अतिशय आनंदाची न्यूज आहे? माझ्याकडे NCC चे A, B, C प्रमाणपत्र आहे. A साठी दाेन वर्षे, B, C साठी दाेन वर्षे असे चार वर्षे NCC केल्यावर हे प्रमाणपत्र मिळतात. एकता आणि अनुशासन , Discipline, Prade, SLR , LMG, AK47 Rifles काय, कसे चालवायचे इ. माहिती NCC केलेल्यांना असते.
राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते
Are mitra police bharti zalya vr 9 month chi training aste na...Mg tya mdhe SLR LMG AK47 he kay mg khelayla detat ka??? Evdhach vatat tr mg ARMY mdhe ja....9 month chya training mdhe sagla shiku... Don't wry
@@AjinkyaKamble-z9h आर्मी मध्ये गेलाे असताे मित्रा पण उंची कमी पडली. अाता संधी आहे महाराष्ट्र पाेलिस हाेणार? जीआर 100℅ लागू झाला आहे? केंद्रीय गृह मंत्रालयाने च सर्व राज्यांना NCC उमेदवारांना बाेनस मार्क देण्यात यावे अशी शिफारस केली आहे आणि हाच जीआर भारतात सर्व राज्यात लागू हाेत आहे? महाराष्ट्रात पुढे PSI ला ही हे नियम लागू हाेणयाची शक्यता आहे? NCC मध्ये जे चार वर्षे कष्ट केले त्याचे फळ मिळत आहे.
अतिशय खूप चांगला निर्णय आहे ..ncc cadets नी सुध्धा स्वतःचे 3 वर्ष self development discipline unity या तत्वसाठी आत्मसात केलेले असतात..त्यासाठी 3 वर्ष खूप परिश्रम घेतलेले असतात शिवाय corona काळात ही खूप मदत केली आहे ..त्यांना सरकारने खूप चांगल्या प्रकारे एक रिटर्न गिफ्ट दिले आहे..खूप चांगला निर्णय आहे 👍🙏🎉
Kharch शासनच डोकं फिरले आता काय हे सर्व आधीच एवढी फॉर्म ची गर्दी आणि त्यात हे दुसरच ,,,आधीच सांगायला पाहिजे की येत्या तीन वर्षात ncc valyasathi १० marks मिळणार म्हणून मग सगळ्याच पोरांनी केली असती ncc ,,, हे अचानक डोक्यात धोंडा घालायला कुठून शिकलेय की शासन
@@shaikhemran826 मग तर तुम्हाला काय गरज आहे सर्टिफिकेट ची ओपन च मेरिट मारून दाखव मित्रा 👍 आम्ही अशा खेडेगावात राहतो की तिथं एनसीसी च काहीच ट्रेनिंग नाही मग अशा पोलीस भरती करणाऱ्या तरुणांनी काय करायच
अरे सर ही अत्यंत वाईट बातमी आहे ।।।। आनंदाची नाही,आता पोलीस भर्ती सर्वसामान्य मुलांना नसून ,, फक्त NCC वाल्यांना आहे,,, इतकी वाईट बातमी 😪😪एवढ्या आनंदाने दिल्या बद्दल धन्यवाद,,,,
राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते
@@Majhabappa1 अरे भाऊ police किंवा army भरती करणारा कोणतीही मुलगा मुलगी असो NCC ची आवड सर्वांना असते प्रत्येकाला वाटते की आपण ncc करावी पण जर त्याच्या कॉलेजात ncc नसेलच तर त्याने काय करावे भाऊ सांग तूच ,मेहनत करण्याची तयारी सगळ्यांची आहे पण संधी मिळायला नको का, तुझ्या मोजून काही ठराविक ठिकाणी ncc आहे , आणि राहिला जळायचा विषय तर भाऊ ncc वाल्याला 20 मार्क पण भेटले तरी आपण भरती होणारच
या नियमामुळे आता खूप मुले out of out मार्क्स घेतील ..अतिशय चुकीचा निर्णय तो पण भरती तोंडावर आली आहे तेव्हा....आम्हाला माहीत असत तर आम्ही पण जेव्हा कॉलेज मध्ये होतो तेव्हा ncc kel ast..ata फक्त 1 ncc certificate नसल्यामुळे आमचे बोनस मार्क्स गेले आणि आमची एवढ्या वर्षाची मेहनत पण... यावरून एक गोष्ट समजते hardwork not always pays off tyala luck chi pn sobt lagte...
