खूप गोड आवाज आहे ताई तुझा लहानपणी आणि आता पण तुझा झी टीव्ही वर शो झाला होता तेव्हा मी पण 10 वर्षाचा होतो पण आजुन सुधा तिची गवळण ऐकतोय आणि तोच आवाज अस वाटत
अप्रतिम गोड आवाज आणि गायन, तुमच्या कर्णमधुर आणि मधुर आवाजात तुम्ही गायलेले प्रत्येक गाणे ऐकणे नेहमीच आवडते श्री संत ज्ञानेश्वर माऊलिंचे तुम्हाला भरपूर आशीर्वाद लाभोत
ही जग घोड्यावर बसू देत नाही आणि पायी ही चालू देत नाही इतरांच्या कमेंट वाचून कधीही वाईट वाटू देऊ नकोस. तुझ्या करीयर वरती लक्ष केंद्रित करत रहा. तुझा आवाज आणि तू खुप गोड आहे.god bless you
Khup chaa kartiki waited for this song for years...thank you. Zeemusic you should have took some efforts on video. You simply mest up such a good song.
सुपर 👍👍❤️❤️ एक नंबर कार्तिकी दिदि 👍👍👍👍👍❤️❤️👍👍👍❤️❤️❤️❤️😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰खुप छान आवाज आहे .❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍❤️👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘🥰👍
खूप गोड आवाज आहे ताई तुझा लहानपणी आणि आता पण तुझा झी टीव्ही वर शो झाला होता तेव्हा मी पण 10 वर्षाचा होतो पण आजुन सुधा तिची गवळण ऐकतोय आणि तोच आवाज अस वाटत
😊fgggfff?lyyyyyyy🎉 mummy 37dtzqpp0000000😢😢😢😢😢😢😢😮😮😅😅😢
अप्रतिम गोड आवाज आणि गायन, तुमच्या कर्णमधुर
आणि मधुर आवाजात तुम्ही गायलेले प्रत्येक गाणे ऐकणे नेहमीच आवडते
श्री संत ज्ञानेश्वर माऊलिंचे तुम्हाला भरपूर आशीर्वाद लाभोत
Hi la ex d fee to be
Hi g g me,
To
वाह कार्तिकी....
सुंदर गवळण आणि सादरीकरण😊😊❤❤🎉🎉
खूप सुंदर कार्तिकी! संगीतातील तुझा प्रवास कौतुकास्पद आहे.
Bhuvayacha taal aankhin visarli nahi vatat,,,,,, Awesome yaar❤
गौळण गोड आवाजात गाईली आहे.भरपुर आवडते.
" रामकृष्ण हरी "
जय जय रामकृष्ण हरी....🔥
गौळण छान गायली. परंतू बालपणीच्या आवाजातील गोडवा जो रसिकांच्या मनावर प्रतीबिंबिंत झालेला आहे तो पुसने अटळ वाटतो. आशीर्वाद.
कार्तिकीचा खूप चांगला आवाज, मी हे गाणे एका लहान मुलांच्या कार्यक्रमात ऐकले होते आणि आता मला हे गाणे आठवले आणि 5 वर्षांनी ते वाजले.
बापरे खुपच सुंदर आहे ही गवळन आणी कार्तीकीने आनंतच सुंदर गाईली आहे बाबा गुरु/मैञीन/सखी
कार्तिकी चे सर्वांत सुंदर गीत. 👌👌
आपलं अभिनंदन १००% सुंदर गायन सुरेख ताल सूर आणि लय भारी .
लहानपणी गायीलेले गाण्यात जो गोडवा तो आता नाही. पहिल्यांदा गायीलेल गाणं पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत कारण त्यात जो नखरा आहे त्याला तोड नाही...
Nakkich
@@rohanteli3849 in
Ha खरंच
Kharach aahe
खराय
खुप छान. लिटल चॅम्प चालू असतांना ऐकलं होत हे सोंग.. अजून आवाज तसाच आहे.. खूप छान कार्तिकी... तुझा आवाजाला कोणाची तोड नाही...
