Doosari Baju | Varsha Usgaonkar | HD | दुसरी बाजू | वर्षा उसगावकर | Ep 44

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лип 2021
  • सहभाग - वर्षा उसगावकर..
    This Programme was Produced in the Year 10.05.2015
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : वर्षा उसगावकर
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 334

  • @PradeepTupare
    @PradeepTupare 2 роки тому +31

    माझ्या लहानपणी सह्याद्री वाहिनी वर वर्षा उसगावसकर यांचे खूप चित्रपट पाहिले, माझी आवडती अभनेत्री जुन्या आठवणी जाग्या झाल्या, खरेच ते दिवस होते , गावा कडे खूप कमी लोकां कडे टीव्ही होता, आम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन टीव्ही पहावयाची मजा काही वेगळीच होती.

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 2 роки тому +19

    *सर्वात महत्त्वाचं म्हणजे "दुरदर्शन" वर मुलाखती वेळी जो सेट उभारला आहे तो सुटसुटीत आणि अतिशय सुंदर आहे.
    प्रथमच् हा चॅनेल पाहण्यात आला आणि मला आश्चर्य वाटले. प्रथमच् दुरदर्शन रंगीत झाल्यासारखा वाटला.

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 Рік тому +2

    अतिशय मनमोकळेपणाने बोलल्या. कोकणी गाणे फार छान गायले. मस्त, मजा आली. धन्यवाद. 🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @vidyadharjoshi5714
      @vidyadharjoshi5714 Рік тому

      @@DoordarshanSahyadri
      विक्रम गोखले यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली होती. त्याही आधी त्यांचे वडील पुण्यात आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहायचे. कधी कल्पना पण नव्हती असे योग येतील म्हणून. 🙏🙏🙏

  • @sanjivtannu7550
    @sanjivtannu7550 Рік тому +4

    किती सहजपणे कोकणीतून गाणे गायीले व आपल्या मातृभाषेचा मान राखलात. याला म्हणतात स्वाभिमान.
    किती गोड बोलली वर्षा ! खूप छान वाटलं ! खूप शुभेच्छा !!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @milindgautam959
    @milindgautam959 2 роки тому +14

    This is the first episode of this program I saw,only because of Varsha Usgaokar ,I am her fan from my childhood....Vikram ji great host...Thank You Sahyadri for making this program available on You Tube...

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 2 роки тому +59

    सह्याद्री एक दर्जेदार वाहिनी आहे .
    Varsha is one of bright actress with self spark and confidence .

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 6 місяців тому +1

    भरभरून बोलली वर्षा सर्वगूण संपन्न आहे तुझा स्पष्टवक्तेपणा आवडला

  • @kailashengole9002
    @kailashengole9002 2 роки тому +4

    माझी फार ईच्छा होती कि वर्षा ताईना गाताना पहावं ती माझी ईच्छा दुरदर्शन अर्थात सह्याद्री वाहिनी ने पूर्ण केली .धन्यवाद तसा मी अगदी गंमत जंमत पासून म्हणजे मी लहान पणापासूनच दोघांचही फॕन आहे .I love सह्याद्री ,I like सह्याद्री आणि वर्षाताई.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 роки тому +1

    खरचं दूरदर्शन माहेर वाटते..लहान असताना तेच तर 1चॅनल होते आमच्यासाठी. रविवार चा अशोकजी, लक्ष्मण बेर्डे,वर्षा,अलका, प्रिया हेच आमचे hero-heroin होते....अजून आहेत.टीव्ही सुद्धा दुसऱ्यांच्या घरात जाऊन बघायचं.विलक्षण ते दिवस... दूरदर्शन सुपर.किती सुंदर बोलतात वर्षा मराठी. अतिशय सुंदर मुलाखत वर्षाजी चा आवाज...
    आत्ताचे कलाकार मराठी सोडून इंग्लिश च्या पाठीमागे