हे सरकार समाजातील सर्व घटकाचा विचार करत नाहीत आईघाले.. Ncc होमगार्ड/अनाथ/पोलिसपाल्य/भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त.अंशकालीन पदवीधर.. अगोदरच ntd ntc open obc 1/2 jaga येतात त्यात हे आरक्षण cast चे आरक्षण नुस्त नावाला आहे.. अजून कुणी राहील असेल तर त्यांना पण आरक्षण द्या आम्ही uptato शेट mc आम्ही ओपन वाले
Are ha tar amchya sarkhya sarvsamanyawarti anyay aahe. Ya sarkar pan ghol kela aahe. Ya virudha aandolan zale pahije. Are ncc che mark dyayche tr homeguard sarkha vehla warg kra. Aadich homegrd,bhukam,sport,nakshal,police paly,dharan gras, shetkari atmahatya mul yevdhenche mark astat.jaga veglya astat.
सर्व सामान्य मुलांनी काय आता हालवीत कोणाचे शेट काढीत बसावे का आता, यवढे मार्क असतात का❓ आरक्षण वाले काय करणार? सर्वाचे आरक्षण रद्द करुन त्या ncc वाल्यांचीच भरती करावी, limite aste mark denyachi pan yavdhe 10 mark tyana kashala
भावा खूप राग येतो अश्या गाढव लोकांचे जे अजिबात विचार न करता निर्णय घेतात.. ऐक टक्का आरक्षण द्या अस काही करा की 10 मार्क.. सगळे हेच पोलिस होतील आपण उपटा शेट...
काय चुतीया सरकार आहे एकतर 4-5 वर्षातून एकदा भरती काढते ती पण छोटीसी आणि आता हे एनसीसी आणल चांगलं आहे पण त्यासाठी वेगळे जागा द्या 10 मार्क बोनस हे तर मेरिट खूप जास्त लागेल मनजे आता ज्यांच्या कडे एनसी सी नाही त्यांना तर 190+ मार्क घ्यावं लागेल आणि पेपर इझी असेल तर 195+ किव्वा out of ....... सर्वसाधारण विद्यार्थ्याचं नुकसान च आहे खूप मोठं..... सर्वात मोठी चुतीया आणि बोगस सरकार 10 काय 20 मार्क बोनस द्या मग भरती पण तशी घ्या 40-50 हजाराची
राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते
2009 ते 2011 पर्यन्त ncc आरक्षण लागू होते पन वाढत्या कॉम्पीटीशन मुळे 2011 ला आरक्षण कैंसल झाले अत्ता covid मुळे आर्मी भर्ती पन नाही निघली त्यामुळे पुढील 1 ते 2 वर्ष है आरक्षण लागू राहु शकते
NCC वाल्यांना army मध्ये पण आरक्षण आणि आता पोलिस भरती मध्ये पण यांना 10 मार्क वाढीव दिल्यावर सर्वसामान्य मुलांनी काय करावे हा GR रद्द झाला पाहिजे या सरकारचा जाहीर निषेध
Are pn jevha NCC complit hote tevha army che age sapte kiwa jastit jat army chi 1 kiwa 2 bharti ghavte NCC वाल्यांना सगळ्यांनाच army madhe yacha फायदा होत नाही काही जनानाच मिळतो 3 year कष्ट करून ज्यांना army madhe phayda hot nahi tyana aata police madhe ya certificate cha upyog hoil
कशाच्या रेफ्रेंस वरती हा gr कडलाय देव जाणे भरती कडायचा पत्ता नाही आणि हे अगाउच्या उतापत्त्या करतात सामान्य पोरायन काय नुस्त पळून पळून अंडायच्या पिवश्य करून घ्यायच्या काय ncc वाल्यांचे 10 मार्क वाडू लागल्याने. निषेध निषेध जाहीर निषेध..😡🤬
Lavkr bharti kadhayvhi tr ata he asle gr kadhun garib mulana bhartimdhun baher kadhatayet... Aadhich sglya na aarakshan dily tyat maratha open walyani kay jiv dyava ka...sir ha gr cancel kra nahitr kharch sgl smpel ohhh life mdhe.. Divs ratr vardi sathi mehnat krtoy...Amhi sarvsamany mulina ky kraych tumhich sanga ata
Gr cancel zala paije.कारण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या महा विदयालयात NCC आहे . दर वर्षी साधारण सरासरी१५- २० मुलाना C सर्टीफिकेट मिळते . महाराष्ट्रात तालुके ३५८ तर ३५८×२० = ७१६० विद्यार्थी 3 वर्षे आर्मी भर्ती नाय झाली .तर ते पोलीस भरती कडे वळाली आहेत .७१६०×३=२१४८० एकुण अंदाजीत C सर्टीफिकेट वाले आहेत . पोलीस भरती ७००० पदे . कॉम्पीटिशन NCC वाल्या मध्येच लागल . ज्यानी NCC नाय केली त्याच काय होणार म्हणुन हा Gr रद्द झालाच पाहिजे .😡😡😡😡😡😡
Mla vatat... 5 marks paper la bonus dyayla hvet... Physical la kahi aavshyakta nahi... 3 vrsh ghasun tyacha kahihi fayda nahi ncc chya lokana... Central la ssc gd CPO uniform post sathi 5% bhetatat...mg state mdhe bhetle tr... Aata tumhi mhnta ki reseve quote theva... Aata mulinch bghayla gel tr female cutoff peksha sports quota cha cutoff jast lagto... Mg quota tyevnya cha fayda ch kai... 8 marks nko...c certificate la 5 marks add hot astil paper la tr kahi hrkat nasavi as mla vatat...
