ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर - विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले - दिवस - चवथा
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- वैकुंठवासी रामभाऊ माळी पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवर्य ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन विषय : केले कर्म झाले तिची भोगा आले
आयोजक : माळी गातेगावकर परिवार
दिवस - चवथा
महाराजांची वाणी इतकी मधुर आहे की मन प्रसन्न होते
अप्रतिम निरूपण सहज सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितले. कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
राम कृष्ण हरी।माऊली 💐
ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर हे वेद व संकीर्तन विद्यापीठच आहे.You tube वर उपलब्ध केल्याबद्दल सानंद ऋणी आहे.
विनम्र वंदन महाराज 🌹🙏
Gurunchya Charan i sasthanga namaskar Sunder pravachan
Hari Om anand Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी 🚩
कर्मा बद्दलची खोलवर चिंतन ऐकल्यावर मनाला खूप आनंद झाला माझा नमस्कार चैतन्य महाराजांना
महारांजाच्याचरणी नमस्कार खूप छानच माहिती मिळाली
फारच सुंदर प्रवचन.
माऊली ज्ञानोबाराय छोटे छोटे घास करून भरवत आहेत असा भास होत राहतो !
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ।।
सदगुरूंच्या चरणी साष्टांग नमस्कार!
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
अप्रतिम प्रवचन
Ram Krishna hari, सखोल चिन्तन
रामकृष्ण हरी,,
सा. नमस्कार महाराज राम कृष्ण हरी
Ram Krushna Hari Govind.
🙏🌻🌹🚩🌷💐 Jay Jay Ram Kushna Hari Shree Satguru Mauli Maharaja Shree Satagha Namsakar 🙏🌻🌹🌷💐🚩🙏🙏🙏💯💐🌷🚩🌹🌻🙏💯👌👌
चरणी मस्तक ठेवावे हेच बरे!
स्पष्ट आणि कळेल असं बोलणं विचारांची मांडणी दिव्य अशी, म्हणून जाणतेनी गुरू (असे) भजीजे
राम कृष्ण हरी 🙏💐
Khupach sahaj sopya shabdat sangatat maharaj ramkrishna hari om nama shivay
"कर्ममार्ग" या विषयी अभ्यासपुर्ण चितंन.मनाला खुपच आवडलः .राम कृष्ण हरी...रमेश देवीकर..अमरावती.🙏🙏
ज्ञानाचंच दुसरं चै त न्य स्वरूप, किंवा आधुनिक ज्ञानेश्वर 👍🏼🌹👌🏼🙏🏼
It is great experience to hear it
वर्णन करायला शब्दच सापडत नाहीत गुरू देवांच्या चरणी साष्टांग दंड वत
अप्रतिम निरूपण
महाराजांच्या चरणी साष्टांग
जय जय राम कृष्ण हरी नमस्कार गुरूदेव
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
Ramkrushnhari karm baddal khup chan pravachan
रामकृष्ण हरी!
श्री गुरूचरणी साष्टांग दंडवत
।।ॐ॥ सश्रद्ध प्रणिपात महाराज. अवघड विषय सोपा करावा,हे आपले वेगळेपण.सांगतांंना यथाशास्त्रता सूटत नाही.साधुवाद!
Ram Ram 🪔🚩🙏👌👍🕉️
Dewacha dhnyan watsalya bhawacha drashtanta manala touch zala
राम कृष्ण हरी....🚩🙏
Mali pariwar chaitan Maharaj pusad
रामकृष्णहरी 🚩🚩🚩🙏🙏
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
आमी भागेवाण आहोत माहाराजां च्या मूखा तून कर्म श्रवण मीळाल
रामकृष्ण हरी
कीती ऊपकार झाले महाराजांचे आपल्यावर 🙏एवढ सखोल चिंतन कधी ऐकलेच नाही . महाराजांना साष्टांग दंडवत 🙏
😊😊😊😊😊😊
Majhe avadte vakte.don bhau.konachich aikaychi garaj nahi
Namaskar 🙏🙏
जय राम कृष्ण हरि
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
आपलया ना नमस्कार 🙏🙏
अप्रतिम प्रवचन महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩
काय वाणु आता न पुरे हि वाणी
🎉🎉
रामकृष्ण हरि
🙏🙏
कृपया पुढील भाग पाठवावा,ही विनंती
महाराजांची प्रवचने म्हणजे मेजवानीच असते, आम्ही काय
वर्णन करणार,त्यांच्या चरणी
शत शत प्रणाम
तुमच्या चॅनला मनापासून धन्यवाद
खुप खुप आभार
खुप प्रवचन ऐकले पण ईतकी सोपी सोपी भाषा सांग नारे नाही भेटले महाराज दंडवत तुमच्या चरणी
राम कृष्ण हरी .
महाराजांच्या चरणी साष्टांग
!! राम कृष्ण हरी !! 🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏
Mali pariwar chaitan Maharaj pusad
रामकृष्ण हरी 🙏