राज ठाकरे साहेब झिंदाबाद झिंदाबाद रवींद्र चव्हाण साहेब गणपती बाप्पा मोरया पुवी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक लैन चालू करणार आहे हे कुठपर्यंत यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नाहीतर रवींद्र चव्हाण साहेब राजीनामा देतील का आंदोलन व मोडतोडीची वेळ आल्या कारणाने रवींद्र चव्हाण साहेब भयभीत झाले आहे कारण गणपती बाप्पा मोरया पुवी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डेमय मुक्तता झाली नाही तर रवींद्र चव्हाण साहेब राजीनामा देतील का एकदम नबर रस्ता आहे हा चादहानातुन आणला नाही ना
खूप छान विचार केलास भावा तु... आपण सर्व सहपरिवार मित्र मंडळी.. सर्वांनी मिळून मनसे ला निवडून दिल पाहिजे... सर्वांना संधी दिली काय काम केली जनतेची आपण पाहिलं... इतक्या वर्ष शिव सेना चे खासदार आमदार् आहेत. पण 17 वर्ष ह्या हायवे बदल कोणताच नेता बोलला नाही टक्केवारी घेऊन गप्प बसले.. मनसे महाराष्ट्रात निवडून दिली आपण.. खूप काही कामे होतील आपली... खास करून मराठी माणसाला खूप मदत होईल.
म न से ने आत्ताच मोठी होर्डिं्ज लावावी ते जर निवडून आले तर काय काय करणार आहेत कोकणासाठी. नायतर आत्ता जे नाटक चालले आहे म न से चे ते बघून हा पक्ष देखील निवडणुकीसाठी हे सर्व तमाशे करतोय हेच वाटेल.
खरच मनसे ला एक संधी संपूर्ण कोकना ने दिली पाहिजे, मानगाव पर्यंत खोपोली पाली निजामपुर ने जावे, पण गणपती मधे running ट्रैफिक असते. बाइक वरुण जाताना हाच रोड उत्तम आहे.
अरे भाई हि विडीओ नितीन गडकरी साहेबांना पाठव समुध्दी महामार्ग गडकरी साहेबांनी लगेच पुर्ण केला आणि इतके वर्षे झाली तरी यांना गोवा हायवे पुर्ण नाही होत मला वाटतं मुंबई गोवा हायवे शंभर वर्षात पण पुर्ण नाही होणार
नितीन गडकरी यांनी एकदा हवाई पाहणी केली लगेच टोल नाके चालू झाले स्थानिक लोकांनी ते बंद पाडले.त्यांना जर टोल नाके चालू करायला दिले तर लवकर महामार्ग होईल. श्रीगणेशोस्तवा पर्यंत जर महामार्ग झाला नाही तर या सरकारच विसर्जन करावे लागेल.
तिन चाकी सरकार आपल्याला लेह लदाक चा अनुभव महाराष्ट्र राज्य देत आहेत . कमी पैशात जास्त मज्जा फक्त खेड ला जाऊन परत मुंबई ला या कशासाठी 8000 ते 10000 किलोमीटर अंतराचा प्रवास कराचा कशासाठी सरकार ने किती सोपे काम केलय मुंबई गोवा महामार्गा ¿??¿
आता मनोमन पटलयं भारत 3 नंबरची जागतीक महाशक्ती आहे. भारत विश्व गुरू आहे. भारत चंद्रावर रोवर, ऑर्बिटर आणि लॅन्डर पाठवू शकतो पण मुंबई गोवा NH 66 बांधायला सुरूवात केल्यास 12 ते 15 वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण करू शकत नाही ह्याला काय म्हणायचं.