Ncc chya mulanna wegala pravarg dila pahije nahi tar jyachakade ncc ch certificate nahi tyani ka lokachya shela charaychya. Kahi pan ka 10 marks sope nahi, ithe 1 markasathi ghasav lagate kahi pan Gr kadhatat
Drill,weapon handling, battle taktics, gorilla techniques etc a perfect combination to be a soilder is in Ncc welcome this decession....and most important well discipline👌🏻
@@chetsdigitalsound41 tumi NCC kartav kashya sathi Army madhe janya sathi na Tumi Sarva lok NCC karun jar Police madhe aalav tar mag army madhe kon janar
सरकार न एक वेळा निर्माण घेतला की मग ते वाईट असो की चांगला एक भरती तरी आपला सत्यानाश झाला शिवाय यांना जाग येणार नाही काही ही करा आंदोलन करा किंवा मरा जाऊन हा अनुभव आहे सरकार चा
अतिशय आनंदाची न्यूज आहे? माझ्याकडे NCC चे A, B, C प्रमाणपत्र आहे. A साठी दाेन वर्षे, B, C साठी दाेन वर्षे असे चार वर्षे NCC केल्यावर हे प्रमाणपत्र मिळतात. एकता आणि अनुशासन , Discipline, Prade, SLR , LMG, AK47 Rifles काय, कसे चालवायचे इ. माहिती NCC केलेल्यांना असते.
Bakicha state madhe kiti varshapasn ncc walyanla reservation ahr police bhartimadhe......Chan ahe ani dont worry yani compition nahi vadhnr NCC kelele mul army sathi try kartat na ki Police sathi tithe tyanla direct exam dya nastr lagat
अतिशय आनंदाची न्यूज आहे? माझ्याकडे NCC चे A, B, C प्रमाणपत्र आहे. A साठी दाेन वर्षे, B, C साठी दाेन वर्षे असे चार वर्षे NCC केल्यावर हे प्रमाणपत्र मिळतात. एकता आणि अनुशासन , Discipline, Prade, SLR , LMG, AK47 Rifles काय, कसे चालवायचे इ. माहिती NCC केलेल्यांना असते.
राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते
प्रत्येक शाळेत NCC चालू करा नंतर त्याचे मार्क द्या.......आमच्या शाळेत महाविद्यालयात ncc नाहीच आहे त्यात आम्ही काय करणार....
NCC made army attachment camps rdc camp jynni kelet tyancha kashtache aaj chij hot ahe....
Are mitra police bharti zalya vr 9 month chi training aste na...Mg tya mdhe SLR LMG AK47 he kay mg khelayla detat ka???
Evdhach vatat tr mg ARMY mdhe ja....9 month chya training mdhe sagla shiku... Don't wry
@@AjinkyaKamble-z9h आर्मी मध्ये गेलाे असताे मित्रा पण उंची कमी पडली. अाता संधी आहे महाराष्ट्र पाेलिस हाेणार? जीआर 100℅ लागू झाला आहे? केंद्रीय गृह मंत्रालयाने च सर्व राज्यांना NCC उमेदवारांना बाेनस मार्क देण्यात यावे अशी शिफारस केली आहे आणि हाच जीआर भारतात सर्व राज्यात लागू हाेत आहे? महाराष्ट्रात पुढे PSI ला ही हे नियम लागू हाेणयाची शक्यता आहे? NCC मध्ये जे चार वर्षे कष्ट केले त्याचे फळ मिळत आहे.
