पाशा पटेल यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे का जावे लागत आहे? | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 89

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 4 дні тому +35

    पाशा पटेल हा स्वार्थी झालेला आहे आपला स्वार्थ साधून घेत आहे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 11 годин тому

      पाशाशेतकरीभाववाडीबदलबोलयना ई

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 4 дні тому +39

    96%नेते मंडळी हे स्वतःचे स्वार्थ बघतात.ते कोणत्याही पक्षाचे असू द्या.त्यांना शेतकऱ्यांची थोडी मात्र चिंता वाटत नाही.(एक पीडित शेतकरी)🌹🙏

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 4 дні тому +17

    सर्व आमदार, खासदार यांनी महाराष्ट्रातील कर्ज भरावे

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 4 дні тому +6

    फार सुंदर विवेचन केलात त्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 4 дні тому +27

    पाशा पटेल हे शेतकरी विरोधी आहेत

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 4 дні тому +12

    सर्व शेतकऱ्यांनी नोटा ला मतदान करून शेतकऱ्यांची ताकद दाखवायला हवी
    कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांसोबत
    नाही

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 4 дні тому +14

    पाशा पटेल असो किंवा अधिक कोणीही असो कोणीही काहीच समाधानी ऊतर देत नाही सगळे गोलमाल गोलमाल बोलतात व यांची कुणाची हि मोदी शहा समोर चालत नाही कारण कोणतेही काम मोदी जी के नेतरूतव में बाकीचे सर्व जी हूजुर जी हूजुर यामधले जनतेनी मोदी जी व शहा या दोघांनाच भरघोस प्रतिसाद देऊन निवडून दिले पाहिजे बाकी इतर लोकांना पाठविलं पाहिजे कारण सर्व काही मोदी जी चे हातात तर मग हे बाकी मुके मुके बरेच
    शेतकरी बांधवां चे प्रश्नावर चर्चा नाही कोणत्याही प्रकारची माहिती नाही सोयाबीन व कापूस खरेदी करण्यासाठी यत्रणा नाही मग घरीच बरे ❤❤❤❤

    • @rameshgaykwadrameshgaykwad7485
      @rameshgaykwadrameshgaykwad7485 4 дні тому

      पाशा‌ पटेल याचे राज्यातील, केंद्रातील राजकीय आका यांच्या सभेवेळी निषेध करायला पाहिजे

  • @samadhansarkate2802
    @samadhansarkate2802 4 дні тому +12

    माणूस जोपर्यंत चळवळीमध्ये काम करतो तोपर्यंत तो कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. परंतु जेव्हा तो राजकारणात जातो तेव्हा तो स्वार्थी होतो, त्याला समाजाच काहीघेणदेण राहत नाही.सत्तेत असल्यावर तर विचार नाही

  • @sunitapandao1227
    @sunitapandao1227 4 дні тому +4

    बरोबर आहे दादा

  • @Rara-kp9cz
    @Rara-kp9cz 19 годин тому

    अतिशय योग्य आणि अभ्यासु विश्लेषण दादा❤❤

  • @shaileshparvekar9216
    @shaileshparvekar9216 4 дні тому +6

    ज्यावेळी केंद्र शासनाने लाखो टन खाद्य तेल आयात सुरु केली व सोयापेंड निर्यात बंदी केली त्याच वेळी महाराष्ट्र राज्यातील भाजप नेत्यांनी पुढे होऊन मोदी व अमित शहा सोबत चर्चा करून शेतकऱ्यांची परिस्थिती सांगायला पाहिजे होती. पण या नेत्यांची त्या दोघांपुढे जाण्याची हिम्मतच नाही

  • @kingkailassanap
    @kingkailassanap 4 дні тому +5

    सर तुम्ही सांगायला लागली पण आम्ही सोयाबीन विकायची का ठेवायची काय करायचं सांगा नाहीतर भाव वाढतो का नाही हे तरी सांगा

  • @bhujangmethe
    @bhujangmethe 4 дні тому +13

    पाशा पटेल कोणत्या बिळात जावून बसलेत

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 4 дні тому +7

    भाजप हा पक्ष पुर्णतः शेतकरी विरोधी पक्ष आहे यांच्याकडून आता कुठलीही अपेक्षा राहिलीच नाही कारण या दहा वर्षांत खूप वेळा अपेक्षाभंग झाली आहे त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा करणे चुकीच वाटायला लागलं आहे भाजपला कायमचा रामराम 🙏

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 4 дні тому +7

    शेतकरी म्हणून मतदान करा जेणेकरून नुकसान टाळता येईल

  • @ganeshnemadeganesh2273
    @ganeshnemadeganesh2273 4 дні тому +11

    20 नोव्हेंबर हा तो दिवस शेतकऱ्याच्या पिकाला भाव न देणाऱ्यांचा बदला 💯 घेण्याचा !

