Malvani Bhajan | बुवा - सौ. स्वराली नाटेकर | तिरंगी भजनाचा जंगी सामना 2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • Malvani Bhajan | बुवा - सौ. स्वराली नाटेकर | तिरंगी भजनाचा जंगी सामना 2021
    महिला तिरंगी भजनाचा जंगी सामना 2021 • महिला तिरंगी भजनाचा जं...
    डबलबारी साठी संपर्क :-
    Dinesh Palekar
    9022938263
    मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
    जय शिवराय !
    Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
    THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraRajapur
    Contact Us:-
    Vaibhav Gurav
    Whatsapp- 8793810855
    Like Our Facebook Page
    / konkanrajapur
    Follow Me On Instagram👇
    / vaibhav_gurav855

КОМЕНТАРІ • 60

  • @vishnupalekar1148
    @vishnupalekar1148 8 місяців тому

    खुप छान भजन

  • @ganeshnarvekar7372
    @ganeshnarvekar7372 2 роки тому

    👌

  • @shamalgharat7955
    @shamalgharat7955 3 роки тому +1

    सुपर बुवा

  • @vikaskadam1194
    @vikaskadam1194 3 роки тому +1

    Swarali buwa kup Chan batavani👌

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 2 роки тому +1

    Swarali natekar khup chhan
    Saund

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +3

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @smitadhawale4337
    @smitadhawale4337 3 роки тому +3

    आवाज खूप छान आणि व्हिडीओ पण क्लीअर आहे असेच नवीन नवीन ऐकायला आवडेल धन्यवाद जय शिवराय 🙏🙏🌹🌹

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому

      🙏🏻धन्यवाद स्मिता ताई🙏🏻
      आपले खूप खूप आभार❤️🙏🏻 उद्या आणि परवा असे अजून २ विडीयो येतील.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +2

    कोकणांत भव्य दिव्य संपन्न होतं असलेल्या ह्या महिलांच्या भजनी कार्यक्रमास आमच्या हार्दिक शुभकामना . धन्यवाद सर उत्तम V . D. O.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому

      धन्यवाद राठोड साहेब आपले मन:पूर्वक आभार❤️🙏🏻

  • @bhalchandrajadhav7035
    @bhalchandrajadhav7035 3 роки тому +1

    खूप छान गजर गाईला बुवा

  • @prakash1_
    @prakash1_ 3 роки тому +1

    Kadak batavani ❤👍

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому

      ❤️धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार❤️
      🚩जय शिवराय🚩

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 роки тому +2

    👌 एकदम मस्त बुवा स्वराली यांचा सुरेख आणि खणखणीत आवाजात भजनाचा आस्वाद घेतला.सध्याच्या साध्य ,परिस्थितीची.त्यांनी चांगलीच आपल्या खड्या आवाजात जाणीव करून दिली आहे.तेही चांगल्या माध्यमातून त्यानी खूप काही गोष्टींचे डोस लोकांपर्यंत पोहचण्याचा बोध केला आहे.छान वाटले भजन.आणि एकदम मस्तच क्लिअर चित्रीकरण बघताना,कानाने श्रवण करताना कसलाच त्रास वाटला नाही. जसे समोर बसूनच पाहत आहे.असे वाटत होते.👍

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому

      🙏🏻धन्यवाद आई साहेब🙏🏻
      ❤️आपले खूप खूप आभार❤️
      हो आई सर्व बुवा मनोरंजनासोबतच समाज प्रबोधन पण करत असतात त्यानुळे यातून खूप काही चांगल्या गोष्टी शिकण्या सारख्या असतात🥰🙏🏻
      Thank you so much❤️🙏🏻
      🚩Jay Shivray🚩

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 роки тому +1

    खूप छान प्रक्षेपण

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому

      ❤️धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार❤️
      🚩जय शिवराय🚩

  • @sachinmore7386
    @sachinmore7386 3 роки тому +1

    🙏💐 भारती बुवा 💐 खुप छान बुलंद आवाजात भंजन बोलत आहात तुम्ही आसच अम्हाला आजुन ही छान यापेक्षा भंजन बोलाल याची आपेक्षा आहे 💐🙏

  • @subhashsankpal2543
    @subhashsankpal2543 3 роки тому +2

    काय आवाज आहे तुमचा.पण मला एक सल्ला द्यावासा वाटतो की व्हिडीओ पूर्ण दाखवावा.आमची अपेक्षा पूर्ण होत नाही.असी चॅनल ला विनंती.बुवांच्या आवाजाची तुलनाच नाही लय भारी लय भारी.सुभाष संकपाळ गाव आहीर‌ महाबळेश्वर तापोळा.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому

