tuljabhavani Live | tuljabhavani song | tuljabhavani mantra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2021

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @prititare9674
    @prititare9674 8 місяців тому +126

    आई तुझ्या आशीर्वादाने सर्व उत्तम होईल मला दृढ विश्वास आहे. जे हव आहे त्या पेक्षा जास्त चांगले होईल. आई चा उदोउदो...

  • @user-di7re6zr1t
    @user-di7re6zr1t 8 місяців тому +29

    आई तुळजाभवानी सर्व दुःख संकट दूर कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना करते

  • @anilghorpade9535
    @anilghorpade9535 10 місяців тому +27

    आई तूळजाभवानी , तूझी कृपादृष्टी सर्वांवर राहू देत , सर्वांचे कल्याण कर. सर्वांचे भलं कर. 🙏🙏🙏

  • @user-on1ei8on3f
    @user-on1ei8on3f 7 місяців тому +30

    जय तुळजाभवानी माते❤❤ माते माझ्या मनात जे काही खळबळ चालली आहे .हे तुम्हाला माहीत आहे .ती शांत होण्यासाठी माझी मदत करा व इच्छा पुर्ण कराल अशी अपेक्षा ठेवते

    • @VaishaliMane-ru5tu
      @VaishaliMane-ru5tu 3 місяці тому

      Aaitujaasirvad👌

    • @ashwinianarase6142
      @ashwinianarase6142 3 місяці тому

      आई जगदंबे ही पूर्ण करतीच अपेक्षा

  • @BharatKadam-tr6zq
    @BharatKadam-tr6zq 8 місяців тому +14

    आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो मनोभावाने हे माते ईच्छा माझि पुन करावी तूजे दर्शन मज घडावी

  • @vijaykumbhar2524
    @vijaykumbhar2524 6 місяців тому +16

    आई तुळजाभवानी माता तुझी कृपा सदैव आमच्या पाठीशी असु दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏

  • @bandukale6559
    @bandukale6559 8 місяців тому +17

    जय तुळजाभवानी आई माझे डोळे चे नजर परत कर माझे घरातले दुःख दूर कर तुझा आशिर्वाद कायम ठेव🙏🌹🌹🙏❤

  • @sanjaypatil3370
    @sanjaypatil3370 9 місяців тому +14

    आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असुदे 🙏🌹🌹🌹🙏

  • @GauriJanhavi2015
    @GauriJanhavi2015 9 місяців тому +10

    आई तुळजाभवानी माता फक्त तुझा आशिर्वाद कायम आमच्या कुटुंबावर राहू दे 🪔🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏हिच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @mayakaudare3714
    @mayakaudare3714 Рік тому +3

    देवीआई मी तुला भेटायला आले मला अखंड सौभाग्यवतीचे वरदान दे आणि माझ्या मुलांचे भाग्य उजलूदे नोकरीधांद्यात यश दे माते 🙏🙏🙏

  • @meenayeole4117
    @meenayeole4117 Місяць тому +2

    जय माँ लक्ष्मी, तुझी अखंड कृपा माझ्या कुटुंबावर अखंडपणे बरसत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.❤❤❤❤❤❤

  • @rushikeshkherade9546
    @rushikeshkherade9546 Рік тому +9

    कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नावानं उदो उदो 🙏🙏

  • @kavitakreations9792
    @kavitakreations9792 2 роки тому +31

    सर्व मंगल मांगल्य...शिवे सर्वार्थ साधिके...
    शरण्य त्र्यंबके गौरी... नारायणी नमस्तुते....👉🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinhase7181
    @sachinhase7181 2 роки тому +7

    आई तुळजा भवानी माता तुझी कृपा सदैव आम्हा वर असू दे हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ

    • @sachinhase7181
      @sachinhase7181 2 роки тому +1

      🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 7 місяців тому +6

    सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गोरी नारायणी नमोस्तुते ❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 2 роки тому +9

    !!सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके!!शरण्ये ञ्यबंके गौरी नारायणी नमोस्तुते!!