Mumbai to Goa rod che kame 1, supreme infra, j. M mahatre ifra 2, L & T ifra 3, dilip bildcom Mitrano ya comnyanchi kame hiti tya rodchi mi kokan kr Nani pn rodchi mahiti sagtoy
sahebana vichara suprim ifra company la sarw rod che kam Ka dile kute palun gela ticha malk He kam tyach compnene ghetle hotel yani tya pase dile aani to palun gela kokan krana khdyat niwdun dele aamdhar yana vichara
MARATHI MANUS LAZY AHHE MAHNUN LAHAN PANAPASUN AAIKAT AALO SAGLE BOLTAT MARATHI MANUS ZAGA HO>> UP ANI BIHARI BARE TE MEHNATI AAHE SOUTH INDIANS MADHE UNITY AAHE >>> MARATHI MANUS MADHE UNITY NAHI AAHE
Good Video ...Keep up the good job.Mr.Nitin Gadkari praises for roads where much usage is not there. 2:40 But see those roads more in use by public are in worst condition due to low level non qualified contractors and sub standard practices.
महाराष्ट्रातील नेत्यांना कोकणाला विकासापासून दूर ठेवायचे आहे का. अशीच शंका येते. महाराष्ट्र फक्त मुंबई-पुणे-नाशिक- नागपूर सारख्या शहरांचा विकासासाठी नाही. इथे सर्व क्षेत्राचा सारखाच विकास केला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गाव खेडे शहरांचा विकास झाला पाहिजे. सर्वत्र पायाभूत भौतिक सुविधा पोहोचल्या पाहिजे. दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पोहोचली पाहिजे.
ya video cha upyog zala pahije.. nahitar gadichi vaat... ani axle.... break,,, clutch plate....yache kam nakki nighnaar....mhanje paise ghusle mhanun samja... pratyek kokan karanni ek ek cement ani khadi chi goni ghewun jayla have... jithe khadda disel tyane tithe mix karun takat jaave.. kashi ahe idea?😄
Saaheb please🙏🙏 aah video🎥 viral karra zaastit zasste lokan kade please🙏🙏🙏 me sagle janna vinanti karto ki phudcha varshi kune he matadan karu naka 😡🤬😭
For travelling to Goa from Navi Mumbai, I used to use this road a lot before 2010. But then I started taking the Navi Mumbai to Goa via Pune-Bangalore highway. Its unbelievable that this Mumbai - Goa is still under construction. It used to be better now its worst.
किमान आनखी कोकन वासियानी १० वर्ष वाट पाहने कोकन वासी लोकान्ना तियान चिया सहन शिलते बाबत अवार्ड दिला पाहिजे,,,४ वेला एक्सटेंड झाला आहे हा मार्ग ४ पटीने पैसे वाडले १० वर्ष आंखी लागणार आणि पुडिल १०० वर्ष कोकन वासी लोकान्ना टोल दियावा लागनार
@@kokanimanusanibarachkahi2107 काए उपाय शोधनार जे सत्ते मध्ये अस्तात ते ही पैसे खातात आनी जे सत्ते मध्ये नाहीत ते पैसे खानिया साठी आंदोलन करत असतात पैसे भेटले की शांत,,, आंदोलन केले तर मग खटले केसेस अपन आपली परस्तीथी स्वत्ता बिकट करून बस्लो आहे राजकारणी लोकान चिया नादी लागुन,,
मित्रा या व्हिडीओ मंत्री. रवींद्र चव्हाण यांना पाठव.... जी दिशाभूल करता आहे कोकणी माणसाची
Dev karo tyanchya parynt ha video pohachudet
बरोबर सारखं आपल एक लेन चालू करणार टिमकी वाजवत आहेत मित्रा कशेडी घाटाची काय परिस्थिती आहे
राज ठाकरे साहेब झिंदाबाद झिंदाबाद
रवींद्र चव्हाण साहेब गणपती बाप्पा मोरया पुवी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक लैन चालू करणार आहे हे कुठपर्यंत यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नाहीतर रवींद्र चव्हाण साहेब राजीनामा देतील का आंदोलन व मोडतोडीची वेळ आल्या कारणाने रवींद्र चव्हाण साहेब भयभीत झाले आहे कारण गणपती बाप्पा मोरया पुवी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डेमय मुक्तता झाली नाही तर रवींद्र चव्हाण साहेब राजीनामा देतील का एकदम नबर रस्ता आहे हा चादहानातुन आणला नाही ना
आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩
आजपर्यंत सगळ्या राजकीय पक्षांना संधी दिली एकदा राज ठाकरेंच्या मनसेला आजमावून बघा
माझ्या सर्व कोकण वाशियाना ....विनंती आहे की ....एक वेळ मनसे ला चान्स द्या .... बगा सर्व काम कशी पूर्ण होतात...! नेता कोणताही असो ...! मतदान फक्त मनसे
Ho nakkich
Yup !
