कोणता दसरा मेळावा गाजणार, ठाकरे, शिंदे, मुंडे की जरांगे? दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #uddhavthackeray #eknathshinde #manojjarange #dasara
    मुंबईत ठाकरे, शिंदे...बीडमधील भगवानगडावर पंकजा मुंडे आणि आता बीडच्या नारायणगडावर जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यांमधून काय राजकीय प्रतिक्रिया उमटणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

КОМЕНТАРІ • 7

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 5 годин тому +1

    गाजणार तर नेहमी प्रमाणे शिवाजी महाराज पार्क वरील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा.

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 4 години тому +1

    Pankjataisaheb ❤bhagwangad

  • @sunilchavan9766
    @sunilchavan9766 3 години тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shankarkadam-qe2rh
    @shankarkadam-qe2rh 4 години тому +1

    only jarange patil 🚩🚩

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 години тому

    ऐकनाथ लोकनाथ।। जय महाराष्ट्र।।

  • @DineshGopale-lo1dz
    @DineshGopale-lo1dz 3 години тому

    Jarange patil

  • @vijaybhilare1110
    @vijaybhilare1110 3 години тому

    फक्त पाटील 🙏🙏