आतली_बातमी Live:बिल्डर-राजकारणी-व्यवस्थेच्या संगनमतात ‘त्या’ दोघांना न्याय मिळेल? Pune Porsche Crash

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Pune Porsche Crash आतली_बातमी Live: बिल्डर-राजकारणी-व्यवस्थेच्या संगनमतात ‘त्या’ दोघांना न्याय मिळेल? Ashish Jadhao Live
    #pune #puneaccident #maharashtranews #lokmat
    Ashish Jadhao Live with Ashwini Kedari
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 184

  • @swap755
    @swap755 4 місяці тому +32

    न्यायाधीश ची interview घ्या कोणी तरी निबंध वाचला का ....

  • @varshag.8398
    @varshag.8398 4 місяці тому +33

    विशाल अग्रवालची अर्धी संपत्ती त्या दोन मुलांच्या कुटुंबात वाटून टाका आणि उरलेली अर्धी संपत्ती शेतकऱ्यांना वाटून टाका.मी या देशाची राणी असते तर मी हेच केलं असतं.ना रहेगा पैसा,ना रहेगा
    घमंड, बात खतम....

    • @DeepakWaghmare-v9o
      @DeepakWaghmare-v9o 4 місяці тому +4

      खरंच

    • @dhammawaghmare7027
      @dhammawaghmare7027 3 місяці тому

      Aagadi barobar aahe

    • @RameshJadhav-yx2vx
      @RameshJadhav-yx2vx 3 місяці тому

      हा अपघात घडवला त्याच कडून व मंत्री आमदार जे कोणी पोलिस आणि व्यवस्था यांच्या वर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कडून भरपाई द्यावी

    • @varshag.8398
      @varshag.8398 3 місяці тому

      @@RameshJadhav-yx2vx ते सगळं सिद्ध करणं शक्य नाही. त्यामुळे विशाल अग्रवाल कडूनच भरपाई मिळायला हवी

    • @brekhadahotrepunemh6021
      @brekhadahotrepunemh6021 3 місяці тому

      Perfect 👍🏼

  • @drsuhasinisalvedhiwar4375
    @drsuhasinisalvedhiwar4375 4 місяці тому +31

    मध्यरात्री ड्युटी वर असलेले पोलीस आणि न्यायाधीश यांची चौकशी होणे गरजेचे आहे

    • @ajaydambale5531
      @ajaydambale5531 3 місяці тому

      Pump room domestic water tablets4tabletsresidedIeekDeereea7seedr6 testseEurovisionsaaesds9gze8srwd9sees8ee88

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 4 місяці тому +43

    न्यायाधीश यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांचे या पूर्वीच्या निकालांचे पुनर्विलोकन करायला हवे तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू करावी

    • @nileshbhosale9144
      @nileshbhosale9144 4 місяці тому

      Ekdam khar aahe

    • @VinMedvarsity
      @VinMedvarsity 4 місяці тому

      उपयोग नाही
      बिल्डर ncp चा आहे, ५००-६०० कोटी संपत्ती
      ५-५० कोटी २४ तासात फेकून विकत घेतले त्याने सर्वांना … निर्दोष सुटेल बघा …

  • @nagpurindian8994
    @nagpurindian8994 4 місяці тому +24

    त्या पोलिस स्टेशन इन्चार्ज सर्वात पहिले ताबतोब dismiss करायला पाहिजे, तसेच ज्या न्यायाधीश अपराधी ल सोडले त्याला ताबडतोब बरखास्त केले पाहिजे

  • @Manojsworld-
    @Manojsworld- 4 місяці тому +36

    पंधरा वीस वर्षा पुर्वी दारुचे दुकान किराणा दुकान असणारे परप्रांतीय सिंधी लोक बिल्डर कसे झाले यावर एक वेबसिरीज केली पाहिजे.

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 4 місяці тому +24

    पिझ्झा , बर्गर सोडा , पोलिस बायका सुद्धा पुरावतील. पैसे दिले तर.

  • @deepakkunjir
    @deepakkunjir 4 місяці тому +9

    अजित पवार काहीतरी बोला आपला आमदार काय करतोय चला बघा 🙏

  • @user-ns7dh4pl7x
    @user-ns7dh4pl7x 4 місяці тому +14

    आशिष सर आपण या केस पाठपुरवठा करावा.....

