Thane Sabha 24th January 2009 Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 366

  • @yogi3561
    @yogi3561 6 місяців тому +414

    कोण कोण मे,२०२४ मधे हे ऐकताय ???

  • @sunilgaikwad8705
    @sunilgaikwad8705 Місяць тому +414

    नोव्हेंबर 2024 मध्ये कोण पाहत आहे 😊

  • @veertechz2154
    @veertechz2154 4 роки тому +231

    एक था टायगर = बाळासाहेब ठाकरे...
    टायगर अभी जिंदा है = राजसाहेब ठाकरे...

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 6 місяців тому +1

      एक था टायगर - बाळासाहेब.. अगदी बरोबर पण
      एक है सुअर.... हॆ एकदम बरोबर 😂😂

    • @ganeshnagare3329
      @ganeshnagare3329 16 днів тому +1

      Tiger 3: अमित ठाकरे 😂

  • @hychat8883
    @hychat8883 6 років тому +189

    खरचं गरज आहे राज साहेब तुमचीं महाराष्ट्राला.................!¡!¡!¡!¡!¡!¡!

    • @rajeshmantrisuccessunlimit6707
      @rajeshmantrisuccessunlimit6707 6 років тому

      Y

    • @vaibhavpatil-ec6ws
      @vaibhavpatil-ec6ws 5 років тому +1

      मतं द्या की मग सभा बघायला येता

    • @sagarshinde7672
      @sagarshinde7672 6 місяців тому +2

      महाराष्ट्र ला नय गरज आता भाजप ला आहे गरज त्यांची 😂😂

  • @ganeshkumbhar6490
    @ganeshkumbhar6490 Місяць тому +29

    आज 2024 मधे देखील राजसाहेबांवर प्रेम करणारा युवा वर्ग खूप मोठा आहे.. त्यांच्या एका शब्दावर त्यांच्यासाठी जीवाच रान करतात... मनासारखा राजा आणि राजसारख मन असणारा राज नेता.... म्हणजे सन्मा. राजसाहेब. 🙏

  • @vishwasrahane1105
    @vishwasrahane1105 4 роки тому +97

    महाराष्ट्राचे व बाळासाहेबांचे खरे वारसदार श्री .राज साहेब ठाकरे

  • @swapnilkhedekar7949
    @swapnilkhedekar7949 Місяць тому +33

    ह्या सभेला मी गेलो होतो. काय माहोल होता तेव्हा. फक्त मनसे❤

  • @dattaghuge3421
    @dattaghuge3421 6 років тому +178

    मी 3 वर्षापासून उत्तरप्रदेश मध्ये राहतो पण मी आजपर्यंत उत्तरप्रदेश दिन इथे साजरा होताना बघितला नाही

  • @SamadhanKhandagle
    @SamadhanKhandagle 6 років тому +57

    महाराष्ट्राचा खरा मर्द नेता !!! जे भ्रष्ट आहेत माजलेत त्यांचा माज ऊतरवण्यासाठी राज साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत !!!! राज ठाकरे सर्व राजकारण्यांचा बाप आहे !!! आजच्या घडीला महाराष्ट्राला स्थिर करणारे एकच व्यक्तिमत्व राज ठाकरे !!! खरचं गरज आहे राज साहेब तुमचीं महाराष्ट्राला !!! एक दिवस नक्की साहेब सत्तेमध्ये येणार

  • @nikhilbhardwaj2916
    @nikhilbhardwaj2916 5 років тому +35

    Watched the whole speech without understanding Marathi Language. Such a leader with a Man Heart. Manly Voice and attitude. Shame on people who don't give him chance.

  • @vijaypawar3752
    @vijaypawar3752 6 років тому +231

    काय पब्लिक हाय राव सभेला दुसरा बाळासाहेब ठाकरे

  • @raunak3005
    @raunak3005 5 років тому +96

    Anyone watching in 2019?

    • @pratikshavadagaonkar6397
      @pratikshavadagaonkar6397 5 років тому +2

      Mi pan lok nivadun det nahit Raj Thackeray na ha drawback ahe. Ekada satta dya ky karatil ha pudacha bhag ahe but vote to Manase ...

