पांडूचं लगीन || Panduch Lagin || Comedy
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- Presented by
Pandurang Waghmare
Panduch Laing
New Episode
Casting:
Pandurang Waghare
Ashwini Taware
Somnath Waghmare
Vikram Harge
Kisan More
Viraj Masal
Suraj Shinde
Sagar Londhe
Dipak Jadhav
Madhavi Sathe
Ashwarya Mandlik
Savita Jadhav
Divya Jadhav
Sagar kamble
Written by
Somnath Waghmare
DOP
Sagar Kamble
Editing:
Kisan More
Music
Pandurang Waghmare\Sagar Londhe
#Maharashtra_film_Production
पांडुरंग सर तुम्ही कुशल मराठी अभिनेते मराठी माणसाचा अभिमान मराठी अभिनेते लवकरच होणार मी तुमचा फॕन आहे सर मानुसकी शिकावी ती तुमच्याकडुन दुसऱ्याला आंनद देने यातच तुमचे समाधन खरच ग्रेट आहात तुम्ही 2013साली बांधकाम दुर्घटनेत मला कायमचे आपंगत्व आले एकाच जागेवर बसुन आहे मला विडीओ बघितल्या शिवाय चैन पडत नाही ...आणी तुमच्यामुळे मला एक नवंजीवन मिळालृ आहे नवी जगण्याची ऊमिद मिळाली आहे सर मला बांधकाम दुर्घटनेत स्लॕप कोसळला होता त्यामधे कमरेवर पडून तीन मनके तुटल्यामूळे दोन्ही पायांची ताकद गेली आहे मला चालता येत नाही त्यामूळे कायमचे आपंगत्व आले सर मी पण युटुब चैनल सरू केले आहे सर मला त्यामधली अजिबात माहीती नाही तर तुमच्याकडुन मला मदत हावी आहे माझा चैनल तपासुन बघा ?प्लीज मला मदत करा माझी दहा वर्षे झाली जीवन जागेवर आहेमला सपोर्ट करा चैनलच नाव आहे Tulshiram Bhangare maveshi धन्यवाद सर
सगळ्याच कलाकारांनी खूप छान काम केलं पण किसन दादाची एक्टिंग खूप छान
मी खूप हसले 🤣🤣🤣🤣🤣🤣
Hi
Kisancha डायलॉग एकच नंबर
Pandu dada sundhri khup bhari hoti tumchi bayko mhnun tila te chan vathych
पांडू सर आता मागे वळून पाहु नका, तुम्ही न बोलता सगळं समजत आम्हाला या आधी का अँपिसोड येत नव्हते बेस्ट ऑफ लक आता पुन्हा एकदा धुरळा उडवून द्या काँमेडीचा
पांडूदादा आणि सोमादादा नविन वेबसिरीज अप्रतिम आहे तुम्ही व सर्व कलाकारांनी खूपच छान काम केले आहे असेच नवनविन कॉमेडी विडिओ करत रहा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👍👍🎉🎉🎉🎉😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏
Thanks 🙏
सरपंच खतरनाक सुपर सरपंचाच्या एक्टिंग चा नाद करायचा नाही चांडाळ चौकडी करामती मधले दीपक राव आहेत ना
पांडू दादा चे 10 लाख subscribers लवकरात लवकर पूर्ण होवो, हीच प्रार्थना, आणि 10 लाख झाल्यावर meet up ठेवा, आम्हाला भेटायचंय तुम्हाला आणि टीम ला
एक नंबर फुल कॉमेडी😂🤣😂👌🔥🔥 व्हिडिओ आहे नव्या कलाकारांसोबत मज्जा आली😘😍
एकदम भारी विडीवो झाला किसन दादा खुप भारी काॅमेडी करतात मजा आली विडीवो बगायला
सरपंच त्यांची जोडी🔥🔥🔥🔥🥵🥵
किसन राव 🔥🔥🔥
सर्व मस्त जमलय 🥳🥳🥳 सोबतच
किसनराव ला एका अरबी व्यक्तीची भूमिका मिळाल्यास 🔥🔥🔥🥵🥵🥵💐💐💐
मस्त व्हिडिओ आहे एकच नंबर व्हिडिओ आहे nice
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
Mst pandu bhau chagla episode hota
खुप छान विडिओ होता मी तर खुप हासले पांडुरंग संर मस्त वाटल खुप हासले ,,,, ,🤣🤣🤣🤣👍👍
किसनराव ,सरपंच एक नंबर
खूप दिवस झाले भेटायला यायचं आहे सर तुम्हाला
खूप छान वेब सिरीज आहे.आपली मायबोली भाषेची अशीच प्रगती झाली पाहजेत.