मतदान फक्त मनसेला 🚩🔥
मनसे 🚩🚩🚩
मी शिवसेनेला मतदान करत होतो पण या वेळी मनसे ला एक संधी देणार... एक कोकण कर
Ho nakkich
tumhi sandhi deun road zala tar shubhccha tumhala.
@@onkar231281kaa naahi denar nkki Road Honar
Fkt MNS la voting dya mh baga 🔥🔥🔥
खूप छान विचार केलास भावा तु... आपण सर्व सहपरिवार मित्र मंडळी.. सर्वांनी मिळून मनसे ला निवडून दिल पाहिजे... सर्वांना संधी दिली काय काम केली जनतेची आपण पाहिलं... इतक्या वर्ष शिव सेना चे खासदार आमदार् आहेत. पण 17 वर्ष ह्या हायवे बदल कोणताच नेता बोलला नाही टक्केवारी घेऊन गप्प बसले.. मनसे महाराष्ट्रात निवडून दिली आपण.. खूप काही कामे होतील आपली... खास करून मराठी माणसाला खूप मदत होईल.
तुझी इच्छा पूर्ण होऊ देत, मनसे सर्व जागा लडवत नाही तु राजला सांग तुझ्या area मध्ये उमेदवार द्यायला...
कोकणातील आमदार खासदार व त्या खात्याचे राज्य व केंद्रीय मंत्री यांना ST मध्ये बसवून या रोडवरून एकदा प्रवास करावा.
sir kon basavnar tyanna
म न से ने आत्ताच मोठी होर्डिं्ज लावावी ते जर निवडून आले तर काय काय करणार आहेत कोकणासाठी.
नायतर आत्ता जे नाटक चालले आहे म न से चे ते बघून हा पक्ष देखील निवडणुकीसाठी हे सर्व तमाशे करतोय हेच वाटेल.
Kahihi aso pn jar konamule apla rasta changla honar asel tar houdet
एकच साहेब राज साहेब ठाकरे ❤❤❤❤❤
एकच आधार
राजसाहेब❤
MNS 🚩❣️
खरच मनसे ला एक संधी संपूर्ण कोकना ने दिली पाहिजे, मानगाव पर्यंत खोपोली पाली निजामपुर ने जावे, पण गणपती मधे running ट्रैफिक असते. बाइक वरुण जाताना हाच रोड उत्तम आहे.
Ho ha changla option ahe
रस्ता जर पूर्ण जाला जागेचा भाव वाढेल.ह्याचा मागे फार मोठ राजकारण आहे. कोकण वासियनो आपल्या जमिनी विकू नका.
अजूनही पुढील १० वर्षे हा महामार्ग पूर्ण होणे शक्य नाही.