  • @akshay-gb9rh
    @akshay-gb9rh 4 місяці тому +9

    त्या माजलेल्या पोराला फाशी ची शीक्षा द्या आता त्याचा जगुन फायदा नाही कारण त्यांनी जे निष्पाप बळी घेतले त्यांचा आत्मा त्याला कधीच सुखी नाही ठेवणार.

  • @akshaypatil6357
    @akshaypatil6357 4 місяці тому +30

    रवींद्र दंगेकर मुले हे परकरण समजल

  • @cr84784
    @cr84784 4 місяці тому +12

    जनतेच्या पैशावर पगार घेणाऱ्या आणि शासकीय कामात कर्तव्य न बजावणाऱ्या सगळ्या दोषींना कामावरून काढून टाका...हीच योग्य शिक्षा आहे त्यांना

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 4 місяці тому +6

    आज आर आर पाटिल साहेबांची aathavan झाली ॐ श्री स्वामी समर्थ 🎉😂❤

  • @jagdishkurle5252
    @jagdishkurle5252 4 місяці тому +10

    ज्या....जज ने ह्या अपराध्याला सोडलं....मला अस वाटत...त्याचा कोणतरी मुलगा किंवा मुलगी किंवा ज्या पोलिसांनी पैसे खाल्ले त्याचा कोणतरी मुलगा किंवा मुलगी ह्या अपघात मध्ये गेला पाहिजे होत....म्हणजे मला वाटत ह्या आरोपीला ह्या लोकांनी पैसे घेऊन सोडलं असत....

  • @MB-pj8yy
    @MB-pj8yy 4 місяці тому +18

    रविन्द्र धंगेकर जिंदाबाद🎉🎉

  • @nagpurindian8994
    @nagpurindian8994 4 місяці тому +9

    20:46 पिझा बर्गर कोणी खाऊ घातले हा पॉइंट आपण विसरत आहे

  • @advocateavinashkadam4543
    @advocateavinashkadam4543 4 місяці тому +5

    जजचा इंटरव्ह्यू घ्या.. कळू द्या लोकांना काय म्हणणं आहे त्यांच..😅 ड्युटीवर असणारे पोलिस त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्या..😅

  • @rashmidalvi3122
    @rashmidalvi3122 4 місяці тому +5

    टिंगरे फक्त पोलीस ठाण्यात गेले. ते अशविणी आणि अनीश च्या पण नातेवाईकांना भेटायला का गेले नाही?

  • @advocateavinashkadam4543
    @advocateavinashkadam4543 4 місяці тому +6

    कुणी किती माल घेतला ते पण जाहीर करा..😅

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 4 місяці тому +11

    पोलिसखात।
    पोलिसखातचं झालयं।
    😅😅😅😅😅

  • @dilippawar3193
    @dilippawar3193 4 місяці тому +3

    पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत?

  • @MegaYdb
    @MegaYdb 4 місяці тому +3

    Pune people are great 😊

  • @amitgopale11
    @amitgopale11 4 місяці тому +2

    अशी 300 शब्दाची निबंध देणाऱ्या बाल कोर्ट अधिकाऱ्याचा राजीनामा घ्यावा.😢😢😢😢😢

  • @prat4669
    @prat4669 4 місяці тому +3

    परप्रांतियांना महाराष्ट्र बाहेर हाकलून दिले पाहिजे..पैसा अँड भ्रष्ट अधिकारी यांच्या हस्ते हे प्रकरण दाबले आहे..