जे पण आता ही कमेंट वाचत आहे त्याला यावर्षी वर्दी मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🏼
ताई
आपली हि मनुकामणा लवकरच पूर्ण होईल धन्यवाद ताई
Tq sis
Thanks 😌🙏
Thanks you so much...... Jaroor inshallah....
भरतीच कश्याला घेता..
1-Ncc 2-होमगार्ड 3-पोलिसपाल्य
4-अनाथ 5-भूकंपग्रस्त 6-प्रकल्पग्रस्त 7-अंशकालीन पदवीधर 8-खेळाडू 9-विशेष शिफारसी सगळे हेच घ्या...अजून कुठ राहिले असतील तर सापडून आणा😡😡
Right bhava bolto tu
Right
Right 👍
100% right
Lakha molacha bolla bhau tu
राज्य शासनाने खूप छान निर्णय घेण्यात आला आहे
अभिनंदन
अतिशय खूप चांगला निर्णय आहे ..ncc cadets नी सुध्धा स्वतःचे 3 वर्ष self development discipline unity या तत्वसाठी आत्मसात केलेले असतात..त्यासाठी 3 वर्ष खूप परिश्रम घेतलेले असतात शिवाय corona काळात ही खूप मदत केली आहे ..त्यांना सरकारने खूप चांगल्या प्रकारे एक रिटर्न गिफ्ट दिले आहे..खूप चांगला निर्णय आहे 👍🙏🎉
🤣
Angolan Zale pahije ami garib mulani Kay karwe
आमचे वडील पण काय अंबानी नाहित
Gr Maharashtra ni kadhal pan ha Kendra sarkachach Nirnay hota tya nisar state follow krt aahe, khup chhan nirnay aahe
Ha nirnay 2019 staff selection commision gd madhe lagu hota ani baki statesmadhe pn police bharti made jhala tr ethe pn lagu jhla tyacha swagat
२०१७नायगावला१७४ होते 3 मार्क कमी होते obc मधुन आता ncc 'c' आहे यावर्षी वर्दी शिवायला टाकतो👊👊🤛🤜💪💪💪
Kadakkk bhava
@@tejasyadav1564 🙏🙏bhau
17/12/2021 nantar vay samplela ahe tyana vay vadhun milel ka
ho sar kharch khush khabar ahe .......sagli wat lagayli te nay disat konti pan khush khabr mahnt ahat aami kay kanchya khelaychy ka
Kharch शासनच डोकं फिरले आता काय हे सर्व आधीच एवढी फॉर्म ची गर्दी आणि त्यात हे दुसरच ,,,आधीच सांगायला पाहिजे की येत्या तीन वर्षात ncc valyasathi १० marks मिळणार म्हणून मग सगळ्याच पोरांनी केली असती ncc ,,, हे अचानक डोक्यात धोंडा घालायला कुठून शिकलेय की शासन
Ky yaar lai bor kel Yanni 😔😔😔😔😔
Bakicha states madhe NCC la police bharti madhe 5 takke jaga ahet...
GR रद्द करा इथे नोकरी भेटायचे वांदे झालेत आणि यांचं कुठे नवीन काय
यासाठी सर्वानी एकत्र यायला पाहिजे हा GR रद्द झाला पाहिजे
@@shubhamtiwari3929 mi tayar ahe bhau
College madhe jyanla mulin samor ncc che class suru astana laj vatli NCC ghayla tyanla aaj tya goshticha pachtava yet ahe as vatte😂😂😂😂
💯
आरक्षण कुणालाच नाही दिले पाहिजे क्वालिटी द्या आणि वर्दी घ्या
जिसमे दम वही बाजीराव सिंघम 💪
Bhau NCC made 50% (vapon training, drill other)shikshan hote....
