SCTवैदिक डाळिंब 200झाडांत 24लाख.33 किलो RNPH ने 12 टन माल काढून मार्केट गाजवलं,मिळवला टॉप चा दर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 27

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt Місяць тому +3

    शेतकरी आज SCT वैदिक च्या मदतीने शेतात सोने पिकवत आहेत. यामागचे रहस्य म्हणजे SCT वैदिक वर असलेला विश्वास व सातत्य होय ‼️

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Місяць тому +4

    SCTवैदिक चा चमत्कार आहे ❗️
    माती बलवान पिक पहिलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान ‼️

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Місяць тому +1

    किती साधी गोष्ट आहे परंतु ते एकदा समजली की शेतकरी मित्र यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही! संरक्षणावरती व इतर गोष्टींवर चे खर्च करण्यापेक्षा सगळा खर्च पिकाच्या पोषणावर केला बाकीचं काहीच करावं लागत नाही हे साधक गणित सरांना समजलं व त्यांनी ते सोडवले सुद्धा😊

  • @SavantaBorate
    @SavantaBorate Місяць тому +1

    एस सी टी वैदिक चे पोषण म्हणजे उत्पन्नाची हमी खर्च कमी उत्पन्न डब्बल माती बलवान पीक पहिलवान, तरच शेतकरी धनवान, केवळ आणि केवळ या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची, विश्वास आणि श्रद्धा आहे ❤❤. ❤❤

  • @jadhavagro864
    @jadhavagro864 Місяць тому +2

    अतिशय सुंदर प्रतीचा डाळिंब माल पिकवला आहे.👌🏻👌🏻

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Місяць тому +2

    कलर, शाईन व साइज अतिशय सुंदर SCTवैदिक चा वापर सातत्याने केल्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे , मार्केटला एक नंबर रेट 280 म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे हे फक्त वैदिक मुळे शक्य झाले वादळात देखील झाडाला कोणतीही इजा झाली नाही SCTवैदिक 💪💪

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Місяць тому +1

    Supr SCT वैदिक चे रिझल्ट दिसत आहेत.

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 Місяць тому +1

    रेगुलर SCT वैदिक वापर करणारे शेतकरी शेतीमधी चमत्कार घडू शकतो, ह्याचे उत्तम असे उदाहरण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वाँना बघायला मिळत आहे.

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Місяць тому +4

    Kaka ani kakuchya kashtala salam

  • @anandmohite242
    @anandmohite242 Місяць тому +3

    अप्रतीम आहे plot

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Місяць тому +4

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 Місяць тому +1

    खुप छान आहे बाग माहिती पण छान दिली 🙏🌹🌹

  • @SayaliPhad-w8q
    @SayaliPhad-w8q Місяць тому +3

    खूप छान👌 आम्ही पण 20एकर sct वैदिक वर लागवड करत आहोत ..

  • @JaluGhadage
    @JaluGhadage Місяць тому +3

    1 no plot kaka

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 Місяць тому +2

    जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f День тому

    Kupach chhan

  • @rrokade73
    @rrokade73 Місяць тому +1

    दिलेल्या शेडूल पेक्षा वाढीव डोस दिला त्यामुळे अपेक्षित उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq Місяць тому +1

    खूप सुंदर

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Місяць тому +2

    3 वर्षा पासून हाईस्ट विक्री रेट मिळण्यासारखा माल आहे

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 Місяць тому +1

    डाळिंब शेती यशस्वी करायची असेल तर sct वैदिक शिवाय पर्याय नाही

  • @user-jx1pg5oc7m
    @user-jx1pg5oc7m Місяць тому

    4:16

  • @fco2245
    @fco2245 Місяць тому

    Detail about pomo farming with sct vedic

  • @ramrathod9028
    @ramrathod9028 Місяць тому

    दर काय भेटला आणि किती ऐकर आहे 🌱🌱