  • @Gsk3587
    @Gsk3587 4 місяці тому +3

    अमितेशकुमार वर पहिली कार्यवाही झाली पाहिजे,
    प्रकरण तडीस नेण्यासाठी धंगेकर हे सत्तेत आलेच पाहिजेत

  • @sandipthange6239
    @sandipthange6239 4 місяці тому +4

    न्यायचौकाशी झालीच पाहिजे सर

  • @AshokDake-t5b
    @AshokDake-t5b 4 місяці тому +3

    आशिष जी तुम्ही फडणवीस ची बाजू काय घेता ज्यावेळी घोसाळकर चां खून झाला होता त्यावेळी त्यांचे स्टेटमेंट माहीत नाही का तुम्हास

  • @deepakkunjir
    @deepakkunjir 4 місяці тому +5

    टिंगरे आमदारकी रद्द करा 👍🙏

    • @vishaldal9741
      @vishaldal9741 4 місяці тому

      टिंगरे ची पण चौकशी झाली पाहिजे

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 4 місяці тому +6

    😂 एनसीपी चे आमदार. जातीवर गेले.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 4 місяці тому +1

    निबंधवाला न्यायाधीश कोण आहे? त्याची सुध्दा घ्या... मुलाखत

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 4 місяці тому +1

    अशिषजी सर आपण या केस मद्ये
    आवाज बुलंद करून उठवून...
    न्याय मिळवून देण्यासाठी मोठा योगदान
    द्यावे विनम्रपणे विनंती...
    देश चालवणारे फडणवीस.अजित पवार.
    यांच्या कडून कसली ही आफक्षा नाही
    हेच आपेक्षेचे मारेकरी नाहीत कशावरून
    आता आपल्या कडून आम्हाला आपेक्षा आहेत सरजी ...

  • @NareshPawar-m9j
    @NareshPawar-m9j 4 місяці тому +4

    आता जनतेला न्याय पाहिजे असेल तर एकत्र येणे गरजेचे आहे

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 4 місяці тому +2

    अरे बाबा, टिंगरे हॉस्पिटल मध्ये का नाही गेला जिथे ते दोन मृत्युमुखी मुलगा आणि मुलगी होते.

  • @AshokDake-t5b
    @AshokDake-t5b 4 місяці тому +2

    Ashish ji yaat Fadanvis che अपयश आहे ना त्यांना या बद्दल त्यांनी हि राजीनामा का घेऊ नये

  • @vishaldal9741
    @vishaldal9741 4 місяці тому +2

    धंगे करां मुळे प्रकरण चौकशी त आले
    नाहीत र हे प्रकरण टिंगरे ने पैसे खाऊन दाबले
    होते

  • @ganeshdhokane7811
    @ganeshdhokane7811 4 місяці тому +2

    त्या सुनील टिंगरे MLA cha राजीनामा घ्या

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 4 місяці тому +1

    आरटीओ ने पण असे नियम काढायला पाहिजे
    १ दारु पिऊन गाडी चालवली निबंध लीह
    २ गाडीचे पेपर नाही कविता लीह
    ३ ड्रायव्हर लायसन्स नाही एखादा जोक्स लीह
    ४ डोक्यावर हेल्मेट नसेल तर पिझ्झा बर्गर खायचा 😊😊
    जज साहेब जनांची नाही तर थोडी मनांची तरी ठेवा तेथे दोन जीव गेले आणि तुम्ही निबंध लीहायची शीक्षा सुनवता

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 4 місяці тому +2

    किती घेतले पोलिस आयुक्त?

  • @pramilabhamre9355
    @pramilabhamre9355 4 місяці тому +2

    पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत

  • @esu1111
    @esu1111 3 місяці тому

    आशिष जी , जबरदस्त वार्तांकन keep it up

  • @vikaskadam3949
    @vikaskadam3949 4 місяці тому +2

    टिंगरे आमदाराच पोरग आणि पोरगी अग्रवाल चे दिवटाने चिरडल असत

  • @sumersingpatil5806
    @sumersingpatil5806 3 місяці тому

    ह्या बिल्डरने ज्या ज्या लोकांना फसवलं त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा.

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 місяці тому +1

    कायदा पैसे वाले यांच्या साठी वेगळा गरीबांसाठी वेगळा हे लक्षात येते मुलं चिरडली त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान झाले पुढें भिंती लोकांना राहणार नाही निबंध वाहतुकीचे नियम खेळ केला कायद्याचं

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 4 місяці тому +2

    Interview देत आहे की लेत आहे?

