न्यायालयाने अडचणीत आणलं, Nilesh lanke यांची खासदारकी रद्द होणार ? |Sujay Wikhe News|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 109

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 2 місяці тому +18

    लंकेची खासदार रद्द होणार नाही

    • @babasahebkolhekolhe6964
      @babasahebkolhekolhe6964 2 місяці тому +1

      असे कधी ही होऊ शकत नाही १००%

  • @PriteshKale-tw8mc
    @PriteshKale-tw8mc 2 місяці тому +33

    निलेश लंके ची खासदारकी रद्द होईल असा अंदाज... तस पण आता आमची हाऊस झाली यांना मतदान करून..काही झालं का फक्त आंदोलन करताय,विकास कामाचा नावाने फ्कत आश्वासन दिले..

    • @chetanpulate4548
      @chetanpulate4548 2 місяці тому +2

      स्वतःचे प्रपंच स्वत करायचे आहेत...

    • @Harshusonule
      @Harshusonule 2 місяці тому +3

      ​@@chetanpulate4548हो ना तरी पण लोकाच्या पंचिती काय सुटणा😂😂

    • @yogeshwaykar7131
      @yogeshwaykar7131 2 місяці тому +2

      शेतकऱ्यांचा नेता लंके साहेब

  • @ravindrajejurkar4837
    @ravindrajejurkar4837 2 місяці тому +3

    सुजय विखे बदल किती वाईट बोलले पण खरा कामाचामाणुस. सुजय दादा च आहे मित्रांनो. आजुन समजुन घया. जनता समोरच्या ऊमेद वाराच्या नावाला हापापली पण आणी बाणीचया. काळात जिल्हा ला विखे पाटला शीवाय पर्याय नाही onli sujay dada. Brand is brand

  • @vitthalmhase1687
    @vitthalmhase1687 2 місяці тому +1

    हि लढाई सुजय विखे पाटील जिंकेल

  • @shankardhatrak1508
    @shankardhatrak1508 2 місяці тому +9

    काही फरक पडत नाही चव जाईल विखेची पहा

  • @mayurkachale4642
    @mayurkachale4642 2 місяці тому +7

    विखे ला पराभव पचला नाही काही हि कर एकदा जिंकला तो जिंकलाच

  • @AnasahebGhavale
    @AnasahebGhavale 2 місяці тому +3

    विखे

  • @MachhindraDeokar
    @MachhindraDeokar 2 місяці тому +7

    आजोबा पासुन चालत आलेली परंपरा रडीचा डाव खेळलात विधानसभा लढा परत‌ गेम होणार

  • @shankarrohokale4399
    @shankarrohokale4399 2 місяці тому +3

    विखे आता दवाखाना चालू करा याच कारनं मागील पाच वर्षांत सुजय विखे खासदार होते पण नगर एमआयडीसी भागात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही म्हणून विखेचा पराभव झाला

  • @nitinbhingardiwe8360
    @nitinbhingardiwe8360 2 місяці тому +15

    अरे भावा काही खासदार 4/5 हजार मतांनी पराभव झाला त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही ..हा फांलतू विषय आहे

  • @akashmali6490
    @akashmali6490 2 місяці тому +3

    जो जिंकला तो जिंकला, आत्ता काय फायदा, जनमत ते जनमत, जनमताचा आदर करणे हे विखेसाठी सोईस्कर असेल, विखेनी जनमताचा आदर करणे हेच योग्य होईल असे मला वाटते,

  • @vasanthk8409
    @vasanthk8409 2 місяці тому +9

    रद्द3होणार नाही

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d 2 місяці тому +4

    पराभव मान्य केले पाहिजे नाहीतर अपमान सहन होत नव्हता तर राजकारणात सोडून दिले पाहिजे

    • @ashokkale2468
      @ashokkale2468 2 місяці тому

      कोर्टाचा निकाल लंकेनी मान्य करायला काय हरकत आहे. निकाल सुजय च्या बाजूने लागला याचा अर्थ मतमोजणी मध्ये गडबड केलेली आहे, हे सिद्ध होईल

  • @sunilnirmal7454
    @sunilnirmal7454 2 місяці тому +4

    सुजय विखे जनमताला प्राधान्य द्यावे अन्यथा तुम्ही कधीच निवडून येणार नाही . पैसा सर्वस्व नाही . जनमत तुमच्या पाठीशी नाही हे ध्यानात घ्या . या केसमुळे लोक आपल्या विषयी फार वाईट बोलतात हेही लक्षात घ्या

  • @MilindGhule
    @MilindGhule 2 місяці тому +1

    जर खासदारकी रद्द झाली तर लोकशाही वरून लोकांचा विश्वास च उडून जाईल

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 місяці тому +4

    घोडेबाजार झाला तर च लंके हारणार, लोकशाहीची कत्तल होणार.

