Pune Live: बुधवार पेठेतील खड्ड्यात पडलेला तो ट्रक काढण्यासाठी क्रेन पोहोचली...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • Pune Live: बुधवार पेठेतील खड्ड्यात पडलेला तो ट्रक काढण्यासाठी क्रेन पोहोचली... #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 30

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 43 хвилини тому +2

    अशा जागा,राजकीय नेत्यांच्या सभा घेण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात याव्यात ... 😂😂😂

  • @akshaymulik9596
    @akshaymulik9596 Годину тому +2

    पुणे महानगरपालिका खड्ड्यात.. 😃😃

  • @atul58
    @atul58 2 години тому +3

    पेव्हर ब्लॉक नी कशी झाकू शकतात ? त्याच्या वर स्लॅब टाकला असेल तो खचला.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Годину тому

      Agodar vihir mati takun bujavali, aani varun concrete cha slab takala asanar .... Pa kalantarane aatil mati halu halu dabat geli asanar aani slab chya khali pokali tayar jhali, halake vajanachi vahane pelavali pan jasa ha tanker aala tyane slab tutala aani vihirit gela tanker.

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 2 години тому +4

    स्पेस टेक्नॉलॉजी 😂😂😂😂

  • @akshaymulik9596
    @akshaymulik9596 Годину тому +1

    गुरुत्वाकर्षणाची कमाल..? 🤔🤔

  • @sadashivchauthmol5379
    @sadashivchauthmol5379 2 години тому +3

    Pune smart City!

  • @Rajendra3164
    @Rajendra3164 2 години тому +3

    जॅपनीज tecnology 😂in Pune

  • @mainoddinsayyad8560
    @mainoddinsayyad8560 6 хвилин тому

    हा पुणे शहराचा हा कांही नवीन व पहली घटना नाही.पंडीत अंन्ना ला विचारा पुण्याची खड्डयाची दूरअवस्ता.पंडीत भाऊ जवळ पुण्यातल्या खड्याचा पूर्ण रेकार्ड आहे.पुणा शहराचा पूर्ण विकास व प्रगती दाखवतील .

  • @amolgade-et6mo
    @amolgade-et6mo 22 хвилини тому

    संतोष आला आहे का तिकडे तो थकून गेला राव तरी पण प्रशासनाला जाग आली नाही

  • @maheshjadhav8011
    @maheshjadhav8011 Годину тому +2

    देवेंद्र फडणवीस अजित पवार दोघे मिळून पुण्याला कुठे नेऊन ठेवल्यात हे पहा उदाहरणार्थ खड्ड्यात

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 10 хвилин тому

    बुधवार पेठेतला सगळ्यात मोठा भोक 😂

  • @hitendrapawar3389
    @hitendrapawar3389 Годину тому +1

    पुणे तेथे काही नाही कमी

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 Годину тому

    अहमदनगर कलेक्टर होते अहमदनगर जिल्हाधिकारी म्हणून कार्कीकाद म्हणावे असे काम करतात आले नाही दिवस काढणे काम झाले
    आता ते पुणे आयुक्त म्हणून लाभले आहे..
    पुणे भलं होईल का.... फक्त मॅनेज काम साठी आयुक्त म्हणून काम होईल

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 Годину тому +1

    मोदी मॅझीक 😅😅

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 2 години тому

    यालाच म्हणतात पुणे विकास चे दिशेने पुढे चालला आहे जास्त विकास झाला

  • @hitendrapawar3389
    @hitendrapawar3389 Годину тому +1

    हे चीन हायेका

  • @mukundshivale4790
    @mukundshivale4790 2 години тому +1

    मोदी मॅजिक 😂😂

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 2 години тому +1

    ........... तो सब. मुमकिन है

    • @mainoddinsayyad8560
      @mainoddinsayyad8560 25 хвилин тому

      क्या बात है.लाजवाब.....भाई

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 Годину тому

    बुधवार पेठ गर्दी ठिकाण आहे

  • @siddharthmeshram5161
    @siddharthmeshram5161 Годину тому

    Smart City pune

  • @vahidajamadar3451
    @vahidajamadar3451 Годину тому

    पुणे तिथे काय उणे

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk Годину тому

    Poor work all corrupted😂😂😂😂

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 Годину тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @prathmesh9885
    @prathmesh9885 2 години тому

    😮 l