मी प्रत्यक्ष होतो तीथ पोलिसांनी तर मारहाण केलीय पण आपल्या मधले शेतकर्याच्याच पोटी पैदा झालेले पण आज नेत्यांमागे कुत्र्याच्या सारखे माघे फिरणारे यांनी पण मारहाण केली . हे खुप दुख आहे . म्हणतातना " बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत रहायला पाहिजे "
मग शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकून घेईल ?? साहेब, हि लोकशाही आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे. आता तुमची दडपशाही चालणार नाही. सत्ता मिळाली म्हणून अटक करता कि काय ?
सलाम शेतकर्याला सत्य परी स्थिति दाखवल्या बदल
माळ घालणार्या शेतकर्यांचे खुप खुप अभिनंदन
आता कसं वाटतंय..🤣🤣 वाचाळवीर होण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा..🙏🙏
सलाम त्या निडर शेतकऱ्याला.....👍
अट्टल गुन्हेगार फरार दाखवून फिरून देतात व शेतकऱ्या ना अटक करतात😂😂😂
मला वाटलं जोड्याची माळ 😅
कादया ऐवजी चपलाची घालायला पाहीजे होती चुक झाली
सलाम शेतकरी भावना,,
आरे हा फक्त हिंदू मुस्लिम बोलु शकतो कशाला काय कळणार शेतकरी काय आहे
मी प्रत्यक्ष होतो तीथ पोलिसांनी तर मारहाण केलीय पण आपल्या मधले शेतकर्याच्याच पोटी पैदा झालेले पण आज नेत्यांमागे कुत्र्याच्या सारखे माघे फिरणारे यांनी पण मारहाण केली . हे खुप दुख आहे . म्हणतातना " बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत रहायला पाहिजे "
बरोबर केल शेतकर्यांने
Very Good
सामान्य माणसाला माईक् वर बोलायची परवानगी नाही का
त्या शेतकऱ्यांनी एकदम योग्य केलं मी सुद्धा तिथेच होतो मी एक शेतकरी.आहे
तू कशाला गेला होता
मग शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकून घेईल ?? साहेब, हि लोकशाही आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे. आता तुमची दडपशाही चालणार नाही. सत्ता मिळाली म्हणून अटक करता कि काय ?
जय जवान
जय किसान ❤
काय वाइट झाल
बरं केल शेतकऱ्यांन
कोणी सांगायला गेला चांगला तर त्याला तुम्ही आत मध्ये करा दुसरा काय करणार आहे
Kisan bhai zindabad
कांडियाची घातली 😂😂😂
Pan tya shetakaryala arest ka kel virodh darshan ha mulbhut hakka aahe lokancha
Chappal chi available navti ka
2 kg kande free milale rane la. Win win 😂
नितेश राणेला शेतकरी हिंदू नाही दिसत
👍👍🔥
Napali ko 😂
भाकि काही पन होऊं दे पन आमी शेतकरी
आता कांदा ,दूध, भाजीपाला, ऊस आंदोलन सुरू करण्यात काका पटाईत आहेत
Jay jawan jay kisan 🇮🇳
हात लावणार शेतकरीला
Vachal vir fakata bolanar shetkari virodhi sarkar
Chapla chi
Vidio prun दाखवा
Beduk 😂😂
Nepali 😂😂😂😂
आयत्या पावसाच्या पाण्यावर भात पिकविणाऱ्या लोकांना काय माहिती शेती काय असते??😂😂😂
अरे तो शेती नाही करत.2 no चे धंदे आहे त्यांचे सगळे कोंकण आणि गोवा मध्ये
😂😂😂😂😂
Hindu Sher
Nitesh Rane zindabad
😂
Nice
Nepalyala नोटांची माळ चालते आणि कांद्याची का चालत नाही