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 роки тому +6

    वर्षा उसगावकर यांचा अभिनय नैसर्गिक असतो , त्यांच्यात अभिनयासाठी समर्पित वृत्ती आहे , मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणन्या जोगे आहे , क्रिकेट वरील त्यांचे मताशी मी ही सहमत आहे , आमच्या तरुण वयात त्या आमचे आकर्षण होत्या परंतु फॅन्स नी आपल्या मर्यादाचे भान ही ठेवणे आवश्यक असते प्रत्येकाला त्याचे खाजगी आयुष्य असते आणि जगण्याची रीत असते त्याचा सन्मान राखणे आवश्यक असते

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @afrojmulani90
    @afrojmulani90 2 роки тому +6

    वर्षाजी खूप छान ... धन्य वाद दूरदर्शन सहयाद्री ... वर्षा जी ना बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळालं आणि छान वाटल त्यांच्या गप्पा

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 4 місяці тому +1

    सद्या मी गोव्यात उसगाव मधे नोरकी निमित्ताने राहतो... आणि माझ्यापासून वर्षा जी च घर खूपच जवळ आहे.... हे घर जास्तीत जास्त वेळ बंद असतें... तरी या घरात आणि परिसरात वर्षा जी च बालपण जाणवत.... या वास्तू पासून जवळच रहात असताना ही मुलाखत बघताना एक वेगळेच कुतूहल वाटत...😊

  • @liberalass1281
    @liberalass1281 2 роки тому +42

    फारच सुंदर...! वर्षा माझी आवडती अभिनेत्री आहे ... विक्रम गोखले सुद्धा ...! महत्वाचे म्हणजे मराठी छान बोलतात दोघेही.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +4

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @dhananjayvaidya3594
      @dhananjayvaidya3594 2 роки тому

      Gonda Uttarpradesh

    • @dhananjayvaidya3594
      @dhananjayvaidya3594 2 роки тому

      I really appreciate to both

    • @indiamomwithawaj958
      @indiamomwithawaj958 2 роки тому +2

      खुप छान

    • @maheshnagvekar5182
      @maheshnagvekar5182 2 роки тому +1

      Mine too 👍

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 2 роки тому +3

    विक्रम गोखले साहेब यांना नेमका प्रश्न विचारता येत नाही .त्यांनी असे विचारायला पाहिजे होते की अभिनय हा उपजत येतो की प्रशिक्षण घेऊन येतो ? तसेच सुरुवाती एक प्रश्न नेमका अचूक असा की शालेय शिक्षणा नंतर चित्रपट सृष्टीकदे कसे वळलात?

  • @muralidharjadhwar7309
    @muralidharjadhwar7309 2 роки тому +18

    वर्षा उसगावकर. एक उत्तम अभिनेत्री. उत्तम कलाकार. माझी आवडती.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @BomJimmy
      @BomJimmy 2 роки тому

      ua-cam.com/video/aTY4WxYHq-c/v-deo.html

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Рік тому +1

    वर्षा उसगावकर यांची मुलाखत सुंदर झाली.
    त्या उत्तम अभिनेत्री आहेत. आणि गोवा मध्ये बालपण वर्णन सुंदर दिलं.

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 2 роки тому +15

    किती गोड वर्षा
    विक्रम गोखले जबरदस्त

  • @ramsawant9213
    @ramsawant9213 2 роки тому +9

    रेखा आणि वर्षा यांचा हात सौंदर्यात कोणी धरू शकत. ह्या वयात

  • @lilyhatiskar1246
    @lilyhatiskar1246 Рік тому +3

    गाणे सुद्धा सुंदर गायली.धन्यवाद

  • @TheTutari
    @TheTutari 2 роки тому +1

    अप्रतिम ...वर्षाताई खुपच छान विचार ...तुम्ही खुपच चांगल्या अभिनेञी तर आहात पण एक चांगली व्यक्ती म्हणुन पण चांगले व्यक्तीमत्व आहे...गोखले सरांनी खुपच छान मुलाखत घेतली आहे ....