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 5 місяців тому +3

    आई तूळजाभावानी माता सर्वाना सुख शांती समाधान लाभू दे 🙏🌺🌺🙏 सर्वांच्या पाठीशी सदैव तुझा आशीर्वाद राहू दे हीच प्रार्थना 😊

  • @user-jx9kb6vn1q
    @user-jx9kb6vn1q 6 місяців тому +9

    आई तुळजाभवानी तुझी कृप्पा सदैव आमच्या पाठीशी राहूदे

  • @umabhise3427
    @umabhise3427 4 місяці тому +2

    आई भवानी तुझी कृपा दृष्टी राहुदे

  • @niiteshudanchhu2478
    @niiteshudanchhu2478 6 місяців тому +5

    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तूते

  • @jairambait3043
    @jairambait3043 7 місяців тому +8

    आई तुळजाभवानी आई तू आमची कुलदेवता आहेस तुझा आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहुदे

  • @sonygaikwad8412
    @sonygaikwad8412 2 місяці тому +5

    आई तुळजाभवानी देवीच्या चरणी प्रार्थना केली की पूर्ण श्रधने विश्वास ठेवून ईच्छा किंव्हा तुम्ही खुप संकटात असाल तर फक्त आई तुळजाभवानीचा जप करा सगळं काही टिक होईल बोला आई तुळजाभवानीचा 😢उदो उदो

  • @prabhawatidongare9848
    @prabhawatidongare9848 2 роки тому +4

    खूपच सुंदर आहे हा मंत्र देवी चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🌲👌👌👌🔥🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💛💛💛💛💛💛💛🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🧛‍♀️

  • @sangitakadam9116
    @sangitakadam9116 Рік тому +11

    सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @sanjaypatil3370
    @sanjaypatil3370 7 місяців тому +8

    आई तुळजाभवानी माता तुझी कृपा सदैव आमच्या पाठीशी असुदे हीच चरणी प्रार्थना 🙏🌹🌹🌹🙏

  • @plakhan2126
    @plakhan2126 Рік тому +14

    जय तूळजा भवानी माते। माझी ईच्छा पूर्ण झाली पाहिजे।जी माझ्या मनात आहे ती मला मीळाली पाहिजे।जय तूळजा भवानी माते।🙏🤲

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 Рік тому +22

    🚩ॐ श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नावानं उदो उदो। 🚩

  • @balajishevale188
    @balajishevale188 Рік тому +7

    आई तुळजाभवानी तुमची कृपा सदैव आमच्या पाठीशी राहो

  • @lakhanrathod848
    @lakhanrathod848 2 роки тому +7

    Kulsamini Shri tulja bhavani mata ki jay

  • @pavitrabambarkar3623
    @pavitrabambarkar3623 3 місяці тому +2

    कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर तुझी कृपा सदैव आमच्या वर राहूदे . जगदंबा

  • @vilaskadam2787
    @vilaskadam2787 2 роки тому +2

    श्री तुळजाभवानी मुलगा बरीच वर्षे झाली नोकरी साठी प्रयत्न करतो पण त्याला नोकरी मिळत नाही तुझा कृपेने नोकरी मिळुदे 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @navnathchavan7139
    @navnathchavan7139 2 роки тому +6

    सर्व मंगलमांगल्ये शिवेसर्वार्थ सादिके शरण्यं त्र्यंबकेगौरी नारायणी नमोस्तुते महाराष्ट्रचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुलजा maभवानी माता की जय जगदंबा माता की जय कमला भवानी माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @preranapraveenashrit24
    @preranapraveenashrit24 3 роки тому +12

    🙏🙏🙏🙏🙏Sarva Mangal Mangalye shive sarvartha Sadhike Sharanye Trimbake Gouri Narayani Namostute🙏🙏🙏🙏

  • @user-os9wv9ei7b
    @user-os9wv9ei7b 2 місяці тому +1

    आई तुळजाभवानी तुला अगदी मनापासून नमस्कार सगळ चांगल होऊ दे 🌹🌹🙏🙏

  • @bapuraodhoble2845
    @bapuraodhoble2845 7 місяців тому

    माता देवी भवानी तुझ्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तुझ्या क्रूपेने माझ्या घरी सर्व अनुकुलता आहे. फक्त ह्या नवरात्रांत एकच आशिर्वाद दे. माझी पत्नि हार्ट पेशंट आहे. तिची प्रक्रूती ठिक असावी व माझ्या घरी शांतता असावी माते.

