माढा आणि पंढरपूर विधानसभेसाठी 8 दावेदार; पाहा कुणाची ताकद किती? शरद पवार कुणाला देऊ शकतात 'तुतारी'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • S PRIME NEWS
    माढा आणि पंढरपूर विधानसभेसाठी 8 दावेदार; पाहा कुणाची ताकद किती? शरद पवार कुणा-कुणाला देऊ शकतात 'तुतारी'
    2014 ला भाजपची देशासह महाराष्ट्रात सत्ता आली. अन् लगेचचं काँग्रेस सोबतच राष्ट्रवादीतील नेतेमंडळी पक्षांतर करून भाजपसोबत जाऊ लागली.. तरी 2014 पासून 2019 पर्यंत हे पक्षांतर थोडयाफार प्रमाणात सुरू होती.. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला देशामध्ये अभूतपूर्व असं यश मिळालेलं होतं. भाजप सह एनडीए ने तब्बल 350 च्या वर जागा जिंकलेल्या होत्या.. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच तीन महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होती. या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजप सह माहितीमध्ये जाणं पसंत केलं.. त्यावेळी भाजपने अगदी मेगाभरतीचे बोर्ड लावून आपल्या पक्षांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेमंडळी सामावून घेतली... मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची देशभरासह महाराष्ट्रात देखील मोठी पिछेहाट झाली... महाराष्ट्र मध्ये भाजप सह महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं.. तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मात्र महाराष्ट्रामध्ये 30 जागा जिंकता आल्या.. यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर उलटी राजकीय गंगा वाहत असल्याचे दिसून येते... सध्या भाजपमधून अनेक नेतेमंडळी ही बाहेर पडत असून या नेतेमंडळीचा ओढा महाविकास आघाडीतील पक्षांकडे आहे... तर माढा विधानसभा तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील शरद पवारांच्या तुतारी कडून लढण्यासाठी माहिती मधील अनेक मोठी नेते मंडळी सध्या इच्छुक आहे... सध्या महाडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी तुतारी कडून लढण्यासाठी अभिजीत पाटील हे इच्छुक आहेत त्यासोबतच रणजीत सिंह शिंदे हे देखील तुतारीवर लढण्यासाठी इच्छुक आहेत... त्यासोबतच मोहिते पाटील घराण्यातील एक तरुण उमेदवार शिवतेसिंह मोहिते पाटील हे देखील माढा विधानसभेसाठी मोठी तयारी करत आहे... त्याचबरोबर शेजारच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील तुतारीला मोठा डिमांड आल्याच दिसून येतंय.. या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते असलेले प्रशांत परिचारक तसेच गेल्या वर्षी बी आर एस मध्ये प्रवेश केलेले भगीरथ भालके आणि परिचारक गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वसंतनाना देशमुख तसेच नागेश भोसले यांनीदेखील सध्या पंढरपूर मंगळवेढामध्ये तुतारीकडून लढण्यासाठी तयारी सुरू केलीय.. मात्र या सर्व नेत्यांमध्ये शरद पवार नेमकी कोणाला संधी देऊ शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत..
    #maharashtra #politics #solapur #pandharpur #madha #sharadpawar #devendrafadnvis #prashantparicharak #bhagirathbhalke #abhijeetpatil #mohitepatil

КОМЕНТАРІ • 101

  • @vishwaspatil6248
    @vishwaspatil6248 15 днів тому +10

    Only 999

  • @dnyandevkangude1602
    @dnyandevkangude1602 15 днів тому +29

    फिक्स आमदार भगीरथ दादा भालके

  • @vishalkadam457
    @vishalkadam457 15 днів тому +22

    जनतेच्या मनातील आमदार भगीरथ दादा भालके 9️⃣9️⃣9️⃣

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 12 днів тому

      @@vishalkadam457 शेट्ट घ्या

  • @mustafatamboli8884
    @mustafatamboli8884 15 днів тому +15

    Only 999🔥

  • @dattakharad5105
    @dattakharad5105 15 днів тому +8

    लोकसभेला भगिरथ दादा यांनी सगळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नेते भाजप सोबत होते आसताना फक्त भगिरथ दादा भालके यांनी महाविकास आघाडी सोबत होते रहाने ठरविले नसत भगिरथ दादा सोबत जनता आहे पवार साहेबांनी विचार करावा