फक्त मनसे...🚩
राज साहेबाना एक संधी देऊया 💪
Ho nakki
अरे भाई हि विडीओ नितीन गडकरी साहेबांना पाठव
समुध्दी महामार्ग गडकरी साहेबांनी लगेच पुर्ण केला आणि इतके वर्षे झाली तरी यांना गोवा हायवे पुर्ण नाही होत
मला वाटतं मुंबई गोवा हायवे शंभर वर्षात पण पुर्ण नाही होणार
बापरे😢 तू इतका का फास्ट जातोस जरा हळू जीवाचा विचार कर
Video cha speed vadhavla ahe 😅
सर्वांना संधी देऊन झाली. आता एकदा राजसाहेबांना संधी दिली पाहिजे
पनवेल -खालापूर -पाली - निजामपूर रोड - माणगाव -महाड रोड बऱ्यापैकी चांगलं आहे
Ho changla paryayi marg ahe to
ऐक नंबर विडियो भावा
Dhanyavad bhava 😇
ओव्हरटेक काय, कॉमेंटरी काय, कमाल आहे भावा तुझी, जीवाची काळजी घे मित्रा 🚩🚩🙏🙏
Ho nakki mitra
शेवटचा पर्याय राज साहेब 🚩
मुंबई गोवा हायवे पुर्ण होत नाही हे कोकणवासीयांचे अपयश आहे निवडणूकीत त्याच त्याच लोकांना निवडून देतात आणि हे लोक काही काम करत नाही
खुप राग येतो
konalahi nivda no use. saglech..
Kokani Manus Mela ahe tyala kahi hi padali nhi nalayka sarkha shiv senela kitek varsh jinkavun detoy .....😡
Aatha Fkt
MNS 🚩🔥🚩🚩
दादा सत्य आहे की कणकवली ते गोवा हा रस्ता सुस्थितीत आहे जो खराब आहे तो कणकवली आधी असू शकतो...
Sarkaar fail ..bhrastachar zhalai..gadkari ni ishra delai....konkanvasi na dhooka deenare konkan che raahnare
Kokni manus vikasala virod karto motha project alla tar govtla pahila road connectivity karawa lagel 🍳🥘
Khopoli Pali Mangaon route prefer Kara. Toh jaast changla ahe.
गडकरी काही केला नाही इतके वर्षा पासून काम अडकावून ठेवला आहे, सेंट्रल गव्हर्मेंट च्या कडून काही नाही केला कोकणसाठी
Navin cement road 1-2 varshat damrache paches astil. Now a days no quality of roads in Maharashtra.
Koknatil murkha karbhara mule hi halat .😂😂😂😂😂🎉
Shame on gadkari. He need to add more contractors to complete work fast
Lanja te Chiplun cha highway purn honyasathi 10 varsh lagtil. Ya election la Raj saheb fakt.kokan cha vikas fakt Raj sahebach Karu shaktat.
Bhikari contract dar na dilet sarv contract akda sandhi sahebana
hela shiv sena zababdar faltu loka
"Corruption and Delay of Century"
contractor chi capacity nahi tar kashala contract dile gele .....to tyachya savdi pramane kam kartoi
Ravindre chavan la khadyat zopvayla paije
नितीन गडकरी यांनी एकदा हवाई पाहणी केली लगेच टोल नाके चालू झाले स्थानिक लोकांनी ते बंद पाडले.त्यांना जर टोल नाके चालू करायला दिले तर लवकर महामार्ग होईल. श्रीगणेशोस्तवा पर्यंत जर महामार्ग झाला नाही तर या सरकारच विसर्जन करावे लागेल.
तिन चाकी सरकार आपल्याला लेह लदाक चा अनुभव महाराष्ट्र राज्य देत आहेत . कमी पैशात जास्त मज्जा फक्त खेड ला जाऊन परत मुंबई ला या कशासाठी 8000 ते 10000 किलोमीटर अंतराचा प्रवास कराचा कशासाठी सरकार ने किती सोपे काम केलय मुंबई गोवा महामार्गा ¿??¿
आता मनोमन पटलयं भारत 3 नंबरची जागतीक महाशक्ती आहे. भारत विश्व गुरू आहे. भारत चंद्रावर रोवर, ऑर्बिटर आणि लॅन्डर पाठवू शकतो पण मुंबई गोवा NH 66 बांधायला सुरूवात केल्यास 12 ते 15 वर्षे झाली तरी रस्त्याचे काम पूर्ण करू शकत नाही ह्याला काय म्हणायचं.
