मिल्कचार्जरने गायीचा पॅरालिसिस झाला बरा😳6 लिटर ने दूध वाढ,गाईची फॅट6.5💪स्वतः डॉक्टर करतायत प्रचार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @fco6047
    @fco6047 3 місяці тому +5

    मनुष्याने सार्थ सोडून सेवा करण्याचा विचार केला तर तो नक्कीच SCT वैदिक च्या प्रेमामध्ये पडेल❤ व्हिडिओ मधील डॉक्टर मित्रा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी झटत आहेत त्यामुळेच त्यांना मिल्क चार्जर एवढं आवडलं😊
    राम सरांनी सुंदर माहिती दिली

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 3 місяці тому +9

    यात वैजापूर तालुक्यातील बरेच डॉक्टर वर्गाचे स्रेय आहे, आता सगळेच मिल्क चार्जेर गोठयांवर सांगतातच.👍
    जय SCT वैदिक

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 місяці тому +2

    जय एसटी वैदिक आणि मिल्क जबरदस्त 🙏🙏🙏

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 3 місяці тому +1

    खूप जबरदस्त रिझल्ट मिल्क चार्जर चे आहेत.. 👌👌💪
    मिल्क चार्जर हे शेतकऱ्याला दूध व्यवसायासाठी खूप मोठं वरदान सापडलेल आहे❤❤.
    आणि याच्यापासून जे गो अमृत भेटते त्याच्यामुळे शेती ही सुपीक झाली ।
    आणि शेतकऱ्यासाठी दुसरं वरदान एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे ठरलं❤

  • @vishalsolat8609
    @vishalsolat8609 3 місяці тому +2

    Khup chan result aahe mazyakde hirwa chara walla chara kahich nahi tyamul psusalyat gay 8diwas kinwa 6diwas pani pit nawhti milk charger chalu kele 2ch diwas zale tr gayine 2time pani pit aahe ..mla tr aala rao result

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 3 місяці тому +2

    दूध व्यवसाय मध्ये मिल्क चार्जेर क्रांती करत आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 3 місяці тому +1

    खूप छान रिझल्ट

  • @rrokade73
    @rrokade73 3 місяці тому +1

    मिल्क चार्जरमुळे दूध व्यवसाय फायद्यात
    डॉक्टर सांगताहेत हे वापरा
    हे डॉक्टर खऱ्या अर्थाने जनावरांची सेवा करत आहे

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 місяці тому +1

    मिल्क चार्जर च्या वापराने दूध व्यवसाय यशस्वी होत आहे ‼️

  • @Shamvedic
    @Shamvedic Місяць тому

    🎉🎉

  • @PradipWagh-lc1hz
    @PradipWagh-lc1hz 3 місяці тому

    सर मि मिल्क चार्जर ५किलो ४बकेट वापरले आहेत दूध ४महिने झाले आहे योग्य देत आहे शेण पण चांगले आहे वास येत नाही पण फॅट डिग्री मध्ये फरक पडत नाही १०लिटर दुधाला सकाळ संध्याकाळ २००मिली देत आहे यांच्यावर काय पर्याय करू

  • @ganeshjagtapjayprabhu7155
    @ganeshjagtapjayprabhu7155 3 місяці тому +1

    जय SCT

  • @fco6076
    @fco6076 3 місяці тому +1

    मिल्क चार्जेर ने दुग्ध व्यावसायिक नफ्यात ‼️

  • @Shamvedic
    @Shamvedic Місяць тому

    जय Sct वैदिक

  • @sandipKahandal-ks5ty
    @sandipKahandal-ks5ty 3 місяці тому

    Kay price ahe milk charger chi

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      1 Kg - 330 rs
      5 Kg - 1625 rs
      अधिक माहितीसाठी संपर्क
      8669200223-5-6

    • @anandrao6284
      @anandrao6284 3 місяці тому

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALingredients sir please

    • @amoldhepe96
      @amoldhepe96 2 місяці тому

      ​खूप महाग आहे. सामान्य शेतकऱ्यांना परवडणार नाही. 😔​

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 місяці тому

      @@amoldhepe96 मिनरल मिक्चर परवडतं तर ते वापरा , तुम्हाला कोण डोकं लावत बसनार‼️

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 місяці тому

      @@anandrao6284 कॅाल करा ७०३०७७२६०४