    • @trishulsutar3771
      @trishulsutar3771 5 років тому +1

      yes. i see this video

    • @tejasvanjare721
      @tejasvanjare721 9 днів тому

      In 2024

  • @hanumantpatil741
    @hanumantpatil741 7 років тому +162

    राज ठाकरे सर्व राजकारण्यांचा बाप आहे

  • @yogeshsathe643
    @yogeshsathe643 6 років тому +108

    आजच्या घडीला महाराष्ट्राला स्थिर करणारे एकच व्यक्तिमत्व राज ठाकरे

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 6 місяців тому +1

      विकून टाकेल हा नहाराष्ट्राला.
      राजु पेंटर, नाच्या, गॅटबदलू किंवा पक्ष भाडयानें देणारा ' एकमेव ' कॉन्ट्रॅक्टर.. 😂😂😂
      एकच खरे नाव... उद्धव.... 👍

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 6 років тому +88

    *महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी परखड मत मांडणारा एकमेव नेता राजसाहेब!!*

  • @vijaykumarkapse3274
    @vijaykumarkapse3274 7 років тому +185

    महाराष्ट्राचा खरा मर्द नेता

  • @AmolKoli0143
    @AmolKoli0143 22 дні тому +7

    हे भाषण कोणकोण 2024 मध्ये पाहत आहे लाईक करा

  • @SushantWadibhasme
    @SushantWadibhasme Місяць тому +14

    मी विदर्भातुन आज दी १०/११/२०२४ ला हे भाषन ऐकत आहो.

  • @umeshpatl2243
    @umeshpatl2243 5 років тому +20

    जय महाराष्ट्र नमस्कार .बगा बाळासाहेब ठाकरे जिवंत आहे त म्हणून फक्त सांगत नाही आवाज कुणाचा राज साहेबाचा .महाराष्ट्र चा वाघ .

  • @श्रीधर_कुलकर्णी

    आदरणीय राज साहेब आपली हीच लाईन जर आज कायम असती तर राजकारणातल चित्र आज वेगळा असत कदाचित....

  • @veertechz2154
    @veertechz2154 4 роки тому +64

    आमच्या राजाला एकदा साथ देऊन तर बघा.. "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया" "रेल्वे इंजिन" बटण दाबून मनसे लाच प्रचंड बहु मतांनी विजयी करूयात.. हे आपल्या हातात आहे..जय शिवराय जय मनसे जय महाराष्ट्र...

    • @skdancestudio6905
      @skdancestudio6905 6 місяців тому +6

      Tumcha rajya gela bjp sobat 😂

    • @sagarshinde7672
      @sagarshinde7672 6 місяців тому +5

      तुमचा राजा आता भाजप च्या मांडीवर जाऊन बसलाय कोण साथ देईल त्यांना

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 6 місяців тому +1

      तुमचा राजा हा चोर आहे.
      रमेश किणी, टोल चा झोल आणी
      दादर कोहिनुर प्रकरण.
      ED चि भूत त्याच्या मंगुटीवर आहे.
      सुपारीबाज, नाच्या आणी शरड्या ल पण लाजवेल असे, रंग बदलणे.
      वाया गेला रे.. 😂😂

    • @shailakadam8732
      @shailakadam8732 6 місяців тому

      तुम्ही संधी दिली असती तर गेले नसते​@@skdancestudio6905

    • @shailakadam8732
      @shailakadam8732 6 місяців тому

      ​@@sagarshinde7672तुम्ही संधी दिली असती तर गेले नसते

  • @arjunmore8545
    @arjunmore8545 8 днів тому

    ❤👑🚩श्री राजसाहेब ठाकरे 🚩 मी ९-१२-२०२४ पाहत आहे😍

  • @khanadil1820
    @khanadil1820 5 років тому +5

    Kya waqt tha aapka sir...mai aaj bhi aapka fan hu...fan isliye hu kyuke aapki jo ideology hai mai agree karta tu...plz sir woh waqt wapas aajayw

  • @bhaiirfan143
    @bhaiirfan143 2 роки тому +1

    सम्मानीय राजसाहेब ठाकरे आपले महाराष्ट्रा बद्दल इतके सुंदर विचार असताना अचानक आपणं हे मस्जिद,मंदिर भोंग्याच्या भानगडीत का पडलात,,
    आम्हाला पुन्हा तेच राजसाहेब पाहिजे साहेब प्लीज या भानगडीतून बाहेर या 🙏🙏🙏🙏

  • @pratikbhai13
    @pratikbhai13 5 років тому +37

    after 10 years kon ahe

  • @sachinkalyankar4686
    @sachinkalyankar4686 5 років тому +16

    आज 10 वर्षानंतर खरंच राज ठाकरेंची गरज वाटतेय.

