खर आहे दादा आपली उस्मानाबादी शेळी सुद्धा सर्व बाबतीत संपूर्ण आहे, पण पंजाब मध्ये ज्याप्रमाणे बीतल शेळीचे संगोपन व संवरधन झाले त्याप्रमाणे आपल्या इथे उस्मानाबादी शेळीचे संवरधनाचे कुठेच काम झालेले नाही. उलट आपण 7-8 महिन्याची पाठ क्रॉस करणे, पैदासीचा नर जातिवंत न वापरणे विनाकारण क्रॉसिंग करणे अश्या एक ना अनेक चुका केल्या आहेत. मग या परिस्थितीत कसा व्हिडिओ करायचा?
@@shashvatfarms sar mi praphull lonari माझ्या कडे 40 गावरान शेली आहे त्या पण खूप धुधाच्या. आणि त्याचे संगोपन खूप भारी केलंय मी. रोगप्रतिकार शेकती खूप असते. बाकीच्या शेळीच्या तुळण्यात. सर. जर त्यांना. योग्य आहार व. चारा नियोजपूर्वक केला की. ही गावरान शेळी कोणाच्याही शेळीला नहीं आवरणार
खूप छान नियोजन केले आहे..👌👍✌️🤝 शेळ्यांची तब्येत पण छान मेन्टेन ठेवली आहे 👍👌🐐 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...🙏👏💐💐💯✌️
आता बीटल शेळ्या चा गोट फॉर्म छान झाला आहे. व अजूनही छान करा.
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🤝
मस्त नियोजन आहे दादा धन्यवाद दादा
Very good sr🎉🎉🎉🎉🎉
1नंबर सर
Mast farm Ahe sir ❤
खूप छान सर मस्त नियोजन आहे
आवटे साहेब अॅनिमल खुप मोठी संख्या तुम्ही ठेवुन पण चांगले मॅनेजमेंट केले आहे. तुमच्या फार्म ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐 💐
धन्यवाद साहेब
1 no. Sir
खुप छान सर मस्त नियोजन आहे
रोशन दातिर नाशिक❤
अतिशय छान व्हिडिओ राघू जाधव सर संगमनेर
Khup chhan video❤❤
खुप छान व्हिडिओ बनवला आहे सर
Jay Shivray Great
..❤❤❤❤
❤
सुंदर फार्म 👌🏾
❤❤❤❤
Sir खूप छान फार्म आहे आणि video सुधा
Mast mahiti
Jabardast
छान विडीओ❤❤
Nice video 👍👍
Very good
दादा औषध मिडीसीन मुलाखत वीडियो बनवत जावा
बनवूया दादा
लय भारी
1 no farm आहे
शेळ्यांची तब्बेत खराब दिसत आहे याची काळजी घ्यावी, खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे
हो सर, पावसाळा आहे त्यात संख्या खूप झाली होती त्यामुळे तब्येतीवर परिणाम झाला आहे.
👌👌🎉
Sir varsha la kiti kamatat sheli palanatun
Excellent information sir 👌 tumcha kade pilli vikrisati aahet kai
हो आहेत, कॉन्टॅक्ट 9422470655
@@shashvatfarms ok sir Sunday la vist karto tumcha farm la mi miraj madhe aahe call karun yeto
सर खुप छान आहे माझ्या फार्म व्हिडिओ पाठव तो सर तुम्हाला
नक्की पाठवा माझ्या व्हॉट्स ॲप वर 9422470655
Tya Bokad var ‘Paigambar’ che naav aahe arabic madhe? Btw Dada tumcha jo Brown White breeder aahe tyachi height kiti aahe?
बरोबर दादा. गोल्डन ची उंची साधारण ४३ असेल
kiti jaget ahe tumcha farm
एकूण क्षेत्र 3 एकर आहे, चारा, गोठा वैगेरे पकडुन
शेळी खरेदी किमती सांगा बाकी विडिओ मस्त आहे
खरेदी किंवा विक्री किंमत हा शक्यतो वादाचा विषय ठरत असतो, एखादी किंमत कोणाला जास्त वाटते, कोणाला कमी वाटते तर कोणाला योग्य पण वाटू शकते...
नवीन फार्म चालू करायचा आहे किती शेळी पासून करू सर
प्रथम ट्रेनिंग घ्या व पाच देशी स्थानिक शेळ्या पासुन लगेच सुरुवात करा.वेळ घालवु नका
अगदी योग्य सल्ला 👍🏼👍🏼
Sir eka शेळीला किती ग्राम खूरक देताय तुम्ही
साधारण 400-500gm
Sar motya मापाच्या आपल्या गावठी शेली. पण कमी नहीं ये. Dhudh pn khup ahe. Gavran शेलीचा कोणीच व्हिडिओ बनवत नहीं
खर आहे दादा आपली उस्मानाबादी शेळी सुद्धा सर्व बाबतीत संपूर्ण आहे, पण पंजाब मध्ये ज्याप्रमाणे बीतल शेळीचे संगोपन व संवरधन झाले त्याप्रमाणे आपल्या इथे उस्मानाबादी शेळीचे संवरधनाचे कुठेच काम झालेले नाही. उलट आपण 7-8 महिन्याची पाठ क्रॉस करणे, पैदासीचा नर जातिवंत न वापरणे विनाकारण क्रॉसिंग करणे अश्या एक ना अनेक चुका केल्या आहेत. मग या परिस्थितीत कसा व्हिडिओ करायचा?
@@shashvatfarms sar mi praphull lonari माझ्या कडे 40 गावरान शेली आहे त्या पण खूप धुधाच्या. आणि त्याचे संगोपन खूप भारी केलंय मी. रोगप्रतिकार शेकती खूप असते. बाकीच्या शेळीच्या तुळण्यात. सर. जर त्यांना. योग्य आहार व. चारा नियोजपूर्वक केला की. ही गावरान शेळी कोणाच्याही शेळीला नहीं आवरणार
साहेब तुमचा गोट फार्म पत्ता सागा
कुपवाड MIDC जवळ, सावळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली.
Tabbeti kharab aahet.
Kadaji ghya
हो सर, पावसाळा आहे त्यात संख्या खूप झाली होती त्यामुळे तब्येतीवर परिणाम झाला आहे.
Address sanga
ब्रिडर लय खराब झालाय दादा.. जरा त्याच्याकडे लक्ष द्या...
हो दादा काम सुरू आहे
बरबरी कुठून आणली
मिरज
😂feedar size lahan aahe
😂😂😂 जोक छान होता दादा तुमचा,
इतर कोणी हसले नाही म्हणून मीच रिप्लाय दिला.🙏🏻