  • @ranjanashelar9533
    @ranjanashelar9533 7 місяців тому +4

    हे माँ मला बल बुद्धी धन अपार दे . आणि माझ्या काम धंद्यामध्ये भरपूर यशदे .श्री कुलदेवताय नमो नमः

  • @ravisirsat3291
    @ravisirsat3291 Рік тому +6

    🙏🙏 आईसाहेब तुमची कृपा सदैव आमच्यावर असुदे

  • @purvagawade550
    @purvagawade550 2 місяці тому +1

    🌷🌷🌷 आई भवानीच्या कृपेने उत्तम आहे असेच तिचे आशीर्वाद सदैव आहेत 🙏🙏🙏

  • @maheshmestry1655
    @maheshmestry1655 Місяць тому +1

    आई तुळजाभवानी तूझी कृपा आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे आई हीच तुझ्या चरणी प्रार्थना

  • @saralaaware2870
    @saralaaware2870 Рік тому +4

    🌹🌹🎂🌹🌹🙏Shree Tuljabhawani Mata 🎊🎉💐👍🎂🌹🌹🌹🙏🙏🙏 Kuldevta mata prasanna 🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @user-on1ei8on3f
    @user-on1ei8on3f 6 місяців тому +3

    जय तुळजाभवानी आई ❤❤ माझ्या मनात काय आहे .हे माते तुम्हाला माहिती आहे तरी मी रोज तुम्हाला माझे गेलेली गोष्ट मला मिळू दे अशी प्रार्थना करे ग आई माझी हाक ऐकून मला ते मिळू दे हीच इच्छा आहे ❤

    • @pgvideo5965
      @pgvideo5965 5 місяців тому

      2024 madhe march paryant nakki bhetel 🤗✨👏🌸

  • @aratiawate4876
    @aratiawate4876 7 місяців тому +2

    आई तुळाभवानीच्या चरणी नतमस्तक होते...,आई सगळे आनंदी आनंद होवू दे,माझ्या कुटुंबावर अशीच तुझी कृपा दृष्टी राहू दे ,🙏🙏🙏🙏

  • @pratikshapardhi6146
    @pratikshapardhi6146 2 місяці тому +1

    सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाथ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

  • @buddhirewaclasses
    @buddhirewaclasses 3 роки тому +42

    आई तुळजा भवानी माता 🌹तुझी कृपा सदैव आम्हा वर राहू दे, हीच प्रार्थना 🌹🙏

  • @kashinathpatil8614
    @kashinathpatil8614 2 роки тому

    जय।कुलस्वामीनि।देविमाता।।तुळजाभलानि।मातासर्व।जगावर।क्रुपा।करा।सर्व।मंगलं।मागंल्ले।शिवे।सर्वार्थ।साधिके।शरणंम्।त्र्यंबके।गौरी।नारायणी
    नमोसु्त्ते।।।

  • @sandipkhose6976
    @sandipkhose6976 Рік тому +1

    सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधीके शरण्य ञ्यंबके गोरी नारायणीनमस्तुते

  • @shamdevlekar7044
    @shamdevlekar7044 Рік тому +8

    आई तुळजा भवानी माता की जय💐🌺🌷🙏मंत्र ऐकूनी मन प्रसन्न झाले व 🌸🌺🌹🌷🌼💐 आनंदी झाले.

  • @user-di7re6zr1t
    @user-di7re6zr1t 2 місяці тому +1

    आई तुळजाभवानी तुझा आशीर्वाद सदैव पाठिशी राहु दे

  • @karunagaikwad4080
    @karunagaikwad4080 3 місяці тому +1

    आई तुळजाभवानी तू आमची कुलस्वामिनी आहेस घरात तुझे अस्तीव पाहिजे तुझा आशिर्वाद माझ्या माझ्या मुलांबाळानां मिळू दे माते तुळजाभवानी मातेचा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pranitgaikar7252
    @pranitgaikar7252 Рік тому +58

    आई तुळजlभवानी तू संपूर्ण महाराष्ट्र ची कुलदेवी आहेस तर तुझी कृपा सर्व महाराष्ट्र तील सर्व मराठी माणसावर असुदे ही विनंती 🙏🙏🙏🚩🚩