  • @lifeinnature5828
    @lifeinnature5828 2 роки тому +27

    Doordarshan is my life, a humble request to doordarshan channel please don't change ur originality, millions of us live life with doordarshan. Please don't change doordarshan theme sound and don't leave it's simplicity.
    Lots of blessings to doordarshan channel.
    Doordarshan channel made his own place and still have place in audience mind amongst the all so CALLed colorful channel only because of its simplicity.
    DOORDARSHAN is KİNG of all channel

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +4

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sachindhamdhere7952
      @sachindhamdhere7952 2 роки тому +1

      दुःख वाढवा......😀😀😀😀😀😆😆😆

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 2 роки тому

      Kharey .khup sunder channel

  • @Rethamicsk24
    @Rethamicsk24 2 роки тому +11

    वर्षा तुझ्यासाठी फक्त 👌👌👌🌺🙏🏻🌺

  • @Balasaheb5
    @Balasaheb5 2 роки тому +16

    14:16
    28:47
    43:38
    Gokhale sir and the channel need to learn how to take a break without abruptly interrupting the guest. Seems so rude!
    It's clear the video was edited here. Instead of saying "Varsha ek minute", he could have chosen better words to acknowledge what she said, maintain the flow and then take a break.
    Alas, seems too much to ask from doordardhan!

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 2 роки тому +17

    Sundar. Varsha mazi aawadti aahe. Very talented.

  • @apresg
    @apresg 2 роки тому +5

    सह्याद्री वरील अतिशय छान कार्यक्रम
    खूपच छान

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 місяці тому

    वर्षा उसगावकर यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे नाट्य शास्त्र पुर्ण झाल्यानंतर मी नाट्य शास्त्र पी.सी.सी.करीता प्रवेश घेतला होता.

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar4307 2 роки тому +4

    सह्याद्री वाहीनी आभार. खूप छान कार्यक्रम सादर करता. विक्रम काका तुम्ही आणि वर्षा छान. सलाम. धन्यवाद. श्रीराम. 👌👌🙏🙏

  • @moreshwarkhedekar3162
    @moreshwarkhedekar3162 2 роки тому +1

    Varshatai khup sunder Fiesta tasech tumche Majhi khup sunder sage.

  • @rameshgaikwad7662
    @rameshgaikwad7662 2 роки тому +1

    Khoop mst mulakhaat.. Tnx sahyadri

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 роки тому +6

    सुंदर अभिनेत्री,🌹👍 सुंदर स्पष्ट मुलाखत आणि🌹 आमचे "तुम्ही दोघेही" अत्यंत "आवडते" कलाकार.🌹 त्यामुळे .. वाह वा!🤗👍🙏🌹खेळ⛹️आणि 🌹"पी.टी 🤦🏻‍♀️क्लास इन स्कुल"🌹😜म्हणजे वर्षाजी...👆 तुमची आमची व्यथा एकच!😊 😂कधीच आवडत नसे 👎पी.टी. करायला आणि तेही मुखकमलावर कोवळं ऊन 🌄 जरी असलं सकाळी ७-८ वाजताचं; तरी नकोसं व्हायचं! चला तुमचा अनुभव ऐकला आणि आमचं 🌹गिल्टी फिलींग 🌹 😂निघून गेलं!🤗🤗

    • @laxmanwalunj6547
      @laxmanwalunj6547 2 роки тому

      वर्षा उसगावकर यांचा प्रवास सुंदर शब्दात उलगडला .ज्येष्ठ अभिनेते विक्रमजी गोखले
      याची कलाकार जाणून घेण्याची खासियत न्यारी आहे.अतिशय प्रयत्नवादी अशी ही गुणी अभनेत्री सदैव हसतमुख असणारी मराठी तारका मधील मानाचं पान आहे .कलाप्रवासासाठी शुभेच्छा!

    • @indiamomwithawaj958
      @indiamomwithawaj958 2 роки тому

      खुप छान

  • @vaishalipandit169
    @vaishalipandit169 2 роки тому +4

    Khup chha mulakhat. Mazi aavadati abhinetri. Great.

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 2 роки тому +5

    Varshaji you are wonderful human being because you have clear, beutiful thoughts.

