खेड तालुक्याचे भुषण भजन सम्राट आदरणीय.. ह.भ.प.राजुमामा आवटे..एक नंबर भजन सेवा आहे खरपुडी बु या गावात बोल्हाईमाता मंदिरात सतत.12 वर्ष सेवा केली मामा सर्व भजनी मंडळाचा मनापासून आभार धन्यवाद..
माझे आवडते भजन. सर तुमचभजन ऐकुन मी बसवले. आहे. इतके भावते मनाला किआतुनभरुनयेते साथ संगत पण खुप सुंदर आहे तुमच्या ग्रुपला माझा. सा. नमस्कार मी पुण्यात असते
। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹
राम कृष्ण हरी खूप छान अभंग आहे दररोज चार वेळा अभंग ऐकतो राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान असेच नवनवीन गौळणी ऐकवित राहा खूप छान कोरस आणि टाळाचा खूपच छान साद जमला👌👌🥰🙏🙏😊😊
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
आतिशय
जय हरी महाराज
❤
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज
खुप सुंदर अभग गायल भैया
राम कृष्ण हरी
खुप छान सादरिकरण 🌹🌹💐💐
जय हरी महाराज
खूपच छान
Thank you
खुप सुंदर गायनछान
जय हरी महाराज
महाराजाचं गायन ऐकून मनाला फार बरं वाटतं
धन्यवाद माऊली
Whoop sundar
Thank you
महाराजांचा आवाज श्रवणीय . तबला लयदार .असेच अभंग पाठवा.शुभेच्छा.
धन्यवाद
Mast🙏🙏🙏
जय हरी
एकदम सुंदर मन आनंदी झाले
धन्यवाद
🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏जयहरी माऊली 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान
राम कृष्ण हरी महाराज
सावळा रमला
राम कृष्ण हरी महाराज
Ati sundar maharaj khupach chan
धन्यवाद
खेड तालुक्याचे भुषण भजन सम्राट आदरणीय.. ह.भ.प.राजुमामा आवटे..एक नंबर भजन सेवा आहे खरपुडी बु या गावात बोल्हाईमाता मंदिरात सतत.12 वर्ष सेवा केली मामा सर्व भजनी मंडळाचा मनापासून आभार धन्यवाद..
राम कृष्ण हरी महाराज
Abhang Lihue pathawa
माझे आवडते भजन. सर तुमचभजन ऐकुन मी बसवले. आहे. इतके भावते मनाला किआतुनभरुनयेते
साथ संगत पण खुप सुंदर आहे
तुमच्या ग्रुपला माझा. सा. नमस्कार मी पुण्यात असते
धन्यवाद राम कृष्ण हरी
,🙏माऊली फार सुदर सादरीकरण 🙏
धन्य धन्य 🙏कृपया नोटेशनदयावे🙏
धन्यवाद
Savla ramla.va!
राम कृष्ण हरी महाराज
खूपच सुंदर 👌👌आपल्या चॅनेल वरील सर्वच अभंग गवळणी खूप श्रवणीय आहेत. 🙏राम कृष्ण हरी
धन्यवाद
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
👌👌👍👍🌹🌹
रामकृष्ण हरी
0p
😂
🙏🙏🙏💐💐
राम कृष्ण हरी महाराज
Very Beautiful Singing ....👍
Thank you
खूपच सुंदर गायन . नोटेशन पाठवा.
🚩जय हरी महाराज 🚩
धन्यवाद महाराज पहिली कमेंट
खूपच छान 👌👌
धन्यवाद
खुप छान गायलात
धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏👌
यांचे नवीन भजन येत नाहीत माऊली प्लीज पाठवा
राम कृष्ण हरी
Whoop change awaz
Ram Krishna hari
रामकृष्ण हरी
Very nice
धन्यवाद
🌹
धन्यवाद
अतिशय गोड गायन. अजून vdo बनवा. तो
भगवंत आपणास सुधृड आयुष्य देवो !!
बुवा, राग कळेल का ? उरण / नवी मुंबई.
🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद
हा अभंग संत नामदेव महाराजांच्या खात्यात तर नाही मग आपण नामा म्हणे कसे म्हणतात
राम कृष्ण हरी
👍👏👏
कृपया हा अभंग शब्दरुपात द्यावा
धन्यवाद
Shabdha kalat nahi lihun pathawa
खुप सुंदर सादरिकरन ,
धन्यवाद महाराज