कोमल ताई तुमचं जगावरील प्रेम हे अतूट अतूट आहे सहज जरी तुम्ही नावेत बसला तरी अभंग म्हणतात. मला वाटतं घरी सुद्धा प्रत्येक गोष्टीवर तुम्ही गायन करत असणार .गाणी म्हणत असणार. तुमच्यासारखं विना टेन्शन जीवन जगणं हे एखाद्याच्या भाग्यातच असते सर्वांच्या भाग्यात नाही मिळत. हे यु आर ग्रेट तुमची स्मरणशक्ती ग्रेट आहे .तुम्हाला हे सुचतच कुठून? सलाम आहे तुमच्या जीवनशैलीला मी एक मराठा आहे. 🙏🙏.
अतिशय चांगला आणि उत्कृष्ट गायन आहे मी एक कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका आणि श्री संत एकनाथ महाराजांचे नातवाच्या गावचा बुवाचे वठार या गावचा असून उद्धव राज महाराजांचा गावचा मी एक नागरिक आहे
आज अगदी मनापासून भावेल अस रूप स्वरूप पाहायला मिळाले कोमल ताई ,मनापासून धन्यवाद साधेपणा आणि संस्कृती चे दर्शन आज मला जे पाहायचे होते ,ते दिसले कोमल ताई ❤️❤️❤️❤️❤️ तर ती ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
आधी नतमस्तक होते पांडुरंग परमात्म्याला हात जोडूनी वंदन करते वाहत्या चंद्रभागेला खरोखर कोमल ताई खूप सुंदर अभंग गायला आहे राम कृष्ण हरी माऊली आता आषाढी वारी आलेली आहे भगवंताच्या कृपेने मला हे घडावे आषाढी वारी
महाराष्ट्राची गन कोकिळा हरिभक्त कोमल ताई पाटोळे अशाच अभंग व गवळणी मनात रहा तुमच्या पाठीशी सदैव पांडुरंगाची कृपादृष्टी राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏
खुप च छान ... कोमल ताई आपण सुंदर अभंग रचना गायिली खुप आवडली मला सोनाबाय सोबत आहे होडी मध्ये बसून नदी मधून प्रवास सुरु आहे सुंदर अस चित्रण पहायचा योग आला वा फार सुंदर
कोमल ताई खूप च सूंदर अभंग जनाबाई ची ओवी मला खूप च आवडली तुळशी चा एकादशी चा अभंग मला आवडलेला म्हणून मी पण म्हणायचा प्रयत्न केले तुमच्या सारखा नाही आला पण मी बोलला ताई👌👌🙏🙏🌹🌹
Maharashtracha bulandha pahadee beautiful aavaja komal Tai 👌👌👌 Maharashtrachi Shan a great women iodal komal Tai 👌👌👌👌👌 super star singer Maharashtrachi komal Tai 👌👌👌 khup khup Chan Tai komal no 1 👌👌👌👌 one of the great singer Maharashtrachi komal Tai 👌👌👌👌👌
ताई तूम्ही खर्च खूप ग्रेट आहात तूम्ही जी ओवी म्हटली ना ती मला खूप खूप आवडली तुम्ही तर लाजवाब आहात अहो तूम्हाला बघूनच इतका आनंद होतो तर गाणं ऐकून आनंद होणार च
ताई मला तुमचे program खूप आवडतात आणि तुमचा आवाज सुद्धा आणि सर्वात जास्त मनजे तुम्ही प्रथम प्राधान्य स्त्रीला देता आणि आदर करता ते मला सर्वात जास्त आवडलं
खुप छान आवाज कोमल ताई खुप खुप आवडला ताई तुम्ही आसेच विडीओ बनवत जा आणि त्याहुनही अधिक तुमचा अभिनय फार छ्यन वाटतो आणि त्याहुनही अधिक तुमचं बोलणं ऐकून अगदी मन प्रसन्न होते खरोखरच ताई तुमचा स्वभाव फार छान आहे ताई तुमची भेट झाली तर बरे होइल ताईसाहेब हाच आंभग संगित वाद्य वर म्हटले तर फार चांगले होईल धन्यवाद ताई अभिनंदन
खूपच छान आहे दररोज सकाळी उठल्या उठल्या ऐकावा असा हा अभंग आहे❤
कोमल ताई तुमचं जगावरील प्रेम हे अतूट अतूट आहे सहज जरी तुम्ही नावेत बसला तरी अभंग म्हणतात. मला वाटतं घरी सुद्धा प्रत्येक गोष्टीवर तुम्ही गायन करत असणार .गाणी म्हणत असणार. तुमच्यासारखं विना टेन्शन जीवन जगणं हे एखाद्याच्या भाग्यातच असते सर्वांच्या भाग्यात नाही मिळत. हे यु आर ग्रेट तुमची स्मरणशक्ती ग्रेट आहे .तुम्हाला हे सुचतच कुठून? सलाम आहे तुमच्या जीवनशैलीला मी एक मराठा आहे. 🙏🙏.