    • @shravanpadekar5869
      @shravanpadekar5869 Рік тому +4

      Ambe Jagdambe udho udho

    • @shakshamgarde8342
      @shakshamgarde8342 Рік тому +2

      आई तुलजा भवानी की जय माता की💐💐💐💐

    • @vidhyatathe1568
      @vidhyatathe1568 11 місяців тому +1

      89878

    • @parbavathijatal9718
      @parbavathijatal9718 10 місяців тому

      77उ77777ऊयुयुयू7यू77ऊयुऊयू7ऊयुयुयू7ऊयु7ऊयुयुयू7ऊयुऊयू7उ7ऊयुयु7ऊयुयू7ऊयुऊयुऊयुऊयुऊयुयुऊयुऊयुऊयुऊयुऊयुऊयुऊयुऊयुऊयुऊयुऊयू

    • @aryankatkar6731
      @aryankatkar6731 10 місяців тому

      Jai tulja bhavani mata

  • @architapawar9817
    @architapawar9817 2 роки тому +4

    Aai bhavani la maza koti koti prnam 🙇🌹🌺🌷🌼💐🌸🙇

  • @DeepakSatapaPatil-zc5dg
    @DeepakSatapaPatil-zc5dg 3 місяці тому +2

    श्री तुळजाभवानी मातेच्या नावांने चांगभलं

  • @s.jogdand804
    @s.jogdand804 4 місяці тому +2

    जय तुळजाभवानी मातेची ऊधव ऊधव सर्वाचे रक्षण करा आंबे देविचा ऊधव ऊधव 🌹🌹🙏🙏 धन्यवाद

  • @birudevsutar5097
    @birudevsutar5097 2 роки тому +3

    💐💐🌹🌼आई तुळजाभवानी माते कृपा असू दे भावीक भक्तावरती आई कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी 💐🌹🌼

  • @swapnilkumbhar5245
    @swapnilkumbhar5245 2 роки тому +6

    AAI RAJA UDHE UDHE SADA NANDI CHA UDHE UDHE TULJA BHAVANI MATA KE JAY JAY MATA DII👏👏👏

  • @sandipkhose6976
    @sandipkhose6976 Рік тому

    सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधीके शरण्य ञ्यंबके गौरी नारायणी नमस्तुते

  • @ajaybari7913
    @ajaybari7913 6 місяців тому +2

    सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रंबके गोरी नारायणी नमोस्तुते ...

  • @anuradhachavan3826
    @anuradhachavan3826 2 роки тому +41

    आई तुळजा भवानी माता की ... जय 🙏🌹

  • @shriniwasshali682
    @shriniwasshali682 3 роки тому +4

    ।। प्रेम से बोलो जय माता दी ।।
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijayborse8410
    @vijayborse8410 2 місяці тому +1

    जय तुळजाभवानी माता माझ्या कष्टाला फळ देशील तू असा माझा विश्वास तुझ्यावर आहे माझ्या स्वप्नात येऊन सांग मला पाणी मिळेल का नाही मी तुझ्या दर्शनाला नक्की येईल तेच पाणी घेऊन❤🌺🌺🌹💐🙏🙏

  • @sonalibijalpur2525
    @sonalibijalpur2525 Місяць тому +2

    Jai sher ganesh Jai mata tulaza bavane mata namo nama jai sher tulaza bavane mata namo nama jai mata tulaza bavane mata namo nama jai mata tulaza bavane mata namo nama jai mata tulaza bavane mata namo nama jai mata tulaza bavane mata namo nama jai mata tulaza bavane mata namo nama jai mata tulaza bavane mata namo nama

  • @poonamyamagar3294
    @poonamyamagar3294 3 роки тому +3

    🙏🏻🙏🏻Jai shree Tuljabhavani prassana....🙏🏻🙏🏻

  • @Akshayvanve51198
    @Akshayvanve51198 Рік тому +3

    आई जय तुळजाभवानी माता की.... जय🌺🙏 आई तुमचे कृपा आशिर्वाद सदैव आम्हा सर्वांवर राहो 🌺🙏

  • @RamRaj-vj4lm
    @RamRaj-vj4lm 7 місяців тому +2

    श्री तुळजाभवानी माता देवयै नमः 🙏🙏🙏🙏

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 Рік тому +3

    Om Sri Tulja Bhavani Devi Devaya Namah 💐👋🇮🇳🚩💞🙏😊

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 2 роки тому +5

    || श्रीकुलदेवतायै नमः || 🙏🙏🌼🌼🙏🙏 ||

  • @aatulpatil7191
    @aatulpatil7191 Рік тому +2

    || सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

  • @sonygaikwad8412
    @sonygaikwad8412 4 місяці тому

    सर्व मंगल मांगल्य ... शिवे सर्वार्थ साधिके...
    शरण्य त्र्यंबके गौरी ... नारायणी नमोस्तुते...

