तुम्ही फार अल्पावधीत खूप मोठा पल्ला गाठला आहे , काही हजार subscriber असल्यापासून बघितलं जातंय तुम्हाला .. ,👍👍 मावशींच हो अजूनही तसंच गोड आहे आणि वाटतं अजून
खूप 👌 समजावून सांगत आहात . किचनकिंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तर चालेल ना आई ,दादा सांगा! दादा ,आई तुमच्या मुळे घरी हॉटेल सारखे जेवल्याचा आनंद एकत्र कुटुंबा सोबत घेता येतो तुम्हां दोघांना 🙏🙏
Kaki.. maza ek prashana aahe, tumhi Paneer khup aadhi takun tyavar garam pani pan takla aahe tar tya mule Paneer overcooked houn chivat nahi ka honar..?
नमस्कार दादा, रेसिपी खूप छान आहे, मी नेहमी तयार करून ठेवते पण एक शंका आहे, कि रेड ग्रेव्ही मध्ये पण आपण मसाल्याचा वापर केला आहे आणि या रेसिपी मध्ये पण वापर केला आहे, त्यामुळे चवीत काही बदल नाही होणार का? धन्यवाद
तुम्ही फार अल्पावधीत खूप मोठा पल्ला गाठला आहे , काही हजार subscriber असल्यापासून बघितलं जातंय तुम्हाला .. ,👍👍 मावशींच हो अजूनही तसंच गोड आहे आणि वाटतं अजून
Thank you so much 😀
😅😅
बेकार
मावशी...खूपच अप्रतिम रेसिपीज. खूप खूप धन्यवाद. लाल ग्रेव्ही पासून च्या दुसरी रेसिपीज ची वाट बघत आहे.
Thank you 😊
तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात
तुमचा आणि मावशींचा आवाज पण खूप छान आहे .
Thank you 🙏🏻
@@GharchaSwaad descriptionbox
Khupch chan recipe kaku
खुप छान आहे रेसिपी मीपण करून बघते
Thank you 😊
Kaku chi recipe tar excellent ashech pan "Ho" khupch sweet ani singing madhe bolatat tyamule khup sweet watat
खुप मस्त.. आईसाहेब 👌
Mashallah nice recipe mea jrur trt krungi 😋
खूप छान आहे मस्त्त
खुप छान
खुपचं छान! मावशी
खूप 👌 समजावून सांगत आहात . किचनकिंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तर चालेल ना आई ,दादा सांगा! दादा ,आई तुमच्या मुळे घरी हॉटेल सारखे जेवल्याचा आनंद एकत्र कुटुंबा सोबत घेता येतो तुम्हां दोघांना 🙏🙏
Ho gharcha garam masala chalel. Thank you so much 😊
Kaki.. maza ek prashana aahe, tumhi Paneer khup aadhi takun tyavar garam pani pan takla aahe tar tya mule Paneer overcooked houn chivat nahi ka honar..?
Nahi.. jar jast vel cook kela tar hoil. Apan time khup kami use kelay
@@GharchaSwaad ok
Please send red gravy link
नमस्कार दादा, रेसिपी खूप छान आहे, मी नेहमी तयार करून ठेवते पण एक शंका आहे, कि रेड ग्रेव्ही मध्ये पण आपण मसाल्याचा वापर केला आहे आणि या रेसिपी मध्ये पण वापर केला आहे, त्यामुळे चवीत काही बदल नाही होणार का? धन्यवाद
Khupch Chan aahe hi recipe 👌👌😋😋
Mastch
Red girvi kasi banvli tai
Mastch dada
यम्मी 👌😋
khup chan
👌👌👌👌😋😋
मावशी नमस्कार रेसिपी ऐकच नंबर यमी असं वाटतं होतं धावत तुमच्या घरी याव
Thank you so much 😀
Mast recipe aai 😋😋😘👍
Khup chan👌👌
🙏 मावशी सुका जवळा ची receipe दाखवाल का?
Khup chan yammy 👌👌
रेड ग्रेव्ही कशाची बनवली ते सांगितलं कुठे
Ardhvt mahiti aste recipe madhe Ani sarvasadharn dakhva na ,
Mast
😋😋😋😋😋
Wow nice 👌👌
👌👌👌👌👌
😋😘👍
रेड ग्रेव्ही रेसीपी सांगा.
Link dileli ahe description madhye
Red gravy recipe
रेड ग्रेव्ही सांगा
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्यें पदार्थांचे प्रमाण नाहीं.