वरळीत शिंदेंच्या सेनेतच वाद मिलिंद देवरांच्या उमेदवारीला विरोध... | Worli Vidhan Sabha | Lokmat |SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024
  • वरळीत शिंदेंच्या सेनेतच वाद मिलिंद देवरांच्या उमेदवारीला विरोध... | Worli Vidhan Sabha | Lokmat |SA4
    #vidhansabhaelection2024 #eknathshinde#shivsena #shindecamp #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 25

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 4 години тому +11

    फक्त आदित्य ठाकरे साहेब❤️

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 Годину тому +5

    आदित्य ♥️🐅🚩

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 5 годин тому +9

    एकनाथ शिंदे याना तुमच्या मध्ये असा एकही माणूस दिसला नाही का जो ही निवडणूक लढु शकतो तूम्ही कीतीही बोला आमदार तर तोच असनार

  • @BhumiRaut-d2d
    @BhumiRaut-d2d 7 годин тому +11

    Aditya Thakre❤

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 6 годин тому +11

    किती लाचारी करणार,मिलिंद देवरा राज्यसभेवर गेला तरी त्याला विधानसभा देताय पुन्हा..कशासाठी?
    स्थानिक लोकांनी कार्यकर्त्यांनी फक्त बॅनर,बोर्ड घेऊन फिरत रहा..शिंदेच्या मागे😂😂

  • @gopalsharma5350
    @gopalsharma5350 4 години тому +6

    500 घेतले का

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 6 годин тому +5

    स्थानिक पाहिजे तर तुमच्यातूनाच उभा कर

  • @digambarjadhav7984
    @digambarjadhav7984 6 годин тому +6

    Tumi sarv jan devra la matdan n karta adityacthakre la nivdun dya

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 7 годин тому +3

    तुम्ही निवडून दिलेले आमदार कुठे आहेत?

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 13 хвилин тому

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 6 годин тому +7

    पैसे घेऊन आलेले फार जोराने ओरडतो

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 7 годин тому +1

    बरोबर आहे

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 14 хвилин тому

    देवरा पडणार

  • @Pankaj-h3w2s
    @Pankaj-h3w2s 3 години тому +2

    संदीप देशपांडे ch हवाय

  • @ridhimaarman4192
    @ridhimaarman4192 Годину тому

    आता फक्त मनसे येणार 🚩🚩🚩

  • @ridhimaarman4192
    @ridhimaarman4192 Годину тому

    संदीप देशपांडे मनसे 🚩🚩🚩24 तास सेवेत