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 4 місяці тому +1

    यामध्ये गृहखाते , पोलिस Dept., अग्रवाल, सुनिल टिंगरे, आणि पब मालक चालक ई. ना जबाबदार धरून, या सर्वावर FIR दाखल करण्याचे आदेश मे. Hih court nyayadhishyani. दिले पाहिजेत.

  • @ShaikhMussa
    @ShaikhMussa 4 місяці тому +1

    हा विषय प्रत्येक पुणेकरांसाठी राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आहे. हे पुण्यासाठी आहे. पुण्याचे लौकिक पुन्हा येईल तो पर्यंत चालु राहील.

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 3 місяці тому

    जनतेच्या बाजूने उभे राहत मस्तवाल अगरवाल च्या विरुद्ध दंड ठोकणार्या सुशमा अंधारे आणि धनगेकरांना जनतेच्या वतीने लाख लाख धन्यवाद 🎉.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 4 місяці тому +1

    मयत तरुण आणि तरुणी हे दोघेही पब मधून आले आहेत. ही देखील महत्वाची बाब आहे.

  • @kalyanpawar9138
    @kalyanpawar9138 3 місяці тому

    मध्यरात्री साडेतीन पोलीस पोलीस स्टेशन वर तातडीने हजर राहून कर्तव्यतत्पर सन्मानीय आमदार संदीप टिंगरे यांनी सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांना आग्रह केला त्यासाठी त्या सन्मानीय आमदार सुनील टिंगरे साहेबांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात यावा अशी मी जाहीर मागणी करत आहे

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 4 місяці тому +2

    ही मस्ती उत व र व णे अ व श्य क आहे,त्या साठी बा र का इने चौ क शी होणे आवश्यक आहे वा स्त वि क
    खू ना चे क ल म का लावले नाही
    .हा प्रश्न स र्व सा मा न्या ना वाट तो आहे.😊

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 4 місяці тому +2

    पोलीस गृहमंत्री आणि टिंगरे वाचवलेत त्यांना

  • @dilippande8677
    @dilippande8677 3 місяці тому

    ""जर जज च्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या बिल्डर च्या मुलाने दारु पिऊन उडविले तर ""ह्या विषयावर दहा ओळीचा निबंध लिहा,,,

  • @nagpurindian8994
    @nagpurindian8994 4 місяці тому +2

    6:50

  • @savitakachare2657
    @savitakachare2657 3 місяці тому

    सर्वसामान्य कुटुंबांतील अल्पवयीन मुलगा असता तर त्याला १५ तासात जामीन मिळाला असता का न्यायव्यवस्था काय करत आहे

  • @matrutvansk-drkym
    @matrutvansk-drkym 4 місяці тому +1

    न्यायाधीश लई कॉमेडी करतो बुवा😂

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 3 місяці тому

    पोलिस, न्यायालय दोन्ही विकले गेले आहेत, उत्तम उदाहरण सलमान खान hit and run case, मुंबईत किती तरी श्रीमंत मुलांनी गरीब लोकांना चिरडले आहे, आणि ते उजळ माथ्याने फिरतात, कशाच्या जोरावर

  • @DroneTuber
    @DroneTuber 4 місяці тому

    या सर्व गोष्टीला फक्त पोलीस जवाबदार आहेत कारण हप्ते खाऊन पब्स चालू ठेवणार, श्रीमंतांना without licence गाडी चालू देणं,

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 3 місяці тому +1

    Police , doctor, amdar ,aropi yanch kay????.......2 murder zalet ........nyay kon denar ???????
    Lagech Jamin manjur ??????
    Murder case mdhe judge lagech bail deto ????
    ........ SATYAMEV JAYATE 🙏

  • @ravindrakamble9365
    @ravindrakamble9365 4 місяці тому +1

    ते खूप मोठे व्यवसायीक आहे पुण्यातील मोठे नामवंत बिल्डर आहेत याना कोणते पण नियम कायदे लागू राहत नाही तुम्ही नवीन पत्रकार आहेत म्हणून सांगत आहे तुम्ही चर्चा करुन काही अर्थ नाही😊
    आणि पुण्यातील कमिशनर हे पोपट आहेत हे पण तुम्हाला माहिती असुद्या त्यामुळे कोणतेच कायदे काणून लागू होऊ शकत नाही

