असे आहे सोलापूर जिल्ह्याचे मोहिते-पाटील घराणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • #YesNewsMarathi #SolapurNews #mohitepatil
    असे आहे सोलापूर जिल्ह्याचे मोहिते-पाटील घराणे
    तीन खासदार, तीन आमदार अनेक वर्षे मंत्री,
    सोलापूरः शिवाजी सुरवसे : सरपंच ते जिल्हा परिषद आणि आमदार खासदार ते उपमुख्यमंत्री आदी अनेक वर्षे अनेक खाती सांभाळणार्‍या मोहिते-पाटलांचा शब्द म्हणजे प्रमाण मानला जायचा मात्र गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादीकडून त्यांचे खच्चीकरण सुरू झाले आणि नाराज होऊन मोहिते-पाटलांनी अखेर राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजवर तीन आमदार, तीन खासदार असणारे एक बडे घराणे आता भाजपला मिळाले आहे. राज्यात नातवांना अच्छे दिन सुरू झाले आहेत त्यामुळेच स्व. शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू असणार्‍या रणजितसिंहांनी देखील भाजपचे कमळ हातात घेतले आहे.
    शंकरराव मोहिते-पाटील हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते. 1952 पासून सलग चार वेळा ते आमदार झाले. यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर 1977 सालच्या जनता लाटेत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांचा 1980 साली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवरुन विजयसिंह मोहिते-पाटील सुरुवातिला अपक्ष म्हणून निवडूण आले.1982 ते 1992 आणि 199 ते 2009 पर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील हे राज्यात मंत्री म्हणून विविध खात्यावर कार्यरत राहिले. 2004 साली ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. सरपंच.जि.प. अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री आदी विविध पदांवर त्यांनी काम केले.
    रणजितसिंह मोहिते-पाटील हे 2004 साली विधानपरिषदेवर नंतर सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेतील जागेवर नियुक्त झाले गेले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी ते 1998 साली ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी 1999 साली राज्याचे युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील हे 1992 ते 1997 साली जि.प. अध्यक्ष हेतो. त्यानंतर ते भाजपकडून विधानपरिषदेवर गेले आणि सहकार मंत्री झाले. सोलापूर लोकसभा निवडणुकीत देवकतेंना पराभूत करुन प्रतापसिंह खासदार बनले होते.
    आजवर मोहिते-पाटील यांच्या घरातूनच पाच जण जि.प.चे अध्यक्ष बनले आहेत. डीसीसी बँक, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यांच्यावर मोहिते-पाटलांचा वरचष्मा होता तो संपविण्याचा प्रयत्न झाला.
    2009 साली पंढरपूर-मंगळवेढा मतदार विधानसभा मतदार संघातून विजयसिंह मोहिते-पाटील झालेला पराभव तसेच आदीनाथ कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांचा हस्तक्षेप या दोन तत्कालीन कारणापासून मोहिते-पाटलांना दूर ठेवण्याचे कारस्थान पवारांकडून सुरू झाले. मोदी लाटेतही 2014 सालच्या निवडणुकीत जे राष्ट्रवादीचे चार खासदार निवडूण आले त्यात विजयसिंह एक होते. असे असतानाही त्यांचा पत्ता कट करण्याचे कारस्थान सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या रुपाने सुरू झाले. ठरवून पवारांचे नावे पुढे केले गेले आणि मोहिते-पाटील पवारांना कसा विरोध करीत आहेत हे पवारनिष्ठांनी पवारांना सांगितले. त्यामुळे दूरदृष्टी असलेल्या शरद पवार यांनी मैदानातून माघार घेतली. त्यांनी माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादीच्या दोन याद्या जाहीर केल्या तरीही मोहिते-पाटलांचे नाव नाही या नाराजीतून पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी होताना पवारांसोबत जायचे की नाही या मोहिते-पाटलांच्या निर्णयावर पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे निर्णय अवलंबून होते असे असतानाही त्यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मोहिते-पाटलांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे राजकारण बदलले आहे.
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi....
    Facebook:- / yesnewsmarathi
    Twitter:- / yesnewsmarathi
    ★Contact us★
    mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

КОМЕНТАРІ • 131

  • @21rjjr
    @21rjjr 3 роки тому +11

    Full support from kolhapur 👍✌️

  • @karangarad9033
    @karangarad9033 3 роки тому +8

    सोलापूर सिटी ला चांगलं सुंदर चारी बाजूंनी किलोमीटर वाढू दे सोलापुर सिटी जय महाराष्ट्र