  • @sandeshbandekar3302
    @sandeshbandekar3302 2 роки тому +4

    माझं शिक्षण पण गोव्यात झाले प्राथमिक शिक्षण मराठी त चौथी पर्यंत झाले.माझी मात्रुभाषा कोंकणी

    • @sharadrawool4883
      @sharadrawool4883 2 роки тому

      तुमी गोयंकार सुशेगात मरे?

  • @satishdevmurari4608
    @satishdevmurari4608 3 місяці тому

    जालना येथे आपला वर्षा ऊसगावकर नाईट हा कार्यक्रम पाहिला, खुप छान होता ,

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 2 роки тому +4

    गोड ‌नटी ।सर्वाना आवडणारी।

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 2 роки тому +2

    वर्षाजी एकनंबर अभिनेत्री एव्हरी ग्रीन सौंदर्य वर्षाताई मराठीवरील प्रभुत्व पाहुन अभिमान वाटतो .धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 2 роки тому +7

    खरंच वाटत नाही उसगावकर औरंगाबाद ला शिकल्या आहेत.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +3

    अप्रतिम वर्षा , अविस्मरणीय मुलाखत ..

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 роки тому +5

    खूप मस्त झाली मुलाखत

  • @sushant_mote
    @sushant_mote 5 місяців тому

    Majya vadilache fakt ani fakt ekach favourite chanel, te dur durshan var kontahi program asla tari tech bagnar, even zoptana suddha te durshan launach zoptat.

  • @saeedkhan-ws7xc
    @saeedkhan-ws7xc 2 роки тому +2

    Varshaji,ranjanaji,amrita khanvilkar this my fav marathi actress all three beauty with acting hats off

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @adhikaralasomashekar3503
    @adhikaralasomashekar3503 2 роки тому +1

    वर्षा उसगावकर बेहतरीन अभिनेत्री हैं।
    वर्षों पहले "दूध का कर्ज" फ़िल्म में उन्हें पहली बार देखा था।
    फिर बीआर चोपड़ा की "महाभारत" में उत्तरा के पात्र में उनका काम देखा।
    वे नृत्य कला में भी निपुण हैं।

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sandeshbandekar3302
    @sandeshbandekar3302 2 роки тому

    खुप सुंदर मुलाखत
    धन्यवाद सह्याद्री वाहीनी

  • @shriramkatakdhond1592
    @shriramkatakdhond1592 2 роки тому +19

    FOR me she is equally beautiful like AISHWARYA RAI .
    VARSHA jee is most beautiful & gorgeous actress I have ever seen in MARATHI films.
    To be honest till date I liked only two Marathi actresses
    1) VARSHA JEE
    2) VAIDEHI PARSHURAMI

    • @girishnarsinha2467
      @girishnarsinha2467 2 роки тому +1

      Ithech chukta aaplya lokancha aishwarya asa nahi mhanat mi varsha sarkhi diste but aapan mhanaycha varsha dusri aishwaryach ahe bar ka

    • @nileshbudhavale7726
      @nileshbudhavale7726 2 роки тому +2

      Varsha usagaonkar aishwarya rai peksha khup chaaan distat

    • @Sam-zs5qh
      @Sam-zs5qh 2 роки тому +2

      @@nileshbudhavale7726 kahi bola bolayala kay jatay

    • @prabodhanmurti3310
      @prabodhanmurti3310 2 роки тому +2

      I think Nishigandha Wad and Ashwini Bhave are also beautiful!

    • @coloursnglitters
      @coloursnglitters 2 роки тому +1

      Nivedita joshi

  • @shrutinaik8239
    @shrutinaik8239 2 роки тому +6

    Love ❤ from Goa

  • @siddhu_ingole11
    @siddhu_ingole11 2 роки тому

    रजनीकांत आणि वर्षा उसगावकर जोड़ी मस्तच ♥️😊

  • @yogeshwarkad7563
    @yogeshwarkad7563 Рік тому +3

    The most energetic actress of Marathi film industry..... Thank you sahyadri channel for interview

