Mahanayak Vasant Tu | महानायक वसंत तू |Shri Vasantrao Naik Film| Chinmay Mandlekar | Baliram Rathod

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 345

  • @Indiavioce
    @Indiavioce 3 місяці тому +73

    खुप वर्षापासून वाट बघत होतो महानायक चित्रपटाची धन्यवाद Aditi films 🎉🎉🎉🎉🎉

  • @rushikeshrathod7304
    @rushikeshrathod7304 3 місяці тому +106

    पाऊस आला म्हणून पेढे वाटणारा इतिहासातील एकमेव भूमिपुत्र वसंतराव नाईक साहेब ....वंदन आहे अश्या महानायकाला 💐🙏

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 2 місяці тому +11

    एक धुरंदर राजकारणी,आणि आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी मुख्यमंत्री,? मा.श्री,वसंतराव नाईक..🙏

  • @subhashjadhav3419
    @subhashjadhav3419 2 місяці тому +6

    अप्रतिम चित्रपट प्रदर्शित झाला आहे, कदाचित तुम्हाला, नाईक साहेबांचे नाव माहीत नसेल, तर जाणुन घ्या, नाईक साहेबांचे पूर्ण नाव, आहे वसंतराव फुलसिंग राठोड आणि टोपणनाव हाजूसिंग, आहे ❤❤❤🙏 जय महाराष्ट्र जय सेवालाल जय वसंतराव नाईक साहेब

  • @santoshkharde83
    @santoshkharde83 3 місяці тому +18

    खरचं महाराष्ट्राचे भाग्य लाभले की या महाराष्ट्राला आदरणीय नाईक साहेबासारखे मुख्यमंत्री लाभले . खूप छान जीवनपट मांडला या चित्रपटातून परंतु माझ्या मते यात त्यांनी हरित क्रांती कशी घडून आणली हे देखील एक प्रामुख्याने खोलवर जाऊन दाखवायचे होते . तरी पण खूप छान आहे चित्रपट ,काही क्षण असे देखील आहे की अंगावर शहारे उभे करणारे आहे ......

  • @prrgraphics8854
    @prrgraphics8854 2 місяці тому +8

    🚩 जै सेवालाल 🏳️
    "गरीब परिस्थितीतून येऊन स्वत:चा विचार न करता, जनतेचा आणि महाराष्ट्र राज्याचा विचार करणारे महानायक, बंजारा समाजाचे हृदयसम्राट, माजी मुख्यमंत्री स्व. मा. वसंतराव नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र राज्य आणि शेतीसाठी त्यांनी केलेले भरीव कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा आदर आणि गौरव आजही आमच्या हृदयात जिवंत आहे. 🙏"❤️🎉

  • @sandesh_rafa_3775
    @sandesh_rafa_3775 4 місяці тому +96

    खूप दनेर वाट देख, रेते.
    ये मूवी र...❤
    Thank you....

  • @SachinRathod-zb1bo
    @SachinRathod-zb1bo 2 місяці тому +4

    हा पिक्चर पाहून खरच महानायकाची आठवण आली असे मानस पाहायला भेटणार नाही आता येथून पुढे miss you नायक ❤🥺🙏

  • @dipanshurathod9483
    @dipanshurathod9483 3 місяці тому +28

    असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही डोळ्यात पाणी आज मूव्ही बगून खुप खूप धन्यवाद मला अभिमान आहे की मी साहेबांच्या जातीत जन्म घेतला....❤😢

  • @muskanparveensheikh8059
    @muskanparveensheikh8059 2 місяці тому +10

    मला गर्व होतो की मि वसंत भूमित जन्माला आलो पुसद भूमि हे वसंत भूमि आहे

    • @Happy2_56
      @Happy2_56 Місяць тому

      पुसद ची भूमी ही महापुरुषांची भूमी आहे इथे नाईक साहेब जन्माला आले आणि एक इतिहास निर्माण झाला.