Mumbai to Goa rod che kame
1, supreme infra, j. M mahatre ifra
2, L & T ifra
3, dilip bildcom
Mitrano ya comnyanchi kame hiti tya rodchi mi kokan kr Nani pn rodchi mahiti sagtoy
MARATHI MANUS HA GUJARATI MARWADI BIHAR UP WALYANCHA GULAM HONAR AAHE
Mantri loka murkha samajtat k
Koknatlya mansanla, Samrudhi sarkha Highway jithe khup kami loka pravas kartat 4 varshyat bandla ani amhala 12 varsha pasna gandavtat ahet
maza ghar deogad la aahe. kankavlichya pudhcha road bagha
10-15% fakt khadde vala aahe ....baki jo purna banlai to pn dakhva ki
बाप रे किती खडे गडकरी साहेब का लक्ष देत नाही
sangmeshwar n anjarle ratanagiri la dar warshi jato geli 10 warsha asach aahe
sahebana vichara suprim ifra company la sarw rod che kam Ka dile kute palun gela ticha malk He kam tyach compnene ghetle hotel yani tya pase dile aani to palun gela kokan krana khdyat niwdun dele aamdhar yana vichara
Tal koknat he lagu nahi he je lok ranena shivya detat tyana dakhva
to be frank politicians na road karaychach nahiye. samurddhi war front war hoto na. icchach nahiyekaraychi tar kitihi apatlat tari kay faida nahi
MARATHI MANUS LAZY AHHE MAHNUN LAHAN PANAPASUN AAIKAT AALO SAGLE BOLTAT MARATHI MANUS ZAGA HO>>
UP ANI BIHARI BARE TE MEHNATI AAHE SOUTH INDIANS MADHE UNITY AAHE >>> MARATHI MANUS MADHE UNITY NAHI AAHE
2024 la plz vote sensible 🙏
Records brake road in India
ह्याचे श्रेय गडकरी ना आहे
काय नाही सगळे चोर आहे चोर
Good Video ...Keep up the good job.Mr.Nitin Gadkari praises for roads where much usage is not there. 2:40 But see those roads more in use by public are in worst condition due to low level non qualified contractors and sub standard practices.
Thanks bro
This guy will go long way, I think his voice is good & soon he will be very famous you tuber, thanks
Thanks for motivation ☺️
Good commentary, nice work
Thanks
Give chance to MNS
Show Ravindra Chavan
This guy will go long way, I think his voice is good & soon he will be very famous you tuber, thanks
Thanks for motivation ☺️
मित्रा तुझी गाडी चालवण्याची पद्धत खूप धोकादायक आहे,
काळजी घे
ho nakki
शेन कुणी खाल्लं आणि कोण जबाबदार आहे या रस्त्याला😅😅😅🎉
Aaple rajkarni
Votes दादा ताई काका ला देणार mag ugach ओरडा कशाला ?
सगळे आपलेच की
Pan ya velis badal hava
India on MOON
मित्रा काम चालू आहे त्याचे पण फोटो आणि व्हिडओ पण शेअर कर
Video madhe dakhavla ahe thoda
Nice bhava
Thanks
Thanks mitra evde chan updated diya mule ❤👌
dhanyavad
महाराष्ट्रातील नेत्यांना कोकणाला विकासापासून दूर ठेवायचे आहे का. अशीच शंका येते. महाराष्ट्र फक्त मुंबई-पुणे-नाशिक- नागपूर सारख्या शहरांचा विकासासाठी नाही. इथे सर्व क्षेत्राचा सारखाच विकास केला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गाव खेडे शहरांचा विकास झाला पाहिजे. सर्वत्र पायाभूत भौतिक सुविधा पोहोचल्या पाहिजे. दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पोहोचली पाहिजे.
