माझा प्रिय मित्र..अचानक आम्हा सर्वांना सोडून जातो....हे दुःख कायम अंतरात आहे...मधुकर आरकडे... एक चित्रकार, एक कवी आणि गायक सुद्धा... ते दिवस विसरणे शक्य नाही. 🙏🙏🙏
Apratim Composition🙏.....Aamhi lahan astanachi hee serial 32 bhaganchi... Aajhee prekshakanchya aatavnit aahe... We even watched it (as it's available online) with our 10 yrs old daughter. Nostalgic.
He gan gotta serial madhale ahe t v dusaryacha gharamadhe asayacha purn ghar bharun sarv jhan t v baghayache mhanun he feet ataparyant god vatate thank s
इतकी आर्तता कशी अवाजामध्ये❤ आजकाल नाही सापडत अशी आर्तता! खूप मनाला हेलावून टाकणारा आवाज ❤
माझ्या लहानपणीची कविता आहे....आणि आज अचानक मला आठवण झाली...नशीबच म्हणावं UA-cam वर मिळाली.....
Same here😊
खरच हे गीत आईकले की वाटते उगाच मोठे झालो 😢
खुपच सुंदर गाणं आहे हे. माझ्या बालपणीच्या आठवणीला उजाळा देणारं हे गाणं आहे. गीतकार, संगीतकार आणि गायक यांचे मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गीत मन भरून येते
माझ्या लहान पणा पासुन आता पर्यंत चा favourite song
लहान असताना grampanchant च्या
T.v .वर मारुती मंदिराच्या पटगणात
सर्व. गाव मालिका बघत असे.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि मन भूतकाळात जाऊन बालपणीच्या आठवणीत रमून गेले.
एक अविस्मरणीय गीत.तो गोट्या आणि बालपणीच्या आठवणी उफाळून आल्या.धन्यवाद.
कर्णमधुर, भावस्पर्शी आणि अर्थपुर्ण असे हे अप्रतिम गीत आणि तितकेच छान ह्या गीताचे संगीत. ह्या विडिओ साठी खुप, खूप धन्यवाद. 🙏🙏
बालपण नाही अनुभव ता आलं मला
इतरांसारखं घराच्या चार भिंतीच्या आतच गेलं माझं बालपण.
माझे सर्वात आवडते गाणे
अप्रतिम आवाज.
संस्कारमय गीत आहे हे, बालपण ताजं झालं. धन्यवाद अशोक काका आपलं संगीत म्हणजे मनाला कसे प्रसंगानुसार ढवळून काढणारी एक कळ आहे. खुपच छान 👍👍👍👍👍👏👏👏👏👏
❤❤❤❤❤❤❤❤😘👍
धन्यवाद किती मानायचे! शब्दांसहित गाणं सुंदर गायलय! संगीताला ,गीताला खरोखरच सलाम!!
किती दिवसापासून मला याचे संपूर्ण शीर्षक गीत हवे होते... आज सापडले...खूपच सुंदर आहे... अपलोड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद🎉🎉❤❤
❤. खूप सुंदर आहे गीत
पत्की सर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आहे ❤
गरोखर गीतकाराला,संगीतकाराला गाणाऱ्याला मनापासून सलाम धन्यवाद तर आहेतच फार सुंदर आयलय!!
Khup sunder geet ahe
अरुण इंगळे यांनी अतिशय सुंदर असे हे शीर्षक गीत गायले आहे.
माझा प्रिय मित्र..अचानक आम्हा सर्वांना सोडून जातो....हे दुःख कायम अंतरात आहे...मधुकर
आरकडे... एक चित्रकार, एक कवी आणि गायक सुद्धा...
ते दिवस विसरणे शक्य नाही.
🙏🙏🙏
CENTRAL RAILWAY QUARTERS RBI COLONY 248/ 11, PAREL MUMBAI_12. MADHUKAR ARKADE ANI ME EKACH BUILDING MADHEY RAHAT HOTO.
@@prashantkadam8374 काय झालं होतं साहेब त्यांना?
खूप सूंदर गाणे खूप जूनी आठवण माझी गोट्या मालीका ! आम्ही दूरदर्शन वर बघायचो
अप्रतिम
अविस्मरणीय रचना 🙏🙏🙏🙏🙏
Very very nice song
खुपच सुंदर ❤❤ लहानपणी च्या आठवणी... हे गाणे MP3 कसे मिळेल..
कृपया download लिंक मिळेल का..?
सुंदर गीत रचना...स्व.मधुकर आरकडेंची आठवण झाली....