  • @Sandeep.Chavan.JinturKar
    @Sandeep.Chavan.JinturKar 2 місяці тому +9

    वसंतराव नाईक साहेब, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविले
    जय सेवालाल - जय बंजारा

    • @MrAttitude2442
      @MrAttitude2442 Місяць тому

      जय सेवालाल भाऊ❤❤❤❤

  • @vikasrathod7107
    @vikasrathod7107 3 місяці тому +34

    आज माननीय श्री वसंतराव नाईक हा चित्रपट युटुब प्रसारीत केल्याबद्दल आभार .
    जय सेवालाल

  • @KaranRathod-t2t
    @KaranRathod-t2t 3 місяці тому +20

    Thanks for uploading the movie these a very inspirational movie त्यांनी केलेले महाराष्ट्र राज्यासाठी व शेतीसाठी काम खरोखरच खूप मोठे आहे गरीब परिस्थिती मधून येऊन स्वतः चा विचार नकरता आपल्या जनतेचा महाराष्ट्र राज्याचा विचार करणारे असे आमचे महानायक बंजारा समाजाचे हृदयसम्राट माझी मुख्यमंत्री स्व. मा. वसंतराव नाईक साहेब याना अभिवादन करतो 💐🙏 Jay sevalal 🙏❣️

  • @TGRathod
    @TGRathod 3 місяці тому +36

    धन्यवाद सर..🙏 हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवन चरित्रावर चित्रपट बनवला..! आणि यूट्यूब वर प्रसारित केल्याबद्दल खूप खूप आभार..! 🙏🥰🌹

  • @akashjadhao5937
    @akashjadhao5937 3 місяці тому +9

    या चित्रपटासाठी कोणते शब्द बोलावे हे कळत नाही अप्रतिम❤❤❤ वसंतराव नाईक विजय असो

  • @subhashjadhav3419
    @subhashjadhav3419 2 місяці тому +2

    अप्रतिम चित्रपट प्रदर्शित झाला आहे, कदाचित तुम्हाला, नाईक साहेबांचे नाव माहीत नसेल, तर जाणुन घ्या, नाईक साहेबांचे पूर्ण नाव, आहे वसंतराव फुलसिंग राठोड आणि टोपणनाव हाजूसिंग, आहे ❤❤❤

  • @banjaraculture1847
    @banjaraculture1847 2 місяці тому +4

    संपूर्ण पिक्चर बघताना डोळ्यात अश्रू होते खरच हा पिक्चर अप्रतिम आहे
    नायक साहेबांचा मी सात जन्म जरी घेतला तरी त्यांचा उपकार फेडू शकत नाही
    खूप काही लिहाव वाटत
    राठोड भाऊ तुमचा ही मी आभारी आहे तुम्ही चांगल्या प्रकारे हा पिक्चर सादर केलात 🥹
    लिहिताना अजून ही हात थर थर तायेत 🥹

  • @vishaljadhao689
    @vishaljadhao689 2 місяці тому +3

    हे 100 टक्के खर आहे आपल्या लोकांना... आपल्या समाजातील.. लोकांमुळेच मागे राहावं लागत..

  • @AmolKathare-y3n
    @AmolKathare-y3n 3 місяці тому +8

    वसंतराव साहेबांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम......The Great Leader in Maharashtra.jay hind saheb.🎉🎉❤

  • @upsc_target_001
    @upsc_target_001 3 місяці тому +14

    खरतर मी खूप दिवसापासून या मूवी ची वाट पाहत होतो इकडे तिकडे सर्च करायचो पण सापडायचीच नाही. धन्यवाद 🙏 जवळपास 8 वर्षांनी ही मूवी आलीये youtube वर मनापासून धन्यवाद

  • @vikasjadhav7328
    @vikasjadhav7328 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर सिनेमा.. सुंदर संगित.. अद्वितीय अभिनय.. असा मुख्यमंत्री होणे नाही..❤❤

  • @forcecops8825
    @forcecops8825 3 місяці тому +40

    मन गर्व छ कि म एक बंजारा समजेल जन्म लिदो छो

    • @sachinkhaire9908
      @sachinkhaire9908 2 місяці тому

      Fir usme garv wali kya bat hai 😂😂😂.ye sukr mano insan bane.

    • @MrAttitude2442
      @MrAttitude2442 Місяць тому

      ​@@sachinkhaire9908 तुमच्या बोलण्यावरून तुमची लायकी कळतेय की तुम्ही परिपूर्ण विकृत बिधहिजिवी अहात म्हणून स्वतः कडे स्वतःच्या विचारसरणी कडे लक्ष दिलं तर फार बर होईल,,,,,😅

    • @MrAttitude2442
      @MrAttitude2442 Місяць тому

      Sachin khaire तुझ्या बोलण्यावरून तुझी लायकी आणि तुझी संस्कृती घरचे संस्कार दिसून पडतेय,मानावं तुला😂😂😂😂😂

    • @DhananjayGaikwad01
      @DhananjayGaikwad01 26 днів тому

      ​@@sachinkhaire9908जाऊ दे सर्वांना असतो भाऊ

  • @AMOLJADHAV
    @AMOLJADHAV 3 місяці тому +3

    बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बंजारा समाजातील हा बदल खरच खूप अभिमानास्पद आहे एक सामान्य समाजातला माणूस शिकतो आणि सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून कार्य करतो.... अशा महानायकास नमन....