Ho nakki
he sagle youtubers fakta palaspe to wadkhalhech kartat n maglikes
Mitra mangaon chya pudhe baryapaiki road zalay to sawantwadi parynt thoda kharab asel pn tyachya compare ha section khup kharab ahe
Bhai... NS kiti average dete mumbai-goa road la ?
mazi 125 ahe 40 to 45 average dete road kharab ahe mhanun nay tar 50 parynt jato
ya video cha upyog zala pahije.. nahitar gadichi vaat... ani axle.... break,,, clutch plate....yache kam nakki nighnaar....mhanje paise ghusle mhanun samja... pratyek kokan karanni ek ek cement ani khadi chi goni ghewun jayla have... jithe khadda disel tyane tithe mix karun takat jaave.. kashi ahe idea?😄
Asa kela tari honar nay evdhe khadde ahet 😂
Saaheb please🙏🙏 aah video🎥 viral karra zaastit zasste lokan kade please🙏🙏🙏 me sagle janna vinanti karto ki phudcha varshi kune he matadan karu naka 😡🤬😭
Ho nakki
5 varsha ajun lagatil.he neta khota boltat chaturthi paryant purn hoiel.
Ho tech lavkar honar nahi time lagel ajun
Mast video! Fakt channel cha nav change karun Parantu thav 😂
Kahi kalla nahi mitra
Konkani manus shetkari aahe tyamule tyajha pravas suddha shetatun jhala pahije as maharashtra sarkar ch mat aahe tyala asusarun he modification barich mehanat gheun maharashtra sarkar marfat karanyat alele aahet
Tasach asel kadachit😂
🚩🚩🚩🚩
Tarboojya anaji pantala chalva lipstic wali mami kuthe
For travelling to Goa from Navi Mumbai, I used to use this road a lot before 2010. But then I started taking the Navi Mumbai to Goa via Pune-Bangalore highway. Its unbelievable that this Mumbai - Goa is still under construction. It used to be better now its worst.
किमान आनखी कोकन वासियानी १० वर्ष वाट पाहने
कोकन वासी लोकान्ना तियान चिया सहन शिलते बाबत अवार्ड दिला पाहिजे,,,४ वेला एक्सटेंड झाला आहे हा मार्ग ४ पटीने पैसे वाडले १० वर्ष आंखी लागणार
आणि पुडिल १०० वर्ष कोकन वासी लोकान्ना टोल दियावा लागनार
Apan kokan vasiyanich yavar upay shodhla pahije
@@kokanimanusanibarachkahi2107 काए उपाय शोधनार जे सत्ते मध्ये अस्तात ते ही पैसे खातात आनी जे सत्ते मध्ये नाहीत ते पैसे खानिया साठी आंदोलन करत असतात पैसे भेटले की शांत,,, आंदोलन केले तर मग खटले केसेस अपन आपली परस्तीथी स्वत्ता बिकट करून बस्लो आहे राजकारणी लोकान चिया नादी लागुन,,
😂
Chandrayan 4 landing spot
😂
YOU ARE RIDING BIKE WITH ONE HAND. 😄
Nahi camera helmet la mount ahe
Shap lagla ahye.. 😂 Highway lA❤🔥
Ho na
जड वाहनाना दुसरा मार्ग का नसतो?
हा प्रश्न गेली कित्येक वर्ष मला पडलेला
आहे रस्ते नीट नाहीतच आणि म्हणे
देशाचा विकास होतोय
Gadda kari saheban cha samundari mahamarg😮
😂
Good 👍👍👍👍 very good update thanks 🎉🎉🎉🎉
Dhanyavad 😇
हायवेला पेवर ब्लॉक अरे कोणती हि technology आहे हा वीडियो मंत्री नितीन गडकरी साहेबांना पाठवा.
Khas mumbai goa road sathi tayar keley hi technology 😂
You have to make video for ever.
thanks
फार भयानक परिस्थिती, कोकणातील जनता शांत का.
भावा तू गाडी हळूहळू चालव
ho nakki
thr is option also to avoid this road by taking pune khalapur khopoli exit
Very dangerous😮
Kaiji gya gaavalya while shooting with risk, not acceptable bro🎉
Ho nakki
Pot holes on the moon ❤y not on earth 😢
Masela voting kara kame lavkar hotil