  • @pramodtonge9920
    @pramodtonge9920 4 дні тому +4

    या पाशा पटेल सोबत तो एक गिरीश महाजन सुद्धा 2013 ला कापसाला 6000 च्या मागणी साठी उपोषणाला बसले होते आणि आता दहा वर्षानंतर किती भाव द्यायला पाहिजे यांनीच सांगाव्ह.

  • @bhikajiwakudkar4204
    @bhikajiwakudkar4204 4 дні тому +4

    महाराष्ट्रातल्या शेतकर्याची भिती सरकारला नाही कारण शेतकरी सरकार पाडु शकत नाही हे नेत्यांना माहीत आहे

  • @sharadkekan-qj7qy
    @sharadkekan-qj7qy 4 дні тому +3

    पाशा.पटेल.कोणत्या.बिळात.गेले

  • @ramakantgore725
    @ramakantgore725 4 дні тому +11

    पाशा भाजपा चा ताशा वाजवतात.

  • @Deveshv558
    @Deveshv558 4 дні тому +4

    भाजप हा पक्ष पुर्णतः शेतकरी विरोधी पक्ष आहे यांच्याकडून आता कुठलीही अपेक्षा राहिलीच नाही कारण या दहा वर्षांत खूप वेळा अपेक्षाभंग झाली आहे त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा करणे चुकीच वाटायला लागलं आहे भाजपला कायमचा रामराम

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 4 дні тому +2

    सोयाबीन दोन हजार रुपायनी खपले तरी आम्हा शेतकर्याना फरक पडत नाही आता आम्हाला गटाचे राजकारण म्हतवाचे आहे

  • @dadakonda667
    @dadakonda667 4 дні тому +13

    कॉंग्रेस ने 60 वर्ष शेतकर्‍यांना लुटले ,.. 10 वर्ष बीजेपी ने शेतकर्‍यांना लुटले ,.. तिसरा पर्याय हवा आहे शेतकर्‍यांना

  • @ankushchoudhari4021
    @ankushchoudhari4021 3 дні тому

    पाशा पटेल यांना भावपूर्ण श्रध्दांजली 😂💐

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 3 дні тому

    जोपर्यंत शेतकरी बांधव या राजकारणापासून दूर जाईल शेतकरी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तरच सरकार शेतकरी बांधवांची दखल घेईल

  • @laxmangunale2542
    @laxmangunale2542 4 дні тому +2

    Soyabinla saha hajar ru bhav pahije

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 дні тому

    पाटिल बोलते.......✌️✔️🔥

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 4 дні тому +2

    कुणाला काहीही पडली नाही शेतकऱ्यांना सगळे मिळून मिसळून औषध फवारणी करताना दिसतात😂

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 4 дні тому +2

    पाशा पटेल यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार असताना शेतकऱ्याच्या मालावर मोठा आवाज उठवला होता आता ते भाजप सरकार मध्ये आहेत असे असताना शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तरी पण काहीच करत नाहीत

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 3 дні тому +1

    पाशापटेल पंकजा आणि देवेंद्र हे सगळे त्या मोर्चात होते.

  • @AshokTile-o7y
    @AshokTile-o7y 3 дні тому +1

    पाशा पटेल आणी देवेंद्र फोडणीस लबाड आहेत त्याना त्याची जागा दाखवून देऊ खरात साहेब

  • @VishuAdhao
    @VishuAdhao 3 дні тому

    जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आहे त्याच्या मालाला भाव देना सरकारचं काम आहे

  • @anildudile9942
    @anildudile9942 4 дні тому

    आदरणीय श्री पाटील साहेब... आदरणीय शरद जोशी यांच्या बाबतीत आपल्याला फारशी माहिती नाही असे वाटते...
    कृपया शरद जोशी आणि शेतकरी संघटना यांच्या पूर्ण इतिहास अभ्यासावा..
    पाशा पटेल यांना चक्रव्यूहात नीट शिरता येत नाही ते मग बाहेर कसे निघणार.....

  • @प्रभाकरखोंड-प7न

    ज्या संदर्भात बोलता .म्ह.पाशा पटेल चा व्हीडीओ झलक दाखव ज्जा..

  • @ganeshwayal906
    @ganeshwayal906 3 дні тому +1

    सगळे च असे करतात सर कोणावर विसावास ठेवावं कळत नाही

  • @nileshverulkar1772
    @nileshverulkar1772 4 дні тому +3

    शेतकरयांचा. कोनिच. वाली. नाही

  • @sohelpatel2381
    @sohelpatel2381 4 дні тому +3

    Kapsala 10,000 bhav

  • @RamraoChimkar
    @RamraoChimkar 4 дні тому

    Very.is.pasha

  • @ashokjadhav1675
    @ashokjadhav1675 4 дні тому +2

    यांनी सोयाबीन चे भाव पाडले आता याना पाडयच

  • @ashokpawar6559
    @ashokpawar6559 4 дні тому +1

    Tell about farmers bro,who is Pasha?

