डोळ्याने बघितलेलं भयानक दृश्य साताऱ्यातील एकाच गावातील सात लोकांची स्कॉर्पिओ दरीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • डोळ्याने बघितलेलं भयानक दृश्य साताऱ्यातील एकाच गावातील सात लोकांची स्कॉर्पिओ दरीत
    #पूर
    #एक्सीडेंट
    #मुसळधार_पाऊस
    #लँड_स्लाइडिंग

КОМЕНТАРІ • 69

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  Місяць тому +9

    मंडळी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा कोणाचा तरी जीव वाचू शकतो
    आज हा व्हिडिओ मी शेअर केला आणि लगेच मला एका व्यक्तीचा फोन आला आणि जशी आज मी व्हिडिओमध्ये सांगितलेली घटना आहे त्याच पद्धतीने त्यांची ही गाडी त्या ठिकाणी दरीत गेली परंतु त्यातील लोकांना उडी टाकल्यामुळे त्यांचा जीव बचावला आपण सर्वांनी काळजी घेणे फार गरजेचे आहे
    व्हिडिओ नक्की शेअर करा कारण कोणाचा तरी जीव वाचू शकतो 🙏

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Місяць тому +10

    *amol dada धन्यवाद सगळ्या नागरिकांना सूचना दिल्या बद्दल .....लोकांनो आता तरी सुधरा....दिवस खूप वाईट आहेत आत्ता .....सगळ बदलत चाललेलं आहे ...काळजी घ्यावी....तुम्ही आई,वडील,बायको, मुल,आणि स्वतःचा जीव ....याचा विचार करा...नको तिथं जाऊ नका ....🙏 पै.अमित पाटील गोवारे कराड..यांच्याकडून त्या मृत मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो....काळजी घ्या.दादा नो..🙏अमोल दादा सलाम तुमच्या या कार्याला🙏🤝💟एकच हृदय किती वेळा जिंकशील तू अमोल दादा 💟🙏*

  • @user-jagdamb007
    @user-jagdamb007 Місяць тому +7

    अमोल साहेब तुमच्या निस्वार्थी सेवेला सलाम अभिमान आहे तुमचा💐💐💐💐

  • @AmolVBabar9
    @AmolVBabar9 Місяць тому +13

    अमोल साहेब म्हणजे मनमोकळा स्वभावाचा माणूस.... ग्रेट

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Місяць тому +6

    🙏🙏..भावपूर्ण श्रद्धांजली..आज काल ची पोर शायनिंग मारायच्या नादात जीव गमवतात..तुमचं काम पण ऐक नंबर आसत अमोल भाऊ..🙏💐

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 Місяць тому +4

    अमोल शेठ सत्यमेव जयते सलाम आहे अमोल तुम्हाला.. फाजील मस्ती दुसरं काय ह्यांना घरच्यांचं काय त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे........
    ..

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Місяць тому +34

    दारु,अतिवेग ,माज , मस्ती, फाजील आत्मविश्वास.......या गोष्टी तरुणांना बाजूला ठेवून प्रवास करता येत नाही... अपघातांची प्रमुख कारणे आहेत

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Місяць тому +5

      अगदी बरोबर🙏

    • @sagarbhagat4789
      @sagarbhagat4789 Місяць тому +1

      As nahi sir , sagal mule kup changli hoti

    • @mangeshraskar5619
      @mangeshraskar5619 Місяць тому +1

      सर्व मुलं बिगर वेसणी होती

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm Місяць тому

      @@mangeshraskar5619 बाळा अगोदर निट वाच

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm Місяць тому

      @@mangeshraskar5619 हुल्लडबाजी केली बातम्या बघ....

  • @user-bp2mu7ev9b
    @user-bp2mu7ev9b Місяць тому +14

    जाधव परिवारा कडून या भावास भाव पुर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र 🙏

  • @YogeshBhondekar-ir9to
    @YogeshBhondekar-ir9to Місяць тому +7

    अमोल भाऊ तूम्ही खरंच खूप छान काम करत आहात खरंच ❤ सलाम तुमच्या कार्याला 🚩

  • @user-dx1mb1bj5e
    @user-dx1mb1bj5e Місяць тому +8

    खर बोलणारा निर्भिड माणूस अमोल मोठे❤

  • @RajashriHealthSakhi-zw6bf
    @RajashriHealthSakhi-zw6bf Місяць тому +1

    विनाशकाले विपरीत बुद्धी .विनाशकाल ज्याचा आलेला आहे त्यांना विपरीत बुद्धी सुचतेच सुचते.जुनी वेगवेगळी . सुभाषिते,म्हणींमध्ये जीवनाचा अर्थ सांगितलेला आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 Місяць тому +2