  • @bhausahebpatil3600
    @bhausahebpatil3600 14 днів тому +3

    पवारांनी तिकीट दिल म्हणून कोण निवडून येत नाही,निवडुन येणाराला पवार तिकीट देतात,

  • @scrapall650
    @scrapall650 15 днів тому +16

    लोकसभेला एकाकी भालके यांनी विकास आघाडीचे काम केले होते त्या मुळे त्यांना भेटावी... अन्यथा सांगली पुनरावृत्ती...

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 15 днів тому

      रुसुन फुगुन पक्ष बदल्या भगीरथ आबांवर टीका करतो 😂😂

    • @scrapall650
      @scrapall650 12 днів тому

      @@Fhfyhgjjh अन आंबा सकाळी पक्षाचा प्रचार करून रात्रीत पळून जातो..

  • @rajushaikh5101
    @rajushaikh5101 15 днів тому +4

    999

  • @mahadavlawata8072
    @mahadavlawata8072 15 днів тому +15

    भगिरत दादा

  • @samadhankshirsagar1295
    @samadhankshirsagar1295 15 днів тому +20

    भगिरथ भालके फिक्स

  • @vikaspujari1480
    @vikaspujari1480 10 днів тому +1

    पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे फिक्स आमदार भगीरथ दादा भालके होणार आहेत

  • @user-gq3ut6gk9e
    @user-gq3ut6gk9e 9 днів тому +1

    परिचारक यांनी देवाला विचारल का

  • @RahulGavade-nv5nf
    @RahulGavade-nv5nf 11 днів тому

    उत्तम जानकर

  • @somnathnagthilak5551
    @somnathnagthilak5551 15 днів тому +8

    999 Bhagirath दादा भालके

  • @sagarmore4770
    @sagarmore4770 15 днів тому +6

    BBB

  • @navnathpatil4999
    @navnathpatil4999 15 днів тому +1

    फिक्स आमदार फक्त भगिरथदादा भालके चं

  • @user-tq1lk6yr1r
    @user-tq1lk6yr1r 15 днів тому +7

    999❤❤

  • @nitiningole9479
    @nitiningole9479 7 днів тому

    Only aaba pateel ❤❤

  • @ajitakhatakale-um6rg
    @ajitakhatakale-um6rg 10 днів тому

    Only 100

  • @dattakharad5105
    @dattakharad5105 15 днів тому +4

    फक्त भगिरथ दादा भालके ❤

  • @ajitakhatakale-um6rg
    @ajitakhatakale-um6rg 10 днів тому

    Only Samadhan dada

  • @tatyaravshinde386
    @tatyaravshinde386 15 днів тому +1

    Only Bhagirath Dada bhalke 999

  • @NitinBandagar-d1l
    @NitinBandagar-d1l 10 днів тому +1

    ओन्ली वन नानाचा बछडा भगीरथ दादा भालके❤ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत नाना प्रेमी