  • @suniljagtap167
    @suniljagtap167 3 місяці тому

    अहो साहेब ती दोन मुले यांची रक्ताची चाचणी का घेतली नाही ती घ्यायला हवी होती ते मध्यरात्री कशाकरता बाहेर आलती बाहेर आलती बाहेर होत

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 4 місяці тому

    Ashish sir aadhava abhyaas daha warsha pasun chalu aahe ya matimand pasun waat lagat aahe

  • @PrakashSurwade-mt6op
    @PrakashSurwade-mt6op 3 місяці тому

    बाळाला एवढी गंभीर शिक्षा (३००) शब्दांची निबंध लिहण्याची अहो साहेब तो अजून अज्ञान आहे त्याला अजून लिहता येत नाही काही तरी करा शिक्षा कमी करा निदान १किंवा ५शब्दां लिहण्याचा आदेश द्या आणि दुसर्या कडून लिहून घेण्याचे आदेश देण्यात यावे

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 місяці тому

    जेव्हा घटना घडते सगळेच खडबडून जागे होतात जर प्रत्येकाने आपलीं काम चोख केली तर हे प्रकार घडणार नाही

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 3 місяці тому

    हि केस दोन-तीन वर्षे चालेल😢😢
    त्या मुलाला पैसे अभावीकाहीही होणार नाही

  • @surekhagaikwad4006
    @surekhagaikwad4006 3 місяці тому

    Khoop chaan charcha

  • @savitakachare2657
    @savitakachare2657 3 місяці тому

    न्यायाधिशाच्या मुलाचा अपघात झाला असतातर गुन्हेगाराला जामीन मंजूर केला असता का

  • @malatidixit696
    @malatidixit696 3 місяці тому +1

    Asach publik ne jage houn hya mothya lokanchi prakaran chavhatyavar analich pahijet.

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 3 місяці тому

    सरकार आणि पोलिस यन्त्रणा समाज घातकी आहे की काय असेच वाटू लागले आहे

  • @gamersensei003
    @gamersensei003 4 місяці тому +3

    News walyni Ravindra dhangekar yanch nav gyav ..tyani ha mudha dharu. Thevla

  • @celestinerosario4342
    @celestinerosario4342 3 місяці тому

    मित्राची चौकशी होणे महत्वाचे आहे.

  • @dnyandevmukane1092
    @dnyandevmukane1092 3 місяці тому

    आशिष जाधव तुम्ही मा. गृह मंत्री फडणीस यांची बाजू का घेत आहेत

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra 4 місяці тому +2

    Dismiss that Judge

  • @anilpaithankar9821
    @anilpaithankar9821 4 місяці тому

    सदर प्रकरणी रात्री 2.45 ते 8.30चे दरम्यान पोलीस चौकीत 30ते 50 लाख लाच स्वीकारली आहे त्याची मधस्ती आमदार सुनील टिंगरे यांनी केली आहे अशी पक्की खात्री आहे

  • @DroneTuber
    @DroneTuber 4 місяці тому

    आणि पुणेकर काहीही सजग नाहीत. ही फक्त चार दीन की चांदणी आहेत. यामधे आता पैसे कोण कोण कमावणार ते बघा.

  • @janardanbhagwat241
    @janardanbhagwat241 3 місяці тому

    पत्रकारांना.सरकार.सिस्टीम.वर.लक्ष.देन.गरजेचे.आहे.पण.पतृकार.नेते.मडळी.भाडनात.वेस्त.असतात

  • @kamlakargharte821
    @kamlakargharte821 4 місяці тому

    Title मध्ये पैसा मजा आणि मस्ती ऐवजी पैसा माज आणि मस्ती असा असायला हवा होता.

  • @archanaawale7657
    @archanaawale7657 3 місяці тому

    😢sad

  • @makarand63
    @makarand63 4 місяці тому

    अतिशय धक्कादायक घटना आहे. बदलेल्या आणि ढासळलेल्या संसृतीचे प्रतीक आहे.
    आम्हाला ही संस्कृती हवी आहे का? सरकार ह्या सर्व व्यवसायांना परवानगीच का देतात हे समजत नाही.
    हे रात्रीचे धंदे बंद करावेत!

