नवीन आंबा लागवड कशी करावी?लागवडीला खते कोणती द्यावीत? आंबा लागवड प्रात्यक्षिक माहिती!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 56

  • @santukraoandelwad3071
    @santukraoandelwad3071 2 роки тому +1

    धन्यवाद भाऊ🌹🌹🙏

  • @ashoknalage1353
    @ashoknalage1353 3 роки тому +1

    धन्यवाद

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 9 місяців тому +3

    सध्याचे नवीन व्हिडिओ टाका लाईव्ह

  • @vishnumisal4911
    @vishnumisal4911 Рік тому +1

    सर unhalyat lagvad keletari chalelka

  • @shrikantthorat6102
    @shrikantthorat6102 Рік тому +1

    Mast

  • @Rahulya97
    @Rahulya97 7 місяців тому +1

    1 ropachi price kete ahy

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 Рік тому +1

    Aapli nursury kuthe aahe

  • @Gamer_Lord_07
    @Gamer_Lord_07 Рік тому

    Plz dada आंबा लागवड नंतर काय करावं लागवड करून झाली आहे पुढे काय करायचं यावर व्हिडिओ करा

  • @chandrakantkhandekar8167
    @chandrakantkhandekar8167 Рік тому +1

    तोतापुरीला झाडास खत काय टाकावे

  • @PrakashMokashi-v4n
    @PrakashMokashi-v4n 6 місяців тому +1

    100नग.आबा रोप रुपय किती

  • @pandurangutturkar1597
    @pandurangutturkar1597 5 місяців тому

    Hello Hi Prashant Khairmode bhau namaste
    मी पांडूरंग उत्तूरकर कोल्हापूरहून प्रथम च बोलत आहे .
    .

    • @pandurangutturkar1597
      @pandurangutturkar1597 5 місяців тому

      माझे गाव उत्तूर हे कोकण - गोव्या पासून 100 किमी अंतरावर आहे . मला माझ्या शेतजमिनीत आंबा रोपे लावायची आहेत . त्याकरिता मला आपले मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @BhauGulval
    @BhauGulval 3 місяці тому +1

    झाडे लावून दोन महिने झाले आहेत आता कोणते खत घालावे
    काही रोपे जळून चालले आहेत

    • @surajavatade
      @surajavatade  2 місяці тому

      जमीन कशी आहे, लागवड किती आहे, रोपे कसली आहेत, लागवड अंतर किती आहे ही सर्व माहिती 9960541622 या नंबर ला पाठवा

  • @pandurangutturkar1597
    @pandurangutturkar1597 5 місяців тому

    नमस्कार भाऊ आंबा बागेत एकाच जातीची रोपे लावावीत की मिक्स लावावीत ? हापूस रत्ना केशर सिंधू यापैकी उत्पनाच्या दृष्टीने सर्वोतम जात कोणती १

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 роки тому +1

    Sir tumhi Khadda kiti khol ghyacha ते kay tumhi Sangitale nahi.

    • @surajavatade
      @surajavatade  2 роки тому

      जमीन कशी आहार त्यावर आहे,खड्डे जास्तीत घेतलेले कधीही चांगले

  • @ythakare5639
    @ythakare5639 3 роки тому +1

    Acery utttpann kiti milel

  • @babanraomogal2369
    @babanraomogal2369 2 роки тому +1

    new lagwad kiti Distan pahije

    • @surajavatade
      @surajavatade  2 роки тому

      तुम्ही लागवड किती कुठे करणार आहात त्यावर अवलंबून आहे,

  • @maheshmali8544
    @maheshmali8544 2 роки тому +1

    किती रुपयाला आहे रोप

  • @Gayke-df8du
    @Gayke-df8du Місяць тому +1

    लागवडीनंतर किती दिवसांनी खताची मात्रा द्यावी

    • @Gayke-df8du
      @Gayke-df8du Місяць тому

      व कोणते खत द्यावे

    • @surajavatade
      @surajavatade  Місяць тому

      लागवड कधी करत आहात, रोपे कसली आहेत,जमीन कशी आहे आणि अजून बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे खतांची मात्रा

  • @ashoknalage1353
    @ashoknalage1353 3 роки тому +2

    कलम करण्यासाठी कारागीर मिळेल का

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      8805323511

    • @yogirajgawande8278
      @yogirajgawande8278 2 роки тому +1

      आपनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे जाऊन बरेचं मुलांनी रोपमळा मदतनीस म्हणून ट्रेनिंग घेतलेले आहे तिथून माहिती मिळते आणि ती मुलं आपनास कलमा बांधून देतील तसेच त्यांना रोजगार पनं मिळेल आणी आपलं कामपनं तांत्रिक दृष्ट्या सक्षम होईल.

