बैलगाडी मालक बैल देत नाहीत तर आम्ही अशी शिकवतो खोंड निसर्गाची नाळ
Вставка
- Опубліковано 9 гру 2022
- बैलगाडी मालक बैल देत नाहीत तर आम्ही अशी शिकवतो खोंड निसर्गाची नाळ
#nisrgachinal
#बैलगाडी_शर्यत
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत_2022
#बैलगाडी_शर्यत_2022
#बैलगाडी
#बैलगाडी
#शेतकरी - Наука та технологія
एक नंबर खोंड आहे भावा तुझा येणाऱ्या काळात हुकमी एक्का म्हणून प्रसिद्ध होणार...👍👍👍
गरीबांचाच घरी पैलवान बनतात आणि हिंदकेसरी होतात
हेच महाराष्ट्रच खर पांढर सोन❤️👌🙏👑
गरीबाला कोण विचारत नाही दादा .
जेवढे बैलमलक आहेत एकतर सरपंच
गुंनठा मंत्री, जमीनदार आहेत गरीबाला श्रीमंत स्वतचं व्हावे लागते कोण एखादा दुसरा मदत करतो प्रयत्न चालू ठेवा एक दिवस नक्कीच यश मिळेल 👌
दादा पण 1 नंबरचा बैल गरीबाच्याच घरी तयार होतो
@@manikwalunj7806 👍🌹
पन गरिबांच्या च घरि वाघ तयार होतात पैसेवाल्यांच्या घरि नाही होत भावा तुला हार्दिक शुभेच्छा तुझा खोंड ऐक नंबर होनार
दादा खरी शेतकरी ची दौलत ही त्याची बैल आहेत
कडक वासरु बनवले भावा.....👑बाज्या👑....
खोंड खूप भारी आहे...आणि तयारी खूप जोमात चालू आहे.. पुढं जाऊन नाव कमावणार..👍
खोंडाची व्हिडिओ बघून खूप जण मागतील... देऊ नका दादा अजिबात... तुमचं नाव करणार खूप
.... मैदानात नाव केल्यावर विका पाहिजे तर.. गाठीला ४ पैसे जास्त येतील.
फिटनेस किंग पण आहे..आणि देखणा पण आहे....वाघ......
येणार्या काळात शिवथर गावाचं नाव करणारं बब्या,रूबाब,बाज्या ग्रुप शिवथर चे पब्लिक किंग 👑👑👑❤️❣️❣️❤️👑👑👑👑
बैलाची नजर बघूनच बैल कसा हे समजत तो नवकीच मस्त होणार
दादा गरिबा चि व्यथा कोण कोण जाणून घेत नाही आपल्याला सारख्या गरीब गाडा मालकान्ना कोण बैल देत नाही येईल आपला पण दिवस
यांन्चा प्रयत्नाला देवा यश मिळुदे
दादा 💯 ऐक no पळणार king होणारं
खुपचं छान भावा... लय भारी, नादंचं भारी.
भाऊ माझ्याकडे एक खोंड आहे बेस्ट जोडी लागेल
याला म्हणतात देखणेपणा 👌😍
सुन्दर,गरीबी वाइट आसती 🙏
आत्ता खोड शिकवायला फेरेयाला बैल न देणारे
खोड पळायला लागला का येतील मागायला
मस्त खुप छान ❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤
Bhai tula police bharti sathi khup khup subhechya mi pan Hg madhum bharti zaloy mumbai police madhe
शिवथर करांचा उगवता तारा बाज्या 🔥🔥
👍❤️
छान व्हिडिओ..
अतिसुंदर
Khup chan❤
Superb bhava. Aani tula sudha police bharatila harddik soneri subechyaa.
Khup Chan sir
खुपच छान आहे❤
Bhau bail lai mast hai bhari sambalay kiti mahinecha ahe
सलाम तुमच्या कार्याला 👍
एकच नंबर आहे भाऊ गुराक काय काय देतात तेवढं कळवा कि
Khond 1 number ahe
दादा एक नंबर सांभाळ केलाय वासराचा ❣️❣️
Supeer bhava
Khup Chan
व्हा खूप छान
छान मस्त व्हिडिओ बनवला बगा तुमी
Excellent idea keep it up
Dhanyavad amol dada🔥🔥
Jabar 😍
🔥🔥👌👌
एक नंबर
Lay bhari
मी माझ्या कडचा बैल कधी कोणाला नाही म्हटल नाही गरीबांना आपण देतो... बैल मी आजारपणातून बाहेर आलो की परत बैल येणार आपल्या कडे 💯
लाडका बटर👑💪💪
मी पण करतो हे जुगाड माझं गोरं बैलगाडी ला धरलं की बसतय खाली
बालक तुमचा खोड खूप देखणा आहे
👌👌
👏👍
👏👏👏
1no
😍😍😍😍👑💯
🙏👌👌👌👌
Khare ahe he Udya che Sona asel !!
अमोल भाऊ खूप खूप छान मुलाखत
मुलाखत नाही हो सहज चाललो होतो रनिंगला जाता जाता दिसलं आणि घेतलं शूटिंग 🙏🌹
शरीर जोरात आहे आता येतील विकत gheyla viku नका dada nav करणार
👍
👍❤️🌹
Hukmi akka🥇🥇🥇.
👍👍👍👍
खोंड भारी आहे 👍👍
धन्यवाद
गळ्यातील टायर ला पुर्ण कापड गुंडाळून घेतला तर खुप बर होईल ओ दादा
🔥🔥🔥
1 divas naav karnaar bhavu tumcha 100 💯
खुपच छान खोड आहे दादा नाव काढनार बरका
🔥🔥🔥🔥
🚩🙏🙏🚩
Naad
Ok
Brobr ahe gribana kon mothi bail det nay
Denar aahet ky
Sir Bajya feuchar madhe zorat honar
Majh pn ak asach khond hut lumpy mul gel te
Are vede no hey la nangrala dharaych na
Hey yed kam chalu ahe tumch
शेतकरी च असा वाघ घडवितो
Vikaycha ahe ka
Tumcha magchala kami yelpad mna
Dada he khond viktil ka
शुराई बेल मिल जाएगा क्या भाई
Bakasur Ani mathur chi gadi palva
Nakkich hukumi ekka ahe babya
Dada banva changla hyala
Hi
तुमच्या शिंगऱ्या बरोबर पळवा एक तरी मैदान चांगली गाडी पळेल दादा खोंड चांगली आहेत दोन्ही पण तुमचा शिंगऱ्या आणि हा बाज्या.
Shetkracha ,वाघ
दादा मला त्या दादांचा नंबर भेटेल का ???
मिळेल की
हे हत्यार या भावाच नाव करनार.
मालकाचा फोन नंबर भेटल का सर
भाऊ खोंड खूप नाव करणार आहे त्याला विकू नका भावी हिंदकेसरी असेल
👌👌