  • @user-lr9xy3ee2w
    @user-lr9xy3ee2w Рік тому +1

    सौंदर्याची खाण वर्षा उसगावकर

  • @prathameshthefoodietravele8425
    @prathameshthefoodietravele8425 2 роки тому +3

    Khup divas hya episode chi vaat pahat hoto....my all time fav varsha usgaonkar ❤

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @prathameshthefoodietravele8425
      @prathameshthefoodietravele8425 2 роки тому

      @@DoordarshanSahyadri always welcome

  • @jyotikamble9678
    @jyotikamble9678 4 місяці тому

    वर्षा जी खरंच राजकारणात प्रवेश केला असता तर, तुम्ही आदर्श आणि लोकहिताचे राजकारण केलं आसत, तूम्ही पैशा साठी खुर्ची धरून नसती ठेवली,

  • @raghunathpatwardhan1946
    @raghunathpatwardhan1946 2 роки тому +10

    Vikram ji in a suit today, suitable to host the glamour.

  • @things4good760
    @things4good760 2 роки тому +6

    Varsha ji ,
    How open and clear minded you are .
    I like this interview.

  • @prakasharjunbodwade
    @prakasharjunbodwade Рік тому

    Vikram Sir, love this program, especially your Puneri marathi, which I am trying to learn, well I am also Maharashtrian from khandesh, but that Puneri Marathi I find so enticing. And we love to see you in indian attire very much

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 2 роки тому +1

    Varshatai tumhi far bharbharun n oghavtya bhashet dusribaju mandlit,mast vatle eikun

  • @harshadbhogale7419
    @harshadbhogale7419 2 роки тому +4

    Marthi industry mdhe talented most beautiful & wonderful 2 Actoress :-
    1: Alka kubal
    2:Varsha usgaonkar ...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @SudarshanJadhav-fx2pg
      @SudarshanJadhav-fx2pg 7 місяців тому

      Kishori Tai....❤

  • @shantaramsawant3551
    @shantaramsawant3551 2 роки тому +3

    Very nice Varsha and Vikram Gokhlesir

  • @kashmirajoshi2532
    @kashmirajoshi2532 2 роки тому +1

    खूप छान मुलाखत घेतली आहे. ती गोडच actress आहे.

  • @mysanisa
    @mysanisa 2 роки тому +4

    doordarshan is simple and quality content

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vidyanimbalkar8752
    @vidyanimbalkar8752 2 роки тому +2

    Varshaji ekdamsundar 👌👌👌

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 роки тому +3

    छानच मुलाखत.🙏

  • @arundabholkar4922
    @arundabholkar4922 2 роки тому +1

    वर्षेची दुसरी बाजू आवडली!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 2 роки тому +1

    मस्तच

  • @pramilaumrotkar4184
    @pramilaumrotkar4184 Рік тому

    VARSHA USGAONKAR ..... BEAUYI WITH BRAIN.... AND MY FAV VIKRAM GOKHLE ....

  • @ashoklokhande9895
    @ashoklokhande9895 2 роки тому +3

    खूप छान वर्षा ताई

  • @damayantinavale9005
    @damayantinavale9005 2 роки тому +1

    👌👌👌👌khupach sundar ....episode khup avdla

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @balkrishnadasramakrishnada6253
    @balkrishnadasramakrishnada6253 2 роки тому +1

    फारच गुणी अभिनेत्री

  • @maulilomte9824
    @maulilomte9824 2 роки тому +1

    Doordashan la update kra

  • @mysanisa
    @mysanisa 2 роки тому +5

    kokani song ultimate

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 2 роки тому +2

    सह्याद्री चॅनेल नाही तर इमोशन आहे

  • @Balasaheb5
    @Balasaheb5 2 роки тому +4

    51:51 Vikram ji he asle haav-bhaav je tumhi karta, kuchkya-sarkha kadhi kadhi bolta tya mule tumhi lokanna rude aani magrur vatta.
    Ha tyancha gair samaj nahi, hi vastusthiti ahe. Krupaya yavar lakshya dyave aani aplya vayask asnyacha gairfayda na ghyava hi vinanti 🙏 tumcha ek chahta 🙏

  • @sachinpunekar5352
    @sachinpunekar5352 2 роки тому +1

    All time favourite

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @durgagaunker5273
    @durgagaunker5273 2 роки тому +3

    वर्षा उसगांवकर हांची मुलाखत पळोवन खूब बरें दिसलें.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mahis7573
    @mahis7573 2 роки тому

    Varsha Ani fakt varsha. Ji mam khup krutarim vatata

  • @manojtendulkar6823
    @manojtendulkar6823 2 роки тому +25

    Her honesty is more beautiful than her looks. GOD bless her.