Mala kisan dada khub आवाडत
एक नंबर व्हिडीओ झाला आहे दादा✌️👌🥳
एकदम कडक
Pandu mast✌🌹🌹🌹🌹🌹✌
Khup Chaan video
भाेला मस्त
Sarpanch chi bayco chi acting chan keli
Very nice my bro pandu Dada, kisan dada
किसन दादा super 😄😄😄😄🥰😄😄😄😄
Khupch hsle mi😂😂paru 1 ch number acting krte khup cchan ashich webseries pudhe chalu theva...khup pudhe jail...mast
Sarapanc A1
Kishan dada super
👌 पांडू चे लगीन 👌🔥
Pandu dada a 1 sarpanch character super duper sarpanch lai bhari
एपिसोड कन्टिनिव्ह चालू ठेवा🙏
खुप छाण
Mst khup chan ahe video.
Khup chan video full comedy 😆
Ly bhari🤣🤣🤣
खूप छान वाटत दादा
Im Big fan pandu sir
Mast ek number is video 👍👌👌
दीपक भाऊ ऐकच नबंर
Super Episode.Viraj acting super
TQ🙏
Kay bhari aye dada kishn dadac khop asu aly
खुपच.छान.मस्त👌👌
मस्त व्हीडिओ ☝️👌👍🥰🌹
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌👌
खूप छान झाला व्हिडिओ आणी नवीन आक्टर न पण खूप छान अक्टिंग केली आणी किशना न पण खूप छान अक्टिंग केली
👌👌👌khup mast
, Kisan dada chi acting 1no
एक नंबर खूप खूप छान आहे व्हिडिओ आणि सगळेच कलाकार खूप छान आहेत🤣🤣🤣🤣🤣☺☺☺🤣
सरपंच 1 नंबर करेक्टर केलंय, दिपकसर 1 नंबर
खूपच छान.... एपिसोड..
पांडू भाऊ मस्त व्हिडिओ आहे असेच मजेदार व्हिडिओ बनवा very very nice 💐💐
Mst😂😂😂😂😂😄😄😄😄full कॉमेडी 🤩
तुमचे एपिसोड मध्ये किसनरावसाठी खूप मज्जा येते किसनराव खूप कॉमेडी करतो
Khup comedy episode ahet bahu
पाठवतात सत्य होईल
खूपच छान आहे 👍🙏💯♥️
खुप खुप छान👌👌
मस्त दीपक दादा
खूप छान 💐💐💐💐❤️🥰
👌👌👌👌😊😊
Kishan bhau 1no Kam kartay
छान
मस्त व्हिडीओ दादा☝️👌🏼👌👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लय भारी
Very nice 👌👌👍👏👏👏
किसन दादा ची कॉमेडी छान आहे दादा व्हिडीओ मस्त होता continue video Teva Dada
Nahis
एक नंबर big brother and. PD. Every one . Very nice👍👍
कीसण भावून 1ऐकटीग
नादच खुळा 😍😍
Kisan dada 1 num 👍
Ek number ekadam Bhari
😂😂वीडियो एक नंबर होता 👌❤️
Khup Chan video
एक नंबर पांडू दादा मस्त छान ब्युटीफूल
Mast ❤️
Chan aahe video 👌👌👍👍
एकदम कडक लय भारी
किसन दादाची कॉ 1 न
Mst.✨👌🥰
खूप छान पांडू भाऊ,सोमा भाऊ व सर्व अॅक्टर
Kahup chan video 🔥 full comedy 😀
पाडूखूपछान
Kishn dada khupch bhari acting 😘😘👌👌👌👌👌😜😜😜😆😆😆
पांडू दादा संध्याकाळी
Tumchi pahili bayko
👌👌👌👌👌
👌👌👌💯💯💯💯💯❤❤❤❤😁😁😁
मस्त
खूप छान दादा
खुप छान आहे पांडुरंग
खुपच छान एपिसोड झाला आहे
Kisan ravanchi 1 no. Comedy aahe..😂😂😂
😜😜😜😜😜
मला संधी मिलेका का तुमच्या सोबत काम करायची please नक्की रिप्लाय द्या🙏
Khup chan
kisan ek no 👌👌acting
👌👌👌👍👍💐💐