  • @prashantjadhav6784
    @prashantjadhav6784 14 днів тому

    नाव दमदार भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️

  • @user-lv6ug8zn8x
    @user-lv6ug8zn8x 14 днів тому

    माढयात अभिजित आबा,पंढरपूर मंगळवेढा 999

  • @nageshphalake5754
    @nageshphalake5754 15 днів тому +2

    रणजीत भैय्या शिंदे भिक्स आमदार

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 15 днів тому +3

    भालके विजय होणार

  • @sandeepgore9169
    @sandeepgore9169 14 днів тому

    माढा धनराज शिंदे तुतारी 🔥

  • @siddharthkhilare6911
    @siddharthkhilare6911 13 днів тому +1

    भावी आमदार वसंतनाना देशमुख होणार

  • @vishalkadam457
    @vishalkadam457 15 днів тому +6

    9️⃣9️⃣9️⃣

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 15 днів тому

    हाकेला द्या तिकीट त्यांची आजुन जागा कुठे आहे समजली नाही .. लोक सभा निवडणुकीत मराठा समाज नाराज होता म्हणून आघाडी शरद पवार ८०टक्के ...८खासदार आले आता मात्र आघाडी व युती दोघेही ब्यकपुट आलेले दिसेल

  • @alandilovemarriagepoint7598
    @alandilovemarriagepoint7598 12 днів тому

    पंढरपुर मध्ये जरांगे फेक्टर चालनार

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 14 днів тому

    Only Dada 999 bavi amdar 2024

  • @ganeshphalake9224
    @ganeshphalake9224 13 днів тому

    आबासाहेब आमदार होनार 9799

  • @vishwatejpatil6548
    @vishwatejpatil6548 15 днів тому +1

    फिक्स तुतारीचे उमेदवार अभिजित आबा पाटील #madha

  • @pramoddeshmukh590
    @pramoddeshmukh590 15 днів тому +1

    Vasant nana

  • @AnandBandgar-w9n
    @AnandBandgar-w9n 15 днів тому +1

    अनिल दादा सावंत फक्त

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 14 днів тому

    Only O b c

  • @mukundkulkarni5115
    @mukundkulkarni5115 15 днів тому

    Only 1011

  • @prathvirajdeshmukh8173
    @prathvirajdeshmukh8173 14 днів тому +1

    वसंत नाना देशमुख ❤

  • @shahajisabale6209
    @shahajisabale6209 15 днів тому

    Only samadhan ddda

  • @pralhadkshirsagar2394
    @pralhadkshirsagar2394 14 днів тому

    भाजप मध्ये असताना 80000 मते पडलेत पक्षाची पण मत आहेत

  • @siddharthkhilare6911
    @siddharthkhilare6911 12 днів тому

    भावी आमदार वसंतनाना देशमुख❤

  • @vilasgange6360
    @vilasgange6360 15 днів тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @shahajisabale6209
    @shahajisabale6209 15 днів тому

