शालेय प्रार्थना-तू बुद्धी दे..तू तेज दे..||Tu Buddhi De..Tu Tej De..with lyrics||with READY STUDY GO
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- Hello viewers,
In this video you can sing and learn the prayer song with lyrics..
Hope you're enjoying the video.
Please like the video.
Kindly SUBSCRIBE to the channel..
Channel Link is below
/ @readystudygooo
Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thank you...😊
खूप छान माऊली देवा प्रार्थना ऐकली मी श्री गुरुदेव माऊली देवा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी व 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺❤❤❤❤❤
खूप सुन्दर प्रार्थना❤ रोज ऐकते मी
खूप सुंदर आहे प्रार्थना🙏❤️
प्रार्थना खुप सुंदर आहे. माझी मुलगी दररोज म्हणते
फारच सुंदर रचना, सुंदर गायन🎉🎉
अर्थपूर्ण शब्द आणि तितकेच भावपूर्ण गायन.
खुप सुंदर प्रार्थना🌹👍🌹👍🌹😍👌🌹
खुप सुंदर प्रार्थना 🙏🏼
जी प्रार्थना शाळेत खूप मोठी वाटत होती ती आज खूप लहान व मधुर वाटते आहे 😢😢❤
Kharchh
True word
0:30 0:30 0:30 0:30 0:30 @@gaud136
🥺💯
फारच समर्पक,मानवी मुल्य आधारित positive energy देणारी प्रार्थना❤🙏
अतिशय सुंदर प्रार्थना 👌👌👌
मन शांत करणारी प्रार्थना मीरोज ऐकते जगण्यासाठी बळ मिळते
सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ पांडुरंग हरि पांडुरंग हरी जय हिंद जय भारत
खुप छान आहे हे गाणं मनाला शांती देण्यासाठी
❤😢😢😢😢😊😊
खूप सुंदर प्रार्थना 🙏 अर्थ,चाल, आणि विभावरीने खूपच सुंदर गायलं आहे.धन्यवाद
❤❤️😘😘
😊😊o
P@@RukaminiRaut
Dev tumhala khup khup aashirvad devo
🙏🙏
खूप छान आहे प्रार्थना... मी तर रोज सकाळी सकाळी म्हणते ❤❤
Wonderful prayer
मनाला शांती देणारं, सुंदर सुलभ स्वरबद्धता,अप्रतिम रचना आणि गायकी सगळं च सुंदर....👌👌👌👍👍💐💐💐❤❤❤❤❤❤
माणसाने नेहमीच संतांचे विचार घेयालाच पाहिजे संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर संत कबीर जी संत एकनाथ संत नाना साहेब धर्माधिकारी
फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे शालेय शिक्षण घेते सकाळी वर्ग भरण्या अगोदर शाळेच्या patngnat विद्यार्थी अश्या प्रकारच्या प्रथना घेण्याची परंपरा होत्या पण आज काल आता धार्मिक पूजा घेण्यास विध्यार्त्यांच्यावर बल जबरी शिक्षण मंत्री नको तो विषय घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे
खूपच. सुंदर प्रार्थना आहे❤❤
अती सुंदर प्रार्थना
अतिशय सुंदर गाणे आहे ❤❤❤❤❤मला हे खूप आवडते.. मन प्रसन्न होते ❤
This is not a just poem this a essence of our whole scriptures 🙏
Khop Chan aahe prathana
ओम नमो भगवा बुद्ध
Loved this prayer ❤
खूप छान प्रार्थना
सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकरांचे
अतिशय सुंदर अप्रतिम 🎉
खूप छान आहे प्रार्थना😊❤
खूप छान वाटतंय गाणं❤
अप्रतिम 🎉
अगदी मन प्रसन्न होत असते
So glorious
खूप सुंदर गाणं आहे
खूपच सुंदर मन अगदी भारावून गेले
Nice song ❤
Hamare college mean..har program mean yeh song..lagate he they..bahot Accha song hai...i like this song..and voice
Nice prayer❤
🎉
Loved this. ब्रायेर
🙏🍎Jai Shri Amche Chavder ,Parlolem canacona Goa,... baalbhavan ,Namastute Mhaje ayicho Avai baapaicho Gaanv . .🍎🙏 2:47
छान....🎉🎉
धन्यवाद खुप छान
माझ्या सर्व मागण्या यात छान मांडल्या आहेत
Thank you all..
If u like this video please click the link below and subscribe to my UA-cam channel for more videos..
youtube.com/@ReadyStudyGooo?si=CnDThl1LKndpifhG
मस्त 👌👌👌
अप्रतिम
अप्रतिम 👌🥺🥺
Khup excellent prathana pahe khup Shakti dete hi prathna
❤😊 beautiful
❤❤so nice song
Chan 😊
👌👌👌 mam
Good morning 😊
छान आहे आरती
❤
खूप छान.अंजिक्यला आवडते फार
nice good😮😮😮😮😮🎉🎉🎉❤️❤️❤️😁🌹🌹🌹🌹😊😊😊
Shíree Ghurudev mahulí 🌹🙏
👍👍👌👌
खूप छान आहे
Very touching song
Chhan ❤
🎉❤
Very much-loved song❤❤❤❤❤❤❤
❤❤
Good morning 🙏
Good 👍
शाळेतील रम्य आणि शांत वतावरणात शिस्तीने हात जोडून आपल्या गुरुजनासमोर समर्पित होऊन केलेली प्रार्थना व्यर्थ न जावो !!!!!!!!!!
Khup chhan prarthna
👋 गाणं ऐकलं की डी एड कॉलेज च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आणि शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनाही हे गीत म्हणून घेत होतो
जुन्या आठवणींना उजाळा दिला
ऐकताना का रडू येत समजत नाही..
हे सगळ करायचय पण मला तेवढी शक्ती ईश्वर देईल का यामुळे...🥺
❤❤❤😊😊😊😊😢😢
Wow
I am alone my parents is there but they ever comparison 😢😢😭😭💔💔😢
❤❤❤❤❤
खूप चन
Deva Tujhe kutu kutu
Prema
👌👌👌
Deepika Angel 🎉😊
😊😊😊
असे मला वाटते
❤❤😇🥺
Thank u
Guru thakur
Is this copyright free
3:30 3:31 3:32 3:32 3:32 3:32 3:32 3:32 3:32 3:32 3:32 3:32 3:34 3:34 3:34 3:34 3:34 vaa
मुलांना तालासुरात शिकवायला खूप मदत मिळेल सर.
हो, नक्कीच🙏
❤😊🧎♂️🧎♀️🧎♀️
या प्रार्थनेचे लेखक कोण?
ही प्रार्थना कवी ‘गुरू ठाकूर’ यांनी लिहिली आहे.😊
गायलंय कुणी !!
अप्रतिम !!
पंखास बळ दे
झेपावण्या आकाश दे
H5t🎉
😢😢😢
Listen it on 1.25x speed❤❤❤
मी आता ही school madhe ahe
Nice pray 😊😊
Hi
😂❤
101
पहावे आपणासी आपण
I think baba aamete