  • @snehabhamare1784
    @snehabhamare1784 3 місяці тому +6

    Khupach cha movie ahe Ani banavnare yanchya vicharanna khup salami 🎉

  • @saurabhpawar8416
    @saurabhpawar8416 3 місяці тому +8

    नाईक साहेब र महाराष्ट्र एर जडणघडण एम घनो मोटो योगदान छ. जय सेवालाल, जय वसंत.

  • @MrAttitude2442
    @MrAttitude2442 Місяць тому +2

    फक्त आता सजय भाऊ राठोड भावी cm म्हणून बघायच आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhamrathod5016
    @shubhamrathod5016 3 місяці тому +3

    या महानायकाचा दुर्दैव येवढाच की तो महाराष्ट्रात जनम्ला, कारण येथे त्याचा कामाचं कोणालाही हुरूप नाही😢

  • @realfact2395
    @realfact2395 3 місяці тому +14

    त्रिवार वंदन करतो तुझाला महाराष्ट्राची प्रजा दिन दुबल्यांचा शेतकऱ्यांचा तूच जनता राजा आधुनिक महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय श्री वसंतराव फुल्सिंग नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 3 місяці тому +10

    चलेगो समजे्रो दाता. कोणी मळ अब जगेमायी असो नेता. भारतेरो वड गो तोता. 🙏🙏🙏

  • @dr.rathodayurveda2964
    @dr.rathodayurveda2964 2 місяці тому +3

    अतिशय संवेदनशील अश्या अद्वितीय मुख्यमंत्र्याच्या जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारे सादरीकरण

  • @BhagwanHambarde-k2c
    @BhagwanHambarde-k2c 3 місяці тому +5

    महाराष्ट्राला अशाच शेतकऱ्याची जाण असणारे भूमिपुत्रांनी वाढवला आहे आज सुद्धा महाराष्ट्र अशाच शेतकरी भूमिपुत्रा ची वाट पाहतोय

  • @rameshrathod9795
    @rameshrathod9795 3 місяці тому +32

    अप्रतिम अभिनय अप्रतिम moves great ❤

  • @PrakashChavan-c1b
    @PrakashChavan-c1b 3 місяці тому +5

    खूप छान महानायक फक्त शेतकरी पुत्र ❤❤ अभिमान आहे मला की महाराष्ट्राला वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री म्हणून लाभले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचे आभार ❤❤

  • @JAYGURUDEVDATT
    @JAYGURUDEVDATT 3 місяці тому +16

    Ye picture रे माई ती आपळेन खूप काही शिकेन मळच ...जसो कि आपळ गोर बंजारा समाज महाराणा प्रताप पेर लोईर छा.. आपळो गोर बंजारा समाज निसर्गेन देव माळन पुजा करच ..वोनच आपळ तिज काचा... आतरी महान संस्कृती छ आपळेर.. नाईक साहेब आपळो संपूर्ण जीवन महाराष्ट्रेसारु कामगिरी कारण चालोगो ...आज भी महानायक छ...जय सेवालाल जय जगदंब जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

  • @GopalChavan-vp2co
    @GopalChavan-vp2co 3 місяці тому +10

    एका तांड्याचा नाईक तो महाराष्ट्राचा महानायक ❤❤❤

  • @superintendentpolice5554
    @superintendentpolice5554 3 місяці тому +4

    महाराष्ट्राची आण बाण शान वसंतराव नाईक सर्व समाजासाठी काम करणारे एकमेव नेते आहे यांना कोटी कोटी प्रणाम, हा दिग्दर्शक दाखवल्याबद्दल आपले सुद्धा मनापासून आभार आताचे मंत्री आणि आमदार भेदभाव करणारे असतात