What a beautiful composition by Ashok Patki sir. Immortal song.
Apratim Composition🙏.....Aamhi lahan astanachi hee serial 32 bhaganchi... Aajhee prekshakanchya aatavnit aahe... We even watched it (as it's available online) with our 10 yrs old daughter. Nostalgic.
मना मनावर अधिराज्य गाजवणारे गीत 😊
Kiti Chan Malika mala lahan panichi atavan ali
🙏🙏🙏
Everytime I listen to this composition, brings tears.
हे गाणे खूप सुंदर आहे
Brought back my childhood memories, thank you so much.
गोट्या मालीकेचे हे टायटल साँग खुपच छान आहे. ऐकायला आनंद वाटला.
अप्रतिम आवाज. अप्रतिम गाणे.ऐकवतच रहावे.
He gan gotta serial madhale ahe t v dusaryacha gharamadhe asayacha purn ghar bharun sarv jhan t v baghayache mhanun he feet ataparyant god vatate thank s
Maza saglyat all time fav gana ❤️ atma sukhavto aksharsha he gaana aikun, absolutely soul pleasing ❤️🔥
मला हे गाणं खूपच आवडते
अतिशय सुरेख गीत आहे
मूळ गाणं सुंदर आहेच पण हे वाढीव कडव सुद्धा त्यात एकरूप झालेले आहे.
अप्रतीम
Kiti sundar super mAst pn👍👍👌👌
अप्रतिम कविता❤
This song,my favourite, thanks
Rich content... Beautiful composition.... Sonorous..
असं वाटतं की आपण अजून तिथेच आहोत.. बालपणात
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता
_ ग्रेस
Love this song and serial
Mast me bagetali serial lahanpani ❤️
बहुत ही बढिया लाजवाब बेहतरीन सुपर्ब
Nostalgic. Thank you for uploading this beautiful composition
गोट्या मालिका मधले गाणे किती सुंदर आहे माझ्या लहानपणी चे फार सुंदर गायले अशोक पत्की यांनी गायले आहे 👌👌👌👌
Konala mahit asel hya ganyat vaparlela taal tar please sanga
माझ्या लहानपणीची आठवण मला झाली
अप्रतिम कविता.. अप्रतिम चाल..सुखद गायन.. अविस्मरणीय कलाकृती
Aaj mulachya shalet hi kavita tyala tyachya marathi chya teacher ne paath karayla dili.. Ani patkan he gaan aathavl... Man bharun aal. 😢
Waw! Kya bat hai ! Bahut pyara git aur aavaj.
Thank you for full song first time I listened in one !ingle video
Mast
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मधील सुवणै क्षण
Hats off for composition..Forever an Ever..No.1 song in my life..
Strength of composition and composer.....🙏
Khupch sundar aahe... 👌👌👌🤗
Dhanyawad Ashok kaka
हर हर महादेव 🚩🇮🇳😔
अतिशय सुमधुर संगीत
खूप सुमधुर 👌👌🙏
7 वी इयत्तेतील दुसरी कविता
Old is Gold
हे गाणं ऐकून ते दुसरं गाणं आठवलं, कानाने बहिरा, मुका परी नाही, शिकवता बोली,---
ua-cam.com/video/L-wax2Tzho8/v-deo.html
👌👍👏 old was and is still a gold.
अविसमरनिय
0:06
Lyrics : aadarniya madhukar arkade saheb
ek number
Abhalmaya che pan extended kara na pls
Shabda nhi nishabda😭
छान शब्दरचना
खुप सुंदर गीत....
👍
Very Good 👍
Thanks Sir, No video, only swar and awaz and lyrics ....
👌👌
Very very nice
abhari ahe
अशोक पत्की सर🙏🏻🙏🏻🙏🏻🥹🥹🥹
ही कविता शाळेची आठवण आहे, इयत्ता ७ वी क मध्ये वर्गात गाऊन म्हटलेली आहे
nice
दूरदर्शन वरील गोट्या मालिकेची आठवण झाली
Khara nisrag premi
बालपण जागवलं
👌✌️🙏 हा राग कोणता आहे विशेषत: अंतरा
Jatiwant shetkari geet shetkaryana arpan
Dhanyawad Ashok kaka
झी मराठी ने .जुना दर्जा पुन्हा अनावा. ही विनंती.
माझं लहान पण जागे होते. खूप साऱ्या आठवणी आहेत. ❤
अंगावर काटा येतो
एकदम बालपणात घेऊन जाते गाणे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Abhalmaya title track che kara na pls extended version if possible