  • @BapuBhad-yh9yo
    @BapuBhad-yh9yo 2 місяці тому +2

    सुजय करुनाचे इंजेक्शन चोरुन कोणी विकले ते जनतेला सांगा

  • @ashokgagareGagare
    @ashokgagareGagare 2 місяці тому +6

    विखे पाडणारच परत

  • @nitinrahane2131
    @nitinrahane2131 2 місяці тому +5

    निलेश लंके साहेब जिंदाबाद

  • @laxmannawale844
    @laxmannawale844 2 місяці тому +6

    एकदा आयोगाने निकाल दिला, आता काय, भारतातील सर्वच मोजणी पुन्हा करा, विखेसंपले आहेत

  • @रोहित000
    @रोहित000 2 місяці тому +2

    विखे बस की गप 😂

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 2 місяці тому +6

    निलेश लंके केस जिंकून विखेना धुळ चारतील

  • @nitinpatil4890
    @nitinpatil4890 2 місяці тому +1

    फक्त. लंके

  • @BabanAgre-y2f
    @BabanAgre-y2f 2 місяці тому +1

    Ianke saheb

  • @freefiregamer1565
    @freefiregamer1565 2 місяці тому +18

    कधी तालुक्यात काम न केलेला डंके लोकसभा मतदार संघातून काय काम करणार...
    हफ्तेखोरी बाकी जोरात चालणार😂

  • @RaviPatil-xo8pg
    @RaviPatil-xo8pg 2 місяці тому +18

    सुजय विखे यांनी आमच्या नगर दक्षिण मतदार संघामध्ये विकासाचे खूप कामे केली आहेत.. त्यामुळे गोरगरिबांचे आशीर्वाद नक्कीच त्यांना मिळतील.. व न्यायालय नक्की सुजय विखे यांना विजयी घोषित करेल..

    • @जयश्रीराम-ब2भ
      @जयश्रीराम-ब2भ 2 місяці тому

      😂

    • @2woSe7en
      @2woSe7en 2 місяці тому

      😂😂😂😂

    • @amoldeshmukh8848
      @amoldeshmukh8848 2 місяці тому +1

      बुद्धीचे खुळखुळा आहात का मीडिया वाले तुम्ही अशी कोणाची खासदारकी एकदम नीडून आल्यावर रद्द होत असते का फालतू गिरी बंद करा

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 2 місяці тому +1

      हा प्रवरा परिसरात कामाला दिसतो

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 2 місяці тому

      भाऊ 1991 आठव​@@amoldeshmukh8848

  • @santoshchopade3031
    @santoshchopade3031 2 місяці тому +1

    हेच पक्ष पेटीम मशीग वर प्रश्न विपशीत केला होता

  • @AgricolaFreshFruitsvegetablesa
    @AgricolaFreshFruitsvegetablesa 2 місяці тому +9

    विखे पाटील सरकार ❤❤

  • @Harshusonule
    @Harshusonule 2 місяці тому +16

    सुजय दादांनी जेवढी कामे 5 वर्षात केली आहेत ती कामे करायला या डंकेला 5 जन्म घ्यावी लागतील तरी होणार नाही...
    #लोकाच्या घरच्या कडी वाजवणारा लोकनेता😂😂

  • @amirpathan2172
    @amirpathan2172 2 місяці тому

    खासदारकी तर गेली आता आमदारकी ही जाणार

  • @RajendrNade
    @RajendrNade 2 місяці тому +1

    Vikhe parat padmar

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 2 місяці тому

    आम्ही मागच्या वेळेस सुजय विखे ल मतदान केले होते आता निलेश लंके ल विषय संपला

  • @dnyaneshwarmauli9869
    @dnyaneshwarmauli9869 2 місяці тому +1

    पराभव मान्य कर दादा हे जनतेच्या नायालयातून निर्णय झाला....
    आता माल देऊन ताल धरायचा का तुला..
    कोर्टात काय होत हे महाराष्ट्र पाहतोय.....