  • @ganeshmunde7575
    @ganeshmunde7575 Рік тому +2

    5 फूट उंचीचे

    • @ganeshmunde7575
      @ganeshmunde7575 Рік тому

      कलम लागवड करणे आहे

  • @MukhtarKadu
    @MukhtarKadu Рік тому +1

    Cyclone madhe zhare ukhartat tya sathi prayay

    • @surajavatade
      @surajavatade  Рік тому

      झाडांची उंची कमी ठेऊन खोड मजबूत करून घ्या

  • @DrPankajPatil119
    @DrPankajPatil119 2 роки тому +1

    भाऊ जर आपण zig zag पद्धतीने आंबा लागवड केली तर योग्य होईल का ?

    • @onkarmandlik6352
      @onkarmandlik6352 Рік тому +1

      Ho chaltay ki.... Mi pan tech kel aahe .... Zigzag padhtine jhadamadhil antar vadhte aani jhad mothe hote👍👍

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 2 роки тому +1

    आपली नर्सरी कुठे आहे ? कोण कोणते आंबा कलमे उपलब्ध आहेत..रोपाची किंमत किती ?

  • @shyamsudardalve2032
    @shyamsudardalve2032 3 роки тому +1

    What about thimet

  • @sachinpasalkar4071
    @sachinpasalkar4071 2 роки тому +1

    दादा झाड़े लागवड करण्यासाठी पुणे येथे कोणी व्यक्ति तुम्ही देऊ शकाल का , कारण मी पहिल्यांदाच आंबा बाग लागवड करणार आहे माझी जमीन पाण्याचा नीचरा करणारी आहे. तसेच तुम्ही 2 वर्षा पर्यंतची चांगल्या प्रतीची कलमे देऊ शकाल का

  • @prasadthokal2416
    @prasadthokal2416 2 роки тому +1

    लिंबोळी खत नाही.शेण खत चालेल का.जमिन मुरबाड आहे खड्डे बुजविण्यासाठी पोयटा चालेल का .जमिन उताराची आहे उतारावरती step bay step झाडे जमतील का .मुरमाड जमिन खड्डा किती खोल घ्यावा.job ने सरळ चर खड्डा जमेल का.एका झाडाला रोज किती लिटर्स पाणी आवश्यकता. तसे तुमचे शेतीविषयक कार्य गौरवास्पद. शब्द अपुरे.......जय जवान जय किसान. भारत माता की जय.वंदेमातरम जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @surajavatade
      @surajavatade  2 роки тому

      धन्यवाद, 9960541622 ला फोन/msg करा आपली सर्व शंका दूर होईल

    • @mahadevjadhav1403
      @mahadevjadhav1403 Рік тому

      😊

  • @akshayghadge194
    @akshayghadge194 3 роки тому +1

    तुम्ही आंबा रोप एकरी लावुन देण्याच काम घेता का ?

    • @surajavatade
      @surajavatade  3 роки тому

      मी नाही घेत पण तस काम घेणारे आहेत आपल्याकडे 8805323511

  • @vitthaldarode1134
    @vitthaldarode1134 2 роки тому

    Fakt shenkhat dil tr chalnar nahi ka

  • @jayshreebhange4811
    @jayshreebhange4811 2 роки тому

    12 बाय 12 फुटांवर लागवड करायला जमते का

    • @surajavatade
      @surajavatade  2 роки тому

      हो जमेल ना

    • @jayshreebhange4811
      @jayshreebhange4811 2 роки тому

      @@surajavatade thanks

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 2 роки тому

      मला आपला फोन नंबर पाठवाल का?

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 2 роки тому

      ​@@surajavatade मी ठुबे मला आपला फोन नंबर पाठवा.मला आपल्याशी बोलायचे आहे.

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 2 роки тому

      मी नवीन फळबाग वाढवु पाहतो.तुमच्या मदतीची गरज आहे. ठुबे

  • @ravindraingle165
    @ravindraingle165 6 місяців тому +2

    धन्यवाद