@@shaikhemran826 मग तर तुम्हाला काय गरज आहे सर्टिफिकेट ची ओपन च मेरिट मारून दाखव मित्रा 👍
आम्ही अशा खेडेगावात राहतो की तिथं एनसीसी च काहीच ट्रेनिंग नाही
मग अशा पोलीस भरती करणाऱ्या तरुणांनी काय करायच
Aamhi kelay ncc aamhala fayda honar
@@pratikkatkar5122 चांगली गोष्ट आहे मित्रा ,👍
95+95=190+ncc 10=200. Bhartichi practice soda lagel ata. Sad vali batami anlya sir
Bhau 100 mulana /95 95 padtyat ky jara vichar kr
Bhau kaun nhi pdt vacancy tr 10 15rahte categ chya ka 100rahtet
Maza aanand gaganat mabena
अरे सर ही अत्यंत वाईट बातमी आहे ।।।।
आनंदाची नाही,आता पोलीस भर्ती सर्वसामान्य मुलांना नसून ,, फक्त NCC वाल्यांना आहे,,,
इतकी वाईट बातमी 😪😪एवढ्या आनंदाने दिल्या बद्दल धन्यवाद,,,,
ज्या दिवशी सगळ्या शाळा कॉलेजात ncc राहील त्या दिवशी काढायला पाहिजे असे निर्णय , काही पण अंदाधुंदीच करणार हे
Barobr
Ka br Rao aamhi 3 year NCC mdhe mehnt krto tyach Fal Milal aamhala tu ka br Jlt ahe
राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते
@@Majhabappa1 अरे भाऊ police किंवा army भरती करणारा कोणतीही मुलगा मुलगी असो NCC ची आवड सर्वांना असते प्रत्येकाला वाटते की आपण ncc करावी पण जर त्याच्या कॉलेजात ncc नसेलच तर त्याने काय करावे भाऊ सांग तूच ,मेहनत करण्याची तयारी सगळ्यांची आहे पण संधी मिळायला नको का, तुझ्या मोजून काही ठराविक ठिकाणी ncc आहे , आणि राहिला जळायचा विषय तर भाऊ ncc वाल्याला 20 मार्क पण भेटले तरी आपण भरती होणारच
@@Majhabappa1 हो ना भावा आपणास सुद्धा मेहनतीचं फळ हवंय यार्
Atta NCC karu ka police Bharti karu
Andolan zale pahije aata
Are ky he ka jiwawar uthly poranchya
Sir police palya aarkshan cha saanga n please
Nice
Jyanchya clg /scl mdhe ncc hot nhi tyani ky krav
Sir कारागृह विभाग ला असते का ncc marks ???
sir majhya javad B ,C donhi pan aahe kiti Mark's midnar
या नियमामुळे आता खूप मुले out of out मार्क्स घेतील ..अतिशय चुकीचा निर्णय तो पण भरती तोंडावर आली आहे तेव्हा....आम्हाला माहीत असत तर आम्ही पण जेव्हा कॉलेज मध्ये होतो तेव्हा ncc kel ast..ata फक्त 1 ncc certificate नसल्यामुळे आमचे बोनस मार्क्स गेले आणि आमची एवढ्या वर्षाची मेहनत पण... यावरून एक गोष्ट समजते hardwork not always pays off tyala luck chi pn sobt lagte...
यासाठी सर्वानी एकत्र येऊन हा GR रद्द करायला पाहिजे मित्रानो हा GR अतिशय चुकीचा आहे
या gr चा जाहिर निषेध
Ata sarkarne only for ncc wale police bharti kadila paija amhi open wale jato Himalayat
फक्त लेखी अगोदर घ्या ...
सर या ncc वाल्यची लायकी नही आहे सर येवढे कष्ट करुंन पन काय फायदा नही जीव देऊ की काय अस झाल😫😣
😡
C certificate aslyavr mul Exam n deta armymadhe bharti hotat tr tyat jast fayda ahe
फक्त शहरी भागात NCC ची व्यवस्था असते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तर
नुकसान होणार आहे. 😔
हे सरकार समाजातील सर्व घटकाचा विचार करत नाहीत आईघाले..
Ncc होमगार्ड/अनाथ/पोलिसपाल्य/भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त.अंशकालीन पदवीधर..
अगोदरच ntd ntc open obc 1/2 jaga येतात त्यात हे आरक्षण cast चे आरक्षण नुस्त नावाला आहे..
अजून कुणी राहील असेल तर त्यांना पण आरक्षण द्या आम्ही uptato शेट mc
आम्ही ओपन वाले
Sir NCC C cert la ABC grade nusar marks miltil ki only C cert bgun
Ajun competition wadhli👍👍👍
Je radat ahet gr radd jhala paije tyani mg ata Home gaurdmadhe bharti houn certificate ghyave
Sir ncc che gun chalak sathi aahe ka
Are ha tar amchya sarkhya sarvsamanyawarti anyay aahe.
Ya sarkar pan ghol kela aahe.
Ya virudha aandolan zale pahije.
Are ncc che mark dyayche tr homeguard sarkha vehla warg kra.
Aadich homegrd,bhukam,sport,nakshal,police paly,dharan gras, shetkari atmahatya mul yevdhenche mark astat.jaga veglya astat.
