Balasaheb Thorat Wife Speech : पत्नीच्या फटकेबाजीवर बाळासाहेब थोरात क्लीन बोल्ड | Thorat Birthday

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 8 місяців тому +124

    ही अशी सरळ साधी मनाची मराठी माणसं ज्यांनी स्वताच्या परीवारा इतकच लोकांनाही जीव लावला,भाषण फारच आवडल

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 8 місяців тому +90

    महाराष्ट्राला लाभलेलं एक सुसंस्कृत नेतृत्व..... बाळासाहेब थोरात साहेब❤❤

  • @PrabhavatiGhogare-j2p
    @PrabhavatiGhogare-j2p 8 місяців тому +38

    खुप सुंदर बोललात कांचन ताई,एका पत्नीचे,गृहिणी चे कर्तव्य पार पाडतात, खुप खुप शुभेच्छा वव अभिनंदन🎉🎉❤❤🎉

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 8 місяців тому +30

    फारच सुंदर मुलाखत
    अशा सगळ्या नेत्याच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत
    मनापासून निवात हसायला मिळाले
    या मुलाखती मुळे

  • @Rocky-fu5vc
    @Rocky-fu5vc 8 місяців тому +8

    अतिशय छान वाटलं असे मुक्त विचार एकूण...
    नाहीतर फुशारकीचा आव आणणारे राजकारणी लोक भरपूर आहेत..

  • @RajuBankar-v5p
    @RajuBankar-v5p 8 місяців тому +27

    थोरात साहेब म्हणजे कांग्रेस पक्षाचे निष्ठावान नेतृत्व। सुसंस्कृत स्वच्छ मनाचे परखड विचाराचे वक्ते यांच्या आपण सहचरणी म्हणुन खरोखरच भाग्यशाली आहात। जय कांग्रेस राहुल गांधी जिंदाबाद कांग्रेस कार्यकर्ता जिंदाबाद

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 8 місяців тому +17

    कांचन आत्या खूप च सुंदर बोललात ओ
    तुम्हाला बघून खूप आदर वाटला.तुम्ही तुमच्या माहेरची तांबवेची आणि दादांची आठवण काढलीत .तुमचं बोलणं ऐकूण मन भरून आलं साधी ,सोज्वळ,घरंदाज अशी आमची तांबवेची लेक 🙏🙏👌😊🥰

  • @BITS93598
    @BITS93598 8 місяців тому +40

    असे राजकारणी महाराष्ट्राला पाहिजे

  • @dattupawar9707
    @dattupawar9707 8 місяців тому +21

    एक उत्तुंग व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरात

  • @jayawantsawant6894
    @jayawantsawant6894 8 місяців тому +10

    ताई आपण साहेबांना हसत खेळत,चिमटे काढत शुभेच्छा दिल्यात आपलं मोकळं बोलणं साहेबांना पण धन्य वाटलं असेल आपण उभयतास खूप खूप शुभेच्छा.💐💐

  • @MrKarun27
    @MrKarun27 8 місяців тому +17

    खरंच एक यशस्वी राजकारणी असूनही तेव्हढाच कुटुंबवत्सल, प्रेमळ, साधेपणा, आणि सुसंस्कृतपणा ला तोड नाही..अशा नेत्यास वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 8 місяців тому +22

    द ग्रेट जोडी

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 8 місяців тому +12

    उत्तम व्यक्तिमत्त्व.!

  • @ashokkarde2664
    @ashokkarde2664 8 місяців тому +7

    बाळासाहेब थोरात साहेब म्हणजे महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेते खरच त्याचा आदर्शवादी विचार सरणी आहे ती घेण्याजोगी आहे ❤

  • @ManojMahale-he3vr
    @ManojMahale-he3vr 8 місяців тому +13

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब ❤️💐

  • @drkalyanparwepatil5040
    @drkalyanparwepatil5040 8 місяців тому +11

    Great Couple

  • @avinashkamble3246
    @avinashkamble3246 8 місяців тому +24

    साधी राहणी उच्च विचारसरणी

  • @rameshnarawade9261
    @rameshnarawade9261 8 місяців тому +15

    बाळासाहेब थोरात साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👑🎉
    आपल्या अर्धागींनी एवढ भारी अभिनय करतात तर कशाची बाकी होती राजकारणात आल्या पाहिजे होतात
    कशाला दुसऱ्या राजकारण्यांची गरज होती

  • @dkboss1847
    @dkboss1847 8 місяців тому +4

    मस्त ❤

  • @sk-cy7bx
    @sk-cy7bx 8 місяців тому +5

    Great tai

  • @RameshBhagvat
    @RameshBhagvat 8 днів тому

    आमच्या कांचन ताई खूप मोठा आणि बोळ्या मनाच्या आहेत 😀👌👌💐

  • @shashankgandhe5238
    @shashankgandhe5238 8 місяців тому +6

    सात्विक नेतृत्व

  • @ganeshdesale7893
    @ganeshdesale7893 8 місяців тому +1

    खुप खुप शुभैच्छा ताई व साहेब 👌👌🙏💐

  • @SudarshanKadam-w4z
    @SudarshanKadam-w4z 8 місяців тому +6

    Saheb great 👍

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 4 місяці тому

    थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सुसंस्कार मुख्यमंत्री महाराष्ट्र ला हवा