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 роки тому +10

    खुपच छान आदरनिय विजयदादा

  • @sahebraosuryavanshi1410
    @sahebraosuryavanshi1410 3 роки тому +15

    इतिहासात हे घराणे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते म्हणतात

  • @shubhamkartanajinikam
    @shubhamkartanajinikam 4 місяці тому +1

    nice family 🌷🌷🙏🏻

  • @tushardhamal1387
    @tushardhamal1387 5 місяців тому +1

    फूल सपोर्ट खासदार रणजित दादा

  • @theman4994
    @theman4994 5 років тому +18

    राष्ट्रवादी ने त्यांना भरपूर दिले आहे ..

    • @motherearth6393
      @motherearth6393 5 років тому +1

      Ghanta

    • @kimjonun4011
      @kimjonun4011 5 років тому +1

      Shetta

    • @theman4994
      @theman4994 5 років тому +3

      रणजितसिंह राज्यसभा खासदार होते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. आणि म्हणतायत अन्याय झाला.
      असा अन्याय माझ्यावरही करा पवार साहेब. 😍😆😆 vadil vCm hote

    • @motherearth6393
      @motherearth6393 5 років тому

      Kim Jong chi kadun ghe

    • @saibaba7759
      @saibaba7759 5 років тому +3

      उपमुख्यमंत्री केले मंत्री संत्री केले..
      केवळ खासदारकी साठी सर्व काही..
      मग अपक्ष लढायचं होतं.. गुजराती खाली
      काय गरज होती

  • @niteshsatvade9691
    @niteshsatvade9691 3 роки тому +5

    👌

  • @ganeshnagane5580
    @ganeshnagane5580 3 роки тому +4

    King

  • @gopalaher9912
    @gopalaher9912 5 років тому +22

    मोहीते पाटील घराणे जिंदाबाद, only विजय दादा,,

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 5 років тому +11

    घराणे ☺

  • @amolgovekar977
    @amolgovekar977 4 місяці тому +1

    रंजीत सिंह नाईक निंबाळकर खासदार💯💯

  • @appapatil7043
    @appapatil7043 3 роки тому +10

    मोहिते पाटील यांच्या मुळे ncpजिल्ह्यात वाढला, पण पवारांनी नेहमीच डावलण्याचा प्रयन्त केला, आज मोहिते पाटील यांनी पक्ष सोडल्या मुळे पक्षाचा आलेख किती खाली आला आहे, राज्य लेव्हल च्या नेत्यांना माजी आमदार, माजी जिप अध्यक्ष यांच्या वेळा घेऊन भेटावे लागत आहे,

  • @raviwankhede8545
    @raviwankhede8545 5 років тому +38

    घराणे शाही चा विजय असो , कार्यकर्ते हो गुलामी करा

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 4 роки тому +10

    तालुका।बाहेर।एक।आमदार।निवडून।आनता।येत।नाही।

  • @dilipwalekar298
    @dilipwalekar298 3 роки тому +10

    माळशिरस तालुक्यातील रस्तयांची सुस्थिती पाहिल्यावर समजेल विकास किती आहे तालुक्याचा आणि कुणामुळे

  • @kiranmitkare6417
    @kiranmitkare6417 5 років тому +12

    अरे,बापरे असं कुठल्यातरी चर्चेत ऐकण्यात आले आहे की मोहिते पाटलांची हजारों एकर जमीन आहे महणुन.काय खरं नाही बुवा ईतके मोठे प्रगतशील शेतकरी,राजकारणींना सुध्दा शिरापपुरी पुढच्या घरी हा खेळ खेळण्याची पाळी येईल. असं कधीही वाटले नव्हत.
    धन्य ती भारत मातादेवी.
    धन्य ते मोदीजी.
    मोदीजी है तो मुमकीन है. नहीतो.
    तिरंगे को सलाम करना छोडके ई....सलाम है.(ईधर उधर के देशों को हर एक बात के लिए मदत लेना है)

    • @shubhamchopde7523
      @shubhamchopde7523 5 років тому

      Kiran mitkare

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +2

      त्यांच्या पूर्वजांनी घेतलीं जमीन.तुमच्या पूर्वजांनी का नाही घेतली.कशाला जलता.