  • @krishnamurtirao92
    @krishnamurtirao92 2 роки тому

    अत्यंत सुंदर आणि चांगली मुलाखात

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajendrajadhav63
    @rajendrajadhav63 2 роки тому +29

    श्रीमती वर्षा आलेत म्हणून विक्रमजींनी suit घातलाय नाहीतर इतरवेळी झब्बा घालतात 😁

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 10 місяців тому

    Ajnabi kitni chan dinarat. Arjun yawannat mi.

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 2 роки тому

    i like this show

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 2 роки тому +2

    Khup sundar mulakat

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 2 роки тому +16

    विक्रम जी एवढे मोठे कलाकार असून पाहुण्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणून विश्रांती घेतात कमीत कमी तो वाक्य संपल्या नंतर घ्यावा

  • @satyajitrajeshirke1259
    @satyajitrajeshirke1259 2 роки тому +10

    So sweet Varsha tai u r down to earth, of course from being goa ur open and nice, goan people are specially like this only, even my name is Varsha ad mee too from goa

  • @powerfulandmotivationalvid7103
    @powerfulandmotivationalvid7103 2 роки тому +2

    माझी आवडती अभिनेत्री

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 2 роки тому +3

    Great work

  • @mysanisa
    @mysanisa 2 роки тому +6

    Vikram Ghokle So decent and very good Anchor

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pralhadakolkar4307
    @pralhadakolkar4307 2 роки тому +4

    वर्षा...विक्रम काका...👌👌👌🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shivajikadam7946
    @shivajikadam7946 2 роки тому

    Tya kali varsha Kup sundar ani sweet disat hoti...... 👌

  • @amitwankhede1397
    @amitwankhede1397 Рік тому

    माझ्या कॉलेज मध्ये प्रमुख पाहुणी म्हणून आल्या होत्या वर्षा ताई.... वर्धा येथे.

  • @rahulnimbalkar5783
    @rahulnimbalkar5783 2 роки тому +2

    Khup ch chan varsha usgavkar

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dr.rajendrad.shinde5419
    @dr.rajendrad.shinde5419 2 роки тому +1

    खूपच छान.......🌹🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 2 роки тому +2

    1985-86 नगरला वर्षा ऊसगांवकर यांचा कार्यक्रम बघीतला..

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому +4

    वर्षा चा आवाज खूप छान आहे

  • @sunitashinde4310
    @sunitashinde4310 2 роки тому +5

    🤗

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 2 роки тому

    खरंच खूपच सुंदर कार्यक्रम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 роки тому +2

    तू मस्त बोललीस कि हेड ऑफिस फक्त कोल्हापूर आणि मुंबई

  • @swatipatil8202
    @swatipatil8202 2 роки тому

    Khup chan ,☺️👍

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 роки тому +2

    वर्षा!खूप सुंदर जग!

  • @babandhage9948
    @babandhage9948 2 роки тому

    खुप छान इंटरव्यू

  • @santoshbondfale3503
    @santoshbondfale3503 2 роки тому +1

    खूप छान कार्यक्रम, धन्यवाद सह्याद्री वाहिनी.

  • @SonuSonu-ft6vx
    @SonuSonu-ft6vx 2 роки тому +1

    M2G2 khup baghitlay mi lahanpani khup chan asayachs...tumhi M2G2 cha ullekh kelat aathavani jagya zalya...

  • @rahullaud
    @rahullaud 2 роки тому +6

    intersting concept and decent interviews by Vikramki. Kindly share airing dates of episodes so contect gets clear.