  • @maulinavthar8218
    @maulinavthar8218 2 місяці тому

    Sujaydada.the.gret

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 2 місяці тому +1

    अरे बाबानो मुंब ईत अमोल किर्तीकरांचा फत 48मतांनी ते पण पोष्टल मते बदलून केला गेला अजूनही अमोल किर्ती करांना न्याय मिळाला नाही. असा आपला निवडणूक आयोग आहे. आपण फक्त वाट पहात रहा

  • @AgricolaFreshFruitsvegetablesa
    @AgricolaFreshFruitsvegetablesa 2 місяці тому +14

    कार्यसम्राट लाडके सुसंस्कृत नेतृत्व डॉ सुजयदादा विखे पाटील ❤❤

  • @tusharjape9562
    @tusharjape9562 2 місяці тому +1

    पत्रकार साहेब औरंगाबाद खंडपीठ नाही संभाजीनगर खंडपीठ असं तुम्ही म्हणाल

  • @babanharavane9453
    @babanharavane9453 2 місяці тому +14

    विखे पाटील

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 2 місяці тому

    हे नविन काय... नोटीस पाठवायची तर कुणाला

  • @santoshthorat-ox7kg
    @santoshthorat-ox7kg 2 місяці тому +1

    तुम्हाला विखे साहेबांनी किती पैसे दिले आहेत तुम्ही अशा चुकीच्या बातम्या का देत आहेत

  • @mayurghogare558
    @mayurghogare558 2 місяці тому +6

    लाखो वृध्द महिला , पुरुषांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून आधार देणाऱ्या सुजय दादांना नक्कीच सर्वसामान्यांचे आशीर्वाद भेटतील

  • @satishdeshpande7869
    @satishdeshpande7869 2 місяці тому

    जय श्रीराम

  • @Navnathpawar-p1z
    @Navnathpawar-p1z 2 місяці тому +2

    खासदारकी धोक्यात नाही येत कारण असे जर झाले तर संपूर्ण महाराष्ट्रातील ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जाईल संपूर्ण देशात फेर मतमोजणी होईल

  • @DurgeshSuryavanshi-z6p
    @DurgeshSuryavanshi-z6p 2 місяці тому +1

    Lanke win

  • @फक्कडपंचरास
    @फक्कडपंचरास 2 місяці тому

    फक्त निलेश लंके

  • @GurabDatir
    @GurabDatir 2 місяці тому +3

    विखे पाटील कितीही आदळआपट केली तरी लंके खासदार झालेले आहे अजून दहा वेळेस जरी उभे राहिले तरी लंके खासदार होतील त्यामुळे विखे पाटलांनी घातलेला पैसा वाया जाणार

  • @palaklifestyle5221
    @palaklifestyle5221 2 місяці тому +1

    विखे घराणे रडके आहे. नीलेश लंकेच निवडून येतील

  • @yogeshkale28
    @yogeshkale28 2 місяці тому

    निलेश लंके फायनल खासदार

  • @yogeshwaykar7131
    @yogeshwaykar7131 2 місяці тому

    तुमची पावर तिकड वापरा .दुध भेसळ बंद करून दाखवा .महसूल चा भष्टचार कमी करा .पोलीस खात्यातील भ्रष्टाचार कमी करा .तुमचं चाललंय याच्या कार्यकर्त्यांची जिरावं त्याची जिरावं .

  • @tushargawande1722
    @tushargawande1722 2 місяці тому +3

    Prt nivadnuk lava mg ky prt पडणार विखे

  • @MaheshKumbhakarn-l9s
    @MaheshKumbhakarn-l9s 2 місяці тому

    काही फरक पडणार नाही

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 2 місяці тому +3

    मतमोजणी वेळी संपुर्ण मतमोजणी वेळी समोरच दारुच्या उमेदवार दारुच्या नशेत होती का? खरं तर निवडणुक आयोगाविरुध्द कोर्टात दाद मागणे उचित ठरलं असतं. परंतु धनदांडगे बोलतील ती पुर्व दिशा.😢😢

