Це відео не доступне.
Перепрошуємо.

ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पार्सल मध्ये फक्त कचरा आला तर काय करावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2022
  • नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही ऑर्डर केलेल्या ऑनलाईनच्या पार्सल मध्ये कचरा आला तर तुम्ही ज्या ॲप मधून वस्तू ऑर्डर केली होती ती ॲप ओपन करून तिच्या माय ऑर्डर मध्ये जाऊन हेल्पच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या ठिकाणावरून कंपनीला कॉल करायचा आहे. नंतर काही वेळातच कंपनीचा कॉल बॅक तुम्हाला येईल. कंपनीच्या एम्पलोयी ला तुम्ही तुमची ईमेल आयडी द्या. तुमच्या ईमेल आयडी वर कंपनी एक मेल करेल. त्या मेल च्या रिप्लाय मध्ये तुम्हाला आलेल्या प्रॉडक्टच्या इमेज तुम्हाला पाठवायचे आहेत त्यावेळी पासून 48 तासाच्या आत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील.

КОМЕНТАРІ •