  • @GOR_NARESH_EDITOR
    @GOR_NARESH_EDITOR 3 місяці тому +3

    एक नंबर भाऊ movie lay bhari watla नाईक साहेबांच्या हा पूर्ण जिवन प्रवास पाहून ❤❤

  • @swapnilchavan1863
    @swapnilchavan1863 29 днів тому

    अतिशय सुंदर चित्रपट ...
    अद्वितीय अभिनय..
    जय सेवालाल 🏳️🙏💫✨❤️

  • @nileshjadhav8395
    @nileshjadhav8395 2 місяці тому +1

    माननीय वसंतराव नाईकांचा हे चित्रपट छान होतं त्यांच्या जीवना बदल

  • @nileshjadhav8395
    @nileshjadhav8395 2 місяці тому +2

    धन्यवाद हे movie दाखवल्याबद्दल असाच एक पुन्हा वसंतराव पाहिजे

  • @diksharathod4671
    @diksharathod4671 2 місяці тому +1

    Proud bee banjaara chori 😇😇

  • @rajujadhav1854
    @rajujadhav1854 3 місяці тому +3

    हे चित्रपट पाहताना डोळ्यात अश्रू 😢 आले ! असा मुख्य मंत्री महाराष्ट्र ला भेटले !! नाईक वसंतराव चव्हाण साहेब महानायक नाईक वसंत तू .....हे चित्रपटाची वाट पाहत होतो धन्यवाद 🙏 UA-cam channel चे 😢🙏 जय सेवालाल 🙏

  • @MAHARASHTRAREMIXDJ2024
    @MAHARASHTRAREMIXDJ2024 3 місяці тому +4

    हे चित्रपट पाहुन रडु आले हि घटना खरी आहे 😢

  • @shravanrathod1117
    @shravanrathod1117 3 місяці тому +3

    वारंवार पाहावं असे हे चित्रपट,
    या मधून घेण्यासारखे खूप सारखे आहे..पुन्हा असे मुख्यमंत्री होणे नाही..

  • @diliprathod7657
    @diliprathod7657 3 місяці тому +1

    काळाची गरज
    आज वसंतराव नाईक हवे होते सुपरहिट चित्रपट तयार केला आहे धन्यवाद

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 2 місяці тому

    दुष्काळात पाऊस पडला किती आनंद झाला असेल नाईक साहेबांना किती संकटे होती विरोधक प्रेशर शपथ घेणार नेता
    आज नाईक साहेब सारखा राजकारण समाजकारण म्हणून कोणी करत नाहि
    मारो वसंता रुडी मार आजो आज भी तार गरज च महाराष्ट्र आणि समजेन बंजारा आज बी प्रगती विदी कोणी 😢😢😢😢
    जय सेवालाल जय वसंतराव नाईक साहेब

  • @khushalrathod6093
    @khushalrathod6093 3 місяці тому +3

    Khup khas... Ye film m khup daner vaat dekh roto

  • @rathod_raviraj9322
    @rathod_raviraj9322 2 місяці тому +2

    Jay sevalal

  • @kesulakrantibanjara.7112
    @kesulakrantibanjara.7112 3 місяці тому +3

    लय दिवसापासून वाट पाहत होतो या सिनेमाची ❤🧡🤍🌹🌹🌹🌹🌹🌿🌾☘🍀🪴🌱🌴
    जर माझ्या बंजारा समाजात नाईक साहेब जन्म ला नसता तर माझा समाज जंगलात तच राहिला असता ..
    खूप उपकार आहे नाईक साहेबांचे .❤❤👍👍💪💪💪
    🙏🙏🙏🙏
    माननीय मुख्यमंत्री श्री.वसतराव जी नाईक साहेब ज्याना हरित क्रांति चे नेते मनुन ओळखले जोते.💪💪💪💪💪👍👍👍👍🙏🙏

  • @chandarcr3718
    @chandarcr3718 2 місяці тому +1

    मोठ्या थेठर मध्ये रिलीज करा
    खूप छान movie Ahe❤❤❤

  • @Avadhut-e2k
    @Avadhut-e2k 2 місяці тому +1

    नाईक साहेब सारीक देव पुंन्हा धरतीप जन्मेन आनो ई ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏

  • @goraniketrathod0730
    @goraniketrathod0730 3 місяці тому +4

    खूप खूप धन्यवाद Aditi फिल्म्स या मुव्ही ची खूप वात पहिली आम्ही 😢😢🙏🙏🙏 जय सेवालाल जय gor बंजारा जय नाईक साहेब 🤍

  • @surajjadhavpoet6140
    @surajjadhavpoet6140 3 місяці тому +4

    Thank you for uploading this movie ❤ jai sevalal

  • @MrAttitude2442
    @MrAttitude2442 Місяць тому +1

    अप्रतिम 🎉🎉🎉🎉

  • @ravindrachavhan4525
    @ravindrachavhan4525 3 місяці тому +2

    Great leader ❤❤ our naik saheb ❤❤❤
    Thank you for this amazing movie. ❤😊

  • @शिक्षण-ट6ख
    @शिक्षण-ट6ख 2 місяці тому

    Thanks a lot .nice movie and Great leadership..

