मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेरलं, पुढे काय झालं? | Supriya Sule With Maratha Protesters | SA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 381

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 місяці тому +133

    ताईसाठी मुस्लिम आरक्षण खूप महत्वाचा मुद्दा आहे 😊

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 2 місяці тому +4

      भाऊबंद आहेत यांचे.
      पवार कुटुंबीय खरं मराठा आहेत का हा प्रश्न पडतो

    • @chanduborade7250
      @chanduborade7250 2 місяці тому

      हे कायम मराठा विरोधी

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 2 місяці тому

      तुझा बाप मुस्लिम आहे म्हणुन का

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 2 місяці тому

      Maratha dogle inko vote kyu dete hai? Maratha aarakshan honewala nahi 100%. Na hone denge.

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe111 2 місяці тому +220

    आरक्षण हिच्या बापानेच दिले नाही याच्या कडून काय अपेक्षा करता

    • @vijaydalvi4732
      @vijaydalvi4732 2 місяці тому +8

      Kharch aahe he

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 2 місяці тому +5

      राष्ट्रवादी श. प. पक्षकडून मराठा आरक्षण मिळणे अशक्य आहे.

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      😂😂😂

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 2 місяці тому +26

    ही बाई अडीच वर्षे सत्ता होती तेव्हा एकदाही मराठा आरक्षणा बदल बोलली नाही. जसे विरोधात गेली तर हिला मराठा समाज आठवला.

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 2 місяці тому +33

    गेल्या 11 महिने झाले आंदोलन चालू आहे तरी पण तुमच्या पक्षाची भूमिका ठरली नाही म्हणजे तुम्ही फक्त या मुद्द्यावर राजकारण करत आहे हे तुमच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे..

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 місяці тому +63

    कोणाकडे ❤❤गेला दादा ह्यांचा बाप कोण आहे ❤❤तेच हे गोल गोल फिरवत रहायची परवानगी काढली आहे ह्यांनी❤❤

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 місяці тому +35

    3 वेळा खासदार म्हणून बक्षिस घेतले तरी अभ्यास झाला नाही आणि काका तर सगळीकडे सत्तेवर होते त्यांनी काय शिकवलं

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 2 місяці тому +24

    सगळी स्क्रिप्ट ठरलेली आहे... विश्वास ठेऊ नका

  • @prashantzalte4586
    @prashantzalte4586 2 місяці тому +56

    कोणाशीही चर्चा करायला तयार आहोत असे म्हणायला येते परंतु सत्ताधारी पक्षाने बैठकीला बोलावले असता यायचे नाही व वेळ काढू धोरण काढायचे हे सर्वसामान्य जनतेला आता माहीत झालेल आहे

  • @pawarm220
    @pawarm220 2 місяці тому +8

    महाविकास आघाडी सत्तेवर असताना मराठा आंदोलक सुप्रिया सुळे भेटायला गेले असता सुप्रिया सुळे म्हणाली होती मराठा आरक्षण एवढंच काम आमच्या पुढे नाही इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आमच्या पुढे आहेत ही सर्व नौटंकी ताई व आंदोलकांची चालली आहे ठरवून

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +51

    तुम्हीच लावलेल रोपट मोठा
    झालाय। आता तुमच्या वर बुंमरांग होणार😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому

      Tumchach tarbuj tumchi bjp sampvnar

    • @abhinav2766
      @abhinav2766 2 місяці тому

      ​@@kushaq1173sharad chya laletun jhaleli aulad mhnje kushaq

  • @vilaskakade661
    @vilaskakade661 2 місяці тому +21

    खूप खूप धन्यवाद मित्रा 1994 ची आठवण तुम्ही या निमित्ताने सुसू ताईला करून दिल्याबद्दल मित्रा पवार कुटुंबाने सुजलाम सुफलाम असणाऱ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा कष्टाचा पैसा विविध टॅक्स च्या माध्यमातून लुटला आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा वाटोळं केवळ आणि केवळ पवार साहेबांनी केला आहे

  • @tukaramgavate9445
    @tukaramgavate9445 2 місяці тому +172

    अरे मित्रानो हिला रोज संध्याकाळी दारू पिल्याशिवाय झोप येत नाही ,तिच्याकडे तुम्ही बावळट गेलात आरक्षण मागायला ...

