Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
पायपेटि असल्यावर तमाशाचा रंगच न्यारा.ऐकच नंबर ❤❤❤
बरयाच वर्षा पासुन उभ्या महाराष्ट्रा च्या कलारसिकांची सेवा करणयाच काम हा कलासंच करत आहेत या सर्व कलाकारांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
क्लासिकल एकच नंबर
एकच नंबर तमाशा मंडळ याला म्हणतात सादरीकरण खूपच सुंदर
दरवर्षी आमच्या गुंडेवाडी ता,वाई येथे मनवकर तमाशा मंडळाचा कार्यक्रम असतो आजच्या काळात नंबर वन तमाशा आहे
स्वर ताल गायन संगित संच अप्रतिम, जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद 🙏
नंबर वन. तमाशा
अतिशय सुंदर कलाकार आहेत.वादक,गायक,पेटीमास्तर,ढोलकी,हलगीवादक,नृत्यांगणा खूप छान.
खूपच छान सादरीकरण सर्व कलाकारांचे अभिनंदन 🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
सुंदर कला सादरीकरण मानवकराचं तमाशा आमचे साळशीराबे गावी यात्रेत नेहमी येत असतो कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
सुंदर. गवळण. जुना. बज आहे
छान ❤❤❤
The best moments
Gan n mhanata direct gavlan
याला म्हणतात खरि पारंम पारिक लोककला
ताल सूर बरोबर पण नाल्या खूपच कमी पडतो
. khubchand Awaaz aahe
पायपेटी फार सुंदर नाहीतर आजकाल वापरत नाहीत तमाशात.