वाह खुप छान भावा भजन, प्रस्तावना, सादरीकरण,ही आमच्या कोकणातील भजनी बुवा सर्व आयोजक कोकणातील रत्न आहेत. आणि यामुळेच आम्हाला भक्ती मार्फत श्ववन द्वारा देवापर्यत जाण्यासाठी मार्ग सापडला.आणि अशा या कोंकण भुमीत आमचा जन्म झाला हे आमचं भाग्य समजतो. धन्यवाद दोन्ही बुवांना, आपणां सर्व़ बुवांना उदंड आयुष्य आरोग्य धनसंपदा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏
ज्याला कंटाळा येतो त्याने त्यांचे भजन ऐकू नये संदीप लोक बुवा तुम्हाला येऊन सांगत नाहीत की बाबा तू माझा भजन ऐक म्हणून..... उगाच काम नाही म्हणून वायफळ बडबड करायची .... आणि तुमच्या माहिती साठी सांगतो कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही..
एकदम बरोबर 👌
♥वाघ हा वाघच असतो ते म्हणजे संदिप लोके बुवा ♥ डायरेक्ट भिडणारे बुवा सुरवातीलाच दहशत दाखवणारे समोरच्या बुवाला ते म्हणजे लोके बुवा ♥️
एकदम barob
वाह खुप छान भावा भजन, प्रस्तावना, सादरीकरण,ही आमच्या कोकणातील भजनी बुवा सर्व आयोजक कोकणातील रत्न आहेत. आणि यामुळेच आम्हाला भक्ती मार्फत श्ववन द्वारा देवापर्यत जाण्यासाठी मार्ग सापडला.आणि अशा या कोंकण भुमीत आमचा जन्म झाला हे आमचं भाग्य समजतो. धन्यवाद दोन्ही बुवांना, आपणां सर्व़ बुवांना उदंड आयुष्य आरोग्य धनसंपदा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏
♥दोनच वाघ संदिप लोके बुवा आणी गुंडू सावंत बुवा ♥
सध्या एकच वाघ आहेत ते म्हणजे लोके बुवा
नवीन काहितरी सांगा हीच विनंती
ज्याला कंटाळा येतो त्याने त्यांचे भजन ऐकू नये संदीप लोक बुवा तुम्हाला येऊन सांगत नाहीत की बाबा तू माझा भजन ऐक म्हणून.....
उगाच काम नाही म्हणून वायफळ बडबड करायची ....
आणि तुमच्या माहिती साठी सांगतो कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही..
एकूण एकूण कंटाळा आला नवीन काहीतरी बदल करावा हीच विनंती