राम कृष्ण हरी खूप सुंदर👍🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
जय हरी..
संगीत खूप खूप मनमोहक मन प्रसन्न करून ह्रदय भरून आलं जीवनात आनंद मिळवायचा असलं तर धन संपत्तीचा ध्यास नको तर धार्मिक भावना मनात असाव्यात।समाधान मिळते
Khup chan thewan ani sundar gayan guruji fom adv b g Patil latur
फारच सुंदर भजन
राम कृष्ण हरी गुरुजी
वा गुरूजी खूप छान
अभंगाचा जसा भाव तसे गाणारे माझे गुरुजी
🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी महाराज,ताल संच आणि कोरस छान.आवाजातील गोडी अप्रतिम.सुत्र संचालन छान केलं.
नादखुळा गायन
राम कृष्ण हरी.
खुप।सुदर।आभग।गाईला
Hech chal pandit pratapraj patil yani wajvli hoti gayla kalyanjich hote pan to wadan super pratap sir greet artist india
Best jai hari😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान आहे
Khup chhan Guruji...
खुपच सुंदर
रामकृष्ण हरी माऊली लौणावळा पुणे
Famous Varkari Abhang.
वा क्या बात है
खूप छान
🙏राम कृष्ण हरी🙏
सर आपल्याला देवाची देणगी आहे
बंडुबुवा गोळेगावकर भजन टाका
Very nice
वा
Bas
🙏🌷👃
👌
अप्रतिम गायन गुरुजी
Outstanding
😘❤️❤️👍👍👍👍😘😘😘😘
बोलका मास्तर धर्म
Em
अप्रतिम..
बरा आ हे.
ऋ
P
भगुरे गुरुजी यांच्या वारकरी भजनाला जोड नाही
कल्याण जी 1 चांगले गायक आहे त्यांना कमी लेखू नाका आणि भगूरे गुरुजी पाठी का बसवले
Pls.stop your talking. We want listen Panditji.
पंडीतजी सारखं गायन होत नाही.....परिक्षा देवुन पंडीत होणं....आणि प्रविण्याने पंडीत होणं यात मोठा फरक आहे...पंडीत भिमसेन जोशी,पंडीत कुमार गंधर्व,पं.जितेंद्र अभिषेकी कोठे आणि कोठे हे पंडीतांचे गायन...
Pandit chi pariksha naste😀😀
Tumhi lok joprynt adarane pandit bolt nahi toprynt pandit nahi hot koni, taspn dekhawa upadhi ky kamachi?
Poptpchhi bolnara
खूप सुंदर
गायकवाड महाराज जय हारी 🌹 खरोखरच खूप छान आहे राम कृष्ण हरी 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