    • @sushilpatil1191
      @sushilpatil1191 2 місяці тому

      तुझी बहीण पीत असेल म्हणून तू असं बोलतोस

    • @vijaydalvi4732
      @vijaydalvi4732 2 місяці тому +3

      😂😂😂😂😂

    • @dattatraylondhe7105
      @dattatraylondhe7105 2 місяці тому +10

      बघा ताईंनी तीनच शब्दात उत्तर दिलयं की आम्ही सत्तेत नाही अहो गणेश चतुर्थीला मटण खाऊन मंदिरातील देवांच्या पायावर माथा टेकवितात त्या ताई आपल्या मराठा आरक्षण बाबतीत काय बोलणार...?🚩🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩🚩

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 2 місяці тому +2

      ताईला माहिती आहे मराठा समाज हा मागासलेला नाहीच।

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 2 місяці тому

      1 khata manikchand dusari visky😅😅😅😅😅😅 hamara neta kaisa ho ? Jo raat ko 250 pita ho.

  • @suryakantpatil3985
    @suryakantpatil3985 2 місяці тому +35

    शरद पवारांनी आता पर्यंत सत्ता असताना मराठा आरक्षण विषय का सोडवला नाही

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 2 місяці тому

      शरद पवारांना माहिती आहे की मराठा समाज हा मागासलेला नाहीच त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही।

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 місяці тому +37

    निवडुन इलेला.एकही बाडगुला बोलत नाही आता सगळे आपले.उमेदवार ऊभे करूया ❤❤

  • @myvision1999
    @myvision1999 2 місяці тому +30

    पाठिंबा नाही हेच दिसले.

  • @Vancqa
    @Vancqa 2 місяці тому +18

    आरे बाबानो..असं आरक्षण मिळणार नाही..हे कोण देणार आरक्षण..याना फक्त राजकारण करायचा आहे..

  • @arjungavali7999
    @arjungavali7999 2 місяці тому +30

    हीच उत्तर मी देतो - चर्चेतून मार्ग निघेल, थोड हसणार, मुंडकं हलवणार, मी सर्व म्हणणं ऐकून घेतलं आहे

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 2 місяці тому +104

    सु सू बाईच्या बापाने अरक्षण दिले नाही सुळे बाई काय अरक्षण देणार

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 2 місяці тому +30

    आवाज का येत नाही? ताईंचा .... राज ठाकरेंना पण यातील काही आंदोलन भेटलेलं... ते रोख ठोक बोलले होते. पण ताईचा आवाज पण आला नाही... पत्रकारांनी पण माईक दिला नाही दिदी गोंधळून गेल्या...

    • @DhananjayDeshmukh1986
      @DhananjayDeshmukh1986 2 місяці тому

      राज ठाकरे रोख ठोक बोलतात म्हूणनच सत्तेत नाहीत, खरं कुणालाचं पटत नाही, नुसतं गोल गोल बोलायचं. किती साधा प्रश्न आहे 50% आतील आरक्षणाला सहमत आहेत का नाही.
      Yes / No संपला विषय.
      Yes म्हणलं तर OBC समाजाची मत मिळणार नाहीत. आणि No म्हणलं तर मराठा मत मिळणार नाही.
      कशी पंचायत झाली.
      हो म्हणता येणींना नाही म्हणता येईना.

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 2 місяці тому +15

    गोलमाल है ताई सब गोलमाल है..., ताई आणि काका शंभर नंबरी गोलमाल हैत..

  • @SudhakarPawar-g5y
    @SudhakarPawar-g5y 2 місяці тому +34

    ही गेल्यात त्यांची नाटक आहेत.सुप्रिया ला मोठ करण्यासाठी.

  • @pawarm220
    @pawarm220 2 місяці тому +3

    मराठा आंदोलक व सुप्रिया सुळे ही मिलीभगत आहे ठरवून केलेली

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 2 місяці тому +5

    पवारा मुळें मराठाआरक्षण घातल

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 2 місяці тому +7

    आवाज खुपच खोल गेलेला . कायमच गावगुंड चे उत्तर ताईचे .तरी मराठा समाज पवारांना टार्गेट न करता फडणवीसांना एकट्याला कां टार्गेट करता .

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 місяці тому +1

    गोलमाल है भाई गोलमाल. पन्नास वर्षे भूमिका स्पष्ट करणार नाहीही.

  • @jayhind8003
    @jayhind8003 2 місяці тому +37

    बोलती बंद झाली

  • @SushilJadhav2414
    @SushilJadhav2414 2 місяці тому +23

    😂😂😂 तुमचीच माणसे आहेत काय नाटक आहे

  • @subhashgagare5697
    @subhashgagare5697 2 місяці тому +14

    आवाज बसला पार

  • @hanumantchavan4450
    @hanumantchavan4450 2 місяці тому +2

    यांच्याकडून काय अपेक्षा करणार, यांनीच मराठा समाजाची वाट लावली, आणि प्रश्नावर गोल गोल उत्तर देत आहेत....