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 4 місяці тому

    आरोपीची सर्व संपत्ती जप्त केल्याशिवाय पैशाचा माज उतरणार नाही.

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 місяці тому

    गुन्हा हा गुन्हाच आहे पैसै वाले गरीब कायदे असे आहे मग सर्रास चिरडा

  • @arunmusale-dw3gj
    @arunmusale-dw3gj 4 місяці тому

    22 hours not sufficient to know name of builder ?

  • @vijayvs3106
    @vijayvs3106 3 місяці тому

    Why आमदार sir in police station?

  • @phonix568
    @phonix568 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanketvispute5814
    @sanketvispute5814 4 місяці тому

    हे ज्यांनी संगनमताने केलं. तेच आता मारल्यासारखे दाखवत आहेत. आणि आरोपी मार खाल्ल्या सारखे करत आहे. व्वा😅 प्रथम या लोकांवर कारवाई झाली पाहिजे.

  • @MegaYdb
    @MegaYdb 4 місяці тому

    Concern police officers should be suspended instead all are protected by home minister.nonthig is going to happen.shame on home minister 😮

  • @rashmidalvi3122
    @rashmidalvi3122 4 місяці тому

    आमदाराची पण चौकशी झाली पाहिजे.

  • @sureshpawar8804
    @sureshpawar8804 3 місяці тому

    तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे ,, महाराष्ट्रा च्या इतिहास तो बसतोका

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 3 місяці тому

    मोदी राज मे सब मुकीन है।

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 4 місяці тому +2

    Ajit pawar fkt faltu bolu shakto...baki kahi karat nahi....

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 4 місяці тому

    अश्विनी जाधव ही सुनिल टिंगरे आणि अग्रवाल यांची बाजू घेवून बोलत आहे.

  • @celestinerosario4342
    @celestinerosario4342 3 місяці тому

    पोलिस खात्याचे मुख्य मॅडम शुक्ल या गप्प का ?

  • @Gsk3587
    @Gsk3587 4 місяці тому

    अजित पवार कडून अपेक्षा ,000000000000000000000000000000000000000000000000000000000

  • @sandeepdhadge6154
    @sandeepdhadge6154 3 місяці тому

    pune police aamhala purwi tumcha aadar hota . ata.......tumchi laaj watate

  • @mohankalbhor7516
    @mohankalbhor7516 4 місяці тому

    Night life che sponsorer kuthe ahet tyana pan vichra kahi tari

  • @pawankumarrasal6598
    @pawankumarrasal6598 4 місяці тому

    आशिष शेलार हा पक्का BJP सपोटर आहे
    यांचे बरेच व्हीडीओ पाहीलेत

  • @RajendraVavle-vo6jt
    @RajendraVavle-vo6jt 3 місяці тому

    Apale etar amdar sudha ratrabhar jage asanar ka.

  • @NatureExpo
    @NatureExpo 4 місяці тому

    असाच एक अपघात मुंबई चेंबूर येथे झाला होता। गोल्डन पोर्चे कार होती। कोणाची होती?? महित आहे का?? 😅 Ambaniychya मुलाची। त्याचा इतका प्रोपोगंडा का नाही केला???
    बाबू भया। सब बिक गए थे तभी

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 4 місяці тому

      २०१३ मध्ये झालं होतं ते...
      तिकडे मनमोहन सिंग आणि इकडे पृथ्वीराज चव्हाण होते सत्तेवर...
      त्या अपघातात कोणाचा मृत्यू न झाल्यामुळे दाबून टाकणे सोपे गेले...
      साक्षीदार फितवले...

  • @matrutvansk-drkym
    @matrutvansk-drkym 4 місяці тому

    न्यायाधीश पन “manage” होतात हे आज कलाले😂

  • @MaheshPrabhulkar
    @MaheshPrabhulkar 4 місяці тому +1

    Kuthe neun thevlay Maharashtra Majha

  • @swatisra7714
    @swatisra7714 4 місяці тому

    Aani he lok vote magtat pan seva shrimantanchi kartat.
    Punyat bhugaon madhe restaurants ani event halls nethaiman ghatle aahe.