सर्व सामान्य मुलांनी काय आता हालवीत कोणाचे शेट काढीत बसावे का आता, यवढे मार्क असतात का❓ आरक्षण वाले काय करणार? सर्वाचे आरक्षण रद्द करुन त्या ncc वाल्यांचीच भरती करावी, limite aste mark denyachi pan yavdhe 10 mark tyana kashala
भावा खूप राग येतो अश्या गाढव लोकांचे जे अजिबात विचार न करता निर्णय घेतात..
ऐक टक्का आरक्षण द्या अस काही करा की 10 मार्क..
सगळे हेच पोलिस होतील आपण उपटा शेट...
काय चुतीया सरकार आहे एकतर 4-5 वर्षातून एकदा भरती काढते ती पण छोटीसी आणि आता हे एनसीसी आणल चांगलं आहे पण त्यासाठी वेगळे जागा द्या 10 मार्क बोनस हे तर मेरिट खूप जास्त लागेल मनजे आता ज्यांच्या कडे एनसी सी नाही त्यांना तर 190+ मार्क घ्यावं लागेल आणि पेपर इझी असेल तर 195+ किव्वा out of ....... सर्वसाधारण विद्यार्थ्याचं नुकसान च आहे खूप मोठं..... सर्वात मोठी चुतीया आणि बोगस सरकार 10 काय 20 मार्क बोनस द्या मग भरती पण तशी घ्या 40-50 हजाराची
Sir he ncc mark jail police tr nahi bhetat na
Sir amhala 8th class madhe MCC certificate milale ....tyacha Kahi fayda hoil ka ......MCC=महाराष्ट्र छात्र सेना....प्रमानपत्र
No
NCC Vale chi ch police Bharti ghya
बनावट स्पोर्ट. बनावट माजलगाव प्रकल्पग्रस्त. आता काही दिवसांनी एनसीसीची भर पडेल हे नक्की
राष्ट्रीय छात्र सेना (en: National Cadet Corps - NCC ) ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते
@@visionofindia2168 सर्व नका म्हणू बहुतेक म्हणा
डुप्लिकेट मिळत नाही हे मित्रा...
Ho sir
Aami sports
Sir ex-servicemen sathi ncc certificate lagu ahe ka
Certificate kitvya year la milt
योग्य निर्णय 👍✅️
khup Chan निर्णय आहे अभिनंदन
अहो हा GR रद्द करण्यात आला पाहिजे
2009 ते 2011 पर्यन्त ncc आरक्षण लागू होते पन वाढत्या कॉम्पीटीशन मुळे 2011 ला आरक्षण कैंसल झाले अत्ता covid मुळे आर्मी भर्ती पन नाही निघली त्यामुळे पुढील 1 ते 2 वर्ष है आरक्षण लागू राहु शकते
NCC वाल्यांना army मध्ये पण आरक्षण
आणि आता पोलिस भरती मध्ये पण यांना 10 मार्क वाढीव दिल्यावर सर्वसामान्य मुलांनी काय करावे
हा GR रद्द झाला पाहिजे या सरकारचा जाहीर निषेध
Ho
Amit shaha kel ahe
Mahasachalak la letter patwa ani ha GR cancel kra
@@tusharadmane6145 महासंचालक काय करणार राज्यपाल आणलं आहे
Cm la maile kara sarvanhi
Sir me ya vrshi NCC C Cert exam Dili aahe
एक निर्णयांमुळे थांबायचं नाही मित्रा पोलीस भरती नाही आता MPSC करायची
आपण सिनियर आहोत सिनियर बनायचं आता
Worst decision ever for non-NCC students 👎
सर माझ्या कडे ncc C certificate आहे तर 150 गुण असल्याने 7.5 गुण मिळतील का plzzz reply 🙏
सर परिक्षा150 गुणांची झाली तर ncc चे मार्क कसे मिळतील
परीक्षा आणि ग्राउंड कशाला घेता मग डायरेक्ट ncc certificate वाल्यांना घेऊन टाका की
आणि बोनस गुण देणं यात कुठे आहे स्पर्धा #महाभकास आघाडी चा निषेध
यासाठी सर्वानी एकत्र येऊन हा GR रद्द करायला पाहिजे हा अतिशय चुकीचा GR आहे
@@shubhamtiwari3929 मी माझ्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणार आहे मित्रासोबत जाऊन
C ahe
इथं 1...1 मार्कासाठी पोस्ट राहतेय आणि हे आता सर्टिफिकेट बघून 10 ....10 मार्क देणार व्वा रे सरकार जीव घ्या एकदाचा. यांचे निर्णय हात पाय गाळणारेच असतात
Right
ज्यांच्या कॉलेज मध्ये NCC nahi त्यांचा विचार नाही केला यांनी.....उद्या NSS che pn 10 mark detail he lok...