    • @RajivChandane-xw8nq
      @RajivChandane-xw8nq 6 місяців тому

      बिनशर्त पाठिंबा दिला आणि वाट लावली 😃

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Місяць тому

      Ata 14 varshanantar tyanchi konalach garaj vatat nahi

  • @MsVarsha1983
    @MsVarsha1983 5 років тому +18

    Respected Raj Thakare sir u r a proud of nation.

  • @rameshbarde5325
    @rameshbarde5325 5 років тому +42

    भैया मिडियावालयाना बंदी घातली पाहिजे

  • @kishupatil2514
    @kishupatil2514 7 років тому +188

    जे भ्रष्ट आहेत माजलेत त्यांचा माज ऊतरवण्यासाठी राज साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत

    • @Shubham-xl4tz
      @Shubham-xl4tz 6 років тому

      Kishu Patil

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 років тому +1

      Tyachya sathi nusta bhashan thokun chalat nasta tyala 100 standing aamdar swatachya daara pudhe ubhe karnyachi dhamak lagti ji sadhya fakt VBA che Adv. Dr. Prakash ji Ambedkaran kade ahe

    • @ykeditz3075
      @ykeditz3075 5 років тому +5

      @@Sam-vz9gq ghnta to chutiya aahe ambedkar

    • @ganeshk3230
      @ganeshk3230 5 років тому +4

      @@Sam-vz9gq tujha ambedkar 6 mahinyat 2 vela gaandi var apatla ahe

    • @politicsinindia2412
      @politicsinindia2412 5 років тому +2

      @@ykeditz3075 gup re lavdya

  • @rajuabgul7311
    @rajuabgul7311 Місяць тому +3

    विचार तेच बाळासाहेबांचे..... आणि भाषणात आणि बोलण्यात परखरपणा......

  • @Im-yp5ff
    @Im-yp5ff 29 днів тому +11

    18 November 2024….Anyone??❤

  • @veertechz2154
    @veertechz2154 4 роки тому +6

    आरे सत्तेसाठी सतराशे साठ पण महाराष्ट्राचा एकच वाघ मराठी हिंदुहृदयसम्राट मनसे पक्षप्रमुख श्रीमान राजसाहेब ठाकरे....

  • @kashi_ravindra6885
    @kashi_ravindra6885 29 днів тому +2

    मुंबई महाराष्ट्रापासून दूर नेली २०२४😢 राज साहेबांचे शब्द २००९

  • @omkarswami4977
    @omkarswami4977 6 років тому +33

    आम्ही फक्त मनसे भक्त

  • @TheNachiket23
    @TheNachiket23 5 місяців тому +4

    It was 2009 and I was 14 years old and returning from a school picnic in the evening. We got down at court naka to take a rickshaw when my friend said that there is a political rally going on on the ground nearby the jail. I was not much interested in politics back then but I had never seen a political rally so I went. the mood was electric. People were falling over each other. I asked the friend whose rally it is. he said Raj Thackeray. I had heard the name a lot in news recently then but still I asked who he is. he said he is the real successor of balasaheb thackeray. This was that rally. Feels nice to revisit.

  • @rakeshbhoir123
    @rakeshbhoir123 24 дні тому +5

    आधीपासूनच महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची तळमळ दिसून येते पण मराठी माणसाला कधी कळेल माहीत नाही आता तरी निकाल काय लागतो बघू उद्या

  • @maheshdadawalke9610
    @maheshdadawalke9610 5 років тому +19

    माझे गुरुवर्य राज साहेब

  • @AvinashAkhade-l9g
    @AvinashAkhade-l9g 22 дні тому +4

    मी पण राज साहेब ठाकरे यांच्या सीटा. यायला हव्या होत्या

  • @adv.deekshagavit3500
    @adv.deekshagavit3500 5 років тому +5

    Kay awaj...! Kay rutbaa...ahe..direct
    Fidaa! Jiyo sher....