  • @pramoddhavane6156
    @pramoddhavane6156 5 років тому +20

    कमेंट वाचणाऱ्यांना मनापासून सांगतो तुम्ही मनापासून सांगा.. किंवा रिप्लाय द्या..
    भाषण मोठ्या आवाजात करणाऱ्यांना.. किंवा जास्त टीका करणाऱ्यांना मोठा आवाज करून बोलणार्‍यांना विकास होतो का. नाही होत.. साडे चार वर्षातील एक काम सांगा मला.. वाट पाहत आहे.. इलेक्शनच्या साडेचार वर्षाच्या अगोदरचे..

  • @dattatrayjadhav5321
    @dattatrayjadhav5321 3 роки тому +5

    दादा सोडले तर अवघडच आहे

  • @shubhammulik1440
    @shubhammulik1440 5 років тому +9

    Ranjitdada

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 5 років тому +8

    Ab Solapur ke king hay Ranjeet Dada

  • @mazharshaikh4632
    @mazharshaikh4632 5 років тому +13

    Hecha pan rane khadse honar hee matra nakki

  • @maheshmunjal3757
    @maheshmunjal3757 2 роки тому +14

    सोलापूर जिल्हात राष्ट्रवादी संपली विजयसिंह मोहिते पाटील मुळे पक्ष वाढला होता राष्ट्रवादी

  • @amolmohitepatil8494
    @amolmohitepatil8494 5 років тому +3

    amol belawedkar. mohite patil family jaysingpur... brand mohite patil

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 5 років тому +28

    *पवार घराण्यापेक्षा मोहिते पाटील घराणे मोठे आहे*

  • @sushilpatole2756
    @sushilpatole2756 5 років тому +11

    Only Dada

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 роки тому +2

    सध्या भटाळलेले घराणे

  • @jaideepl4643
    @jaideepl4643 3 роки тому +1

    राष्ट्रवादीत होते तेव्हा किंमत होती bjp nahi

  • @dattatrayjadhav5321
    @dattatrayjadhav5321 3 роки тому +4

    मोटे विजयदादा नंतर. काही नाही

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 7 місяців тому +1

    सगळीकडे 3000 ऊस दर दिले आहे 3200 स्वराज का रखना

  • @ganeshkate1989
    @ganeshkate1989 5 місяців тому

    माढा मतदार संघात फक्त न फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 5 місяців тому

    झाले की सर्व उपभोगुन .
    स्वतः हुन निवृत्त व्हा.
    १९७८ ची विधानसभा निकाल ध्यानात घ्या.
    मतदार आता फार हुशार झाले आहेत.
    लोक पुढे येऊ देत.

  • @Sunillimbole5263
    @Sunillimbole5263 5 років тому +2

    Comment karnaryani Akluj Cha vikas bagha. Aashiya khandatil 1 no. Gram panchayat aahe.

  • @vijaymutekar5333
    @vijaymutekar5333 5 років тому +6

    👑👑

  • @dattapatale71
    @dattapatale71 5 років тому +4

    Maharashtra made punha pesheai yete ahe

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 7 місяців тому

    माळशिर माळशिरस तालुक्यात रस्त्याची भयंकर अवस्था

  • @ganeshwaghmode1090
    @ganeshwaghmode1090 5 років тому +16

    solapurla navin nethe pahije bas jhale atta

  • @mahibubinamdar3221
    @mahibubinamdar3221 5 років тому +9

    Satte sathi kahi pan

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 6 місяців тому

    Shrd pawar Saheb. Mhadev. J

  • @shantaramgadade1128
    @shantaramgadade1128 5 місяців тому

    यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर हाकला

  • @YashasviFoundation_Maharastra
    @YashasviFoundation_Maharastra 5 місяців тому

    विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे गरीबांचा अजय देवगण 😅

  • @vikramnimbalkar9752
    @vikramnimbalkar9752 5 років тому +7

    Only Ramraje nimbalkar solapur

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 7 місяців тому

    35 वर्षे मंत्रिमंडळ माहिती पाटली राज्याचे उपमुख्यमंत्री पदाधिकारी शरद पवारांनी दिले

  • @natrajsatav6621
    @natrajsatav6621 5 років тому +3

    Ha tar dusara rane

  • @popatyadav3851
    @popatyadav3851 3 роки тому +2

    सोलापुर सठी काय केल

  • @ravisalunkhe2407
    @ravisalunkhe2407 5 місяців тому +2

    काहीही झालं तरी फक्त रंजीत दादा निंबाळकर खासदार होतील

  • @Akash-wx3ok
    @Akash-wx3ok 5 років тому +2

    Ajun kiti seats ghri nyachy...Sarv gharneshahi moda...karykrtyna nivdun aana.