  • @dnyaneshwarpawar9553
    @dnyaneshwarpawar9553 2 місяці тому +2

    जय सेवालाल 🏳️🏳️🚩🚩

  • @vijayrathod4338
    @vijayrathod4338 2 місяці тому

    Bapre kay naik sahebache vichar kay nihmit kam aani kiti chan shabdrachna khoop chan movies aahe yar❤

  • @abhaypawar1257
    @abhaypawar1257 3 місяці тому +2

    Thanks, it turns out this movie is finally available somewhere!!!!!😢❤

  • @maya_hospital
    @maya_hospital 3 місяці тому +3

    Tandyacha Nayak Te Maharashtra cha MahaNayak yanna Trivar manacha mujra❤

  • @kiranrathod22
    @kiranrathod22 3 місяці тому +2

    Khup daner vat dekroto ye movie r thanks Bhau ❤️💐🏳️

  • @umeshade2526
    @umeshade2526 3 місяці тому +2

    हा चित्रपट पाहून रडू आल शेतकऱ्यासाठी एवढी तळमळ असणारा मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब

  • @avinashpawar5256
    @avinashpawar5256 2 місяці тому +1

    जय सेवालाल 🚩🏳️

  • @vira4584
    @vira4584 14 днів тому

    असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा लाभणे अशक्यच.....😢

  • @GANESHCHAVAN-kc7vw
    @GANESHCHAVAN-kc7vw 3 місяці тому

    खूप दिवसापासून चित्रपटाची वाट बघायचो आणि खूप वेबसाईट वर शोधून पहिलो.
    पण शेवटी बघायला भेटलं
    खरंच होता आमचा नाईक महाराष्ट्राचा महानायक
    विचार पाहिजे तर महानायक

  • @Ravirathod01
    @Ravirathod01 4 місяці тому +3

    Vasanthrao Naik Saheb vishaya ha movie pahilya vr khup kahi shikayla milal 🙏

  • @arvindrathod8849
    @arvindrathod8849 Місяць тому

    Jay ho vasant rao Naik saheb yancha Vijay aso ❤Jay gor Jay banjara Jay Sevalal 🙏❤️

  • @namurathod9927
    @namurathod9927 2 місяці тому +3

    Jai Sevalal

  • @aditierathod3987
    @aditierathod3987 3 місяці тому +2

    Amazing! Must watch!
    Very good work done by all actors and team!
    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @nileshpawar5544
    @nileshpawar5544 3 місяці тому

    Thankyou for uploading this movie so much

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 15 днів тому

    Khup chagla film mahanayak vasant tu

  • @keshavrathod5054
    @keshavrathod5054 2 місяці тому

    Vadan ahe Naik saheb na....💐🙏

  • @NiranjanChavhan-hu5ph
    @NiranjanChavhan-hu5ph 3 місяці тому +2

    हूनकी याडीरे उद्रेम आयो वसंत जालमेन 🤚🤚😭

  • @manojkale1255
    @manojkale1255 3 місяці тому +1

    बंजारा टायगर हरीत क्रांती चे प्रणेते स्व वसंतराव नाईक जय सेवालाल

  • @YashwardhanChavhan-h2e
    @YashwardhanChavhan-h2e 2 місяці тому

    Once a legend always a legend
    Sulate to mahanaik vasantrao naik ❤❤

  • @mukeshcreation7180
    @mukeshcreation7180 3 місяці тому +2

    Jay sevalal 🏳️💪💯🔥🏳️🏳️🏳️🏳️

  • @tusharrathod8599
    @tusharrathod8599 3 місяці тому +2

    जर आपळे नाईक साहबेर आयुष्य 100 वर्षे र पार र तो,
    आज प्रत्येक वावरे वाळेर घरेन सोनेर दरवाजो रेते
    ❤ महानायक वसंत तू 1 नंबर movie❤

  • @arvindjadhav2851
    @arvindjadhav2851 3 місяці тому +3

    खरो नेता वसंतराव नायक 🎉🎉

  • @karanrathod5608
    @karanrathod5608 3 місяці тому +2

    नाईक साहेबा सारखे मुख्यमंत्री आता महाराष्ट्राला मिळणे शक्य नाही

  • @RajeshPawar-h3z
    @RajeshPawar-h3z 3 місяці тому

    जय भवानी जय सेवालाल
    असा मुख्यमंत्री महाराष्ट्रातला पुन्हा एकदा पाहिजे

  • @Gorpankajar3
    @Gorpankajar3 3 місяці тому +3

    2014/2015 या साला पासून वाट बघत आहे मी या फिल्म च..

