आज आम्ही गाळाचे मासे पकडायला आलोय. सोनू आणि बबलूची स्पर्धा मस्त रंगात होती. यात झाले असे मासे किती पकडले मोजताना काहीतरी गडबड झाली आणि एक मासा गायब झाला. बघा बर तुम्हाला तरी समजतेय का ? नेमकी counting कुठे चुकली ते ?
आम्ही मार्लेश्वर जाताना वाटेत दोन नद्यांच्या संगमावर लोखंडी पुल होता त्या ठिकाणी अंघोळीला थांबलो खूप जबरदस्त प्रवाह होता पाणी खूप जोराने वाहत होते भिती वाटत होती जरा जपून मासे मारी करा

Bablu ne ek dhapla😂
Ek number video bhaau... Mast
Khup chan Vlog!❤
Mast vedio
1 no video bhava 👌👌❤
Nice ❤❤
Thrilling , ek no
Skalch darshan jhal
मस्त आहे विडीओ
Chan hota video
Nice work bhari video zali ahe👌
Winner bablu👌🏻
Mast video 😍❤️♥️💟
Good fishing. Enjoyed
Glad you enjoyed
आजचा भाग्यविधाता ज्याला जास्त प्रमाणात मासे मिळणार तोच असणार
Khap chan
Nice video
Kelichya panamadhe fish fry kar kup 🎉🎉🎉
जय हो अवि दादा ❤❤❤
🙏🏻
Avi nice vlog ❤
Thank you 😊
Hope Avi you will always remember me
अरे या नदीला रात्री पण खडस भेटतील ना
Avinash will win
Quality Ashi ka distey 480 var clear nahi disat aahe bhavu
Quality tar aahe tich aahe
आम्ही मार्लेश्वर जाताना वाटेत दोन नद्यांच्या संगमावर लोखंडी पुल होता त्या ठिकाणी अंघोळीला थांबलो खूप जबरदस्त प्रवाह होता पाणी खूप जोराने वाहत होते भिती वाटत होती जरा जपून मासे मारी करा
Ho nakkich dada
अजून गावीच आहे का
Hi
दादा आठवा मासा त्या सातव्या पैकी एक मासानी एक मासा खाल्ला असावा😂😂😂
Mla sodun gelas re
कोणती नदी आहे दादा ते सांग ना
नदीला खूप पाणी आहे. सांभाळून जा
अवनी नाही दिसली ह्या व्हिडिओत .
रिक्षा वाल्याच्या बोलण्यावरून व्हिडिओ खूप जुना आहे वाटते
आमच्या कडे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा नदि मध्ये हे माशे आहेत त्याना आम्ही वाढिस बोलतो भावा