  • @eknathdigambardhage3833
    @eknathdigambardhage3833 2 місяці тому +3

    गेल्या 11 महिने झाले आंदोलन चालू आहे तरी पण तुमच्या पक्षाची भूमिका ठरली नाही म्हणजे तुम्ही फक्त या मुद्द्यावर राजकारण करत आहे हे तुमच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे.. ……

  • @enjoygreen7595
    @enjoygreen7595 2 місяці тому +4

    मराठा समाज राष्ट्रवादी वर आंधळ विस्वास ठेवत आहेत... जागे व्हा.....

  • @SudhakarPawar-g5y
    @SudhakarPawar-g5y 2 місяці тому +14

    लाचार वाणी मागायला जाऊ नका. ही कोण लागून गेली.

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 2 місяці тому +4

    मराठा समाजाबद्दल विचारला असता इतर समाजाची उदाहरण देत बसले आहेत...

  • @investinginstrument
    @investinginstrument 2 місяці тому +8

    🤡जरांगे पाटलांना अण्णा हजारे बनविण्याची सर्व पक्षान ची तयारी केजरीवाल होण्याची🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 2 місяці тому +24

    पवारांना अडचणीत आणाल तर पाटील म्हणतील ,ती आमची माणसे नव्हती 😂😂

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 2 місяці тому +4

    हे आंदोलक सुप्रिया सुळे यांच्या आदेशावरून आले आहेत केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे सुप्रिया सुळे यांचा.

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 2 місяці тому +5

    आज पर्यंत एक तरी गोष्ट ठीक केली आहे का या बाई ने 😂😂😂

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 2 місяці тому +2

    जरागे सरजी आपले २८८शिलेदार पाठवा विधानसभेत
    हर हर महादेव
    आपलाच नाद करा शरदाच चांदणे शिंपडुन टाका

  • @shivajikakade7299
    @shivajikakade7299 2 місяці тому +24

    आश्वासन नाही तुम्ही काहीही देऊ शकत नाही

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 2 місяці тому +3

    अहो सुप्रियाताई समाजाच्या मागण्या ऐकून घेतल्या आहे कुठे त्यांची गार आणि ऐकून घेतले हे सोडून द्या आता मराठा समाजाला ठोस भूमिका पाहिजे विरोधी पक्ष नेत्याची काय टोच भूमिका ही समाजासमोर मांडली पाहिजे नुसता वेळ मारण्याची ही वेळ नाही मराठी तुमच्याकडेही लक्ष देणार आहेत नुसती जबाबदारी व्यासपीठावर बोलून रिकाम व्हायचं नाही एकही खासदार राष्ट्रवादीचा मराठ्याच्या बाजूने ठस बोललेला नाही त्यांनी बाजू मांडली कोणती की मराठा समाजाला ओबीसीच्या वेगळा आरक्षण दिलं पाहिजे अरे असं होतच नसते ओबीसीच्या वेगळा आरक्षण भेटत नाही मराठा समाज ओबीसी ते आहे मराठा समाज कोण बी आहे त्याला ओबीसीचाच आरक्षण लागू होते बाकी दिशा दाखवण्याची गरज नाही ह्याच्या त्याच्याकडे बोट करण्याची गरज नाही मराठा समाज दूध खुळा नाही तो काय डोळ्याने दूध पीत नाही तुमचे काय चाळे आहेत हे सर्वांचे सगळं बघतोय समाज जवळून

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 2 місяці тому +5

    ताईना वांगी कसे जास्त पिकवीता येतात हे विचारा

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 2 місяці тому +10

    ऐका jarange साहेब यांची भूमिका सांगत नाहीत तुम्ही तर यांचा फायदा करून देत आहात

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 2 місяці тому +1

    या काय देणार यांना फक्त निवडणूक जिंकण्यासाठी वापर करायचा आहे.य

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 2 місяці тому

    एक नंबर

  • @SantoshYadav-zf8vu
    @SantoshYadav-zf8vu 2 місяці тому +2

    Good question

  • @sunilghadge4861
    @sunilghadge4861 2 місяці тому +1

    POWER. NI. LAVILE

  • @shivajikakade7299
    @shivajikakade7299 2 місяці тому +20

    ताईना आरक्षणा पेक्षा अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत आरक्षण यांचा विषय च नाही

  • @Akshaygaikar
    @Akshaygaikar 2 місяці тому +1

    नौटंकी ठरवून सगळ्या गोष्टी झाल्यात एकच नेता तोंडावर बोलणारा महाराष्ट्रात आहे

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 2 місяці тому

    चपटी किंग

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 2 місяці тому +4

    खासदार निवडून दिले आता हे असच बोलणार

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 2 місяці тому

    काय ठोस उत्तर नाहीं साहेबा कडून संपूर्ण समजून घेणे

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 місяці тому

    Good. 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 2 місяці тому +2

    माफिया संस्कृती कोणी सुरू केली का नाही?