अतिशय चांगला आणि उत्कृष्ट गायन आहे मी एक कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका आणि श्री संत एकनाथ महाराजांचे नातवाच्या गावचा बुवाचे वठार या गावचा असून उद्धव राज महाराजांचा गावचा मी एक नागरिक आहे
खूप खूप सुंदर ताई रामकृष्ण हरी
आज अगदी मनापासून भावेल अस रूप स्वरूप पाहायला मिळाले कोमल ताई ,मनापासून धन्यवाद साधेपणा आणि संस्कृती चे दर्शन आज मला जे पाहायचे होते ,ते दिसले कोमल ताई ❤️❤️❤️❤️❤️ तर ती ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
.
रामकृष्णहारी खुप सुंदर अभंग ऐकून मनं . गहरुन आल जय हारी माऊली .
खूप सुंदर अभंग रचना
कोमलताईचे अभंग गायन अप्रतिम कोमलताई ऑलराऊंडर गायिका मनःपूर्वक अभिनंदन
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
आधी नतमस्तक होते पांडुरंग परमात्म्याला हात जोडूनी वंदन करते वाहत्या चंद्रभागेला खरोखर कोमल ताई खूप सुंदर अभंग गायला आहे राम कृष्ण हरी माऊली आता आषाढी वारी आलेली आहे भगवंताच्या कृपेने मला हे घडावे आषाढी वारी
महाराष्ट्राची गन कोकिळा हरिभक्त कोमल ताई पाटोळे अशाच अभंग व गवळणी मनात रहा तुमच्या पाठीशी सदैव पांडुरंगाची कृपादृष्टी राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏
खूप सुंदर अभंग !
खूप छान अभंग गायला ताई 👌👌 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराष्ट्राची गाणं कोकिळा ताई तुमचा आवाज एकदम सुंदर आहे व अभंग पण खूप छान म्हणालात धन्यवाद ताई
रामकृष्ण हारी ताई खुपच छान अभगझाला धन्यवाद परभणी
@@balasahebchormale3494 the
@@balasahebchormale3494 we
@@balasahebchormale3494code and lhfffryiudfkkffytskgeccki
ताई तुमचा अभंग खूप छान आहे
ताई, खुप छान अभंग म्हटल्या. नावाडी मुलाचे अभिनंदन. शेवटच्या ओव्या ऐकुन डोळे भरून आले. खुप खुप छान आनंद वाटला. || राम कृष्ण हरी ||
वा ताई खुप खुप सुंदर अभंग गायला तुम्ही तुमचा आवाज खुप गोड आहे ताई
❤ खरंच तू इतकी पुंडलिकाची भक्त आहेस नाद खुळा❤
खुप खुप शुभेच्छा छान गायला अभंग ताई राम कृष्ण हरी माऊली
अभंग एक नंबर ताई अभंग ऐकुन आनंद झाला आमची ताई आम्ही बिडकर
आवाज खूपच सुंदर आहे ।ऐकायला गोड आहे.
खूप खूप छान कोमलताई. आम्हाला पांडुरंगाच दर्शन आणी चंद्रभागा पंढरपूर शहर दाखवून मन प्रसन्न केल .खूप खूप धन्यवाद.
खुप छान आहे कोमल ताई शेवटच कडव नाही मनल्या
L l.
😍😍कोमलताई खूप खूप सुंदर अभंग होता..मस्तच ❤️😘😘
खुप छान गायन केले अभिनंदन ताई नमस्कार माऊली सुर्यगाव
खुप च छान ...