  • @Creativemindtechpadmakedar
    @Creativemindtechpadmakedar 5 років тому +4

    Ata ghari basa

  • @user-fm1zh4tj3x
    @user-fm1zh4tj3x 5 років тому +15

    ज्याचे दिवस भरले ते राष्ट्रवादी सोडुन गेले

    • @motherearth6393
      @motherearth6393 5 років тому

      2 MP ana ani paksha vachava

    • @saibaba7759
      @saibaba7759 5 років тому

      बरोबर दादा

    • @saibaba7759
      @saibaba7759 5 років тому

      जय राष्ट्रवादी

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v 5 років тому +1

      मोहिते पाटील यांचे अच्छे दिन आल्यात.
      कहो दिलसे मोदी फीरसे 🌷🌷🚩🚩

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 7 місяців тому

    उसाला यशवंत नगर कारखाना अजिबात दर्द देत नाही

  • @balasahebdethe5974
    @balasahebdethe5974 4 роки тому +1

    पवार साहेबांच्या मुळे मोठे झाले

  • @navnathbhalerao900
    @navnathbhalerao900 5 років тому +8

    आता फक्त संजय मामा खासदार

  • @prakashthorat7690
    @prakashthorat7690 5 місяців тому

    माढा तालुका अजून दुष्काळी आहे

  • @mahendratarade5130
    @mahendratarade5130 5 років тому +2

    आर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @ramapatil5043
    @ramapatil5043 5 років тому +1

    je 2014 la Modi latet virod nivdun aale na te nete no 1 .........jai Maharashtra

  • @amolgovekar977
    @amolgovekar977 4 місяці тому +1

    मोहित पाटील पाडला

  • @prajwalchavan7953
    @prajwalchavan7953 3 роки тому +1

    १९९९ पासुन पवारानी ईतक दिल त्याच काय ??

  • @user-ju4dj1po7y
    @user-ju4dj1po7y 5 місяців тому

    पैसे बुडवणारे घराणे संधीसाधू घराणे हि ह्यांची ओळख

  • @pandharinathshelar1165
    @pandharinathshelar1165 5 років тому +11

    fakt mohite patil

  • @shakiljawalekar7717
    @shakiljawalekar7717 5 років тому +1

    Gharanrshahi janata sampwanar he nakki.

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 5 місяців тому +1

    तुतारी मशाल

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Рік тому

    Ajith Dada dadach asto

  • @user-ot1fl9lc7d
    @user-ot1fl9lc7d 5 років тому +2

    माढयात फक्त राष्ट्रवादी.

  • @shubhambhosale4169
    @shubhambhosale4169 Рік тому

    पाटलाना नानानी पाढल वाघ होता नाना

  • @keshavpawar4950
    @keshavpawar4950 3 роки тому

    पोरांचं ऐकलं की असच होते

  • @sunilkhalage5725
    @sunilkhalage5725 5 років тому +4

    Ranjitsing tumche swgat aahe BJP madhe .Tumhala aata konihi rokhu sekhat nahi delhi madhe janyapasun.

    • @ekanathmane4856
      @ekanathmane4856 5 років тому

      Sunil Khalage ट्रॅक्टर प्रयोग

  • @sunilvidhate2786
    @sunilvidhate2786 3 роки тому

    ओनली दादा

  • @ravasahebchougule3313
    @ravasahebchougule3313 3 роки тому +1

    Sharad pawar na atta sodal

  • @hanumantkharat8542
    @hanumantkharat8542 5 років тому +1

    Only uttamrao

  • @panduranglavate7646
    @panduranglavate7646 3 роки тому

    Only Jankar saheb

  • @pramodmahale4517
    @pramodmahale4517 Рік тому

    😊😊😊

  • @sunilsuryawanshi7517
    @sunilsuryawanshi7517 5 років тому +12

    बाजार समपला आता जावा bjp सोबत
    आनी bjp मध्ये गेलेवर कायहोते ते विचारा
    राणे व खडसेंना

    • @saibaba7759
      @saibaba7759 5 років тому

      बरोबर आहे भाऊ

    • @aasafun1081
      @aasafun1081 5 років тому +2

      तसं भुजबळ साहेबांना पण विचारा

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 3 роки тому

      धोकेबाज

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 7 місяців тому

    माळशिरस पिलीव. रोडची अवस्था पॅरोट चे काम शिवरत्न कंट्रक्शन

  • @djamolgames7698
    @djamolgames7698 3 роки тому +1

    विजयसिंह मोहिते-पाटील बँका लुटणारे

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 роки тому +1

    कारखाने. विकनारे

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 3 роки тому +1

    मुतर्यामुळे राष्ट्रवादी सोडले.