    सर्वसामान्यांचा चॅनल म्हणजेच निसर्गाची नाळ
    निसर्गाची नाळ म्हणजेच आपुलकी, प्रेम, आपलेपणा, काळजी.
    गोरगरिबांच्या हक्काचा एकमेव चॅनल निसर्गाची नाळ.
    अमोल दादा तुझी ती तळमळ तुझ्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे.
    आजची तरुणपिढी जास्त उत्साही आहे. आणि म्हणूनच अशा घटना घडत आहेत.

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Місяць тому +6

    राम कृष्ण हरी माऊली तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @Prashantshinde-bc4kn
    @Prashantshinde-bc4kn Місяць тому

    भाऊ तुम्ही चांगले मोठे अधिकारी व्हा हीच इच्छा

  • @rohinimore4128
    @rohinimore4128 Місяць тому

    ❤❤ अमोल भाई तुमच्या या सेवेला सलाम अभीमान वाटला आहे तुमचा हे जीवदान दिल्याबद्दल❤❤❤❤❤

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 Місяць тому

    अमोल खूपच छान माहिती दिली हे बघून तरी लोकांनी सुधरावे ही विनंती

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc Місяць тому +11

    Amol dada asto amchya bhagamadhe policanbrobr....babaraje trekkers khup lvkr pohchle ....dhanywad ❤❤

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Місяць тому +5

      बाबा राजे ट्रेकर्स यांचे मनापासून धन्यवाद
      त्यांना केलेले कार्य हे एकदम जबरदस्त आहे

  • @Dipak.Jadhav
    @Dipak.Jadhav Місяць тому +1

    विशाल भगत या भावास भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @user-wu1ft6kd7w
    @user-wu1ft6kd7w Місяць тому

    अशीच चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @santoshjare8688
    @santoshjare8688 Місяць тому

    खरचं आभारी आहे बाबाराजे रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर रेस्क्यू टीम यांचे मनापासून धन्यवाद आमचे प्रशासनाला एवढेच सांगणे आहे की पर्यटकांना फिरण्याची एकदम काटेकोर पणे फिरण्यास बंद करा

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 3 дні тому

    भावा ड्युटी...

  • @sunildude
    @sunildude Місяць тому

    चांगली माहिती दिली तुमचे धन्यवाद

  • @user-iw6tl5qg4f
    @user-iw6tl5qg4f Місяць тому +2

    शेवाळे परीवाराकडून मृतात्म्यास् भावपूर्ण श्रध्दांजली तसेच या रेस्कू टीप स्थानिक नागरीक सर्वाचे आभार🙏🙏🙏

  • @satyavijaykadam6376
    @satyavijaykadam6376 Місяць тому

    Dada te sarv maze pahune aahet.....khup vait jhal pan dhanywad tumhi sath dilyabaddal....

  • @prakashb989Vlogs
    @prakashb989Vlogs Місяць тому +2

    कास पठार भागातील लोक खूप समजून घेतात त्याचा फायदा खूप जन घ्यायला लागली आहेत. .. भगातील किती लोकांना त्रास होत असेल त्याचा कोण आवाज utvat नाही. रस्त्या लगत खूप शाळा आहेत. . ही गोष्ट कालचीच नाही तर नेहमी होत आहे. ह्या वर काय पर्याय असेल तर सुचवा

  • @pratikbhandare2850
    @pratikbhandare2850 Місяць тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली विशाल भाऊ 😢😢😢😢

  • @arungogawale9184
    @arungogawale9184 Місяць тому

    अमोल दादा मी याच भागातील ग्रा मस्त आहे माझ एकच सर्वाना सांग न आहे कि आमच्या भागातील काही लोक बाहेरच्या लोकांना पावसामुळे होणार्या अपघाता बद्दल सुचना देतात परंतु हल्लीच्या पर्यटकांना गावंढळ लोक उगाच काहीतरी सल्ले देतात असे वाटते
    स्थानिक लोकांचे न ऐकल्यामुळे असे बरेच अपघात दरवर्षी होत आहेत सर्वांना एकच विनंती आपण निसर्गाचा आनंद आवश्य घ्या पण स्वतःचा हेकेखोरपणा न करता