कोमल ताई आपण सुंदर अभंग रचना गायिली
खुप आवडली मला सोनाबाय सोबत आहे होडी मध्ये बसून नदी मधून प्रवास सुरु आहे सुंदर अस चित्रण पहायचा योग आला वा फार सुंदर
🙏🏻🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🚩🙏🏻ताई खरंच खुप छान मी संभाजीनगर ची आहे कीर्तनकार आहे मला खुप छान वाटलं तुम्ही चंद्रभागेत गायन केले 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ट
औ
😊
अतिशय सुंदर व गोड गायन धन्यवाद ताई
आम्ही संगमनेर कर
सहजच असा घरातल्या सारखं गाणं म्हणलं लय भारी वाटलं ऐकायला
खुप खुप सुंदर गायली आहेस बेटा ❤❤❤❤🌷⚘🙏⚘🌷
ताई नमस्कार खूप छान आहे गीत सूदंर अती सुंदर वाव तूमी पण छान दिसत होता होडीत 👌🏻👌🏻⛳️🙏🌹💥🇨🇮🕉
कूप सुंदर अभंग
फारच छान अभंग आहे ताईजी!
खूप सुंदर अभंग कोमल ताई मला तुमचे सगळेच गाणे खूप आवडतात
Tai kharokharach sundar abhang.asich pandurang apalyala hatun sewa karun gheo.pandurangache charani prarthana 🙏🙏🙏
अभंग.खूपच.छान.कोमलताई.वा.दीदी.
अतिशय सुंदर कोमल ताई पाटोळे खूपच छान
खुप छान ताई पांडुरंगापर्यंत सुध्दा अभंग व वोवि पोहचली असेल.हीच सद ईच्छा पाडुंरंगाचरनी.
खुपच छान अभंग
अप्रतीम 👍👌👌👌
छान कोमलताई विट्ठल विट्ठलअसेच आनंदी रहा
अतिशय सुंदर अभंग komaltai ,गायन ही उत्तम.पहिला अभंग लिहून पाठवा कृपया आमच्या आईला खूप आवडला
खूप खूप छान वाटला ह अभंग,🙏🙏🙏👌👌👌
श्री राधे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
फारच चांगला अभंग असून आपला आवाज ही फारच गोड आहे ताई
कोमलताई खूपच छान, तुमची समय सूचकता खूपच छान. तुमच्या सारख्या कलाकारांमुळे लोककला जिवंत आहे.
5:17 खूप छान आणि सुंदर आवाज
खुप छान प्रयास मनापासून धन्यवाद एवंम राम कृष्ण हरी 🎉
ताई तुम्ही खरच भाग्यवंत आहेत देवाच्या गावा जवळ सासर मिळाले म्हणुन कोकीळा सारखा आवाज दिला आहे धन्यवाद ताई 👌👌🚩🚩🌹🙏🙏🌹
घी इते डो आन
ताई अभंग छान गायला. तुमचे कार्यक्रम फारआवडतात.
खुपच छान आहे ताई तुमचा आवाज व अभंग ता पारनेर जि अ नगर
No. 1.Komaltai
राम कृष्ण हरी माऊली एकदम मस्त छान
खुप छान कोमल ताई
खूप सुंदर आणि सुबक आहेत
Shudhar
तुझ्यासारखे लय गायक आहे
कोमल ताई आवाज फार छान आहे अभंग बी छान आपण संत रूप आहात
खूपच सुंदर मन भाराहून गेले 🙏🏻🙏🏻
छान ताई मन प्रसन्न होते ऐकल्यावर
अलिकडे नेमलाआणिपलीकड पांडुरंग नदि भरली चंद्र भागा छान गायला अभंग माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल
खूपच छान माऊली तालुका मुदखेड मधून
कोमल खूपच छान गातेस. सलाम ग तुझ्या साधनेला
ताई तुम्ही खूप छान अभंग गायला 🙏👌♥️
Khup ch Chan Tai tumcha aawaj kharch khup God ahe
अभंग .खरोखर गायल. ताई
कोमल ताई खूपचं सुंदर अभंग म्हणाले
खूपच सुंदर गायला ताई अभंग...💐👏🙌
दषर
खूपच छान अभंग आहे ❤❤कोमल ताई
अतिशय सुंदर ताई
राम कृष्ण हरी.. करकंब, ता. पंढरपूर
कोमल ताई खूप च सूंदर अभंग जनाबाई ची ओवी मला खूप च आवडली तुळशी चा एकादशी चा अभंग मला आवडलेला म्हणून मी पण म्हणायचा प्रयत्न केले तुमच्या सारखा नाही आला पण मी बोलला ताई👌👌🙏🙏🌹🌹
जय हरी माऊली एक नंबर ताई साहेब
नक्की म्हणू ताई अभंग खूप गोड आहे
खूप छान अभंग आहे. ताई खूप छान आवाज आहे तुझा
खुप सुंदर अभंग गायला आहे नचरल🎉❤
Maharashtracha bulandha pahadee beautiful aavaja komal Tai 👌👌👌 Maharashtrachi Shan a great women iodal komal Tai 👌👌👌👌👌 super star singer Maharashtrachi komal Tai 👌👌👌 khup khup Chan Tai komal no 1 👌👌👌👌 one of the great singer Maharashtrachi komal Tai 👌👌👌👌👌
खूपच छान अभंग गायलात ताई.