  • @AniketPawar-vo9sc
    @AniketPawar-vo9sc 3 місяці тому

    खरोखर वसंतराव नाईक सहेबांसारखे कोणीच मुख्यमंत्री होणार नाही त्यांनी महाराष्ट्राला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं आज बी त्यांच्या कार्याला बगून डोळ्यात पाणी येते. मला खरोखर खूप गर्व आहे मी एक बंजारा समाजात जन्म घेतला आहे ... Miss You Naik Saheb😢😢

  • @avinashroastwala
    @avinashroastwala 3 місяці тому +1

    The father of Maharashtra ❤ Naik saheb❤❤

  • @ShivajiRathod-zc3pv
    @ShivajiRathod-zc3pv 3 місяці тому +1

    हरित क्रांति चे प्रनेते के, मा, वसंत राव, नाईक साहेब ❤❤❤ याना कोटि कोटि नमन करतो ❤❤❤

  • @rohittt_nayak
    @rohittt_nayak Місяць тому

    Aap Pr Pura Maharashtra Garv Karta Hai Naik Saheb Aap Mere Role Model Ho Banjara Samaj Ka Yeh Bhagy Hai ki Aap Banjara Samaj Ka Ek Na Bhuto Na Bhavishyati Neta Aur Mahapurush Ho Jai Sevalal Jai Maharashtra

  • @technicalpavan8910
    @technicalpavan8910 3 місяці тому

    धन्यवाद साहेब.. जबरजस्त movie आहे

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 15 днів тому

    Vasantrao Naik saheb jindabad jindabad jindabad 🙏🙏🙏

  • @KrishnaRathod-r8h
    @KrishnaRathod-r8h 2 місяці тому

    आसा महानायक बंजारा समाजाला कदीच मिलुष्कतनाही जय सेवालाल

  • @mohanrathod1743
    @mohanrathod1743 3 місяці тому +1

    वसंतराव नाईक साहेब जय सेवालाल तमारे आत्मानं शांती मळनू ई ईश्वर चरणी प्रार्थना कराचा सेवालाल बापू तमार फेर जन्म करणु. आज तार घन मोट गरज तार सरिको नेता ए जगेम छेई. ई मूवी बनायावळेनं मार कळजेर गाटेकंती नवळ छ 🙏🏻🙏🏻जय सेवालाल कणा आईची नायका तार हवेली सून रेगी नायका ❤️❤️

  • @yuvrajchavhanphotographyan3514
    @yuvrajchavhanphotographyan3514 2 місяці тому

    Tnx kup vat bagt hoto ya movie chi

  • @yogirathod4675
    @yogirathod4675 3 місяці тому +1

    Miss you Naik saheb....❤

  • @gajananchavhan7245
    @gajananchavhan7245 3 місяці тому +1

    धन्यवाद सर तुम्ही मूवी अपलोड केले

  • @lyricssachin
    @lyricssachin 2 місяці тому

    अप्रतिम ❤❤❤

  • @PandharinathRathod-m3b
    @PandharinathRathod-m3b 3 місяці тому

    Thank you brother, you have uploaded the movie
    ❤🙏

  • @ajadhao
    @ajadhao Місяць тому

    Excellent reflect through well efforts

  • @navnathrathod7498
    @navnathrathod7498 3 місяці тому

    Thank you so much sir I really wait this movie last five years🙏♥️

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 2 місяці тому

    Ha vasantrao Naik saheb this cm important in Maharashtra jai sevalal jai banjara jai vasantrao Naik saheb

  • @IBChavhan
    @IBChavhan 2 місяці тому

    Kantikar priy nete sree vasantarao naik saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏best movees

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 2 місяці тому

    Mahanayak vasant tu good picture ❤❤❤ jai maharashtra

  • @vinodchavhan8509
    @vinodchavhan8509 2 місяці тому

    Khup khup dhanyawad