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 Місяць тому

    आपण खुप चांगले मार्गदर्शन केले

  • @AbhijeetShinde-x7m
    @AbhijeetShinde-x7m Місяць тому +1

    Bhava tula apla salam❤

  • @Dipak.Jadhav
    @Dipak.Jadhav Місяць тому

    थँक्स रिस्कू टीम चे,आणी थँक्स या भावाचे

  • @ShivaniPatil-ur8sr
    @ShivaniPatil-ur8sr Місяць тому

    मस्ती उतरत नाही या लोकांची.कधी सुधारणार नाही. परत तेच करणार

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Місяць тому +13

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐😔😔 सगळ्यांनी गाड्या चालवताना अती उत्साहीपणा कमी करा आणि स्वताची काळजी घ्या.

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 Місяць тому +2

    पैशांचा माज, अती मस्ती, व्यसनाधीनता....

    • @mangeshraskar5619
      @mangeshraskar5619 Місяць тому

      माहित आहे का तुम्हाला

    • @RealPrimeVideos
      @RealPrimeVideos Місяць тому

      माहिती नसताना कमेंट करू नका

  • @SanjayShinde-kj3cm
    @SanjayShinde-kj3cm Місяць тому

    धन्यवाद प्रशासन रेस्क्यू टिम कुरुण करंजे ग्रामस्थ

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar Місяць тому

    Happy family ❤

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Місяць тому +4

    पाऊस चालू आहे स्वतःची काळजी घ्या फाजील आत्मविश्वास जीवावर बेतू शकतो याचे उदाहरण आहे

  • @Krushna-4545
    @Krushna-4545 Місяць тому

    ती गाडी आमच्याच कुरुण गावच्या डोंगरात अडकली होती . अतोनात कष्ट करून कुरुण गावातील व अंबवडे करंजे गावातील सर्व तरुण आणि रेस्किव टीम यांनी रात्री 2 वाजता त्यांना खाली गावात आणले आणि कुरुण गावातून ऍम्ब्युलन्स मधून रवाना केले.

  • @sagarkhatpe1078
    @sagarkhatpe1078 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachindange5372
    @sachindange5372 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @rohitkongile6300
    @rohitkongile6300 Місяць тому +2

    ❤❤😢

  • @sachinpatil846
    @sachinpatil846 Місяць тому

    Bhavpurn Shardanjali

  • @prakashb989Vlogs
    @prakashb989Vlogs Місяць тому +1

    सर मी लिंक paatavali आहे . आत्ता सांगा साथनिक लोकांनी कसे वागले पाहिजे. ,???

  • @dipakchavan7225
    @dipakchavan7225 Місяць тому +1

    सगळी chimangaon chi ahet पोर

  • @vijayVekhande-nz4tf
    @vijayVekhande-nz4tf Місяць тому

    आरे भावा..तुझ् खर आहे...पण मुर्त्यू आल्यावर..कोणी कुठेपण पडून मरतो.. काही न करता...काही लोक मरता मरता वाचतात..त्यांची शिलक असते म्हणून..मुर्त्यू आल्यावर..तु काय .मी काय..जाणारच....आणी हेच खर आहे..मरणाला..वेल काळ ठिकाण.नसतो..कुठे पण.कसा पण येऊ शकतो...#%

  • @AnjanaAkshay-kb4cn
    @AnjanaAkshay-kb4cn Місяць тому +1

    😔😭

  • @rajendrakharat7605
    @rajendrakharat7605 Місяць тому +2

    अमोल चांगला सल्ला आहे. पण वाटलं होतं घटनेचाहि विडीओ पाठवशील.

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  Місяць тому +3

      दादा घटनेचा व्हिडिओ माझ्याकडे आहे परंतु पाठवण्यासारखा नाही

  • @pratiksawant8765
    @pratiksawant8765 Місяць тому

    Dada pistul l ky zala hota

  • @rajansawant283
    @rajansawant283 Місяць тому

    Daru

  • @nandashinde2128
    @nandashinde2128 Місяць тому

    कूरूण गावाचे नाव आहे

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 Місяць тому +1

    अमोल दादा कोणत्या गावातली होती गगी आणि मानसे