  • @anuradhachavan3826
    @anuradhachavan3826 2 роки тому +6

    आई तुळजाभवानी कोटी कोटी प्रणाम

  • @swapnilkumbhar5245
    @swapnilkumbhar5245 2 роки тому +3

    AAI RAJA UDHE UDHE SADA NANDI CHA UDHE UDHE TULJA BHAVANI MATA KE JAY MATA DII🙏🙏🙏🙏🙏

  • @mayasawase7645
    @mayasawase7645 3 місяці тому +1

    आई तुझ्या आशीर्वादाने सर्व उत्तम होईल मला दृढ विश्वास आहे. जे हव आहे त्या पेक्षा जास्त चांगले होईल. आई चा उदोउदो

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 4 місяці тому +1

    आई जगदंबा माता तुळजाभवानी माझ्या सर्व अडचणी दूर कर सुख आणि समाधान मिळू दे

  • @kulwanthrao9201
    @kulwanthrao9201 Рік тому +5

    JAI JAI TULJAPUR MAHA TULJA BHAVANI MATA KI NAMAH RAKSHEY MATA 🙏🙏🙏💐💐💐

  • @bhagyashreeankushe6795
    @bhagyashreeankushe6795 7 місяців тому +3

    तुलजा भवानी माता की जय

  • @krushitechnologysuresh9439
    @krushitechnologysuresh9439 2 роки тому +1

    आई तुळजाभवानी आईचा उदो उदो. जगदंब .

  • @shankarsasane1169
    @shankarsasane1169 2 роки тому

    Aaisaheb Chrani koti koti pranam JAGDAMB maaye bhvani Charni koti koti naman majhe jagdamb ki Jay har har mahadev om namah shivay om namah shivay 🌼🌼🚩🌹🙏 Aai bhvani Charni koti koti naman majhe 🌹🙏🙏

  • @poojamanwatkar8649
    @poojamanwatkar8649 Рік тому +3

    Jay Tuljabhavani Mata 🙏😊❤️❤️🚩

  • @ravindraraut9094
    @ravindraraut9094 10 місяців тому +2

    आई माझ्यावर येणारे संकट दूर कर.हिच आई तुझ्या चरणी प्रार्थना.

  • @shivsharankoli2844
    @shivsharankoli2844 3 місяці тому +1

    जय तुळजाभवानी आई राजं उदो उदो सदा नंदी चा उदो उदो आई भवानी तुझ्या कृपेची सावली सदैव सर्वांन वर राहूदे 🙏🙏🙏🙏🙏

  • @swatidhadge1426
    @swatidhadge1426 11 місяців тому +4

    श्री आई तुळजाभवानी माता प्रसन्न 🌹🌹🙏🙏

  • @akashnadgeri3750
    @akashnadgeri3750 3 роки тому +7

    🤲🏽🙏🏻Aaiiiii bhavani mate cha udo udo 🙏🏻🤲🏽

  • @vandananale1578
    @vandananale1578 2 роки тому

    ll सर्व मंगल मांगल्य ll शिवे सर्वार्थ साधिके ll
    ll शरण्य त्रिंबके गौरी ll नारायणी नमस्तुते ll
    🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @sonalibijalpur2525
    @sonalibijalpur2525 2 місяці тому +2

    Jai sher ganesh Jai sher tulaz bavane namo nama jai sher tulaza bavane mata namo nama jai sher mata tulaza bavane mata namo nama jai sher mata bavane namo nama jai sher mata tulaza bavane mata namo nama