    Only samadhan ddda 100

  • @AudumbarNimangare
    @AudumbarNimangare 15 днів тому

    Abhjit aba only

  • @manojshinde7154
    @manojshinde7154 15 днів тому +2

    0003

  • @vlogswithengineer007
    @vlogswithengineer007 15 днів тому +2

    Vasant nana deshmukh💯💥

  • @baliramgaikwad7377
    @baliramgaikwad7377 15 днів тому +2

    Bhakare

  • @NitinBandagar-d1l
    @NitinBandagar-d1l 13 днів тому

    999❤ pandharpur maglweda

  • @sanjayaware9927
    @sanjayaware9927 14 днів тому

    Baban.dada.fix

  • @nitinshinde2863
    @nitinshinde2863 14 днів тому

    भगिरत दादा फिक् आमदार

  • @parthsurvase7641
    @parthsurvase7641 15 днів тому +3

    आबा

  • @anilbhosale794
    @anilbhosale794 14 днів тому

    वसंतनाना

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 15 днів тому +1

    फिक्स आमदार शिवतेजसिंह मोहिते-पाटील

    • @prashantjadhav6784
      @prashantjadhav6784 14 днів тому

      खासदार पन त्याचाच आणि आमदार पन त्याचाच का 😂

  • @bandushinde7887
    @bandushinde7887 15 днів тому

    1011

  • @balkrushnagore4458
    @balkrushnagore4458 15 днів тому +1

    माढ्यातील जनतेच्या मनातील आमदार शिवाजी नाना कांबळे

  • @SomnathShendage-ok7fi
    @SomnathShendage-ok7fi 13 днів тому +1

    माढा मधून शिवाजीराजे कांबळे जनतेच्या मनातील आमदार तुतारी

  • @sandipzol4728
    @sandipzol4728 15 днів тому

    काय फरक पडत नसतो

  • @samadhangodase1236
    @samadhangodase1236 11 днів тому

    पंढरपूर मंगळवेढा तालुका भगीरथ दादा भालके

  • @suhaskale3127
    @suhaskale3127 15 днів тому +1

    रणजित भैय्या शिंदे फिक्स आमदार

  • @avadhutghatemotivationalsp176
    @avadhutghatemotivationalsp176 15 днів тому +2

    माढा फिक्स आमदार सन्मा.श्री.अभिजित आबा पाटिल,,,!!✌️✌️

  • @samadhanbansode3456
    @samadhanbansode3456 14 днів тому

    ९९९🎉🎉🎉🎉

  • @sajjanmore-i8m
    @sajjanmore-i8m 15 днів тому +1

    वसंत नाना देशमुख जनतेच्या मनातील आमदार.. 💥🔥999

    • @Nikhil9781
      @Nikhil9781 14 днів тому

      Blackmailer nanan😂😂😂

  • @abbasmulani4763
    @abbasmulani4763 15 днів тому

    Prashant parichark 100℅

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 15 днів тому

    बामन एकच राहणार ना मराठी नाच अक्कल कमी आहे

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 15 днів тому

    खासदारकी आणि आमदारकी फार फरक आहे. आमदारकीचा चेहरा फक्त आणि फक्त समाधान दादा अवताडे यांच्या रूपाने मतदारसंघाला चांगले आमदार आहेत त्याच्यामुळे मतदार राजा हा समाधान दादांना निवडून देणार आहे

  • @ganeshnagane5580
    @ganeshnagane5580 15 днів тому +2

    999

  • @tatyaravshinde386
    @tatyaravshinde386 15 днів тому

    Only 999

  • @sagarkattimani9249
    @sagarkattimani9249 15 днів тому

    999❤❤❤❤❤

  • @avibansode5307
    @avibansode5307 15 днів тому

    1011

  • @prakashpopale1459
    @prakashpopale1459 15 днів тому +6

    999

  • @ranjitdoke5817
    @ranjitdoke5817 15 днів тому +7

    999

  • @PruthvirajRandive
    @PruthvirajRandive 14 днів тому +1

    999

  • @ganeshsalunkhe5094
    @ganeshsalunkhe5094 14 днів тому +1

    999

  • @user-tq5cp7lh4x
    @user-tq5cp7lh4x 3 дні тому

    999

  • @saurabhbhagat5604
    @saurabhbhagat5604 4 дні тому

    999

  • @amol999shinde3
    @amol999shinde3 10 днів тому

    999

  • @ashokgaikwad3936
    @ashokgaikwad3936 7 днів тому

    999

  • @annashelke7947
    @annashelke7947 12 днів тому

    999

  • @amirshaikh2086
    @amirshaikh2086 13 днів тому

    999

  • @RohanBhuse-t2i
    @RohanBhuse-t2i 14 днів тому

    999

  • @javedmulani624
    @javedmulani624 12 днів тому

    999

  • @maheshdandage1387
    @maheshdandage1387 14 днів тому

    999

  • @dnyaneshwarfarad6313
    @dnyaneshwarfarad6313 15 днів тому

    999

  • @amitbhosale1388
    @amitbhosale1388 15 днів тому

    999

  • @SagarMharnur-j6l
    @SagarMharnur-j6l 14 днів тому

    999

  • @sharadghodak7415
    @sharadghodak7415 15 днів тому

    999

  • @sachinkolekar7409
    @sachinkolekar7409 15 днів тому

    999

  • @nituronge0333
    @nituronge0333 15 днів тому

    999