Sir srpf la pn kay
Sir NCC A B.C Tinhi cirtificate asel tina hi cirtificate che marks maltat ka
आरक्षण दिले पाहिजे पण
बोनस गुण नको 🔥
Mhanje open walyachi ajun vat lagnar ky bharti karavi ka nahi aamhi ny te challe aahe sarkar che
रद्द करा हे नाहीतर कोटॉत न्याय मागु
NCC मधें हाईट मधें सूट भेटलं ka
Ny
अगदी चुकीचा निर्णय घेतला हा..... निषेध करतो मी
निषेध ...😝😝
Are pn jevha NCC complit hote tevha army che age sapte kiwa jastit jat army chi 1 kiwa 2 bharti ghavte NCC वाल्यांना सगळ्यांनाच army madhe yacha फायदा होत नाही काही जनानाच मिळतो 3 year कष्ट करून ज्यांना army madhe phayda hot nahi tyana aata police madhe ya certificate cha upyog hoil
Hoy brobr army madhe nhi gelo tr ha fayda hoel aamhla maza ncc ahe
@@krishnachavan9162 ते सर्व ठीक आहे .मग यांच्या पोटात दुखायचं कारण काय ....
ही भरती तरी याच वर्षी घ्या, इथे उमेदवाराचे वय, जीमेदारी वाढू लागली, पण यांची भरती काही लवकर घेत नाही. उदासीन राज्य सरकार....
बार बापे सरकार
यांच्या मुलानी भर्ती केली असती तर् समजल असत यांना यांच्या तर मायची आता......
कशाच्या रेफ्रेंस वरती हा gr कडलाय देव जाणे
भरती कडायचा पत्ता नाही आणि हे अगाउच्या उतापत्त्या करतात सामान्य पोरायन काय नुस्त पळून पळून अंडायच्या पिवश्य करून घ्यायच्या काय ncc वाल्यांचे 10 मार्क वाडू लागल्याने.
निषेध निषेध जाहीर निषेध..😡🤬
Sir sports walyanchi merit list taka na
Atishay chan nirnay ahe jyani COLLEGEMADHE ncc na krta tavalky kelya tyanch pot dukhat ahe ha nirnay aikun
Ncc che marks he ground la milanar ki written la ?
Kontya angle ne kadhla asel ha GR Kay mhnaych yanna
काय फालतूपणा लावला ह्यांनी...सगळे भ्रष्टाचार करण्याचे मार्ग शोधत आहेत...🤬
Ncc fukat che marks nakoch pahijet 😭😭😭
गावपातळीवर कुट ncc घेतात शहरी भागात फायदा पोहचवण्यासाठी चाळे चाललेत......
अगदी बरोबर 😥😥
@@Cyber.9289 सर्वानी एकत्र येऊन हा GR रद्द करायला पाहिजे
@@shubhamtiwari3929 मग भरतीच रद्द करणार..... याडझव शासन आहे आपला...सांगळे scientist झालेत दर वर्षी नवीन शोध लावयलेत......
202 merit laglyavar ncc nsalyavar kashi mark gheychi
Lavkr bharti kadhayvhi tr ata he asle gr kadhun garib mulana bhartimdhun baher kadhatayet... Aadhich sglya na aarakshan dily tyat maratha open walyani kay jiv dyava ka...sir ha gr cancel kra nahitr kharch sgl smpel ohhh life mdhe.. Divs ratr vardi sathi mehnat krtoy...Amhi sarvsamany mulina ky kraych tumhich sanga ata
Gr cancel zala paije.कारण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या महा विदयालयात NCC आहे . दर वर्षी साधारण सरासरी१५- २० मुलाना C सर्टीफिकेट मिळते . महाराष्ट्रात तालुके ३५८ तर ३५८×२० = ७१६० विद्यार्थी 3 वर्षे आर्मी भर्ती नाय झाली .तर ते पोलीस भरती कडे वळाली आहेत .७१६०×३=२१४८० एकुण अंदाजीत C सर्टीफिकेट वाले आहेत . पोलीस भरती ७००० पदे . कॉम्पीटिशन NCC वाल्या मध्येच लागल . ज्यानी NCC नाय केली त्याच काय होणार म्हणुन हा Gr रद्द झालाच पाहिजे .😡😡😡😡😡😡
Sir ncc certificate form bhartana lagte ka
Good news....... Mazya kade A,B,C crt aahet . Thank you sir
लॉटरी लागली राव तुमची.....aaktr लेडीज+10 मार्क्स बोनस.....👍👌
⚔️🇮🇳😎✌️
Mla vatat... 5 marks paper la bonus dyayla hvet...