Love from Karnataka... Even I don't know the meaning lyrics... But enjoyed the music...🔥🔥🔥🔥🔥
Ek dam chan 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खूप मस्त माझं आवडत गाणं कार्तिकी ताई 😊😊😊😊😊😊😊😊😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘😘😘🤗🤗🤗🤗🤗🤗😚😚😚😚😚☺️☺️☺️☺️☺️❤️❤️❤️❤️❤️❤️💓💓💓💓💓💗💗💗💗💖💖💖💖💍💍💍🎶🎶🎶🎶🎵🎵🎵🎵🎼🎼🎼🎼
महाराष्ट्राची महागायिका..👌👌
महाराष्ट्राचा आजचा आवाज..कार्तिकी खूपच मस्त गायलीस..👍
🙏
Qx
Kartiki tuzhe pratek song directly heart la sparsh kartey.....thank u...u are my ideal
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद कार्तिकी ❤❤🎉
लहानपणी खूप छान गोड गायलं होतस,मला अजुनही तो लहानपनीचाच आवाज आवडतो....
त्यावेळी जर मोबाईल असते अव्हडे तर आज खूप भयंकर हवा असती.
मस्तच आवाज आहे 👍👍
Beautiful melodious rhythmic singing👌👌🙏🙏
Khup chan kartiki 👌👌Keep it up nice voice
Tumcha avaj khupach sundar aahe Kartiki Gaikwad.... he gan tr tumhi agdi uttamch mhanta... khup chan
नाही फरक आहे लाहनपणी गायलेली गौळण फारच अप्रतिम होती दिदी . हदिंक अभिनंदन.
Kharaye heeee
Mi pan tya lahan gondas kartiki cha ajun fan ahe ... ❤️❤️
तो आवाज पण ह्या आवाजा पेक्षा खूप छान होता
Ho
Am from Coimbatore I know Marathi well ❤️🩹 Native of Andhra Pradesh well done Kirthiki thaayi
2009चे गाणं अप्रतिम होतं...कित्येकदा ऐकावे वाटत
लहान पणी किती गोड आवाज होता ताई
तुझा.....
मी तेव्हा नवा टीव्ही घेतलेला होता
ताई हेच सॉंग जेंव्हा तुम्ही सारे ग म पा मध्ये गायले होते ते खूप छान वाटते यापेक्षा पण... अप्रतिम..
ही जग घोड्यावर बसू देत नाही आणि पायी ही चालू देत नाही इतरांच्या कमेंट वाचून कधीही वाईट वाटू देऊ नकोस. तुझ्या करीयर वरती लक्ष केंद्रित करत रहा. तुझा आवाज आणि तू खुप गोड आहे.god bless you
🚩🙏🌹🌹जय श्री राधे कृष्णा 🌹🚩🙏🙏🙏
Ghagar gheun ghagar gheun ghagar gheun
Nighali panya gavlan…(2)
Thumakat thumakat chalali dolat
Waryachya tolana
Waryachya ga tolana ||
Hasat khudu khudu modit dole …(2)
Mani athavi krishnache chale
Lagabagine prabhat kali
Aali nand angani
Ghagar gheun ghagar gheun ghagar gheun
Nighali panya gavlan…(2) || 1 ||
Adavi waat ubha sharadhar …(2)
Sod sod kanha jau de lawakar …(2)
Eka jananrdani jane
Na kale ya gaulani
Ghagar gheun ghagar gheun ghagar gheun
Nighali panya gavlan…(2) || 2 ||
Thanks
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Khupach Sundar aawaj aahe Sracha
सुंदर आवाज 💐🍺🍺
10 varsha purvicha aawaj 👌
ताई हे गाणं तुझ्या साठीच बनलय
दिदि तुला पुढे अस गाण गात जा तुला खुप शुभेच्छा💐💐💐💐💐👌👌👌👌👌 best stop luck
Old is gold
🥰लहानपनि ची कार्तिकी ताई खुप गोड गात असायची...🥰
Khup chan 🥰🥰❣️❣️
Aamcya tithe aalya hotya madam tumhi kopargaon la Sai Baba che darshan getle hote aani he song matle hote tumhi 💯💯
Very very nice 😘😘🙏🙏👍👍🌹🌹
Wa wa wa👍👍
लहानपणी म्हणले... तेच माईलस्टोन राहील..