  • @harshdawahulkar9825
    @harshdawahulkar9825 4 дні тому +4

    पाशा पटेल ने कधी वखर मारले आहे काय?

  • @madangavakare6525
    @madangavakare6525 3 дні тому +2

    बकुळाचे टरबुजाचे भाषण दाखवा 2013

  • @sachinchore3277
    @sachinchore3277 4 дні тому +8

    BJP GO Back

  • @manojgavande8002
    @manojgavande8002 4 дні тому

    Sravala paise pahijet techi 2 pidyachi kamai karasatti yete baki kahi nahi dhanyvad,

  • @sharaddeshmukh2126
    @sharaddeshmukh2126 4 дні тому +2

    या पाशा पटेल चा नंबर असेल तर द्या कोणाकडे
    मी पण फोन लावून यांना जाब विचारतो

  • @baliramshinde-z6k
    @baliramshinde-z6k 4 дні тому +2

    भारतीय जनता पक्षाचे नेते लबाड बोलण्यात न एक आहे ते 4400रू सोयाबिन विकत नाही म्हणतात 6000रू करु म्हणतात त्या त्या ढुंगणावर कमलाचे. शिके‌मारा

  • @gajananshelke7440
    @gajananshelke7440 3 дні тому

    संधीसाधू लोक आहेत हे

  • @barateamol
    @barateamol 4 дні тому

    👍👌👌

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 4 дні тому +2

    शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब. कुठे गायब झाले मला शोधून द्या.

    • @VaibhavD.Aherkar
      @VaibhavD.Aherkar 4 дні тому

      अकोट तालुका शिवपुर बोर्डी येथे आज आता सभा चालु आहे तुपकर भाऊ ची

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 День тому

      ​@@VaibhavD.Aherkarसभेत काय झालं ते कळवा दादा.

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 День тому

    पाशा पटेल शेतकऱ्यांना खूप निराशा करून एकटेच शेतकऱ्याला सोडून पळून गेले

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 4 дні тому +2

    वारे कशा पटेल

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 4 дні тому +1

    मुर्खाचं कोणीही नसतं...

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 4 дні тому +3

    Nalayak patel😢

  • @mas55555
    @mas55555 4 дні тому

    ज्यांनी 70 वर्षात जे काही केले नाही मात्र यांनी 10 वर्षात 70 वर्षतील सगल्याच गोष्टी केल्या यालाच विकास म्हणतात भाऊ

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 День тому

      शेतकरी पूर्ण मातीत घाला म्हणजे तुमचा संपूर्ण विकास होईल .राजकीय मंचावरचे सगळे सारखेच असतात.स्वार्थी साले.

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 4 дні тому

    पाशा पटेल च बोलणं बोलाचा भात बोलाचीच कडी असे बोलतात हे नक्की झाले आहे

  • @madangavakare6525
    @madangavakare6525 3 дні тому +1

    पंकजा मुंडे फडवणीस यांचे भाषण

  • @manojdudhe7301
    @manojdudhe7301 4 дні тому

    Pasha Patel che kahi chalet nahi

  • @RoshanCheke-h1x
    @RoshanCheke-h1x 4 дні тому +2

    BJP हाठाव

  • @dipakshewale7384
    @dipakshewale7384 4 дні тому +3

    Bjp go back

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 3 дні тому

    भाजप हा शेतकरी विरोधी आहे भाजपची री ओढू नका

  • @prashantnerkar123
    @prashantnerkar123 3 дні тому

    6000 रुपये ची मागणी फडणवीस यांनी केली नव्हती, पाशा पटेल नी केली होती हे सांगण्यासाठी हा व्हीडिओ आहे असे वाटते। अन्यथा या व्हीडिओ ची काही गरज नव्हती

  • @avadhutkadam6479
    @avadhutkadam6479 День тому

    लबाड पाशा पाटील

  • @MangeshRaut-pq8oz
    @MangeshRaut-pq8oz 4 дні тому

    Madhur Satta Matka Pasha Patel badmashi Pasha Patil

  • @nileshshinde1512
    @nileshshinde1512 4 дні тому +6

    पाशा बांबू लावया बोलतो
    लावा मग बांबू
    पासाला मागून
    शेतकरी ने मतदान करताना ध्यान असू ध्या अन लावा बांबू

  • @Deveshv558
    @Deveshv558 4 дні тому +3

    भाजप हा पक्ष पुर्णतः शेतकरी विरोधी पक्ष आहे यांच्याकडून आता कुठलीही अपेक्षा राहिलीच नाही कारण या दहा वर्षांत खूप वेळा अपेक्षाभंग झाली आहे त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा करणे चुकीच वाटायला लागलं आहे भाजपला कायमचा रामराम 🙏