संसदेने हे राजकीय आरक्षण वाढविण्यासाठी आतापर्यंत एकूण सात वेळा घटना दुरुस्ती केली आहे. १)१९५९ (८वी घटना दुरुस्ती) २)१९६९ (२३वी घटना दुरुस्ती) ३)१९८० (४५वी घटना दुरुस्ती) ४)१९८९ (६२वी घटना दुरुस्ती) ५)१९९९ (७९वी घटना दुरुस्ती) ६)२००९ (९५वी घटना दुरुस्ती) ७)२०१९ (१०४वी घटना दुरुस्ती) आता २०३० पर्यंत वाढविली आहे..... मुळात घटना दुरुस्ती न केल्यास आपोआप राजकीय आरक्षण संपुष्टात येईल....... भारतीय संविधानाचे अनुच्छेद ३३४ पहावे.....🎉🎉
Jay bhim jay aadivasi saheb
सर 🙏 योग्य आणि महत्त्वपूर्ण माहिती 👍
Very good saheb
👍
माहीती पण ग्रेट आणि तुम्ही पण
खूप महत्वपूर्ण माहिती सर 👍
Reservation related landmark judgment astil tr explain kra🙏🙏🙏🙏
Takshashila Pratishthan Kharach Khup Kautukaspad Upakram
Very useful information sir...plz make more videos 🙏
Sure 👍
सरकार 500 रु रोजान नोकर भर्ती काडायल
खासगी करण चालू हे , आरक्षन ला किम्मत ठेवली नाई,
Maratha आणि Obc आरक्षणची माहितीचा व्हिडीओ बनवा सर
नक्कीच सर 🎉
Very good
सर हे राजकीय आरक्षण बंद करण्यासाठी काही उपाय आहे का? किंवा ते करता येऊ शकते का?
संसदेने हे राजकीय आरक्षण वाढविण्यासाठी आतापर्यंत एकूण सात वेळा घटना दुरुस्ती केली आहे.
१)१९५९ (८वी घटना दुरुस्ती)
२)१९६९ (२३वी घटना दुरुस्ती)
३)१९८० (४५वी घटना दुरुस्ती)
४)१९८९ (६२वी घटना दुरुस्ती)
५)१९९९ (७९वी घटना दुरुस्ती)
६)२००९ (९५वी घटना दुरुस्ती)
७)२०१९ (१०४वी घटना दुरुस्ती)
आता २०३० पर्यंत वाढविली आहे..... मुळात घटना दुरुस्ती न केल्यास आपोआप राजकीय आरक्षण संपुष्टात येईल.......
भारतीय संविधानाचे अनुच्छेद ३३४ पहावे.....🎉🎉
Sc Upvargikaran kay bhangad ahe...
त्यावर स्वंतत्र विडिओ बनविणार आहे सर...