प्रत्येक प्रसंगावधान दाखवून आपण सदरचे दृश्य आमच्या प्रयत्न पाठवत आहेत 👌🌹
खूपच छान अभंग गायला ताई तुम्ही
ताई खुप,छान अभंग गायलाय🙏👌👌
खूप मार्मिक अभंग गायले ताई
ताई तूम्ही खर्च खूप ग्रेट आहात तूम्ही जी ओवी म्हटली ना ती मला खूप खूप आवडली तुम्ही तर लाजवाब आहात अहो तूम्हाला बघूनच इतका आनंद होतो तर गाणं ऐकून आनंद होणार च
Khup chan avaj ahe.Abhanhi khp chan gaylat
नाद खुळा गायन कोकिळा कोमल मॅडम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
या अभंगांचे चरन काय आहे माऊली कोनाचा अभंग आहे 🙏 राम कृष्ण हरी 🙏
कोमल ताई एकदम छान अभंग आहे धन्यवाद.
राम कृष्ण हरी माउली🙏 खूप छान
ताई खुपच छान गायलत
खुप छान कोमल ताई खुप दिवसांनी कान तृप्त झाले
Patole yancha abhiman komaltai
ताई तुमचे शब्दात वर्णन करणं कठीण आहे खुप छान गायला अभंग
खूप सुंदर लय भारी अभंग
खूप चांगला अभंग आहे ताई
Farch chan afang gaila komaltai Jay hari
खूपच सुंदर आहे रामकृष्ण हारी
खुप छानं अभंग गाईले ताई❤❤
ताई मी नक्कीच बोलेन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽मी फॅन आहे ताई तुजी 🥰
ताई मला तुमचे program खूप आवडतात आणि तुमचा आवाज सुद्धा आणि सर्वात जास्त मनजे तुम्ही प्रथम प्राधान्य स्त्रीला देता आणि आदर करता ते मला सर्वात जास्त आवडलं
कोमल ताई म्हणजेच मनाला आनंदीआनंद देणारे व्यक्तिमहत्त्व
Tai khup. Mast
अगदी छान ताई अभंग गाईलात
🙏🌹🙏नं,1च🌹अभंग🙏🙏करमाळा,🙏🙏
Khup khup chan abhang ahe Tai 🙏🙏🌹🌹
खूप सुंदर अभंग आहे ताई
खुप छान ताई आभंग
खुप छान आवाज कोमल ताई खुप खुप आवडला
ताई तुम्ही आसेच विडीओ बनवत जा आणि त्याहुनही अधिक तुमचा अभिनय फार छ्यन वाटतो आणि त्याहुनही अधिक तुमचं बोलणं ऐकून अगदी मन प्रसन्न होते खरोखरच ताई तुमचा स्वभाव फार छान आहे ताई तुमची भेट झाली तर बरे होइल ताईसाहेब हाच आंभग संगित वाद्य वर म्हटले तर फार चांगले होईल धन्यवाद ताई अभिनंदन
Very nice komaltai lame retired teacher from pune district
Khup Chan gaylat Tai
गायना बरोबर सुंदर कवयित्री आहात