कापूस टॉप १० बियाणे २०२४ / कपाशी टॉप १० बियाणे / कापूस टॉप १० वाण / best cotton variety 2024 /

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #कापूस_टॉप_बियाणे #कपाशी_टॉप_बियाणे #greengoldagri Thanks for Watching Us
    For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
    👇👇👇👇
    Swapnildreams32@gmail.com
    Deshmukhrutuja94@gmail.com
    Instagram
    👇👇👇👇
    www.instagram....
    Facebook Page
    👇👇👇👇
    www.facebook.c...
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 31

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 4 місяці тому +4

    सुपर टार्गेट साई भव्या सीड्स याची माहिती सांगा भाऊ

  • @rahulchaudhari174
    @rahulchaudhari174 4 місяці тому +3

    Bhau dharti chi ziyan ani mirit paan chan ahay

  • @whosunilingle635
    @whosunilingle635 4 місяці тому +3

    भारी जमिनीसाठी कोणता वान चांगला आहे , बागायती साठी

  • @nareshthote6788
    @nareshthote6788 4 місяці тому +1

    भाऊ mhycoo ची bouncer सर्वात बेस्ट veraiti ahe

  • @tejasshinde447
    @tejasshinde447 4 місяці тому +1

    क्षारवटपाणी त़चावरमाहितीसांगा

  • @amolmehare3355
    @amolmehare3355 4 місяці тому +1

    Atighan lagwad sathi sanga

  • @rameshp3334
    @rameshp3334 4 місяці тому +2

    Super target ha van kase ahe sar........

  • @dev99212
    @dev99212 4 місяці тому +1

    Sir murmad jami sathi konta wan changla ahee Panii bhrpur ahee…

  • @user-ym6jp1zv2p
    @user-ym6jp1zv2p 4 місяці тому +1

    ऊस पिकावर ती व्हिडिओ बनवा

  • @SayadKhayum
    @SayadKhayum 3 місяці тому +1

    888 kapos ankor kasa ahe

  • @maheshade710
    @maheshade710 4 місяці тому +1

    सर अंतर महत्वाचा आहे

  • @sopanarle681
    @sopanarle681 4 місяці тому +1

    तेवढा शेजाऱ्या चा नंबर देता का

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 4 місяці тому +1

    कापुस तज्ञ म्हणतात दिड बाय तिन फुटावती लागवड करावी उत्पादन वाढते.
    सर यावर आपले मत नोंदवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 місяці тому +1

      प्रत्येकाचे मत अनुभव वेगळे आहे. ३*१.५ वरील झाडाला १०० बोंड लागू शकणार नाही, जास्तीत जास्त ६० आणि सरासरी ४०, ४५ अशी असेल. त्या calculation नुसार तर मग ४.५*२ ची सरासरी जास्त पडते. पूर्वी मला चांगले आठवते, ४*४ ची पद्धत होती, त्यावेळी बोंड अळी नव्हती, तेव्हा पण २५ क्विंटल कापूस निघायचं. बाकी भूतकाळ, आणि वर्तमान दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्या.

  • @Ramshisode
    @Ramshisode 4 місяці тому

    आता पुढचा व्हिडिओ अंतर व खत व्यवस्थापन यावर बनवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 місяці тому

      मशागत वर पण व्हिडिओ येईल

    • @Ramshisode
      @Ramshisode 4 місяці тому

      ​@@GreengoldAgriविशेष म्हणजे अंतरावर स्पेशल व्हिडिओ बनवा कारण या विषयावर फार गफलत होत असते, व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 місяці тому

      @@Ramshisode नक्कीच

  • @storytimes2
    @storytimes2 4 місяці тому

    Video superb, video quality double superb🎉

  • @RameshwrPatil
    @RameshwrPatil 4 місяці тому

    659यावर सांगा

  • @yusufshaikh4664
    @yusufshaikh4664 3 місяці тому

    super cot madhe gulfandi jast ahe

  • @waykarpawan4376
    @waykarpawan4376 4 місяці тому

    1199 mi lavli hoti ...krupaya konich lau naka...khup bakwas veriety aahe khup vechnis bekar aahe

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 4 місяці тому +1

    Sir dada lad padhat चांगली आहे का

    • @vitthalmisal382
      @vitthalmisal382 4 місяці тому

      अमृत पॅटर्न एक नंबर आहे

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 4 місяці тому

    अतिघन लागवड पद्धतीचे अंतर किती असावे जमिनी नुसार त्यावरती एक व्हिडीओ बनवा.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 місяці тому +1

      हो

    • @sachingaikwad8150
      @sachingaikwad8150 4 місяці тому

      मी रासी सिड्स कंपनी मध्ये अतिघन लागवड पद्धत मध्ये काम करतो. कृपया 8830059602 या क्रमांक वर संपर्क करा. सम्पूर्ण माहिती देतो

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 4 місяці тому +2

    कापूस लागवड मध्ये काकडी चालेल का कमिंग बॉक्स मध्ये सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 місяці тому +1

      चालेल पण आंतरमशागत नाही होणार कपाशी मध्ये