      धन्यवाद साहेब या तिरंगी सामन्याचे एकूण ७ भाग आहेत आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता❤️🙏🏻

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 роки тому +2

    धन्यवाद भाऊ तुमच्या मुले आज आम्हाला तिरंगी भजना बघायला मिळाले खूप खूप धन्यवाद असेज नविन विडिओ बन ऊन पाठवा 🙏🙏🙏जय शिवराय 🙏🙏😘

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому

      धन्यवाद आरती ताई खूप खूप आभार❤️🙏🏻

  • @gopichandghosalkar3576
    @gopichandghosalkar3576 3 роки тому +2

    Kaka me swaym video khup khup aavadala👌👌👍

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +3

    एक नंबर

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 роки тому +2

    वैभव व्हिडीओ उत्तम आहे, ट्रिपल बारी भजनाचे प्रश्न (टॉन्ट) खऱ्या अर्थाने आता चालु झालेत असं दिसतं, व्वा बुवा व्वा. बघूया पुढे कशी रंगत आणि उत्तरें ऐकायला मजा येते ती, आम्ही बाहेर गावी असून पाहण्याचा आणि ऐकण्याचा आनंद घेत आहोत ते वैभव तुझ्या मुळेच. जय शिवराय 🚩.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому +1

      🙏🏻धन्यवाद काका मन:पूर्वक आभार🙏🏻
      हो काका उद्याच्या आणि पर्वाच्या विडीयोमध्ये जास्त मजा येईल 🥰🙏🏻
      Thank you so much❤️🙏🏻
      🚩Jay Shivray🚩

  • @tejasrumde799
    @tejasrumde799 3 роки тому +2

    Bhari 👍

  • @youtubecreator7359
    @youtubecreator7359 3 роки тому +4

    धन्यवाद वैभव सर तुमच्यामुळे आम्हाला छान भजन बघायला मिळत आहेत . खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏

  • @bhalchandrajadhav7035
    @bhalchandrajadhav7035 3 роки тому +1

    खूप छान

  • @vinodpawar5442
    @vinodpawar5442 3 роки тому +1

    विडिओ खूप छान आहे तुमच्यामुळे आपल्या कोकणाची संस्कृती जगाला माहिती पडेल.
    आपल्या कोकणातील लगु उद्योगाचे विडिओ असतील तर ते पण विडिओ करा.
    कारण त्याच्यातून नवीन उद्योजक तयार होतील.
    धन्यवाद!

  • @youtubecreator7359
    @youtubecreator7359 3 роки тому +3

    अतिशय छान झाला Video खूप मजा आली बघायला 😍😍😍👌👌👍👍

  • @52-aartiphulmante61
    @52-aartiphulmante61 3 роки тому +4

    Nice 👍👏

  • @Kokanlife.
    @Kokanlife. 3 роки тому +4

    स्वराली ताई चा आवाज
    पहाडी,बुलंद आहे खूप सुंदर भजन केल 🙏
    दादा ह्या तिन्ही ताईंची सुपारी कीती आहे ते जरा मला व्हाॅटसप ला सांगा 👌👌👍🙏

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 роки тому +1

      धन्यवाद पाटील साहेब❤️🙏🏻
      हो मी description बाॅक्समध्ये नंबर दिला आहे तुम्ही संपर्क करू शकता🙏🏻

  • @hemabambulkar9209
    @hemabambulkar9209 3 роки тому +2

    सुंदर आहे👌

  • @prakashbhosale3679
    @prakashbhosale3679 3 роки тому +2

    Hii

  • @anantbhoir6167
    @anantbhoir6167 2 роки тому +1

    हा काय भजन झाला ?? भजन म्हणजे काय हे प्रथम समजुन घ्यावे. हा म्हणजे बतावणीचा कार्यक्रम झाला.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  2 роки тому +1

      हा विडीयो स्पेशल बतावनीचाच आहे. थंबनेलला पण दिसल असेल तुम्हाला☝🏻☝🏻 भजनाचे विडीयो आहेत बघा दुसरे☝🏻

  • @atulkamble9542
    @atulkamble9542 3 роки тому +2

    Kuthe zal bhajan nice video

  • @akashpanchade9486
    @akashpanchade9486 3 роки тому +1

    Kay ahe he?

  • @shamalgharat7955
    @shamalgharat7955 3 роки тому

    सुपर बुवा