खुपच छान माहिती ... घरी बसल्या प्रदर्शनऻचा आनंद घेता आला... नेहमी प्रमाणे खुप छान माहिती व सादरीकरण...कोकणातील अत्यंत आवश्यक असलेलऻ असा उपक्रम आयोजित करणार्या वाशिष्ठी डेअरीचे यादव कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... खुपच मस्त आयोजन....
कोंकणात राबविलेला हा पहिला कृषी प्रदर्शन उपक्रम आहे, कृषि प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे.यादव साहेबांनी पुढाकार घेवून कोकणातील जनतेच्या हाताला काम दिले, रोजगानिर्मिती करून दिली, त्यामुळे मुंबई ला जाणाऱ्या तरुण वर्गाला दुग्ध व्यवसायाच्या रूपाने काम मिळेल आणि ओसाड पडत चाललेली गावे पुन्हा नव्याने गजबजतील. यादव साहेब आणि स्वप्नाली मॅडम यांचे शतःशा आभार...

खूप सुंदर असे उपक्रम बघून तरीशेतकऱ्यांनी कोकणातच थांबावं
लोकांना मुंबई पुणे ची भुरळ खुपच् जास्त आहे सर
Mast
Happy you liked it!
Next kadhi honar ahe ?
Pudhchya varshi
Kiti litter dudh detat te hi sanga thanks
@@jalilkarjikar6976 saheb aata pudhchya varshichya video madhye
Jay hari bhau
Pandurang hari..🙏🙏
किती दिवस आहे अजून
2
Udya ani parva
कुठे आहे
Chiplun city....बहादुर शेख नाका..
चिपळूण मध्ये कुठे आणि किती दिवस
9 तारखेपर्यंत...
बहादुरशेख नाका