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 місяці тому +5

    आमचं महाविकास आघाडीला पण विरोध नाही आणि महायुतीला पण विरोध नाही एक तर सगळ्यांनी बसून मार्ग काढावा नाही गेल तर कोणी काढत असला तर त्याला काढून द्यावे उगच टंग पाय धरून ओढू नये ही नम्र विनंती आहे सर्व राज्यकर्त्यांना

  • @ganesha7612
    @ganesha7612 2 місяці тому +2

    वारे पठ्ठ्या एक मराठा लाख मराठा 🚩 मनोज जरांगे पाटील ❤

  • @rameshmagar8128
    @rameshmagar8128 2 місяці тому +6

    तुम्ही सत्तेत नाही पण भुमिका स्पष्ट करू शकता ना

  • @sbcreative1140
    @sbcreative1140 2 місяці тому +5

    एकदम बरोबर आहे

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 2 місяці тому

    वा ताई एकच नंबर असेच झुलवत ठेवा समाजाला कारण समाजासाठी काही केल तर समाज डोक्यावर चठतो आणि मग आया बहिणी वर गलीच्च शिव्या देतो. जी चुक फडणवीस नी केली ती बारामती काकांनी कधीच केली नाही.

  • @shindebaliram9746
    @shindebaliram9746 2 місяці тому +6

    ताईला मराठा समाजाचं आरक्षणावर अभ्यास करून सांगतील कारण त्यांना मनोज दादा ची तळमळ समाजाचा आक्रोश दिसत नाही अजून कोणता अभ्यास करणार ताई.

  • @prakashshinde3134
    @prakashshinde3134 2 місяці тому

    काय तमाशा लावला महाराष्ट्राचा

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 2 місяці тому +15

    आज घोषणा दिल्या नाही तो पप्पाजी कुठे आहे

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 2 місяці тому

    मराठा समाजाची वाट लावली पार या राजकीय लोकांकडून

  • @SudhakarMujmule-f9e
    @SudhakarMujmule-f9e 2 місяці тому

    भावा हो कमीत कमी सत्य गोष्ट तरी बोलू लागलात हे तरी भाग्य सगळ्या महाराष्ट्राचं

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 місяці тому

    मराठा समाजासाठी कहीच केल नाही. .करणार ही नाही.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 2 місяці тому

    आता काय करायचं ते ताई सांगा

  • @shamraopatole1329
    @shamraopatole1329 2 місяці тому

    MVA will never give reservation to Marathas this is 100% true.

  • @vijayapawar2944
    @vijayapawar2944 2 місяці тому

    यांच्यावर विश्वास ठेवू नका❤❤

  • @pawarm220
    @pawarm220 2 місяці тому

    महाविकास आघाडी मुस्लिम समाज सर्व काही मि,ळवून देण्यासाठी आहे

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 2 місяці тому +4

    आर्थिक निकषावर आरक्षण हवे आहे

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 місяці тому

    जवाब कुठे दिल जलेबी बनव ली, जलेबी की दुकान खोल ले,, 40 साल हो गये, , जय जीजाऊ जय शिवराय

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 2 місяці тому +1

    पाठिंबा देणारच नाही

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 2 місяці тому +1

    तो पर्यंत आचार संहिता लागू होईल

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 2 місяці тому +3

    हिच्या बापानेच वाट लावली आहे आता बोलणार नाही इतर वेळी बोलते पाठिंबा देणार का यावर बोला

    • @vandemataram09
      @vandemataram09 2 місяці тому

      देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा 😂

  • @pandurangagale-o8i
    @pandurangagale-o8i 2 місяці тому

    जे भेटतात आमचे बांधव तेच बरोबर नाहीत उतर फक्त हो किंवा नाही हे घेत नाही आणि मेडीया ते पण नीट दाखवत नाहीत ।

  • @gajendragunjal9527
    @gajendragunjal9527 2 місяці тому

    मुद्यालाच हात घातला भावा तुमची काय मत ते सांगा

  • @vijayapawar2944
    @vijayapawar2944 2 місяці тому

    इतके दिवस अधिकार होताच की

  • @powerofcompounding2365
    @powerofcompounding2365 2 місяці тому

    शरद पवार च्या पक्षांनी मनोज जरांगे पाटलांनी काहीही नाही दिलं तरी ते काहीही बोलणार नाहीत..