  • @Your_support123
    @Your_support123 Місяць тому +4

    Vichar kara jar hich style punha baghayla bhetali tar
    भावी मुख्यमंत्री श्री राज ठाकरे साहेब

  • @alok222
    @alok222 6 років тому +38

    2019 ला साहेबच हवेत cm

  • @shubhamentertain8381
    @shubhamentertain8381 5 років тому +23

    एवढी पब्लिक..
    चेष्टा आहे का

  • @sonakshimaity222
    @sonakshimaity222 3 роки тому +7

    Strong personality wid good looks🤩🥰

  • @MahadevKanada-g8f
    @MahadevKanada-g8f Місяць тому +3

    मी ऐकतोय कट्टर समर्थक राजसाहेब जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे

  • @santoshdevalekar1087
    @santoshdevalekar1087 7 років тому +34

    Raj thackeray born to become a leader

  • @sahilgurav6007
    @sahilgurav6007 14 днів тому +2

    3 Dec 2024.. ❤ राज साहेब ❤

  • @shankarkawashe5248
    @shankarkawashe5248 6 років тому +18

    king no....1 ONLY Raj Thackeray.. SAHEB

  • @rajkunwar3804
    @rajkunwar3804 7 років тому +22

    Saheb.. we love you..

  • @akshayjadhav4665
    @akshayjadhav4665 6 років тому +32

    15:16 राजसाहेबांची हिंदी चॅनल वरची टीका😜😜😜😜😜

  • @humblepawn873
    @humblepawn873 Місяць тому +2

    His speech is still relevant in 2024. I don't know why people doesn't vote him.

  • @-xv8rq
    @-xv8rq Місяць тому +2

    भाषण जेव्हा केव्हा ऐकतो नवीन संदेश देऊन जातो 2024

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 3 місяці тому +1

    Handsome😍 Raj saheb❤❤ my crush since 2007 🙈🙈🙈 love you😘😘😘

  • @MagicMarathi
    @MagicMarathi Місяць тому +3

    नोव्हेंबर विधानसभा २०२४ मध्ये ❤

  • @akashtejam1434
    @akashtejam1434 6 років тому +24

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @citycreationstudio6074
    @citycreationstudio6074 17 днів тому +1

    4-30 साहेबांनी पूर्ण स्टेज चा आवाज बंद केला 😮

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 Місяць тому +4

    कोण कोण बघत आहे आत्ता
    27oct2024 ❤

  • @ravindrakadam6430
    @ravindrakadam6430 Місяць тому +2

    Missing this version of Raj Thackeray❤

  • @akashgauda86
    @akashgauda86 6 років тому +16

    Raj sahebanchi Kamal aahe ek sath sarvana ghetal

  • @interiordesigner8250
    @interiordesigner8250 6 років тому +16

    Ekach khara Neta Raj saheb

  • @swapnillohar024
    @swapnillohar024 6 років тому +67

    एक दिवस नक्की साहेब सत्तेमध्ये येणार

  • @sujayparab61
    @sujayparab61 26 днів тому +2

    तोच दरारा तोच रूबाब…आता पण ….❤

  • @deepakthik3396
    @deepakthik3396 29 днів тому +1

    बाळासाहेबा चा खरा वारसदार ❤❤❤

  • @kaustubhkale2144
    @kaustubhkale2144 20 днів тому +1

    ❤❤❤love u always राज साहेब ❤❤❤

  • @girishramaj7063
    @girishramaj7063 5 років тому +3

    Amcha neta powerful rajsaheb 1 ch Saheb

  • @prasadkhapne5042
    @prasadkhapne5042 6 років тому +16

    raja maharashtracha.. jay mns

  • @dineshghule488
    @dineshghule488 26 днів тому +2

    21 नोव्हेबर😊

  • @bindaspg491
    @bindaspg491 5 років тому +6

    who watching in 2k19 ?

  • @priyankarajput9953
    @priyankarajput9953 6 років тому +8

    Supper Sir 🙏

  • @ganeshkumbhar6490
    @ganeshkumbhar6490 Місяць тому

    आज 14 नोव्हेंबर 2024 आहे तरीपण आज राजसाहेब यांचं विचार आम्ही ऐकत आहोत.