  • @SanjayAdhagle
    @SanjayAdhagle 2 місяці тому +1

    Lanke

  • @ganeshkakade5536
    @ganeshkakade5536 2 місяці тому +2

    ओन्ली वन लंके साहेब

  • @ArjunRaut-qx2eh
    @ArjunRaut-qx2eh 2 місяці тому +1

    Aamcha Loni wala bokadiya hit Karnar hota hi Amala Khatri hoti

  • @theprakashkadu
    @theprakashkadu 2 місяці тому

    Thumbnail तरी बरोबर वापरा😅

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 2 місяці тому +2

    लके जिंकतील

  • @patilbadighe2861
    @patilbadighe2861 2 місяці тому +1

    खासदार की रद्द होईल

  • @prakashwaghule5524
    @prakashwaghule5524 2 місяці тому

    सुजय झोपा आता

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 2 місяці тому

    Vikas kam karnara neta sujay dada vikhe patil

  • @amoldeshmukh8848
    @amoldeshmukh8848 2 місяці тому +4

    लंकेत जिंकतील विखे कुटुंब राजकारणातून हद्दपार होतील

    • @AgricolaFreshFruitsvegetablesa
      @AgricolaFreshFruitsvegetablesa 2 місяці тому

      तुमच्या पार्श्वभागात जास्त त्रास होतो आहे वाटत त्यामुळे आपण काय बोलतो आहे हेच कळत नाही😂😂

    • @mayurghogare558
      @mayurghogare558 2 місяці тому

      ​@@AgricolaFreshFruitsvegetablesa😂😂

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 2 місяці тому +3

    काही वाकढ नाही होनार लकेच

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware 2 місяці тому

    Kyda,ky,sagtao, Nilesh lanke ek no,vijay,

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 2 місяці тому +2

    Vhike patil

  • @funsukwangdu9363
    @funsukwangdu9363 2 місяці тому

    Only lanke kaahi नाही

  • @pramodgoraksha4804
    @pramodgoraksha4804 2 місяці тому

    Dada tumhic sanga na kay honar yevda mootha channel Aahe tumcha…

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 місяці тому

    विखे पाटील जबरदस्त

  • @kssaid4478
    @kssaid4478 2 місяці тому

    Lanke jinkar ladhai

  • @haribhausobale2676
    @haribhausobale2676 2 місяці тому +1

    Vikheche deepojit japt hoyil

  • @umesh.jagtap2827
    @umesh.jagtap2827 2 місяці тому

    Mi vikhe samrtak ahe vikheni pudhchya tayaris lagve chav ghlun gheu naye

  • @subhashmurkute5168
    @subhashmurkute5168 2 місяці тому +1

    लके

  • @babajikharat2539
    @babajikharat2539 2 місяці тому

    Lanke jinkatil

  • @ChandrakantSable-cx4nh
    @ChandrakantSable-cx4nh 2 місяці тому +1

    Only lanke Sahib

  • @pravaratechnical761
    @pravaratechnical761 2 місяці тому

    😂😂

  • @BalasahebPawar-eo1sc
    @BalasahebPawar-eo1sc 2 місяці тому

    Bogas. News

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 2 місяці тому

    मिडीयाने उगाच वावड्या उठवु नयेत...खासदारकी रद्द पैशाच्या जिवावर नसती होत........एकदा पडला.....म्हणजे पडलाच.....पाठीला माती लागली म्हणजे लागली ती झटकुन विजयी होत नसत....

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 2 місяці тому

    खर सांगा लंके शेतकऱ्याची लंका कुणी जाळली .ती शरद पवार नावाच्या माणसाने जाळली खर सांगा लंके .

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 2 місяці тому +3

    फालतू विषय आहे हा

  • @KailasTarate
    @KailasTarate 2 місяці тому

    खाजदार कि रद्द होणार

  • @asaramkardile4989
    @asaramkardile4989 2 місяці тому +2

    लोकांनी हाकलून दिलेला विखे. खासदार होणार नाही निलेश लंके जिंदाबाद

    • @Harshusonule
      @Harshusonule 2 місяці тому

      6 लाख लोकांनी मतदान केलं आहे विसरला वाटत...
      विशिष्ठ समाजाच्या आणि 2नंबर वाल्यांच्या मतांवर निवडून आलेला डोमकावळा😂😂

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 2 місяці тому

    कोर्टात जाण्या पेक्षा निवडणूक घ्यावेत

  • @rameshgambhire4132
    @rameshgambhire4132 2 місяці тому +1

    विखे