  • @sanjivbhosekar598
    @sanjivbhosekar598 2 місяці тому

    गुळमुळीत उत्तर .ठोस उत्तर नाही.

  • @MRP-yq5pk
    @MRP-yq5pk 2 місяці тому

    शरदचंद्र पवार यांनी १९९४ मध्ये मुख्यमंत्री असताना ५० टक्के आरक्षण मधील शिल्लक राहिलेले १६ टक्के आरक्षण OBC प्रवर्गातील लोकांना दिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्केच्या मध्ये आरक्षण मिळणार नाही.🙏🙏

  • @ramdasyeole6723
    @ramdasyeole6723 2 місяці тому

    आंदोलकांना माहीत नाही काय ताईंच्या पप्पांनी च मराठा आरक्षण भेटू नये यासाठी 1994 स*** 23 तारीख मार्च महिना त्यादिवशीच खोटी ठोकून ठेवली आहे. त्या खोटी ठोकणारा ला समूळ काढायचं सोडून यांचा नेता त्याचेच कौतुक करतो बाबू काय ऊर्जा आहे साहेबांची.

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 2 місяці тому +1

    फक्त आपला मतदार संघ सांभाळला.त्या गरीब मराठ्यांच्या यादीत येत नाहीत.

  • @SandipPawar-ub6po
    @SandipPawar-ub6po 2 місяці тому +1

    निवणुकीपूर्वीच हेच राजकारण करणार

  • @Preity-vdos
    @Preity-vdos 2 місяці тому +1

    असं वाटते ताई ज्याप्रमाणे बघता आहेत, एक तर त्यांना सगळे माहीत आहे की काय विचारणार आहे, नाही तर काहीच कळत नाही 😊

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 місяці тому +1

    सगळ्या मराठा समाजाच्या आमदार खास दा र मत्री यांना असेच जाब विचारावे नाहीतर मादयायच नाही

  • @Sanj2612
    @Sanj2612 2 місяці тому

    Well done भावानो असंच सळोकी पळो करून सोडायच,यांचे खरे चेहरे समोर यायला सुरुवात झाली आहे, खंत एका गोष्टीची वाटते यांचे पितळ लोकसभेच्या अगोदरच उघडे पडायला पाहिजे होते.यांनी समाजाचा आजवर फक्त वापर करून घेतला

  • @thalaivatrader
    @thalaivatrader 2 місяці тому

    ताई मानतल्या मानत :- election पर्यंत ऐकते election zhala कि विसरुंन जाते

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 2 місяці тому

    हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायला एव्हढा वेळ लागतो का?😂

  • @udayghogare1673
    @udayghogare1673 2 місяці тому

    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कधीही तयार होणार नाहीत सुप्रिया सुळे शरद पवार

  • @uttambhujbal4595
    @uttambhujbal4595 2 місяці тому

    सुप्रीया सुळेचा आवाज मिडीया दाखवत नाही

  • @newrockstarshubhamchaudhar6581
    @newrockstarshubhamchaudhar6581 2 місяці тому +1

    तुम्ही जाब विचारताय कि मुलाखत घेतली समजत पण नाही.

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 2 місяці тому

    Al Takkiya

  • @atul12233
    @atul12233 2 місяці тому

    👌

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 2 місяці тому +1

    ज्या लोकांनी हे आरक्षणाचा भूत उभ केला आहे,त्यांनाच आंदोलक प्रश्न विचारत आहेत.ही कुठली शाळा.

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 місяці тому

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
    जय भीम जय शिवराय जय मल्हार

  • @sunilnaik7825
    @sunilnaik7825 2 місяці тому

    भूमिका स्पष्ट केलेली नाही

  • @akj3388
    @akj3388 2 місяці тому

    म्हणजे अजूनही भूमिका स्पष्ट नाही

  • @gajendragunjal9527
    @gajendragunjal9527 2 місяці тому

    Ekdam mast bhava

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 2 місяці тому

    यांचे पिताश्री म्हणतात मराठा समाजास OBC प्रवर्गातून आरक्षण देणे अशक्य ताई कडून काय अपेक्षा ठेवणार?

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 місяці тому +1

    जिथे पवार खानदानी माणुस असेल सत्तेवर त्याचे उत्तर लगेच आणि पत्रकार मंडळी यांची नोकरदार आहे

  • @ShrikantMane-vt1be
    @ShrikantMane-vt1be 2 місяці тому

    हो का नाही पष्ट सांगायचं