  • @abhidesh
    @abhidesh 5 років тому +13

    अरे लेका काय मोहिते पाटील घराणे झिंदाबाद म्हणतो.... दम नाही का तुझ्यात आमदार होण्याचा....की अजूनही जुन्या पुराण्युगिन जमण्यातलीच मानसिकता घेऊन उदो उदो करशील का

  • @khusheeandsmitavlogs3243
    @khusheeandsmitavlogs3243 5 років тому +2

    SATTECHI HAV SUTLI YANA,GHARANESHAHI BAND KARA,JANTENE SARV PAKSHATLYA GHARANESHAHI UMEDVARANA MATE DEU NAKA.

  • @kiranmohite112
    @kiranmohite112 3 роки тому +1

    Mohite biast

  • @gopalpawar7113
    @gopalpawar7113 5 років тому +22

    कोणामुळे।पदे।भोगली।
    पवार साहेबच्या।नादी।लागू नका।
    किती।आले।किती।गेले।
    काही।फरक।पडत।नाही।
    महाराष्ट्रचा।बाप।आहे

    • @sunilvidhate9539
      @sunilvidhate9539 5 років тому +7

      Abhijit Pawar सोलापूर जिलयाचे नाक आहेत दादा कोनाचया जिवावर नाहीत आकलूचा विकास बग मग टिपनी कर कोन कुनाचया जिवावर मोठेछाले

    • @hanumantchavan3497
      @hanumantchavan3497 5 років тому +5

      दादा योग्य निर्णय ....सोलापूर म्हणजे मोहिते-पाटील हेच दिसेल उघडा डोळे ...पहा निट.... Only Dada..

    • @vitthalnimbalkar4508
      @vitthalnimbalkar4508 5 років тому +2

      कोण होता हा पवार साहेबांमुळे एवढी पदे भोगली

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 5 років тому +2

      याला शेट्ट महीत नाही म्हने पवार

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 5 років тому +1

      Sharad pawar Mhanje Kon to Kahi rashtrapita nahi Maharashtra cha.... Bap fakt rastrawadi karyakartyancha _ janatecha nhi...

  • @Sunillimbole5263
    @Sunillimbole5263 5 років тому

    Sharad pavar ni ghabrun maghar ghetli . Aata Madha madhun Ncp che deposit pan jupt hoeil.

  • @123-Rohankhomane.
    @123-Rohankhomane. 5 місяців тому

    माढ्यातून पुन्हा कमळ फुलणार रंजीत दादा नाईक निंबाळकर हेच निवडून येणार

  • @shantaramgadade1128
    @shantaramgadade1128 5 місяців тому

    याचं लाड जास्त करू नये bjp मध्ये घराणे शाई चालत नाही.एखादे वेळी शीट पडली तरी चालेल.पण लाड नको अम्ही काय कायम यंच्या चटई उचलायचे का

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t 7 місяців тому

    ईडीची चौकशी कधी होणार बँक घोटाळा

  • @Lonerider123
    @Lonerider123 4 місяці тому

    ata tutari

  • @vinayakkadam1306
    @vinayakkadam1306 3 роки тому +1

    अभिजित बीचुकले

  • @tanmaybhagat4001
    @tanmaybhagat4001 5 років тому +1

    bjp mdhe gele ki sarv nete imandar hotat

  • @samruddhib2233
    @samruddhib2233 4 роки тому

    Brastachari nete

  • @agrokatta6098
    @agrokatta6098 5 років тому +4

    संपलेले

  • @sanjayasabe6090
    @sanjayasabe6090 4 роки тому

    तुमचा विषय संपला आहे. आत्ता घरीच बसा.

  • @santoshgumte8949
    @santoshgumte8949 3 роки тому

    गंधार नेताओं मडंळी

  • @hanumntthaware1112
    @hanumntthaware1112 4 роки тому

    बाजार संपला

  • @natrajsatav6621
    @natrajsatav6621 5 років тому +3

    Ha tar dusara rane