  • @ghanshyamgharat8877
    @ghanshyamgharat8877 Рік тому +5

    जय श्री तुळजाभवानी 💐💐🙏🙏💐💐

  • @allchavanpms2128
    @allchavanpms2128 2 роки тому +6

    Maa save my children jai amba🌺🙏🙏🙏🌺

  • @sadhanachandgude3707
    @sadhanachandgude3707 3 місяці тому +1

    आई तुझ्या आशीर्वादाने सर्व उत्तम आणि चांगले होणार च आहे आई तुझ्या वरच विश्वास आहे आणि जे होणार आहे ते तु चांगले च करणार आहे आईचा उदोउदो

  • @vkk850
    @vkk850 8 місяців тому +1

    सर्व मंगल मांगल्य शवे सर्वार्थ सधिके शरण्ये त्रंबके गौ री नारायणी नमो स्तूते जय अंबे

  • @shivawasthi7740
    @shivawasthi7740 3 роки тому +4

    ऊं नमो मां भवानी जगदंबा माई तुम्हारे चरणों में कोटि-कोटि प्रणाम।।

    • @swarupugale5283
      @swarupugale5283 2 роки тому

      आई तुळजाभवानी माता की जय

  • @chaitanyalokhande1726
    @chaitanyalokhande1726 3 роки тому +7

    जय श्री तुळजाभवानी माता

  • @sanjaypatil3370
    @sanjaypatil3370 7 місяців тому +1

    जगदंब कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक 🙏🌹🌹🌹🙏

  • @prathmeshlad870
    @prathmeshlad870 Рік тому +1

    सर्व मंगल मागले शीवे सर्वात साधिके शरन तंबेकें गैरी नारायणी नमोस सृथे

  • @sujatajagdish
    @sujatajagdish 2 роки тому +3

    Sarve mangal mangalya shive sarvath sadike sarangya trayambake gauri narayani namastute

  • @trunalikambli6983
    @trunalikambli6983 2 роки тому +9

    JAY MATA DII

  • @ank4330
    @ank4330 7 місяців тому +1

    ॐ श्री भैरी भवानी कुलदेवताय नमः

  • @t.a.srivanisrivani2333
    @t.a.srivanisrivani2333 2 роки тому

    🌺🌺🙏🙏🌺OM NAMO SRIMANNARAYAN VASUDEVAYA NAMAHA🌺🌺🙏🙏🌺🌺 OM NAMO SRI MAHALAKSHMI GANESHAYA SRI KUBERAYA SRI SARASWATI VASUDEVAYA NAMAHA🌺🌺🙏🙏🌺🌺 OM NAMO SRI VENKATESHWARAYA VASUDEVAYA NAMAHA🌺🌺🙏🙏🌺🌺 OM NAMA SHIVAYA🌺🌺🙏🙏🌺🌺HARA HARA SHAMBO SHANKARA🌺🌺🙏🙏🌺🌺OM NAMO SRI PARWATI GANESHAYA NAMAHA🌺🌺🙏🙏🌺🌺 JAI SHREE RAM🌺🌺🙏🙏🌺🌺JAI BAJRANGBALI🌺🌺🙏🙏🌺🌺 JAI SHANI MAHARAJ🌺🌺🙏🙏🌺🌺JAI DURGA MATARANI🌺🌺🙏🙏🌺JAI SANTOSHI MATARANI🌺🌺🙏🙏🌺OM SAI RAM🌺🌺🙏🙏🌺🌺OM NAMO JAI SURY NARAYAN VASUDEVAYA NAMAHA🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 3 роки тому +4

    || श्री कुलदावतायै नमः || 🙏🙏🌼🙏🌼🙏🙏

  • @sugargunjeganv4679
    @sugargunjeganv4679 3 роки тому +5

    || आई राजा उंदे,उंदे || 🌺🌺🌺☘️☘️🙏🙏🚩

  • @archanaraje4646
    @archanaraje4646 Рік тому +1

    Aai tuljabhavani tuzi krupa amchya saglyawar rahu de 🙏🙏🙏🙏🙏

  • @kulwanthrao9201
    @kulwanthrao9201 Рік тому +3

    JAI JAI TULJAPUR MAHA TULJABHAVANI MATA KI NAMAHA, RAKSHEY MATA 🙏🙏🙏💐💐💐

  • @rameshwarmhaske4365
    @rameshwarmhaske4365 2 роки тому +7

    🙏🔥❣️•••अनादी सोहम कुलस्वामिनी कुलदैवताय नमो नमः•••❣️🔥🙏