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 8 місяців тому +1

    साहेबांना उदंड आयूष्य लाभो ! राजकारणातील एक चांगला माणूस !🎉

  • @punammarathe6228
    @punammarathe6228 8 місяців тому

    Khupach chan

  • @संत-ड6य
    @संत-ड6य 8 місяців тому +8

    महाराष्ट्राची संस्कृती फक्त मामी

  • @sunilbhanbhane2751
    @sunilbhanbhane2751 8 місяців тому +1

    मनमोकळ संभाषण खूप छान ❤

  • @satishgugale8263
    @satishgugale8263 8 місяців тому +1

    🎉

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 8 місяців тому

    खूप खूप छान

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 8 місяців тому

    धांगेकर, saheb 🙏

  • @vivekvatve
    @vivekvatve 8 місяців тому

    🙏🌹🌹

  • @qaze1231
    @qaze1231 6 місяців тому

    Family is very good

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 8 місяців тому

    यालाच महाराष्ट्रा ची। शान असे म्हणतात धन्य आहेत माऊली 🙏 आपणास मानाचा सलाम जयभीम 🙏🌷🌷🙏🎉 नाही तर मुख्यमंत्री नवरा असला तर बायकांना गर्व ये तो आणि कसे ही कपड़े घालून धिंगाण करतात

  • @rehanshaikh6200
    @rehanshaikh6200 8 місяців тому +11

    फार सबुरीने काम करणारा नेता😅🎉

  • @kiranchougule7239
    @kiranchougule7239 8 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 8 місяців тому

    साहेब❤

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 3 місяці тому

    Very nais tai and torat sahen ok

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal Місяць тому

    देव माणूस मिळाला ताई तुमच नशीब चांगले

  • @sharadnavale5750
    @sharadnavale5750 8 місяців тому +1

    🎉🎉

  • @ChandrakantPatil157
    @ChandrakantPatil157 8 місяців тому +1

    Wish you happy birthday Saheb

  • @panash6
    @panash6 8 місяців тому

    छान बोललात . खरऱच

  • @prajaktabenare6324
    @prajaktabenare6324 8 місяців тому +5

    खरय ताई तुमचं, राजकारणी माणसाची पत्नी होणं सगळ्यात अवघड काम आहे,
    पण तुम्ही त्यातच सुख मानून , परिस्थिती स्वीकारली, u r great taie
    तुम्हला खूप खूप शुभेच्छा
    डॉ प्राजक्ता बेणारे
    जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा , सोलापूर ग्रामीण

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 8 місяців тому

    Mast mulakhat.pharach chaan aahet vahini.saral swabhav.

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    हसून टिंगल नका करू रे! बिचारी साधी सरळ गृहिणी आहे

  • @AshfaqueShaikh-nv9gp
    @AshfaqueShaikh-nv9gp 8 місяців тому

    Great leader in Maharashtra ❤

  • @vishalpawar3973
    @vishalpawar3973 8 місяців тому +1

    सुसंस्कृत राजकारणी❤❤🎉🎉

  • @ulhasp870
    @ulhasp870 8 місяців тому

    वा कांचन ताई.. सिक्सर वर सिक्सर मारल्या.

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 8 місяців тому

    सुसंस्कृत राजकारणी बाळासाहेब

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 8 місяців тому

    खूप मनापासून बोललात काकी

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 8 місяців тому +1

    सुसंस्कृत राजकारणी कुटुंब ❤❤

  • @sandipkapadi6162
    @sandipkapadi6162 8 місяців тому +3

    लक्ष्मी चे रुप

  • @SubhashNagare-n6k
    @SubhashNagare-n6k 2 дні тому

    थोरात साहेब 40 वर्ष संगमनेर मध्ये झोपा काढत आहेत विकास0

  • @Pramodshinde235
    @Pramodshinde235 8 місяців тому

    खऱ्या अर्थाने मैफिल जिंकली

  • @urmilajedhe5269
    @urmilajedhe5269 8 місяців тому +1

    सौ थोरात यांची प्रांजल, तक्रार, 👌

  • @sandippatilgoregaonkar6299
    @sandippatilgoregaonkar6299 8 місяців тому

    Open minded 👌

  • @deepakbhalerao7358
    @deepakbhalerao7358 8 місяців тому +1

    Saheb Sachin chi fatkebaji pahili aaj

  • @babasahebgaikwad2505
    @babasahebgaikwad2505 8 місяців тому

    Y

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 8 місяців тому

    थो रात झाले वय 56दिल ब च्च पण

  • @r.b.s.india.6699
    @r.b.s.india.6699 8 місяців тому

    फिरायला नेलं पर लग्ना नंतर ३०बर्षा नंतर 😂😂😂😂😂

  • @shaikhateeque7627
    @shaikhateeque7627 7 місяців тому

    Madam Pharach Sadhya saral swabhavachya waattaat😊

  • @vinodghodke165
    @vinodghodke165 8 місяців тому

    Saheb madamla sarv desh firva Ani photo share Kara 😂😂

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 8 місяців тому

    साधी सरळ गृहिणी, खरं बोलण.....पण त्यातल्या त्यात अस्सल टोमणे हि होते😂😂😂 ..त्याच्या बोलण्या वरूनच कळत की सुसंस्कृत,घरंदाज पणाची छाप दिसते.

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 8 місяців тому

    Sagle navre Sarkhech😂😂

  • @ShashikantBhosale-nb5sn
    @ShashikantBhosale-nb5sn 8 місяців тому

    100%😅😅😅😅😅😅
    Marks _🎉😂yala mhanaych manogat

  • @welcomebk3608
    @welcomebk3608 8 місяців тому

    itna nhi bolna tha😂😂😂

  • @yogeshsupersongnicedanceko6223
    @yogeshsupersongnicedanceko6223 8 місяців тому

    Hya nivadnukit vikhe la flat kara thorat saheb 😂

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 8 місяців тому

    😂😂😂😂

  • @sonalideshmukh793
    @sonalideshmukh793 8 місяців тому +2

    द ग्रेट जोडी

  • @NivruttiBerad-sg7ou
    @NivruttiBerad-sg7ou 8 місяців тому

    😂😂😂😂