सर सिंधुदुर्ग, ता. सावंतवाडी, येथील. मु. मळगाव, स्टेशन जवळ, हाफ RCC with Chira बांधकाम पूर्ण प्लान सहित कॉन्टरेक्टर यांचे मोबाईल no. व पूर्ण पत्ता दिल्यास बरे होईल. धन्यवाद..
दादा आपणास माझी आपणास विनंती आहे की, सावंतवाडी येथे चांगल्या प्रकारे घरबांधणी, लोड बेरिंग, हाफ RCC, RCC प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर यांची माहिती व मोबाईल no. व पूर्ण पत्ता पाठवा. आमची दोन घरे, एकाच जमिनीवर, सावंतवाडी, मळगाव, सामंत खानावळच्या पुढे, सावंतवाडी स्टेशनं पासून दहा मिनिटावर बनवायची आहेत.
साहेब आपलं खुप खुप धन्यवाद , तुम्ही नेहमीच आमच्या प्रोब्लेम्सची दाखल घेतली ,
धन्यवाद साहेब
अप्रतिम आणि उपयुक्त माहिती...👌
सर खूप छान महत्वाचं काम केलं
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sir belgavla chira pahije kutle utpadak javal astil
खूप छान माहिती. धन्यवाद.
Sir maja gaon rajapur kharepat ahe me swata darat chire kuthun magavle tr changla
is it good option to use chira for outdoor flooring, any disadvantages for long term?
Sir osmanabad district la melel ka ? Aata rate ky aahe
जांभा दगडामध्ये कंपाऊंड वाल बांधून मिळेल क? नाडसूर तालुका सुधागड जिल्हा रायगड
Chha mahiti...👍🙏
Sangli miraj madhe kiti rate pohoch hoil
Kankavli phondoghat madhe chira suppliers ajet ka? Pl reply. Give address
Thanks for the information sir 💐💐🙏🏻
Sir , pune made javl pass kona cha contac no aahe ka mala राजगुरू नगर मावळ इथे चिरा पाहिजे plz कोणी असेल तर सांगा
कुठे पाहिजे आहे ?
Raigad to Bankot- for 1000 chira how much it will cost
सर सिंधुदुर्ग, ता. सावंतवाडी, येथील. मु. मळगाव, स्टेशन जवळ, हाफ RCC with Chira बांधकाम पूर्ण प्लान सहित कॉन्टरेक्टर यांचे मोबाईल no. व पूर्ण पत्ता दिल्यास बरे होईल. धन्यवाद..
सर बांधकाम मिस्त्री हवे आहेत सोलापूर साठी
Tq dada
फार्म हाऊस साठी काही डिजाइन उपलब्ध आहेत का
Dhanyawad
गुहागर जवळ कुणी आहे का ?
Mala ready-made mold karun milel ka majhi site karjat raigad ahe
Chiplun madhe koni aahe ka
रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग च्या चिऱ्या च्या दगडा मध्ये काही फरक असतो का?
Nahi.
पाटण सातारा या ठिकाणी बांधकाम करणृरे असतील तर नं द्या
काका रायगड ला चिरा मिळतो तो रत्ना गिरी वरून मगवताता का तिकडेच मिळतो आणि चान्गला असतो का
Latur distik madha paija saheb
चिरा/जांभा दगडाचे बांधकाम केलेल्या घराला कमी खर्चात आतून रंगकाम करण्याची माहिती दिली तर बरे होईल....
Ok
रायगड मध्ये कुठे मिळेल
दादा आपणास माझी आपणास विनंती आहे की, सावंतवाडी येथे चांगल्या प्रकारे घरबांधणी, लोड बेरिंग, हाफ RCC, RCC प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर यांची माहिती व मोबाईल no. व पूर्ण पत्ता पाठवा. आमची दोन घरे, एकाच जमिनीवर, सावंतवाडी, मळगाव, सामंत खानावळच्या पुढे, सावंतवाडी स्टेशनं पासून दहा मिनिटावर बनवायची आहेत.
आम्ही बांधून देऊ शकतो
9422393663
Ok.
आपणास कॉन्टॅक्ट करीन...
Sir from which place I'll get best latride stone? My place is on PUNE-NASHIK highway.The run is 3 hours from Pune.
रायगड किंवा रत्नागिरी
Sir Belgav, karnataka sathi labour contractor cha number dyava. Vinati...
Thank u
Sir he utpadak ahet ki reseller
Utpadak
👍👍
दादा,
सध्या चिऱ्याची किंमत काय आहे..
( सावंतवाडी),
Rs 30/-
धन्यवाद सर,🙏
सर तुमचा contact no. द्या 🙏🏻
चिरा बांधकामासाठी
वैभववाडी मध्ये चीरा हवा असेल तर कोणते ठिकाण जवळ असेल.
Kankavli
काका कणकवली चा contact नंबर मिळेल का
ua-cam.com/video/fP_92oL_u8k/v-deo.html
एक्सपर्ट कारागिरांचा नंबर सुद्धा द्या
चिरा मराठवाड़ा में मिलेगा क्या
पुणे येथे चिरा मिळेल का
Yes
पोहच कितीला भेटल
मिळेल !!
तुम्ही बांधकाम करून देता का,या ठिकाणी आपला दर काय असेल
Room size che video pan banva
Hi
सर् विक्रमगड , जव्हार येथे चिर। हवा असेल टार कुठे जवळ मिळेल।
In which district?
पालघर
आत्ता पालघर आधी ठाणे डिस्ट्रक्ट होता।
रायगड मध्ये मिळेल
Thank you sir 🙏🙏
Please share Contact Details of Expert Karagir also who can help us do such work .
Chira cha sadhya cost kay ahya