Physical la kahi aavshyakta nahi...
3 vrsh ghasun tyacha kahihi fayda nahi ncc chya lokana...
Central la ssc gd CPO uniform post sathi 5% bhetatat...mg state mdhe bhetle tr...
Aata tumhi mhnta ki reseve quote theva...
Aata mulinch bghayla gel tr female cutoff peksha sports quota cha cutoff jast lagto...
Mg quota tyevnya cha fayda ch kai...
8 marks nko...c certificate la 5 marks add hot astil paper la tr kahi hrkat nasavi as mla vatat...
Fek news he
Gr रद्द करायला पाहीजे ज्यांच्याकडे nnc प्रमानपत्र नाही
Ncc chya mulanna wegala pravarg dila pahije nahi tar jyachakade ncc ch certificate nahi tyani ka lokachya shela charaychya. Kahi pan ka 10 marks sope nahi, ithe 1 markasathi ghasav lagate kahi pan Gr kadhatat
Khup chan Nirnay Ghetla Gov. Ne
Sir gr chukicha ahe amhi kay karu mg
Agoder jaga kiti kami astat mg sgle ncc walech bharati honar
माझे b, c, आहे
सर माझ्याकडे NCC पण आहे आणि होमगार्ड सर्टिफिकेट पण आहे दोन्ही प्रमाणपत्राचा फायदा घेऊ शकतो का एकाच प्रमाणपत्राचा फायदा होईल
2
Drill,weapon handling, battle taktics, gorilla techniques etc a perfect combination to be a soilder is in Ncc welcome this decession....and most important well discipline👌🏻
जर एवढं सगळं येत तर आरक्षण कशाला???
@@yogirajswami1865 clg ch education suru astanna suddha..
Ncc la parade la jaych.. tithe training gheychi..
Ncc cha exam pass kraychi...
3 year chi ncc complete kraychi...clg cha graduation sobt tr..
Benifits tr bhetl ch pahije na...
Graduation sobt ncc pn complete karaychi mhnl tr bonus point bhetle tr kay chukich aahe...
Are tula soilder Ani cops yatla farak samjene ka ?
@@chetsdigitalsound41 tumi NCC kartav kashya sathi Army madhe janya sathi na
Tumi Sarva lok NCC karun jar Police madhe aalav tar mag army madhe kon janar
सर माझ्याकडे महाराष्ट्र छात्र सेना चे सर्टिफिकेट आहे अ चे... सर त्याचा मला फायदा होईल का सर... प्लीज comment सर
सर्व सामान्य उमेद्वारासाठी हे चुकीच आहे. तुम्ही निट विचार करा की हा बदल का चुकीचा आहे.. हा gr रद्द झाला पाहिजे.
NCC गरीब कैडेटच करता भावा..
Amcha sarke genral mulani Kay karav ase ncc valyna jar 10 mark milali yat kahichi total 200+ hoil
आंदोलन
Srvanni ha mudda uchalala pahije nahitr jynni ncc keli nahi tyani police bharti aso kiva itr defense madhil kontihi bhrti visrun java
सरकार न एक वेळा निर्माण घेतला की मग ते वाईट असो की चांगला एक भरती तरी आपला सत्यानाश झाला शिवाय यांना जाग येणार नाही काही ही करा आंदोलन करा किंवा मरा जाऊन हा अनुभव आहे सरकार चा
Dada maza kade ब आहे Ncc सरटिफिकेट
Cancel kara Ha GR
Majakad पिवळा राशन कार्ड आहे मला पण आरक्षण द्या कायी तरी mng 😆😆😆
Majhakade BPL....🤣🤣🤣
दादा माझ्या कडे ncc 'Bʼ Certificate आहे, तर मी form भरताना ते mention करू शकतो का??
अतिशय आनंदाची न्यूज आहे? माझ्याकडे NCC चे A, B, C प्रमाणपत्र आहे. A साठी दाेन वर्षे, B, C साठी दाेन वर्षे असे चार वर्षे NCC केल्यावर हे प्रमाणपत्र मिळतात. एकता आणि अनुशासन , Discipline, Prade, SLR , LMG, AK47 Rifles काय, कसे चालवायचे इ. माहिती NCC केलेल्यांना असते.
Amhi gramin bhagatle mula amchya shalet college madhe ny ncc mi 5varsha mahinat keli ahe ata mi jar ny laglo mi suicide karnar😞😞😞
Pn गरजच नाही असले gr काढण्याची