त्यात ली एनर्जी इनोसन्ट होती..
❤ touching 🎉😊
Mindblowing.... Superb... kartik ur Rock....👌
खुप मस्त, लहानपणी जो आवाज होता तो खुप छान होता, आता पण आहे आहे परंतु लहानपणी रॉक on गायली होती
आलप् खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice Voice Kartiki Tai I Love You♥️♥️♥️♥️
छान👌
Wow nice voice good keep doing good 😊😊
व्वा खुपखुप छान कार्तिकी
You are only one and unique......no words....listen 100s of time.......mind blowing......
खुप सुंदर गायन ❤❤
लहान पणी गाईलेले हेच गाणे फारच सुंदर होते.आता तो गोडवा खरोखर राहीला नाही.
खूपच गोड आवाज आहे कार्तिकी.
Very very very nice sound 👍
खूप छान गायली❤❤❤
कार्तिकी अप्रतिम 🙏
खूप छान कार्तिकी तुझं हे गाणं म्हणेज कमालच आहे.. मला परत ते पर्व आठवले.. खरच तुझे मनापासून आभार
Nice voice and song also 👌 😍 👏 😌 🙌 ❤ 👌
👌🏻👌🏻
खुप छान दीदी ❤❤
Excellent voice Karthiki di and perfect voice for this song I love this song and when she says ghar ghewan her one
Ya
खूप मस्त कार्तिकी
1 no
Hasat hasat. Swekar. Krane. Hech mahatwache. Babano. You are great. Didi. Go ahead. Ram Krishna. Hari
Superb mind-blowing
मला खुपच आवडते मी घेतली आहे. ही प्र्याकटीशला घेतली आहे.❤🔔🌏
Cute voice 👍👍
खुप छान👌👌
missing your childwood sound ,Alot change in sound but good to see you again
best of luck
3Awardees
Apratim🙏🙏👌👌👌👌👌
2:22 fav part
1:40 fav part
Khup Chan aawaj sunder kartiki tai 👌👌👌
जेंव्हा मुर्ति लहान होती तेंव्हा कीर्ति महान होती,
खूप गोड आवाज़ आहे अजून ही
मस्त पन तो लहान पनचा आवाज त्याला सर नाही 🌹
Nice voice👌 beautiful composition
लहानपणीचा जो सुरेख आवाज होता तसा आवाज नाही आता पण हे गाणं खूप छान आहे
Apratim Didi 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
खुप छाण gavadan
Khup Chhan Kartikiji Lahan pani pekshya ha aawaj god Aahe best luck
Khupach sunder 😘
i just love this song!!!👍👌✌❤❤
Nice All team n Mahima 👌👌👌👌 superb
कार्तिकी खूपच छान ! तु लहान असतांना या गवळणित जो खट्याळपणा होता ती मजा आता आली नाही...
कार्तिकी खूपच छान
ua-cam.com/video/hugvezS3Gng/v-deo.html
To awaj balish hota. Ata paripakva zala ahe. Tya Veles lahan hoti mhanun te aikayla sweet vatat hote. Pan atacha awaj eka gayikecha ahe.khup chan ahe.
gahine me
Agdi barobar
खूप मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Golden Voice 😍😘
घागर घेवून घागर घेवून
Khup chaa kartiki waited for this song for years...thank you.
Zeemusic you should have took some efforts on video. You simply mest up such a good song.
सुपर 👍👍❤️❤️ एक नंबर कार्तिकी दिदि 👍👍👍👍👍❤️❤️👍👍👍❤️❤️❤️❤️😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰खुप छान आवाज आहे .❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍❤️👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘🥰👍
👍
You sing very nice
I see you every Thursday to Saturday in little champs
Ekdam bhari👌👌👌👌😚😚
खुप छान आवाज आहे कारतीकिचा
खूपच सुंदर ताई 🙏
So sweeeeeeeet voice i like it
खूब सुंदर
Wow it is very beautiful voice
उजवी भुवई...उजव्या ....काखेत कळशी 👌👌
Khup chan didi 👏 👌
कार्तिकी गायकवाड
महाराष्ट्रातील गुणवंत गायिका