  • @pankajbhole7570
    @pankajbhole7570 7 років тому +15

    मा.राज साहेब जींनदाबाद

  • @vinodgurav9017
    @vinodgurav9017 7 років тому +116

    राज ठाकरे यांचि सत्ता १ दिवस येनारच यात काही शंका नाही

  • @pravinmadhavi9749
    @pravinmadhavi9749 6 років тому +6

    jaam bhari saheb

  • @ganugaikwad7555
    @ganugaikwad7555 6 років тому +7

    Ata yenar raj sarkar 2019

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 7 місяців тому +2

    2024 only Raj saheb thakre🇮🇳👍

  • @manishasatardekar2075
    @manishasatardekar2075 6 років тому +9

    Ha khara raja

  • @harishtakate9860
    @harishtakate9860 5 років тому +5

    जय मनसे जय शिवराय

  • @amoldixit4049
    @amoldixit4049 Місяць тому +1

    आता फक्त राज साहेब पाहिजे 2024 पासून पुढे

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 4 роки тому +4

    Jai manse rajshaheb thakre zindabad 2

  • @yogeshchavan8893
    @yogeshchavan8893 13 днів тому +1

    Jay Maharashtra ❤️

  • @prasadpatil6020
    @prasadpatil6020 5 років тому +13

    महाराष्ट्र चा खरा व्हाघ ओनली राज ठाकरे अंगार हे बाकि सब भंगार हे

  • @jayarams7442
    @jayarams7442 4 роки тому +2

    Beautiful speech......🥰🙏

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 29 днів тому +2

    Sad,
    काय हवा होती त्या वेळी राज ठाकरे यांची...!
    माणसं सांभाळण्यात चुकले साहेब?

  • @Dream11Guru-18
    @Dream11Guru-18 21 день тому +2

    Gardi bagha😮😮😮

  • @abhishekswamy8834
    @abhishekswamy8834 7 років тому +35

    Mns only

  • @chakli88
    @chakli88 4 дні тому +1

    Pravin Darekar paaati basale aahet....😂😂😂

  • @Hasirunnisha-y7r
    @Hasirunnisha-y7r 7 днів тому

    ❤❤❤❤❤A....Jai hind

  • @bapurumne7421
    @bapurumne7421 20 днів тому +1

    जुने भाषणे आणि आत्ता होणारी भाषणे यात खूप फरक पडला आहे

  • @ashokauti301
    @ashokauti301 6 років тому +17

    JAY MAHARASHTRA

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Місяць тому +1

    १६/११/२४ कोण बघत आहे.

  • @sangamreddy4421
    @sangamreddy4421 6 років тому +13

    राज साहेब ।। टायगर

  • @abhijeetpujari8898
    @abhijeetpujari8898 5 років тому +1

    Nice Raj saheb

  • @ittech4615
    @ittech4615 Місяць тому

    बाळासाहेबांच्या नंतर भाषण कोणाचं ऐकावं तर ते राजसाहेब ठाकरे

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 5 років тому +5

    Rajsaheb jindabad.ekda Vidhan sabha elections railway ingine la matadan Kara.mpsc nahi karaychi Apllyala

  • @sagarbhuwad3340
    @sagarbhuwad3340 Місяць тому +1

    यंदा वार फिरले, मनसेच आहे..

  • @pankajjaiswal5806
    @pankajjaiswal5806 Місяць тому

    Big fan saheb

  • @vijaymohaniyer
    @vijaymohaniyer Місяць тому +1

    Angry young leader . Jai Maharashtra 🙏

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Місяць тому

    आवाजात थोडा बदल झाला आहे.बाकी सर्व तसेच आहेत.

  • @pankajchavan3336
    @pankajchavan3336 7 років тому +18

    राज साहेब फक्त

  • @OmKarande-v8u
    @OmKarande-v8u Місяць тому

    आबे आदमी हैं या भगवान इतने लोग ❤

  • @ajinky3767
    @ajinky3767 6 місяців тому +3

    जे जे हा व्हिडिओ जून २०२४ ल बघत असतील ते बिनशर्त हसत असतील.