
हिट्स सोंग मला खूप आवडतला ❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥳🥳🥳🥳🥳❤️❤️❤️❤️खूप song सुंदर आहे डान्स खूप कडक्क 👍👍w🔥🔥🔥🔥🔥
खुप छान song 👌👌👌
आवाज फार छान आहे
💐 पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐
Jay aadivasi jay Johar ☺️
फारुचमसतसोग आये दादा 👌👌👌
Nice bro✌️
Asch Song Banvat Rah
SUPER HIT SONGS ASMITA 🥰Dil Ko Chhuu Gaya 😍🥰🥰❤️🔥❤️🔥❤️🔥
Khup chan song👌🎵
Super song aahe tai dada tumhala pude vatchali sati khup khup shubhecha ,
Jai aadivashi
Lai Bhari
Asmita didi cha aavaj mast🥰😘🥰🥰
Next song sathi
All the best 💫🥰😘
Dushr lavkar ch upload Kara
Super song good
Khubaj chaan
Super Bhai
Khup Chan song. Nice video..
एक नंबर song माझा दिल त तोडुन जो टाकला ,👌👍
खूप छान साँग आहे अस्मिता असेच नवीन साँग घेवून येते राहा आणि तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा
🥰🥰🥰🥰👌👌👌
खरंच जेवढ आयकल तेवढं कमीच ।
हृदयला लागते💖
khup chha song 😍😍❤️❤️♥️♥️
Nice song very good 👍👍👍😀😀😀😀
Bast
Masat gana aasecha new song yude
Tai far bhari 1 nambar gan 💖💖💖
खूप मस्त गाणं आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्या
1 St song pan mast aani dance pan 1 nomber
Nice song 🥰
No1 bhau ek nambar
Ek number aahe song | Nich to mite you all Group 🙏🙏🙏
ज्या पद्धतीने गाण्याची शब्दरचना केलीय खुपचं छान, तसेच बॅकग्राऊंड music 🎶 मस्त दिलीय, तसेच male female आवाज मस्त आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
I proud of you 🤩
Ati sundar song aahe khup khup
Tumch Song dusryani copy Keli ahe
गाण्याची रचना खूपच छान आहे.. गायन पण छान झाले आहे ..सुंदर आवाज अस्मिता ताई आणि रोशन भाऊ
Wow 1.No. Song aahe so nice 👌👌👌🥰🥰🥰😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Tai mast gan 🥰💖💗💐
1 no गाणं सर्व टीमचे अभिनंदन👍👍👌👌
Nekst video kadi yenar
Mast..nice song... congratulation
खूपच सुंदर गाणं बबलू पाटील चांगलं संगीत संयोजन
Super Aj Aani Khup Khup Subhechha Purn Tim la ❤️❤️❤️
Ek no song #vilasblasterboy
खूप सुंदर गाणं बरोबर जीवातून जाते 1sh टाईम काही वाटलं खूप च सुंदर गाणं 👌👌🎶🎹🥁💃💯
खूपच छान love song
Very nice👍 song video asmita
Wow
खूप सुंदर गाणं आहे, आणि Acting पण खूप छान केली आहे.
Best Of Luck....👍👍🌺🌺🌺🌷🌷
Thank you
Salute of writer....👍
खुप छान आहे गाना दादा
वा मस्त गाणं आहे ताई
Kup mast All team god work 🎤🎼🎹📸🎞️👌👌👌👌
एकदम मस्त गाणं, अस्मिता.... आवाज पण खूप मस्त आहे, अशीच मस्त मस्त गाणी लिहत जा आणि आम्हा सगळ्यांचे मनोरंजन करत राहा. Nice song, nice dance,all over tumchi team zakkasss ahe, keep it up and singing was awesome 👍 आणि लास्ट अँड बेस्ट, तुमची जोडी एक नंबर आहे , love you both 😘😘 🥰👩❤️👨🥰...
Best of luck for your future.
Thank you digambar sir
खूप छान गाणं आहे ताई .अजून नवीन नवीन गं घेऊन या पुढच्या वाटचालीस शुभेच्छां 💐💐💐
Ek number Song 🤩😘😍😍
Aasmita tai tuza khup sudar aavaj aahe 👍👍
Nice song 🥰🥰🥰🥰 asmita tai 👍👍👍👍👍
Very hepy song 👌💯
नाइस भाई साँग
सोंग 1 नंबर आहे
गीत रचना अतिशय शान झाली
पुढच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
आणि अश्मिता तुझा आवाज फार गोड आहे
अजून जरा मेहनत कर आणि
लवकरच सिंगर मधे सगळ्यांना मागे टाकसील
अशी अपेक्षा करतो
Thanks dada
beautiful nice mst song aahe dance pn nice पुढील वाटचाली साठी khup khup subhecha
Kadak mast ❤❤❤
Asmita nice voice and mst aahe song
Kadak perfect music-word
Superrrrrr my friend ajay
Thank you dada 😘
गाणं खरच फार सुरेख आहे. 5-6 वेळा ऐकल्यावर कमेंट केली... रोशन दा अश्मीता आवाज मस्त आहे,....
खूप मस्त साँग .गाण्याची चाल तर एकदम कडक बेस्ट music 🎶🎵 nice sooting Location all team best parfamance . बेस्ट ऑफ लक टीम
Bhari na ♥️❤️🔥🔥🔥🔥🔥